हजारो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे पु. ल. देशपांडे | संपूर्ण माहिती
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- हजारो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे पु. ल. देशपांडे | संपूर्ण माहिती #Pustakalay #youtubevideo
मराठी साहित्य प्रेमींसाठी विनोद हा शब्द जरी कानावर पडला तरी त्यांच्या नजरेसमोर आपसूकच पु. ल. त्यांच्या अंदाजात येऊन उभे राहतात. पु. ल. म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. तसं यांच्याबद्दल काही सांगायच झालं तर तो लहान तोंडी मोठा घासच होईल. तरीही आम्ही त्यांच्या आयुष्यातील थोडी का होईना माहिती सांगण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. एवढीच विनंती आहे की, हा भाग शेवटपर्यंत पाहा आणि कसा वाटला हे खाली कमेंटबॉक्स मध्ये नक्की कळवा.
#youtubevideo #trendingyoutube #comedy #marathivideo #viralvideo2024 #writter #trending2024
Credits:-
Produced By:- “Pustakalay”
Production: / chitrakaarkhana
Filming Studio:- “Chitrakarkhana Studio”
Performed By: / hedaoohemant
Written By: / manishkavinkar
Shoot & Edited By: / ajaykavinkar
Managed By: / prajwalhedaoo22
Pustakalay Social Media Handle:
Instagram: / pustakalay.store
खरंच खूप छान ❤👌👌👌🙏🙏🙏
धन्यवाद सर. असच support करत रहा.
फारच छान माहितीपूर्ण निवेदन केल.
धन्यवाद सर.
फारच सुंदर माहीती दिलीत
धन्यवाद सर. Support असाच असू द्या
खूप छान होती माहित 🙌🏼 पु ल देशपांडे सारखं लेखक सारखं पुन्हा होणे नाहीये.... बस एक request नारायण धारप बद्दल ही माहिती सांगिली तर बर होईल.. plz....
धन्यवाद मॅडम...नक्कीच पुढे येणाऱ्या काही दिवसात त्यांचा बद्दलची
माहिती घेऊन येऊ...
उपक्रम चांगला आहे. प्रस्तुती थोडी हटके करण्याच्या इच्छेतून केलेला ड्रामा अनुचित आणि कृत्रिम वाटतो.
धन्यवाद सर....आम्ही नक्की यावर काम करू
खूपच छान मनोगत😅
धन्यवाद सर.
अजरामर काव्यकुंज इत्यादि शब्दांमध्ये ज कसा असावा ते तपासा
धन्यवाद सर. या गोष्टींची काळजी घेतली जाईल.