Bolbala Annabhaucha | New Marathi Video Song 2017 | Asaram Kasbe | Chandan Kamble | Dinkar Shinde
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- १ ऑगस्ट जयंती आली*
आणि दरवर्षी प्रमाणे आपल्याला उत्सुकता असलेले लोकप्रबोधिनी कलमांचचे नवीन गाणे पण आले
"मांगाचं पोरगं, तलवारीची धार आहे",
"एकचं झाला लहुजी वस्ताद बापाचा बी बाप"
"पठ्या मांगाचा ढाण्या वाघ"
अश्या लोकप्रिय गाण्यांमधून समाजा मध्ये स्वाभिमान जागृत करून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या संपूर्ण मातंग समाज्याच्या गळ्याचे ताईत
लोकप्रिय गीतकार आसराम कसबे व महागायक चंदन कांबळे सोबत दिनकर शिंदे
यांचे 2017 चे नवीन गाणे
"बोलबाला अण्णाभाऊंचा"
गाणं आवडलं तर like करा,
Comment करा आणि
जास्तीत जास्त share करा
खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंचा बोलबाला झालाच पाहिजे
प्रत्येकाच्या mobile मध्ये वाजलंच पाहिजे
जाहीर आवाहन : लोकप्रबोधिनी कलमंचचा सभासद होऊन समाजपरिवर्तनाच्या चळवळीत सहभागी व्हा!!!!
जय लहुजी !!!!!
गायक: चंदन कांबळे, दिनकर शिंदे
गीतकार: आसाराम कसबे
संगीत : चंदन कांबळे
संकल्पना: बालाजी मोरे, राजेश आरसुळ
संकलन : प्रविण कदम
ध्वनीमुद्रण: स्वर-चंदन स्टुडिओ, आळंदी
रेकॉर्डिस्ट: प्रसाद कांबळे
अण्णाभाऊंच्या व्यक्तीमत्वाला शोभेलेले पहिले गीत , जबरदस्त .
विश्वश्रेष्ठ साहित्यिक महामानव साहित्यसम्राट शिवशाहीर साहित्यरत्न विश्वरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार जाहीर 🙏🙏💯💯👑🇮🇳
- Abhishek.S.Mote 🥰
जय लहूजी
चंदनभाऊ आपल्या आवाजात एक प्रकारची जादू आहे
तुमच्या आवाजात गाणे ऐकलं की अंगावर शहारे एक नवीन चैतन्य निर्माण होते
काय तरी करून दाखवायची इच्छा निर्माण होते कारण तुम्ही सच्चे लहूसैनिक आहात
आसाराम कसबे साहेब तुमच्या मुळे आणि तुम्ही जे सर्व गाणे बांवलेत त्या मुळे मातंग समाजात जोश येतोय सर जय लहुजी
लहुजी साळवें बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र विशाल वाव्हूळे
चंदन भाऊ
जय लहूजी
आवाज खुफ छान आहे
जय अण्णाभाऊ साठे जय लहुजी
खुप छान चंदन कांबळे सर
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐खुप छान आवाज तुमचा 💐💐💐💐💐💐👍👍👍👌👌👌👌👌
जय लहुजी ताई
एकच नंबर ...छान आहे गान भाऊ
जय लहूजी, जय आण्णा भाऊ
Kadakkkkk Kadakkkkk
.
Kadakkkkk चंदन जी हे तुम्हीच करु शकता..........जय लहुजी.........
जय अण्णा
जय लहूजी
जय भिम
जय शिवराय
जय अण्णा जय लहु
जय लहुजी गर्व वाटतो भाऊ खूप छान
गजानन ढगे
nice song 👍
🙏जय लहुजी🙏
खरज.आबुज.या.जोडिला.मानाजा.जय.लहुजि.जय.मातगं.कडक.आनी.भडक
एकच नबंर चदंन सर दिनकर शिंदे साहेंब तुमंच्या शिंदेशाही बाबतीत बोलांयला माझ्याकडे शब्दंच नाहीत,जय भिम जय लहुजी जय महाराष्ट्र...
जय लहुजी जय आणा
लय भारी .....
.
आमच्या चंदन ची डरकाळी....
Awesome Song sir ...👌
Jay jahuji.. Jay anna...
mast song ahe
जय लहुजी गाण म्हनारा वाघ आला
nice song jay lahuji
आणखी गाणी आशीच काढा खरंच खुप छान जय लहुजी
suru zala bol bala aannabhaucha .....kadak
Jay Lahuji! 🙏
गजानन ढगे
nice song
🌼जय लहुजी🌼
एकच नंबर song
jai lahuji
nice
चंदन साहेब आपल्या बद्दल आभिमान आहे समाजाचे ऐकी करण करण्या साठी नवीन गाण गा जय लहुजी जय भिम जय अण्णा .
मस्त भाऊ ,,,, जय भीम जय लहुजी :- अजिंक्य भैय्या चांदणे युवा मंच बीड
Ohhh Jay lahuji
Jay lahuji 💛💛🇮🇳🇮🇳
नबंर वनं .दोघाना.मानाचा जय.लहुजि...
..
Jay lahuji
Jay lahuji
Nice song and nice voice
जय भिम
जगभर करुनी घाव सांगून गेले
आम्हा भिमराव
सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन,कार्यावर व साहित्यावर अतिशय चांगले अथ॔पुण॔ गीत लिहीले व गायकही उत्तम लाभले..संगीतही छान आहे....टीमला सलाम जयभीम..👌🙏✍💯
Jay lahuji sir very nice song
साहीत्यरत्न डॉ अण्णा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
Khup chan aahe song
जय लहुजी 👌👌👌👌
very nice chandan sir jai lahuji
Kdk Jay Lahuji Jay Anna 💛🔥💯🙏
Jay lahuji☝☝👌👌👏👏
Jay lahujl 👍👍👍👍👍👍👍👏👏👏👏
🔥जय आण्णा 🔥
🔥जय लहुजि🔥
Annabhau Sathe Tuhmala Manacha Mujra
🙏🙏🙏🙏
super....Jay lahuji
जय लहुजी मस्त मांगाचा बोल बाला
.
आशीच आनखिन गानी सोडा
A.K. SHINDE
जय लहुजी
JAY LAHUJI JAY ANNA
Ek number bhau..... Jai lahuji
mastch guruji 👌👌👍
jay lauji
God bless you
💪JAI ANNA 🙏JAI LAHUJI💪
समाज एकत्र फक्त गुरुंजी तुम्हीच करू शकता असेच अण्णा भाऊंचा विचाराचे गाणे बनवा
जय लहूजी 🙏
जय अण्णा भाऊ साठे 🙏
AWESOME SONG SUPERHIT CHANDAN KAMBLE
JAY LAHUJI JAY ANNABHAU
Kdkkkkkkkkkkkk
जय लहुजी भाऊ
Rohit Kamble
Rohit Kamble hii
Dinjar shinde yanchi ajhun annabhaunchi gaani aali pahije yaar
khup chan chandan dada jay lahuji...
nice song ..
छान गान आहे सर
हा अण्णाभाऊ ग्रंथाचा मान होता
शाळा न शिकलेला तो मोठा विद्वान होता
ग्रंथाच्या कुस्तिमधला पहिलाच पहिलवान होता
Jay Anna
beautiful song
jay lahuji
Very Nice Song jay Bhim sonoshi sindkhedraja
चंदन भाऊंचा नादच खुळा।।।
1 च नंबर nice song dada
Lay bhari chandan guruji
साहित्य रत्न विचार मंच पळशीकर
भाउ आनखी आण्णा भाउ साठे यांची गानी रेकोर्ट कारा....!!
Chandan guro ji aprtaim song zhkaas
bapre bap chandan rao kaigana ahe rao
asagana mikadhi hi aikala nahi rao 💛 jai lahuji chandan rao 💛
Hindustani Boyz dh
खरच गर्व आहे मी मांग आहे
same to you bhau jai lahuji
Kdkkkkk
👍🔊🎹🎶 kadhak nubar 1 jay lahuji bhau
Kadak chandan sir
mast👌👌👌
जय.लहुजी.जय.आना.जय.शिवाजी.जय.भीम.
जय लहुजी जय मातंग .
खूप सुंदर गुत..गायक, संगीतकार व गीतकारांना आणि नियोजनाचे मनस्वी अभिनंदन...जयभीम.🎉🎉🎉
जय लहुजी💛💛💛💛💛💛💛💛
super
जय लहुजी 🙏🏻👍🏻❤️🔥
huuuuuuuuuuuuu jai anna jai lahu
Jay Lahuji BHAVU ! Khup chhaan aahe
1 ch no song chandan dada
Jay shivray jay shambhuraje jay bhim jay lahuji🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay lahuji
Kadaaaaaak gan
nice song
👑🌹🌹Jay Lahuji 🌹🌹👑
Jay bhim
Jay lahuji
Ek number kadak song ...💛😚🙏jai lahuji khupch chan
वा याला म्हणतात गायक चंदन गुरुजी नादच खुळा क्या बात है
nice one
khari kala tumchyakadech aahe.
jai lahuji
Jay lahuji jay Anna 🙏🙏
Superb song I like you .. Jay Lhujee Jay Anna....
Jay lahuji chandan guruji 😊🙏🙏
Kambale saheb *EK NUMBER*
*JAY LAHUJI*
🙏jay lahuji 🙏jay bhim 🙏jay aana bhau 🙏✍✍✍.....💐💐💐
Jay lahuji jay aana
जय लहुजी चंदनजी सर नं1 गान कडकककक👍👍 👌👌
thanks to all of u
tumcyamule amhas sundar gane aaikayla bhetatat
khup sundar
Jay lahuji..jay.bhim..jay shivaray..💙💛🧡
Jay Anna bhau