Those liers show mirror to unite but write script to divide. So it should be Ekicha Aina Dawati Bekicha Mayana Liwhiti Is it not ? Correct me if I am wrong
"अहो दारिद्ऱ्याने पिडलेले मांगमहार लोकहो, तुम्ही रोगी आहात, तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूप औषध द्या, म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल" सावित्रीबाई यांची पहिली विद्यार्थिनी क्रांतिकारी मुक्ता साळवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन💐
चंदन कांबळे यांच पहिलं प्रॅक्टिकल, लॉजीकल आणी प्रबोधनात्मक हे पहिलंच गाणं असाव जे त्यांनी गायल्यालं मी ऐकलं आहे नाहीतर भलताच माज असणारे मांगांची गाणी गाऊन समाजाची दिशाभूल करणारे गाणी असतात त्यांची ज्यात मांगाणा वाईट गोष्टीचा अभिमान वाटतो.. जसे मांग म्हणजे कॉलर टाईट पण ते कोणा मूळे टाईट आहे त्या बाबासाहेबांच नाव त्यांच्या गाण्यात कमी असते आणी मांगीर बाबा जास्त.. त्यांना विनंती आहे की सर शाहिर गायक हे समाजाचा आरसा असतात आनंद शिंदे व शिंदेशाही ने आंबेडकरी गीत गावून समाज प्रबोधन केलं म्हणून महार मांगा पेक्षा वैचारिक सूधारलेत तूम्ही ही मातंग समाजाच प्रबोधन गाण्यामधून करा सर..!
जय भीम जय लहूजी दादा.... तुझ परखड बोलणं आवडलं खूप... पण चंदन कांबळे यांचं हे पाहिलं गाणं नाही तर प्रबोधनात्मक असे खूप गाणे आहेत... आणि इतर गाण्याचं म्हणाल तर त्याला भलताच माज नाही तर अभिमान हा शब्द योग्य वाटेल... मांग म्हणजे कॉलर टाईट यात काय वाईट... बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत प्रत्येक भारतीयांवार... याची जाण चंदन कांबळे यांना आहेच ... ते समाजाची दिशाभूल करतात हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळत नाही... बघा एकदा त्यांच्या विषयी जाणून घ्या.. आणि मग ठरवा मत.. धन्यवाद ❤️🙏🥰
दोघांचेही आभार! अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण गीत समोर मांडल्याबद्दल. गीतकारांना विशेष धन्यवाद. त्यांनी सुध्दा सगळे संदर्भ विचारात घेत अतिशयोक्ती टाळून अर्थपूर्ण गीत लिहिले आहे. बाकी, सगळे म्युझिशन यांचेही योगदान नाकारता येत नाही. गाण्याचा गोडवा ऐकणाऱ्या प्रत्येकास समाधान देईल, यात शंका नाही. सर्वांना क्रांतीकारी जय लहुजी.
अप्रतिम गीत, अप्रतिम शब्दरचना,आणि अप्रतिम सादरीकरण. अशा प्रबोधनात्मक गाण्यांची समाजाला गरज आहे.. चंदन गुरुजी शितलताई आणि सचिन माळी सर तुम्हा तिघांचे मनापासून आभार..!🙏
महाजलसा टीम अणि शितल ताई याच्या मूळ आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे, डॉ. अण्णाभाऊ साठे, मुक्ता साळवे यांचे अप्रतिम song आले आहे llll सगळ्या टीम चे आभार शितल ताई, चंदन कांबळे, सचिन सर 💛💙🙏 लहूजी ची लेक सांगती 💛 मुक्ता माझी वाट दवती द्यान च दिव लावती❤ # तुमच्या टीम साठी एक म्हणावं वाटतं तुम्ही सगळे इतिहास ची पांन खोलती अणि जातीवाद्य च्या मुसक्या आवळल्याती 💛💙💪🙏
शीतल ताई तुमचा चळवळीतला सहभाग आम्हाला माहीत आहे तुमचे जीवन आम्ही पाहिले आहे तुमचा पूर्ण परीवार चळवतीलतला आहे पण चंदन कांबळे यांना मी पहिल्यांदा असे गीत गाताना पाहिले आणि खरंच देवधर्म विसरून त्यांनी दगडाला दगड म्हंटले हे बरे वाटले मला कोणत्याच धर्माचा अपमान करायचा नाही पण ज्या महापुरुषांनी आपल्याला समाजात मानाचे स्थान दिले त्यांचे आपण कार्य पुढे न्ह्यावी ही विनंती जय शिवराय जय महात्मा फुले जय भीमराय जय लहूजी जय बीरसा मुंडा जय मुळनिवसी जय महाराष्ट्र जय भारत
मागांन जातीला चिटकुन न राहता सत्य काय आणी असत्य काय ओळखले पाहिजे...हे या गाण्यांमधून प्रबोधन करुन मूक्ता साळवे यांना भावपूर्ण आदरांजली दिल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार ❤❤
खूप छान गाणे सचिन दादा ...... शितल ताई......चंदन गुरुजी......आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन ........चंदन गुरुजी आपल्याकडून हिच अपेक्षा होती सर....आपल्या सर्वांच्या कार्याला सलाम......जय भीम .....जय लहूजी.....
जास्तीत जास्त शेअर झालं पाहिजे
होऊ द्या Viral ❤
नक्कीच सर 💯
@@saurabhsononeofficial9383ok
चंदन सर आणि शितल ताई यांनी अप्रतिम समाज प्रबोधन गीत सादरीकरण केले आहे आणखी अनेक अशी एकत्र गीत समोर यावेत हीच अपेक्षा
जय लहूजी जय मुक्ता जयभीम.. मित्रांनो होऊ द्या व्हायरल गाणं....
💯 nkkich
ताई तुमच्या शब्द रचनेला तोडच नसतो.... अप्रतिम संगीत गीत
शीतल ताई तुम्ही आणि गुरुवर्य चंदन कांबळे दोघे मिळून समाज प्रबोधन करून शकता एकत्र एवढी विनंती आपण मिळुन अनेक गाणी गावीत
Those liers show mirror to
unite but write script to
divide.
So it should be Ekicha Aina
Dawati Bekicha Mayana
Liwhiti
Is it not ?
Correct me if I am wrong
"अहो दारिद्ऱ्याने पिडलेले मांगमहार लोकहो, तुम्ही रोगी आहात, तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूप औषध द्या, म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल" सावित्रीबाई यांची पहिली विद्यार्थिनी क्रांतिकारी मुक्ता साळवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन💐
खूप छान शितल ताई समाजामध्ये जागृती आणण्याचा क्रांतीकारी प्रयत्न..जय भीम जय लहूजी...💙
चंदन सर बर वाटल प्रबोधन पर गिताकडे सुद्धा वळलात...गरज आहे समाजाला... सुरवातीला लाईक, व्हीव्ह कमी मिळतील चालेल पण क्रांती आणि चळवळीला मदत करा...❤❤
2:32
Nice,
हीच अपेक्षा होती. चंदन कांबळे कडून मला 👑✌🏼 समाज प्रबोधन करा. सगळ्यांनी आणि शीतल ताई Hates off 👑🎉
चंदन कांबळे यांच पहिलं प्रॅक्टिकल, लॉजीकल आणी प्रबोधनात्मक हे पहिलंच गाणं असाव जे त्यांनी गायल्यालं मी ऐकलं आहे नाहीतर भलताच माज असणारे मांगांची गाणी गाऊन समाजाची दिशाभूल करणारे गाणी असतात त्यांची ज्यात मांगाणा वाईट गोष्टीचा अभिमान वाटतो.. जसे मांग म्हणजे कॉलर टाईट पण ते कोणा मूळे टाईट आहे त्या बाबासाहेबांच नाव त्यांच्या गाण्यात कमी असते आणी मांगीर बाबा जास्त.. त्यांना विनंती आहे की सर शाहिर गायक हे समाजाचा आरसा असतात आनंद शिंदे व शिंदेशाही ने आंबेडकरी गीत गावून समाज प्रबोधन केलं म्हणून महार मांगा पेक्षा वैचारिक सूधारलेत तूम्ही ही मातंग समाजाच प्रबोधन गाण्यामधून करा सर..!
Karan lyrics Sachin Mali yani lihle ahet, jay lahuji jay bhim 🙏
जय भीम जय लहूजी दादा....
तुझ परखड बोलणं आवडलं खूप... पण चंदन कांबळे यांचं हे पाहिलं गाणं नाही तर प्रबोधनात्मक असे खूप गाणे आहेत...
आणि इतर गाण्याचं म्हणाल तर त्याला भलताच माज नाही तर अभिमान हा शब्द योग्य वाटेल... मांग म्हणजे कॉलर टाईट यात काय वाईट...
बाबासाहेबांचे खूप उपकार आहेत प्रत्येक भारतीयांवार... याची जाण चंदन कांबळे यांना आहेच ... ते समाजाची दिशाभूल करतात हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळत नाही...
बघा एकदा त्यांच्या विषयी जाणून घ्या.. आणि मग ठरवा मत.. धन्यवाद ❤️🙏🥰
दादा चंदन कांबळे खूप मोठं नाव आहे तू नको शिकवू त्यांना.
एकदम बरोबर दादा...!!!
भाई आपने भी तो पास आने नहीं दिया।अपने में ही मस्त रहे।इसलिए भूल चुक हुई होगी। और भुले आप भी है,फुले,कबीर आपके यहां भी तो नहीं है जी !!जय भीम 🙏
खूप छान गीत आहे शीतल ताई.सगळ्यांना मनापासून बधाई आणि जय भीम, जय लहूजी 🙏
दोघांचेही आभार!
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण गीत समोर मांडल्याबद्दल. गीतकारांना विशेष धन्यवाद. त्यांनी सुध्दा सगळे संदर्भ विचारात घेत अतिशयोक्ती टाळून अर्थपूर्ण गीत लिहिले आहे. बाकी, सगळे म्युझिशन यांचेही योगदान नाकारता येत नाही. गाण्याचा गोडवा ऐकणाऱ्या प्रत्येकास समाधान देईल, यात शंका नाही. सर्वांना क्रांतीकारी जय लहुजी.
Mast tai jay lahuji 💛
अप्रतिम गीत, अप्रतिम शब्दरचना,आणि अप्रतिम सादरीकरण. अशा प्रबोधनात्मक गाण्यांची समाजाला गरज आहे..
चंदन गुरुजी शितलताई आणि सचिन माळी सर तुम्हा तिघांचे मनापासून आभार..!🙏
पुरोगामी चळवळीत. चंदन सरांचे.
मनःपुर्वक अभिनंदन. जय ज्योती, जय क्रांती.
जय लहुजी, जयभीम.
महाजलसा टीम अणि शितल ताई याच्या मूळ आद्यक्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे, डॉ. अण्णाभाऊ साठे, मुक्ता साळवे यांचे अप्रतिम song आले आहे llll सगळ्या टीम चे आभार
शितल ताई, चंदन कांबळे, सचिन सर 💛💙🙏
लहूजी ची लेक सांगती 💛
मुक्ता माझी वाट दवती द्यान च दिव लावती❤
# तुमच्या टीम साठी एक म्हणावं वाटतं
तुम्ही सगळे इतिहास ची पांन खोलती अणि जातीवाद्य च्या मुसक्या आवळल्याती
💛💙💪🙏
खुप भारी ताई असच नवीन गाणे आले पाहिजे निर्भीड शब्द आहेत गाण्यात जय लहुजी जय भीम
आम्हाला मातंग आसल्याच खुप गर्व आहे मागं म्हणजे कॉलर ठाईट 🎉🎉
खूपच भारी मुक्ताच्या पत्रावर चांगला प्रकाश टाकला आहे . छान
Waaaaaa kup chan 👑🙌🏻💛
ताई आणि चंदन गुरुजी यांनी अशीच छान छान समाजाची गाणी बनवावी
Khup Chan song ahe... thankyou.....
Mi 25 group madhi share link kela Tumi hi kara.....
जय शिवराय जय भीम जय लहूजी जय जोती जय साऊ या सर्व महापुरुषांना वंदन .जास्तीत जास्त हे गान लोकांपर्यंत पोचवा ❤🙏
शीतल ताई तुमचा चळवळीतला सहभाग आम्हाला माहीत आहे तुमचे जीवन आम्ही पाहिले आहे तुमचा पूर्ण परीवार चळवतीलतला आहे पण चंदन कांबळे यांना मी पहिल्यांदा असे गीत गाताना पाहिले आणि खरंच देवधर्म विसरून त्यांनी दगडाला दगड म्हंटले हे बरे वाटले मला कोणत्याच धर्माचा अपमान करायचा नाही पण ज्या महापुरुषांनी आपल्याला समाजात मानाचे स्थान दिले त्यांचे आपण कार्य पुढे न्ह्यावी ही विनंती जय शिवराय जय महात्मा फुले जय भीमराय जय लहूजी जय बीरसा मुंडा जय मुळनिवसी जय महाराष्ट्र जय भारत
नाद खुळा गाण आहे चंदन सर च्या आणि शितल ताई च्या आवाजाला या महाराष्ट्रात तोड नाय...✌️🙏👑
Jay Bhim jay Mukta
शितल ताई, तुमचा आवाजाला धार हे धार.
तुम्ही वामन दादांच, चांदाची चांदनी हे.
गीत, गायले तर खुपच अप्रतिम.
खुप छान ❤🎉 #जयलहूजी
We always supporting ajinkya 1:40 chandane jaybhim jaylahuji❤
मुक्ता साळवे तुम्ही प्रबोधन केलेल्या गाण्यातून कळाली.ताई तुमचं कार्य खूप छान आहे.धन्यवाद
चंदन कांबळे मातंग समाजाची शाण आहे..... खूप छान गाणं झालं वा काय आवाज... खूप छान जोडी... जय लहुजी, जय अण्णा, जय मुक्ताबाई ...
जय लहुजी
चंदन दादा आणि शितल ताई
खूप छान गीत व्हेरी व्हेरी nice आदरणीय चंदन कांबळे व शीतल साठे जी खूप छान प्रबोधन करता त्याबद्दल तुमचे धन्यवाद
सुपर 👌👍जय लहुजी
अप्रतिम गीत ...अप्रतिम आवाज ...
मागांन जातीला चिटकुन न राहता सत्य काय आणी असत्य काय ओळखले पाहिजे...हे या गाण्यांमधून प्रबोधन करुन मूक्ता साळवे यांना भावपूर्ण आदरांजली दिल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार ❤❤
नक्कीच परिवर्तन गीत❤
अप्रतीम रचना सचिन दादा 💙🙏 जय भीम जय लहुजी 💙🙏
जबरदस्त गीत आहे शितल ताई,,
चंदन कांबळेनी आता प्रबोधनाकडे वळाले पाहिजे......जय लहूजी जय भीम
गीत कसं वाटलं नक्की कळवा😊❤️💯 आणि जास्तीत जास्त पोहचवा👍
जय लहुजी जय भीम जय अण्णाभाऊ
छान अस समाजप्रबोधन करत आहेत सचिन दादा शीतल tai aanni taynchi टीम kharach tumch कौतुक कराव तेवढ़ कमी जय भीम
वा काय आवाज खुप छान जोडी, चंदन कांबळे शितल ताई साठे... जय लहुजी
शब्दरचना खूपच सलाम तुम्हाला जय लहुजी
काय बोलतो भाऊ तुला समजत य काय रे काय पण बोलू नको रे भाऊ ना❤❤
शितल ताई सचिन दादा चंदन सर खूप खूप अभिनंदन व आभार ❤
प्रबोधन आणि मातंग समाजाच. परिवर्तन ❤
☀️जय डॉ. अण्णाभाऊ साठे ☀️🧓🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💛💛💛💛💛💛💛💛💛💛🧓👉👉👉👉 ☀️ जय लहुजी राजे ☀️
खूप छान गाणे सचिन दादा ...... शितल ताई......चंदन गुरुजी......आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन ........चंदन गुरुजी आपल्याकडून हिच अपेक्षा होती सर....आपल्या सर्वांच्या कार्याला सलाम......जय भीम .....जय लहूजी.....
जय भीम 🙏💙💛
💛💙
शितल साठे आणि चंदन कांबळे यांना क्रांतिकारी जय भिम जय लहुजी जय अण्णाभाऊ खुप छान गीत झाले आहे ❤❤🎉🎉🎉
अप्रतिम गीत मुक्ता साळवेंचा संदेश प्रभावी
पणे मांडला आहे.! संगीत वाद्य भारीच मी अनेकवेळा
ऐकलं गोडच वाटतेय.!
जय भीम जय लहूजी ...
खूप सुंदर व वैचारीक गीत....🎉🎉🎉
अप्रतिम सादरीकरण जय लहुजी जय भीम जय अण्णाभाऊ साठे❤
बहुजन समाजामध्ये परिवर्तन घडवणारे आपले गीतकार संगीतकार याना मानाचा स्वाभिमानाचा जय भीम❤❤
Khup mast ❤
अप्रतिम शब्दरचना आहेत🙏🏻🥰💯❤️
मला पन असाच वाट ते की कांबले सरनी ashe प्रबोधन गीत बनवावे
जय भीम जय लहुजी
❤❤❤❤
Jay bhim❤jay lahuji❤
अप्रतीम शीतल ताई...!🎉
अप्रतिम सादरीकरण ❤❤❤
सुपर आदंरणीय सर जी
नवयान महाजलसा टीमला जय भीम!
Jay bhim, jay lahuji
💙💛
रान जगणार नाही मांगाच.. मी पण मांगांच आहे.... पण सध्या मांग देवा धर्मात एव्हडे गुरफटलेले आहेत त्यांना बापाची देणं काय ते कळत नाही
ताई खुप सुंदर ।।।कांबळे सर plz तुम्ही ही अशी गाणे गात जा ।। म्हणजे समजला दिशा मिळेल।।
❤❤
क्रांतीकारी गीत..👍 जय लहुजी जय भीम 🙏
अप्रतिम शब्द
अप्रतिम...!
क्रांती गीत आहे हे जय भीम जय लहुजी जय फुले शाहू जय मुक्ताई 🌹🙏
खुप सुंदर जय लहुजी जय आण्णा
सलाम तुम्हा दोघांना
खरच ❤️
Nice song..
Jay lahuji jay bhim 💛💙
❤❤❤❤❤
खूप छान सर.
No 1 😍 🎊 🥳
कडक चंदन भाऊ व शितल ताई
जय लहुजी जय आणा 💛❤️💛
लय भारी
Jay lahuji jay mukta aai .
❤❤❤Jay Bhim 🙏 ghup chaan☑️👍📗📘📙✏️✒️🖋️🪔
Nice
Sup song chandan kambeni jagaran gondhal sodun prabodhnache gave ach dishabhul krnare gaanegaunye 🙏🙏🙏
अप्रतिम रचना,
अनेक शुभेच्छा!
मार्मिक गीत
जय लहुजी एक दम कडक
काटा किर्रर❣️💙💛👌👌👌
Jay bhim 😊😊
🙏🏻great
Khup Sundar
Khup chhan ❤️❤️
जय लहुजी 💛💛
❤
Jay bhim