आण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवे यांच्या गाण्याचा जागर होण आज मातंग समाजासाठी खूप गरजेच आहे, म्हणून गुरुजी आपणास आपल्या मातंग समाजातर्फे विनंती करतो कि आपण अण्णाभाऊ साठेच्या गाण्यातून समाज प्रबोधन कराव.... 🙏🙏 जय लहुजी
जय लहुजी गुरुवर्य 🙏🏻 सगळ्या गोष्टीवर गाणी झालीत पण आंबुजाच्या वाघिणीवर पण एक झाल पाहिजे आता ती सुद्धा खूप ठिकाणी डरकाळी फोडत आहे म्हणून तिझ्यासाठीही एक गाणे झाल पाहिजे गुरुवर्य जय लहुजी✨💯🙏🏻
तुमचं गाणं चंदन भाऊ आणि आधुनिक फकीरा सोमनाथ भाऊ कांबळे साहेब भाषण ऐकल्यानंतर खरंच समाज जागा होतो.... मला तुमचा अभिमान वाटतो मला जय लहुजी जय सोमनाथ भाऊ 🚩🐅
जोडू वाटलं तर जोड नात, शुर विर हाय मांगाची जात,लख लख धारदार हाय पात,भल्या भल्यावर करतोय मात,एकीला बघून कोणी बी आमच्या,एकीला बघून कोणी बी आमच्या घामानं होतोय वला, कसा घामानं होतोय वला||ध्रु||
आंबुज म्हणत्यात मला र दोस्ता आंबुज म्हणत्यात मला 🙏🙏🙏🙏🙏
कीती दिवसापासुन गुरुजी तुमच्या गाण्याची वाट पाहत होतो
काय तुमचा आवाज काय तुमच लिखान आन् काय ता पहाडी आवाज सम्ध ओके मधी 🎉💛💛💛💛💛💛💛🙏🙏🙏🙏
खवळलेल्या अंबुजाची परखड प्रतिक्रिया 💯🥰💪💪💪 अंबुज रक्त चंदन गुरुजी फक्त 🥰
मी लहान असताना चंदन कांबळे यांचे गीत ऐकले होते की "सदैव चंदन गीत जातीचं गाणार आहे. मांगाचा पोरगा तलवारीची धार आहे"
गुरुजी गाणं आयकून वेगळाच जोश निर्माण झाला 1 ऑगस्ट ला नाद होणार या गाण्याचा✌️✌️👑👑💛💛💛💛
आण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवे यांच्या गाण्याचा जागर होण आज मातंग समाजासाठी खूप गरजेच आहे, म्हणून गुरुजी आपणास आपल्या मातंग समाजातर्फे विनंती करतो कि आपण अण्णाभाऊ साठेच्या गाण्यातून समाज प्रबोधन कराव....
🙏🙏 जय लहुजी
बरोबर, खरच गुरूजीणी केल पाहीजे समाज प्रबोधन ❤
दादा तुमचं बरोबर आहे !!❤
Wah yekach no 🔥
काय गाणं केलंय गुरुजी एकदम मस्त भाग्यवान समजतो मी स्वतःला की मी मांग जातीत जन्माला आलो
जय लहुजी गुरुवर्य 🙏🏻 सगळ्या गोष्टीवर गाणी झालीत पण आंबुजाच्या वाघिणीवर पण एक झाल पाहिजे आता ती सुद्धा खूप ठिकाणी डरकाळी फोडत आहे म्हणून तिझ्यासाठीही एक गाणे झाल पाहिजे गुरुवर्य जय लहुजी✨💯🙏🏻
रक्त सळसळत गुरुजी तुमचं गाणं ऐकून ❤️💯 jay anna jay lahuji 💛💛
सगळ्या चेल्यांच्या नंतर गूरू च गाण आलं .. बाप बाप होता है, ह्याचा अर्थ समजला आज ❤ very nice song 😍
तुमचं गाणं चंदन भाऊ
आणि आधुनिक फकीरा सोमनाथ भाऊ कांबळे साहेब भाषण ऐकल्यानंतर खरंच समाज जागा होतो....
मला तुमचा अभिमान वाटतो मला
जय लहुजी जय सोमनाथ भाऊ 🚩🐅
लै लै लै लै लै लै भारी अपृतिम आवाज व सौंग ❤️👍🏻🙏🏼👍🏻👍🏻 जय अन्ना जय लहुजी जय अन्ना 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍🏻🙏🏼👍🏻👍🏻
जबरदस्त चंदन जी बहुत खूब दुसरा आनंद शिंदे
खूप खूप छान अतिसुंदर गीत आहे एकच नंबर जय लहुजी
गुरुजी खूप छान
आम्ही भाग्यवंत आहे
आम्ही अंबुज आहे
आंबुज .. लय भारी गुरुजी... शब्दात वर्णन करता येत नाही.. पण.. हृदयाला स्पर्श करून जात हे गीत..प्रणाम त्या शाहिराला..
चंदन सर खूप छान गीत आहे जय लहुजी जय आण्णा भाऊ साठे 👑🔥🦁
मातंग म्हणजे पण बुद्धा,,,आणि आंबुज म्हणजे पण बुद्ध..........मातंग समाजाचा इतिहास ग्रेट आहे........सगळे जुन्या देव - देवता ह्या पण मातंगच आहेत.......
Kadak vishya khola dada
तुमचा नाद कोणच करू शकत नाही गुरूजी
ऐकच नंबर वस्ताद चंदन गुरुजी
गुरुजी कडक मानाचा जय लहुजी जय अण्णा 👌👌👌👍👍👍👍👍🥰🥰
लईच भारी गुरुजी सॉलीड
Thank you for great song!
Love and well wishes to my Ambuj clan!
खूप छान गान केलं आहे गुरुजी 😍💛🚩
वा गुरूजी चा नाद नाय करायचा ❤ जय लहुजी गुरूजी ❤
या जातीच्या गाण्याला फक्त चंदन चालला..❤
कडक विषय ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ तोडच नाही 😘
मन भरून आलं मला गर्व आहे मि मांगाचा आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
मी भाग्यवान आहे मी मांगा च्या घरात जन्माला आलो 🙏🙏
👍
Kay bhetl bhau tula
Ajun ky pahije इतिहास ahe
@@zsathiya1514 ky phije tula
वा गुरुजी अप्रतिम आंबुजाच वर्णन केल तुम्ही
नाद करा पण बापाचा कूठं 🥰🥰
पप्पाच एकच गाण्यापूढ बाकी सारे शंभर गाणी फेल 💛💛
चंदन च गाणं आल्यावर जयंती जोरात
Great song saheb
माझ्या बापाचा नाद करायचा नाय 👌👌
आंबुजा चा ढाण्या वाघ 🐅🐯 ओन्ली ( चंदन गुरूजी) कांबळे 🥰👌👌👌🕺🕺🕺🕺
Kadak jay lahuji chandan guruji
Dada jay bhim cha gana kadha tumchya aavajat ek khup chalel te gana jay bhim jay aanna jay lahuji kadakkkkk song 💙💛
कडक जय लहूजी जय अण्णाभाऊ साठे गर्व आहे मला मांग असल्याचा कडक song गुरुजी 🎉
Guruji khup chan 🙏🌍👑💛
सर खरंच गाण छान झाल ....जय लहुजी 🙏🙏
Bhau aankhi song Kada
जय लहुजी, या वर्षीच सुपर हिट गान रिकॉर्ड ब्रेक, आंबुज
क्या बात हे गुरुजी 👍/जय लहुजी 🙏👍👌👌❤
Kadak ❤❤❤
मस्त 👌👌
जय लहुजी
Kadak song
लय भारी
एकंच नंबर गाणं आहे....❤❤❤❤
एक एक शब्द काळजाचा ठाव घेतो... जय लहुजी❤❤❤❤❤❤
Kadakk 👌👍 ओन्ली chadan guruji 💅 Jay lahuji 🙏🙏🙏🔥👌👌
Khup chan ekch number 🙏🏻💐👌🏻👑
कडक............गुरुजी👌👌👍👍
नादच खुळा..... सप्रेम जय लहुजी..
एक नंबर गुरुजी🙏❤️👌👌👌👌👌
छान भाऊ
Jay lahuji 💛
कडडडडडडडडडडडडक 👍👍👍👍
1नमबर👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥
ek number song ❤sir
💛💛💛💛💛💛💛💛
👌👌👌 खूप छान 👌👌👌
सुपर सोंग जय लहुजी जय अण्णा खूप च छान गाणं क्या बात हे चंदन गुरुजी
आंबुज
जय लहुजी
जय अण्णा
supr hit gurji jay lahuji 🧡💛💛💛💛💛 आंबुज song 🙏🙏🙏
Jay lahuji💛🙏
कडक वाय पेडावली ❤❤❤❤🕺🕺🕺💃💃💃
जय लहुजी चंदन गुरूजी 💛💛
खूप छान सर तूम्हाला खूप शुभेच्छा जय लहूजी 😊🎉🎉❤❤❤❤❤
जय लहुजी 🙏💛🙏
*रक्तात मांगाच्या कला लाभलं वरदान ❤*
खूप छान गुरुजी जय लहुजी
व्हा ❤❤❤ कडक भाऊ
कडक चंदन भाऊ कडक जय लहुजी 💛👑🔥💯
खुप छान गीत जय लहुजी जय आणा
गुरुजी तुमचं कौतुक करा तितकं खूप छान मी तर भाग्यवान आहे की मांगा घरात जन्माला आलो 🙏जय लहुजी
❤❤एकदम कड़क गुरूजी गाणी
Jay Lahuji 💙🔥 Jay Bhim 💛🔥
❤❤
एकदम कडक लिखाण ,रिदम सुपर...चंदन गुरुजी ब्रँड is ब्रँड
अ प्रतिम गीत आहे गुरुजी ' सप्रेम जय लहुजी, जय आन्ना भाऊ🙏
जय लहुजी, भाउ लय भारी
शब्दांची धार आशिक प्रेक्षकांच्या काळजाव❤वार🎉
जय लहुजी जय आण्णा 💛💛
क्या बात है गुरुजी एकच नंबर
First coment
यावर्षी जयंतीला हेच गाणं वाजणार
बाप तर बापाची सर कोण्ही नाही करु शकत...❤❤❤❤❤ चंदन हे नाव चंदना च्य झाडा सारखं. आहे...❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉... खरच ❤❤❤❤🎉🎉🎉🎉vaa kya baat hai guruji
खुप छान गुरुजी
नाद खुळा गुरु ❤❤❤❤
काय विषय राव एक नंबर गुरुजी जय लहुजी
1 namber❤❤❤❤❤
क्या बात है ...पप्पा 👌👌👌
कडक गुरुजी
खतरनाक गाणं जय लहुजी
Chandan ji your great Jay lahuji nice song 🙏🌄
Ek number guruji ❤ jay LAHUJI 💛
खूप छान ❤
Rada..🎉
Kadak Guruji
जय लहुजी जय आनां💛💛💛💛💛🎊🎊🎊🎊👌👌👌👌✌️✌️✌️👍👍👍
जय लहूजी💛💛
एकच वाघ चंदन कांबळे जय आण्णा जय लहूजी 🙏