Dr. Vasantrao Deshpande interviewed by Pu La Deshpande

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 кві 2021
  • Dr. Vasantrao Deshpande interviewed by Pu La Deshpande

КОМЕНТАРІ • 255

  • @purushottam647
    @purushottam647 2 роки тому +169

    वसंतराव आणि पुल दोघे आमच्या दुकानात येत असत. पुढे वडिलांचे मित्र झाले.पुल आणि सुनिता वहीनी आमच्या घरी येत असत.त्यांनी पाठवलेली पन्नास एक पत्रें माझ्या संग्रही आहेत.

    • @nsbondre
      @nsbondre 2 роки тому +5

      Woow kiti masta. काश आम्हाला ही त्या काळात जाऊन अनुभवता आला अस्त.

    • @neelavanjpe6641
      @neelavanjpe6641 2 роки тому +1

      @@nsbondre )ll00 ebb

    • @neelavanjpe6641
      @neelavanjpe6641 2 роки тому

      A

    • @justanagha3040
      @justanagha3040 2 роки тому +5

      खूप मोठा खजिना आहे तुमच्याकडे. पिढ्या न् पिढ्या जतन करा..

    • @purushottam647
      @purushottam647 2 роки тому +7

      @@justanagha3040 २०१८ साली अमेरिकेतील बे एरियात प्लेझंटन येथील पुलंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात ती सर्व पत्रे दाखवून मी १५ मिनिटांचा त्यांच्या आठवणी आमच्या घरी वेगवेगळ्या वेळी, प्रसंगी पुल आणि सुनिता वहीनी यांच्या कथन केल्या होत्या.

  • @maheshpatil8404
    @maheshpatil8404 3 роки тому +97

    ऐकताना सुद्धा स्वछ मनाची देव माणसा बोलतात असा वाटत.. integrity क्षणा क्षणा मधे जाणवते.. धन्य ते Legends 🙏

  • @jalindarchavan6638
    @jalindarchavan6638 3 роки тому +21

    एकविसाव शतक किंवा आधुनिक काळ येऊन फार मोठा तोटा झाला अस वाटत कधी कधी मला सर,, ते आपलं मराठमोळ निष्पाप जगच किती सुंदर होत, नाही का ?
    हि दिग्गज लोकं आपल्या काळात नाहीत याच खूप दुःख आहे

    • @swapnil151075
      @swapnil151075 10 місяців тому

      अगदी खरं... आम्ही खरंच करंटे की आम्हाला यांना प्रत्यक्ष ऐकायला मिळालं नाही..

  • @saee_datar
    @saee_datar 3 роки тому +36

    दोन अतिशय दिग्गज व्यक्तिमत्त्व... आणि जवळचे मित्र. त्यामुळे त्यांच्या 'गप्पा' ऐकणं ही एक पर्वणीच....😍
    इतकी दुर्मीळ मुलाखत सर्वांसाठी उपलब्ध केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻 @Tejas More

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 2 роки тому +8

    दोन महान गायक आणि गायकी चा सगळा आवाका वादनाचा आवाका ज्यांचा अंगात रोमारोमात भरलेला आहे. असे हे कलाकार परत एकदा ह्या भूतलावर यावे अशी परमेश्वर ला नम्रपणे विनंती
    जय हो

  • @kchandrakant50
    @kchandrakant50 3 роки тому +55

    डिसलाईक करणारे खरंच धन्य आहेत. " कहां से आते है ये लोग"

    • @prasadshevade8547
      @prasadshevade8547 3 роки тому +12

      डीस लाईक करणारे असे बरेचजण असतात, चुकून मनुष्य जन्माला आलेले.

    • @NiteenKulkarni
      @NiteenKulkarni 3 роки тому

      @@prasadshevade8547 गंडलेले

    • @Rajabhau222
      @Rajabhau222 3 роки тому

      😃😃😃😃😃

    • @prashantlonkar8192
      @prashantlonkar8192 3 роки тому

      चुकीने डिसलाईक होत असेल

    • @theabundantminimalism5466
      @theabundantminimalism5466 3 роки тому

      Seriously 😳

  • @rinavernekar5445
    @rinavernekar5445 3 роки тому +18

    धन्यवाद !! खूपच छान. आवडत्या दोन दिग्गजांचे आवाज ऐकायला मिळाले खूप खूप आभार.

  • @anupreetk
    @anupreetk 3 роки тому +59

    What a treasure. These 2 souls ... no words ... far more than 1000 talented men and women of today.

  • @prakashsalunkhe6437
    @prakashsalunkhe6437 3 роки тому +9

    फारच अप्रतिम अशी मुलाखत. वसंतराव देशपांडे यांचे संगीत क्षेत्रातील विविध अनुभव,त्यांचा जीवन प्रवास त्यांच्या बहारदार संवादात ऐकावयास मिळाला...

  • @mohanparasnis4636
    @mohanparasnis4636 8 місяців тому +1

    सर्व गायक,वादक कलाकारांनी ही मुलाखत ऐकली पाहिजे व यावर चिंतन केले पाहिजे,अशी मुलाखत आहे.राग व त्यांची प्रकृती यावर फार मूलगामी विचार मांडले आहेत.बिहाग,दरबारी हे त्याचे उत्तम उदाहरण.
    दोनही व्यक्तिमत्त्व अतिशय थोर,शतशत प्रणाम....

  • @pallaviparth7
    @pallaviparth7 3 роки тому +7

    "बाप रे ह्याचा स्टॅण्ड केवढा मोठ्ठा आहे ! " आ...हा.... हा ! 🙇🏻‍♀️🤟🏻❤🤗
    एक अप्रतिम सहज सुंदर अशी अमुल्य साठवण प्रेक्षकांना दिलेयस आभार,धन्यवाद 🙏🏻 हे... हि.... कमी पडतील ! 🙏🏻🙇🏻‍♀️दिलसे !🤗🙏🏻

  • @shripadambekar739
    @shripadambekar739 2 роки тому +4

    दोन देवमाणसांचा स्वर्गीय आवाजातला हा अवर्णनीय असा खास संवाद ऐकायला मिळाला. दोघांनाही प्रत्यक्ष समोर बसून ऐकायला मिळालं ही माझ्यासाठी दैवाने दिलेली एक पर्वणीच होती. ह्या महानुभावांना नुसतं आठवलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. डोळे झरू लागतात. आणि आमचं जीवन सार्थकी लागलं असं वाटतं.
    वसंतराव आणि पुलंच्या स्मृतीला🙏🙏🙏

    • @nikitabaljekar7120
      @nikitabaljekar7120 2 роки тому

      😊🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💜💛❤💚🧡💕

  • @user-nx9nv8hq8k
    @user-nx9nv8hq8k 3 роки тому +5

    पु. ल. आणि वसंतराव दोन्ही देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे भूषण, महाराष्ट्राचे संगीत-साहित्य रत्न.

  • @milindsurdikar7895
    @milindsurdikar7895 28 днів тому

    हे सगळं अलौकिक आहे. शुद्ध आहे. ही दोन आभाळा एव्हढी मोठी माणसं होती. अद्भुत प्रतिभेची होती. सगळंच विलक्षण आणि अचाट. साहित्य आणि संगीताचे हे दोन मापदंड होते. यांना आपण दाद तरी कशी देणार? त्या उंचीचे कुणी आहे? म्हणूनच हे सगळंच अलौकिक आहे.......

  • @kiransamant
    @kiransamant 3 роки тому +8

    ही मर्मबंधातली ठेव आहे. कायम जतन करावी अशी. मुलाखत सुरू झाली. अगदी भक्तीभावाने ऐकत होतो. वसंतरावांच्या आवाजाची फिरत ऐकून अंगावर सरसरून रोमांच उभे राहिले.
    साधारण कुठल्या वर्षातली आहे ही मुलाखत. (खरतर हा सुखावणारा संवाद आहे देशपांडे द्वयीमधला.)

    • @vivekkirdat4248
      @vivekkirdat4248 2 роки тому +2

      1980 सालची आहे बहुतेक, कारण पुल मधे म्हणाले की आता आपन साठी चे झालोत.

  • @rujutaathalye4755
    @rujutaathalye4755 3 роки тому +8

    अप्रतिम मुलाखत. दोन दिग्गज कलाकारांचे आवाज ऐकल्यावर खूप धन्य वाटले. आणि ही मुलाखत अगदी मनमोकळ्या गप्पा. कोठे ही औपचारिकता नाही .अप्रतिम !!!

    • @KIRANBHOSALE24
      @KIRANBHOSALE24 3 роки тому

      दोन दिग्गज कलाकार डॉ.वसंतराव देशपांडे व.पु.ल.देशपांडे या दोघांना ऐकणे म्हणजे पर्वणीच खुप खुप धन्यवाद.

  • @sumedhasahasrabuddhe8391
    @sumedhasahasrabuddhe8391 3 роки тому +17

    दोन दिग्गज कलाकार ऐकायला मिळाले धन्य वाटलं.🙏

  • @prasadshevade8547
    @prasadshevade8547 3 роки тому +5

    वाह वाह ! खूपच छान , मुलाखत घेणारे व देणारे दोन्ही तरबेज कलाकार, खूपच सुंदर ऐकायला मिळालं.

  • @vilasshelar8374
    @vilasshelar8374 Рік тому +1

    पु. ल. देशपांड्यांनी त्यांच्या गुण गाईन आवडी या पुसतकात वसंतराव ज्या पद्धतीने उलगडून सांगीतले आहेत त्याला तोड नाही, simply beautiful. अर्थात हा संवाद ही अप्रतीम आहे.

  • @sudhadhongade3429
    @sudhadhongade3429 3 роки тому +8

    वसंतरावांचे गाणे ऐकून कान धन्य झाले

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 3 роки тому +5

    दोन्ही ही थोर व्यक्तिमत्व ,त्या दोघांना सलाम आणि वंदन, वंसतरावांचे बोलणे एवढे कधी ऐकले नव्हते, पु.ल.त्यांना वसंत खाँ म्हणत,सुंदर मराठी ऐकल्या चे समाधान मिळाले, मोरे तुम्ही उपलब्ध करून दिल्या बद्दल आभार.

    • @mahendrakhatake316
      @mahendrakhatake316 3 роки тому

      फारच सुंदर मैफल अनुभवली.. धन्यवाद

  • @Aks8110
    @Aks8110 2 роки тому +31

    I feel extremely envious of people who would have listened to them live or the fortunate ones who were knowing them personally.
    I feel a complete void in life for not having such legends around now a days
    May such audio/videos reach everyone, particularly today’s youth.
    It’s everybody’s right to know about our legends and their legacy
    Thanks for sharing the recording indeed

    • @chandrakantpradhan4603
      @chandrakantpradhan4603 2 роки тому +1

      No reason to feel a vacuum in your life,Akshay ji.The legends are there in every field allthe time.We have to recognise them. For example, isn't Rahul a legend in the making?Moreover thanks to the modern technology,the legends of yester years are aways with us.

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 роки тому +13

    मुलाखतीतील या दोघांचे संवाद ऐकण्याची एक वेगळीच मजा आहे .स्व.वसंतरावांनी जो तिलककामोद ची झलक दाखवली त्यावर आधारित ' उंबरठा ' चित्रपटातील एक गाणे आठवले . ' गगन सदन तेजोमय ' हे ते गाणे .

    • @mrugankwelekar94
      @mrugankwelekar94 3 роки тому

      Agadi barobar amhi Gagan sadane tejomay aikunach mothe jhalo. 👌👌

  • @prasadkshirsagar6570
    @prasadkshirsagar6570 3 роки тому +5

    अशा व्यक्तींना ऐकायला भाग्य असावं लागतं! सुंदर.. अप्रतिम! 🙏

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 2 роки тому +3

    महान, अप्रतिम, शब्द सुचत नाही....वा, सुंदर मुलाखत...

  • @SSJ1998
    @SSJ1998 3 роки тому +6

    How friendly they are with each other ! Nothing artificial !!
    Thanks Tejasji, for sharing this immortal treasure!

  • @hireanpapade2868
    @hireanpapade2868 2 роки тому +8

    This should not END!
    Just want to listen what these legends were discussing. What an experience these 29.47 mins. I will come here again and again to collect these superb moments. #ThankYou for sharing this with the world at large.

  • @savitajade9824
    @savitajade9824 3 роки тому +4

    धन्य....धन....
    वसंतराव.............व्वा,,,,,!!
    मेजवानी , वगैरे वगैरे जे काही म्हणतात ना...
    ते सगळं हे आहे बरं राजा हो....................
    "वसंतराव आणि पुलं"....!!!!!!
    दुधात साखर ..... धन्य.... धन्य.... धन्य.......

  • @shrikrishnakulkarni9339
    @shrikrishnakulkarni9339 3 роки тому +6

    खुप छान, आमच्यासाठी हे आशीर्वाद च आहेत

  • @shanky1120
    @shanky1120 2 роки тому +2

    खूप खूप धन्यवाद ! अशा दोन महान कलाकाराची मुलाखत दाखवल्याबद्दल 👍👌

  • @omkarbalpandey6069
    @omkarbalpandey6069 2 місяці тому

    काय म्हणाव किती महत्त्वाची माहिती या इंटरव्यू मधे आहेत मी धन्य झालों आज

  • @sarangkukade5684
    @sarangkukade5684 2 роки тому +1

    आताच्या काळात जुन्या गोष्टी ऐकायला मिळते, आम्हाला अतिशय आनंद आणि धन्य वाटते.आम्ही‌ भाग्यवान आहोत.पुढे काय लिहावे शब्दच नाही ‌माझेकडे.

  • @piyushchavan3608
    @piyushchavan3608 3 роки тому +4

    Thank you Tejas More for posting this. It is gem to be conserved at any cost❤️.

  • @prajyot_pradnyasagar
    @prajyot_pradnyasagar 2 роки тому +6

    I am visiting this After Me Vasantrao Film ❤️

  • @shivprasadjoshi5280
    @shivprasadjoshi5280 3 роки тому +8

    Thanks! Great experience to hear the legends together!!

  • @drnandkumardeshpande213
    @drnandkumardeshpande213 3 роки тому +5

    अप्रतिम मुलाखत आहे !!!! ऐकणार्यांचे कान तृप्त

  • @madhurajoshi8535
    @madhurajoshi8535 3 роки тому +5

    खूप खूप धन्यवाद!

  • @swatigudur1815
    @swatigudur1815 3 роки тому +13

    Thank you so much Tejasji. Such a beautiful conversation between two legends and good friends ! A precious treasure for sure. 🙏

  • @charushreevaze7515
    @charushreevaze7515 3 роки тому +2

    अप्रतिम.. मनःपूर्वक धन्यवाद हे शेअर केल्याबद्दल..🙏🙏

  • @vaibhav_shinde
    @vaibhav_shinde 3 роки тому +2

    Thanks for this!!🙏

  • @mangeshrajhansa446
    @mangeshrajhansa446 2 роки тому +1

    हे हितगुज संपूच नये, असे वाटत होते, अजून काही असे खजाने असतील तर share करा....अप्रतिम....

  • @dr.kishore5209
    @dr.kishore5209 3 роки тому +1

    Kya baat hai! दोन diggaj deshpande यांना nusata aikana hi एक parvanich aahe. Thanks for posting this interview. Kaan trupt zale devmanasanna ऐकून 🙏

  • @shitallokhandkar2834
    @shitallokhandkar2834 3 місяці тому

    खुप सुंदर ... दोन्ही आवडत्या व्यक्ती ची मुलाखत ऐकण्याचे भाग्यच आज मला मिळाले....खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏🙂

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 3 роки тому +5

    दोन दिग्गज कलाकाराना भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏

  • @yashavantijoglekar7203
    @yashavantijoglekar7203 Рік тому +1

    Thanks so much for this recording. So pure souls conversing about Music and Musicians.Great personalities unfolding the past,full of beautiful memories.

  • @vikramdange1363
    @vikramdange1363 3 роки тому +1

    आप्रतिम मिलाप 🙏 आगदी वाखडण्याजोगे, त्या काळात घेऊन गेला. आभारी आहोत 👍

  • @196692ful
    @196692ful 3 роки тому +3

    वसंतराव देशपांडे म्हणजे गायन क्षेत्रातला विलक्षण अवलिया. त्यांचे संगीतासंबंधी विचार ऐकताना संगीत न शिकणारा सुद्धा संगीतातले बारकावे शिकण्यासाठी जीवाचा कान करून ऐकतो.

    • @mukundmkute
      @mukundmkute 2 роки тому

      अगदी बरोबर बोललात 👌

  • @shobhanabhide7305
    @shobhanabhide7305 3 роки тому +13

    🙏 what a treat to listen to two legents

  • @smitaborawake0000
    @smitaborawake0000 3 роки тому +1

    Thanks a lottttt Tejas More jiii....phar chaan vatal aikayala....kharach khup Dhanyawad! 🙏😊

  • @Surajsodage
    @Surajsodage 3 роки тому +3

    Thanks for sharing this!!!

  • @sachinparkhe4173
    @sachinparkhe4173 2 роки тому +7

    Just wow!! what an experience to listen these two legends!!

  • @bhalchandrawakchaure377
    @bhalchandrawakchaure377 2 роки тому +3

    Thanks for unbelievable video.Learned unknown facts about both of two greats.They explore real treasures of life,music and so.🙏

  • @vpangarkar45
    @vpangarkar45 3 роки тому +16

    आमच्या ऊमरावती जिल्ह्यातील सावळापुरकर देशपांडे !

  • @shyambawaskar6784
    @shyambawaskar6784 3 роки тому +9

    Thanks for such golden movements
    Both are great celebrities of their time

  • @kchandrakant50
    @kchandrakant50 3 роки тому +41

    खूप वर्षांनी "ऊमरावती " हे अमरावतीच नाव ऐकल. कारण लहानपणी ऊमरावती हेच नाव माहित होत अमरावतीच.

    • @leonardkian4305
      @leonardkian4305 3 роки тому

      pro trick : watch series on Flixzone. Been using them for watching a lot of movies during the lockdown.

    • @braydenbjorn9953
      @braydenbjorn9953 3 роки тому

      @Leonard Kian yea, have been using Flixzone for years myself :D

    • @dattarammanerikar3086
      @dattarammanerikar3086 3 роки тому

      P

    • @parag_Parag
      @parag_Parag 3 роки тому

      किती वर्षापुर्वी

    • @pankajgogte7618
      @pankajgogte7618 3 роки тому

      हे खरं आहे ..... आज खूप वर्षांनी उमरावती हे नाव ऐकायला मिळालं.

  • @smitakarnik3193
    @smitakarnik3193 3 роки тому +3

    लहानपणी, कामगार सभेत ऐकलेल्या गाण्यांची आठवण झाली, खूपच सुंदर,नादमय आठवणी

  • @varshagodbole6421
    @varshagodbole6421 10 місяців тому

    खूप छान मुलाखत हा आपला एक मौल्यवान ठेवा आहे , संपत्ती आहे ती कोणी चोरली तरी नुकसान होणार नाही उलट तिचा विकास होईल छान गेली सकाळ धन्यवाद

  • @ajitd5371
    @ajitd5371 3 роки тому +2

    Superb... thanks for sharing. 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @sudhirmore4871
    @sudhirmore4871 2 роки тому +1

    धन्यवाद,खूप चांगला अनुभव

  • @mohanshirsat4758
    @mohanshirsat4758 3 роки тому +3

    ग्रेट मुलाखत दोन महान व्यक्तीमत्व

  • @shitalmaheshdeshpande5724
    @shitalmaheshdeshpande5724 26 днів тому

    Thank u very much for sharing it on you tube

  • @shantanukaduskar6414
    @shantanukaduskar6414 2 роки тому +2

    अहोभाग्य,हा ठेवा असाच जपून ठेवा

  • @tejasrane4996
    @tejasrane4996 2 роки тому +7

    If you notice carefully, when Vasant saheb sings, you can feel it's similar to that of Rahul Deshpande's. Family genes!

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 29 днів тому

    माझ्या लहानपणी म्हणजे इ.स. १९५९-६० साली प्रदर्शित झालेल्या काही मराठी चित्रपटांचे संगीतकार दादा चांदेकर हे होते असे मला आठवते .

  • @swapnildivekar4114
    @swapnildivekar4114 3 роки тому +2

    खूप खूप आभार 🙏😇😇😇

  • @anilpundalik5586
    @anilpundalik5586 3 роки тому +3

    एक अनोखी मैफल, धन्यवाद!

  • @alpanadeshpande5894
    @alpanadeshpande5894 3 роки тому +6

    Hearing these two voices together it's so interesting

  • @prabhakarbhange7549
    @prabhakarbhange7549 2 роки тому +1

    पंडित वसंतराव यांचा गाण्या वितीरिक्त आवाज ऐकण्याची ईच्छा होती ती पूर्ण झाली.

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 2 роки тому +3

    hats off for both the deshpande

  • @swarganga8250
    @swarganga8250 3 роки тому

    काय अगदी सहजपणे ही दोन्ही मोठी बोलत होती ऐकून माझ्या गुरूंनी सांगितले होते वसंतराव देशपांडे यांच्या बद्दल कशी त्यांची सुरांवर कमांड होती आज त्यांनी ते सर्व कसे शिकले त्याचप्रमाणे तबला सुद्धा शिकले खूप आनंद झाला 🙏

  • @umangdholabhai
    @umangdholabhai 3 роки тому +1

    Thank you so much .. speechless

  • @maheshtendulkar2791
    @maheshtendulkar2791 3 роки тому +1

    अप्रतिम. संग्रहीत कायमस्वरपी रहावी.वेगवेगळ्या अंगाने अभ्यासासाठी आवश्यक होईल.निर्व्याज निरपेक्ष मैत्री.

  • @kunaldhas7670
    @kunaldhas7670 3 роки тому

    खरच ओल्ड इज गोल्ड. खूप बर वाटल मुलाखत ऐकून.

  • @Right-is-Right357
    @Right-is-Right357 2 роки тому

    धन्य झालो आज मी! 🙏 दवी माता सरस्वती नी त्यांच्या ह्या दोन पुत्रांना आमचे जीवन सार्थक करण्यास पाठविले! 🙏🙏

  • @naikvilas2280
    @naikvilas2280 3 роки тому

    संगीत शिक्षणाचा प्रवास छान प्रकारच्या मुलाखत ने रंगलाय

  • @sanjayshirodkar2143
    @sanjayshirodkar2143 3 роки тому

    अप्रतिम.... फार छान ठेवा.... धन्यवाद

  • @sanjay4178
    @sanjay4178 3 роки тому +1

    Khoop chhan upload.

  • @mukundkulkarni8283
    @mukundkulkarni8283 2 роки тому

    फारच छान मुलाकात, दोन दर्दी एकाच वेळी म्हणजे ऐकणार् यांना सुवर्णसंधी, फारच छान.

  • @theabundantminimalism5466
    @theabundantminimalism5466 3 роки тому

    Treasure !!! Thanks for sharing ...

  • @jitendravijapure1382
    @jitendravijapure1382 3 роки тому +2

    🙏... अप्रतिम...❤️

  • @mohanakulkarni4126
    @mohanakulkarni4126 2 роки тому

    किती साधं,तरीही अनमोल,अमूल्य...🙏🙏🙏🙏🙏

  • @shitaldeshmukh7662
    @shitaldeshmukh7662 3 роки тому

    Kiti god aahe yancha sanvad sudha...🙏🙏god gifted people💐💐.

  • @prasadsardeshpande6455
    @prasadsardeshpande6455 3 роки тому +3

    अप्रतिम!

  • @abhaynath5833
    @abhaynath5833 3 роки тому +12

    And now we have another legend - his grandson Rahul Deshpande.🙏

    • @ajaykhanna2141
      @ajaykhanna2141 Рік тому +2

      Then maybe grandson of Rahul Deshpande will also be a great singer 😃

  • @sharadchhatre8608
    @sharadchhatre8608 3 роки тому +1

    Rare interview, Anamol, Sukhadayi, Maja aali, Dhanyavad

  • @archanajoshi9608
    @archanajoshi9608 3 роки тому +1

    खूपच छान मुलाखत 🙏🙏

  • @deepakkhekale698
    @deepakkhekale698 3 роки тому +1

    खरच धन्य धन्य एवढच 🙏

  • @prasad_gokhale
    @prasad_gokhale 6 місяців тому

    अप्रतिम... दोघांना सादर नमन..❤🙏🏻🌹

  • @anuradhakulkarni586
    @anuradhakulkarni586 3 роки тому +1

    खूप छान.. 👌👌🙏

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 3 роки тому

    Thanks ,More sir, kaan trupt zale ho donihi great personalites

  • @kchandrakant50
    @kchandrakant50 3 роки тому +1

    तेजस मोरे, खूप खूप धन्यवाद.

  • @rajeshshinde9434
    @rajeshshinde9434 3 роки тому

    Thank you

  • @sitaramdeshmukh3399
    @sitaramdeshmukh3399 Рік тому

    दोन्ही Great आसामी आवाजातून भेटल्या..... तृप्त झालो.... भरून पावलो 🙏

  • @Bhageshrp
    @Bhageshrp 2 роки тому

    ऐकुन प्रसन्न वाटत 🙏

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 3 роки тому +4

    माझी आजी नेहमी ऊमरावतीच म्हणायची. तालुका दर्यापूर अंजनगाव सुर्जी.येथे शेती वाडी आणि स्वतःचे घर होते. जून्या आठवणी जाग्या झाल्या.

  • @sanjayrranade
    @sanjayrranade 3 роки тому +1

    Thanks a lot.

    • @alkapuranik8
      @alkapuranik8 3 роки тому

      कान तृप्त झाले.या दोन दिग्जाच्या संवादातून किती माहीती मिळते.
      गगन सदन ची आठवण झाली.

  • @mangeshmohite6387
    @mangeshmohite6387 3 роки тому

    Sasshtang Namaskar, no words... 🙏🙏🙏

  • @swatijoshi2516
    @swatijoshi2516 3 роки тому

    अप्रतिम 🙏

  • @ramp6287
    @ramp6287 3 роки тому +1

    संगीत विचारांची जुगलबंदी

  • @manojoak
    @manojoak 2 роки тому +2

    A precious legacy...