बाणाईची खास पद्धतीत पुरणपोळी व येळवणी आमटी | एकत्र येत अधिक मास सण साजरा | Puranpoli Recipe | Amti
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- बाणाईची खास पद्धतीत पुरणपोळी व येळवणी आमटी रेसिपी | अधिक मास धोंडे रेसिपी | Puranpoli Recipe | Amti
#पुरणपोळी
#puranpoli
#आमटी
#संक्रांती
#sankranti
#puranpolirecipe
#dhangarijivan
#siduhake
#banai #banairecipe
#marathirecipe
बाणाई तुमच्या पद्धतीने कटाची आमटी केली .खूप छान झाली.धन्यवाद.कमीत कमी साधने उपलब्ध असताना पण तुम्ही इतका सुंदर स्वयंपाक करता
ते पाहता तुमचे खूप कौतुक वाटते.
आयुष्यात एकदातरी तुमच्यासारखं धनगर समाजाच्या वाड्यावर जेवायची ईच्छा आहे 😍❤खुप छान आसतात व्हीडीओ, खुप मस्त जेवन ☺
येळवणी पाहुन पटकन खाविशी वाटतं.मोकळ्या हवेत व त्यात चुलीवरचे.खुपच छान.
बाणाई तुमच्या, कष्टाळू, सहनशील आणि संयमि स्वभावामुळे सगळ किती सोपं आणि सहज वाटतं. एवढ्याशा छोट्या पाट्यावर अख्ख्या पुरणाच्या स्वयंपाकाचा तुम्ही घाट घातलाय...Hats off to you!
बानाई,तुम्हा सर्वांचाच संघर्ष प्रेरणादायी आहे.
बानाई,तुमची आयुष्य जगण्याची पद्धत खरच प्रशंसनीय आहे.
तुमचे व्हिडिओ बघितले की खूप motivation मिळते..इतक्या खडतर आयुष्यात सुद्धा समाधानी जगता...मग आम्ही का तक्रार करत जगावे...असेल त्या परिस्थितीनं मार्ग काढत जावे आणि समाधानी जगावे... छान असतात सर्व व्हिडिओ,साधे सरळ..जे असते ते सर्व खरे असते...असेच व्हिडिओ बनवत जा...अनेक लोकांना motivation मिळत राहील....👌👌👌👌
बाणाई असेच नवनवीन व्हिडिओ बनवत रहा .
आज तु एकटीनेच सर्व केलस खरचं तुला मानायला हवे.याला म्हणतात नवर्याला पूर्ण साथ देणे .
बाणाईतच्या मुलांना माझं एकच म्हणणं आहे आई खूप मेहनत घेते बाळांनो तुम्ही पण तुमचा अभ्यास करा आणि आईला आनंद द्या .
ती तुमच्या साठीच सर्व त्रास करते.
धन्य बाणाई सलाम तुझ्या कष्टाला.
अहो किती सुंदर सगळ काही वातावरण निसर्गाच्या सान्निध्यात बनलेले पाहुन मन तृप्त झाले आपणास शुभेच्छा शुभाशीर्वाद धन्यवाद ❤ नमस्कार
बानाई पुरणपोळी ऐक नंबर लय लय भारी अच॔ना हुशार आहे ऐक नंबर लय लय भारी
बाणाई खरच अन्नपूर्णा आहेस ग❤❤❤
बाणाई तुझे सगळे पदार्थ बघून बघून तोंडाला पाणी सुटतयं...तू किती आनंदी, हसरी आहेस.अशीच नेहमी रहा.
Khupch chhan, clean ness pn chhan aamchya kde on asech krtat.pn yanch tr ranat happily . Very nice.
आमचं एवढ मोठं कीचन ,कीतीतरी भांडे सगळी सुविधा तरी स्वयंपाक करताना मरणाचा पसारा राडा होतो ,बाणाईकडुन पुरणाचा कण सुध्दा खाली पडला नाही ,सगळ कस निटनेटकं आसत , तस तर बाणाईचं कौतुक करायला शब्द कमी पडतात ,बाकी वाडियो खुप छान धोंडे पोळी ,एक नंबर स्वयंपाक❤️❤️❤️
खूप छान बाणाईखुपसुंदरधोंडापोळीबनवलीस्वैपांकपणछान❤❤❤❤❤
विडीओ पाहतांना आपोआप हात लाईक कडे गेला बाणाई ताई . खरंच कौतुक करावे तेवढे थोडेच सगळ किराणाच सामान पण अगदी सगळ असत तुमच्या कडे कशाचाही कमी नाही जेवणात खूप छान सुंदर.
वहिनी खूप छान पुरणपोळ्या बनवल्यात आणि मी आज तुमची रेसिपी तंदुरी चिकन बनवली खूप छान झाली सगळ्यांना आवडली थँक्यू
तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत आणि specialy तुमच्या रेसीपीस खूपच अप्रतिम असतात बाणाई ताई तुम्ही खरच अन्नपूर्णा आहात ❤❤
खूप छान पुरण पोळी बाणाई सुगरण बाईला कोणत्याही परिस्थितीत जेवण बनवता येत यालाच तर म्हणतात बाईपण भारी देवा दादा कधीतरी कमेंट च रिप्लाय द्या तुमची जोडी खूप छान अहानी सर्वांना आवडते
🙏
Banabai sugran 👏🏽👏🏽👏🏽👏🏽
अगोदर सांगितलं असतं तर मी आलो असतो पावणा बनुन.
बाणा वहिनीच्या आनंदी स्वभावा सारखी पोळी सुध्दा आनंदाने फुगली.
आता वर्णन करायला शब्दच अपुरे पडायला लागलेत.
खुप प्रसन्न वाटतं तुमचा व्हिडिओ पहाताना.
भारी व्हिडिओ.बाणाईने पुरणपोळी चा स्वयंपाक लय भारी केला.
बाणाई किती छान हसल्या ,आपणं जायचं का धोंड पोळ्या खायला म्हटल्यावर खूप समाधानी आणि प्रेमळ माऊली
वाह!खूप खूप छान.बाणाई वहिनी तर साक्षात अन्नपुर्ना आहेत.पुरणपोळी बघुन तर तोंडाला पाणी सुटले.
बाणाई धन्य धन्य आहे खुप छान पाहुणे जोडी मस्त आनंदी राहा देव असतो सगळ्यांचं मागं 🌹👌👍😋
किती छान पुरणपोळी पाहुणे राजळे पण पंगतीला , रानावनात जसं आहे तसं पण आनंदी लोक तुम्ही तुमचे व्हिडिओ पाहून खूप आनंद होतो
खूप छान पुरणपोळी झाली आहे.
आणि
मस्त आमटी झाली आहे.
❤❤❤❤❤❤❤
खुप छान आनंदात दिवस घालवित आहात त्यासाठी कष्टही तेवढेच घेत आहात,असेच कायम आनंदात रहा, आरोग्य संपन्न जीवन जगा
Wa kya baat hai bohat aache❤❤❤❤❤❤❤
खुप छान मस्त पुरणपोळी
Khupach mast polya banavalya. ...sugaran aahe Banai. ..
तुम्ही खरंच खूप कष्ट करतात आणि आनंदी राहतात.
जय मल्हार दादा👍
इतक्या मोकळ्या पटांगणात पण किती स्वच्छता आणि निर्मळ पना आहे असं करायला आम्हाला तरी नाही जमणार तु ग्रेट आहे बानाई ताई
काय राव तुम्ही खरचं खूप छान खाता कष्ट पण तेव्हडेचं आणि जेवण पण तसचं भारी ❤❤❤
खूप छान पुरणपोळी मस्त विडिओ दादा
🚩🇮🇳नानी नाना पुरण पोळ्या ऐकच नंबर राखंला कधी जाणार आमटी,भात ,पुरण पोळी ,गुळवणी , भजी ,कुरड ई पापडी ,ऐकंच नंबर 😋😋😍😍
खुप छान ❤❤🎉🎉
बाणाई ताई
खरंच छान आहे
Adhik masatil puranpolicha bet khup chhan jhala video khup chhan mast laybhari aahe
*मला बानाई ताईचा स्वभाव फारच आवडतो.. छान हसतमुख आणि समाधानी व्यक्ती आहेत.. कायम अश्याच राहा.* ❤❤😊
*My all time favourite "पुरणपोळी" मस्तच !!* 🤤🤤😋
खरच, बानाई वहिनी साक्षात अन्नपूर्णा आहेत.,
बाणाई खूप छान स्वयंपाक करते
खरचं तुमचे व्हिडिओ बघून छान वाटतं
एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही मस्त जीवन जगता भारी वाटतं तुमचे व्हिडिओ बघून
बाणाई तू सुगरण हुशार पोळ्या लय भारी
खूप छान बेत बाणाई. हे सुख शहरी जीवनात नाही. तुम्ही कष्टही खूप आणि प्रेम जिव्हाळा ही आहे कोणताही मुखवटा नाही
🙏
लय भारी जेवणाचा बेत पुरण पोळी छान च बनवते बाणाई मस्त
बानाई ची पुरण पोळी, भाजी, येलावंची आमठी हा स्व्ययपाक खूप छान. निरंतर आनंदी कुटूंब. सुख प्राप्त होण्यास हे गुण अवश्य आहेत. तुम्हा सर्वांना आशिर्वाद देतो.( बाबा साहेब वडगावकर कोल्हापूर.)
सिद्धु भाऊ माझ्या दोन्ही बहिनी लयी श्रीमंत आहे त्या नेहमीच आपली शेखी मिरवत असतात मग मी तुमचे विडीओ पाठवून दाखवते की पहा हे दोघ ही कसे संघर्षीत जीवन जगून सुध्दा आनंदी असतात आणी वैनी तर आपल्या पेक्षा कमी सामानात कसा चांगला सैपाक करते,आणी नाही का भाऊ माझ्या मुलीला पण वैनीचे सैपाकाचे विडीओ पाठवते ती बॅंक मॅनेजर आहे तीला सैपाकाला वेळ मिळत नाही पण वैनीच्या रेसिपी ती करते आता खुप सोप्या आहेत म्हणे ती खुप खुप धन्यवाद वैनी 💐🙏
🙏
लही भारी छान मस्त खुभच छान मस्त घमघमाट वस सुठलय अमटीचा पुरण पन खुप छान छान बायानो घया शीकुन यला मनतात बाई पण भारी छान छान खुभच छान
best life
☝
खूप छान.शेतात.राहून.सुद्धा.किती.छान.खूप.सुगरन.आहे.बाणाई
Arachana akdam shant aahe. Jast bolat nahi. Tipan jevan chan banvate 👌👌🌹🌹
बाणाईच्या मेहनतीला चेहऱ्यावरचे हास्य कधी कमी होत नाही एक नंबर तुमचं सहकुटुंब मी डेली व्हिडिओ पाहते❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
बाणाई खुप छान तुझे सगळेच पदार्थ भारी असतात तोंडाला पाणी येते तुझ बोलण पण भारी आहे❤
बाणाई खूप छान. आम्ही हे अगदी जवळून बघितलं आहे. गावाला आमच्या शेतात दरवर्षी वाडा बसतो. आहे त्या परिस्थितीत तू किती सुंदर पुरणपोळी आणि आमटी , भजी तयार केली. किती प्रसन्न चेहरा, किती आनंद. फार छान वाटलं. 🙏🙏🙏🥰🥰❤
Woow mast very nice❤❤😋😋😋
मला तर चुलीवरच सगळच आवडत
खूप मिस करते
मस्तपैकी पुरणपोळीचा एक नंबर स्वयंपाक झाला खूप छान
Khupach shikanya sarakhe ahe. Mastach jhala video.❤❤❤❤❤❤
खुप. छान. बानाई
Puran banvnyachi padhat. Khup mast banai Tai👌👌
काही ही सुविधा नसताना किती छानजेवण बनवले. बाणाई ताई तुम्ही सर्वांनी 👌👍👍
Lay bhari 👌👌👌👌👌Banai 👍🙏🌹🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌷
बाणाई मी तर तुझ्यावर फिदाच झाले गं... तुमचं कुटुंब खूप छान. बाणाई, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू इतरांना प्रेरणा देणारं आहे. कुटुंब प्रेम दिसतं तुझ्या हसण्यातून. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेमळ शुभेच्छा. बाणाईला खास प्रेम माझ्याकडून. मी कोल्हापुरमधून बघतेय तुमचे व्हिडिओ ❤🌹🌹🙂
जय मल्हार
खुपच छान एकच नंबर अप्रतिम👌👌👌👌👍👍♥️♥️♥️
बाणाई ताई सारखी समाधानी आणि सुगरण बायको ज्याला मिळाली तो खरा सुखी असतो
Khar ayush jagata, tehi khupach anandi 👌👌👍👍❤
दादा, वहिनी खूप छान पुरणाच धोंड बनवून धोंड्याचा महीना साजरा केला जावयाचा मान पाण आपल्या वाड्यावरच पुरणपोळी बेत 😊अर्चना, आणि वहिनी, गंगा आई, एवढ काम करून पण हसतमुख जेवण बनवतात खूपच मेहनती आहेत सगळे🙏🙏👌👌👍
Khup Chan ❤
आमचे खोर गाव आहे. गायकवाड वस्ती.पण आम्ही पुण्यात फुरसुंगी राहतो. खूप खूप छान व्हिडिओ असतात.❤❤❤❤❤
तुमचे व्हिडीओ मला खूप आवडतात बाणाई ताईच्या रेसिपी पण खूप छान असतात मी नेहमी बघते
Yummy 😋
खुप छान आहे👍👍👌👌
Khupacha chhan khupacha kast khup mehanat😢
Mast kupch chan 👍👍
खुपच भुक लागली बाणाई. जेवण लयी भारी लागले. पुरणपोळी, आमटी गोष्ट च न्यारी........ 😋😋😋😋🤪🤪🤪🤪😂😂😂❤❤❤❤❤❤❤बाणाई सल्युट.......... ❤❤❤❤❤❤
बानाई ताई लाजू किती छान गालातल्या गालात हसली❤❤❤❤
Khup chan poli banavli☺😋
खरच दादा तुम्ही खूप नशिब वाण आहात बाणाई सारखी सुगरण बायको मिळाली खरच तुमचे सर्वाचे कष्ट वाखाण्या योग्य आहे
Very very nice life style, original authentic food making preparation. l like it.
Banai maushi mast poli aamti
I love this couple. She is looking like my grandmother 😊 I miss my grandma 😢
एकच नंबर बेत.
Very nice 🎉
Khoob chhan❤👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋
Banaitai khup hushar aani sugaran aahe. Ticha pratek padarth 👌👌👌👌🙏🌹
Very nice🎉
खूप मस्त लय भारी पोळ्या बनवल्या धोंड्याचा महिना धोंडे बनवले का खूप छान मस्त शेतामध्ये वाटते ना जेवायला
Khup chan watala video, pratekache jeevan vegale aasate te pahayalach pahije tumhi tar real jeevan jagata txs for puran poli aawadali ani aamati
Mast paikki katachi aamati aani purn poli chhan khup chhan video Jay malhar
Khup chhan
छान
Khup mast
किती समाधानी आयुष्य जगतात आभाळाच्या छताखाली. कसलीच तक्रार नाही. आहे त्यात समाधानी.खूप छान वाटतं आहे. आनंदी कुटुंब.❤❤
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
Mastpaiki recipe zali
खरं किती छान
Bhari dhonda jevan 👌👌👌👌🙏🙏🙏
लय भारी पुरणपोळी आणि गुळवणी आमटी भात