20 लोकांची पावभाजी किंवा 1 किलो चिकन, घरगुती फूड ऑर्डर्स घेत असताना संपूर्ण माहिती..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • 1 किलो चिकन बिर्याणी असो, पावभाजी किंवा पार्टी ऑर्डर, करा स्वतःचा फूड बिझनेस, संपूर्ण सविस्तर माहिती
    1 किलो चिकन असो वा पार्टी ऑर्डर , करा स्वतःचा फूड बिझनेस, संपूर्ण सविस्तर माहिती
    या video मध्ये मी घरगुती स्वरुपात फूड बिझनेस करत असताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या हे सर्व सांगितले आहे.
    प्रॉफिट कसे ठरवायचे? 1 किलो चिकन बिर्याणी म्हणजे नक्की किती?1/2 किलो चिकन मसाला, किंवा पनीर बिर्याणी सर्व प्रकारची माहिती..
    Packaging कसे असावे?
    माझे या क्षेत्रातील अनुभव मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे.
    तुम्ही पण या माहितीच्या आधारावर आणि तुमच्या कर्तृत्वावर नक्कीच स्वतः च्या घरगुती स्वरुपात फूड बिझनेस करू शकता..
    #1किलोचिकनबिर्याणीम्हणजेकिती?
    #घरगुतीफूडऑर्डर
    #tiffinservice
    #partyorders
    #पार्टीऑर्डर
    #1लोकांचीपावभाजी
    #foodbusinessideas
    #homemadebiryani
    #homemadefoodorders
    #food
    #partyorders
    #homemadebiryani
    #पावभाजी

КОМЕНТАРІ • 953

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  3 роки тому +68

    नमस्कार 🙏
    कोणत्याही प्रकारचा खाद्य पदार्थ व्यवसाय करताना (मग तुम्ही केक orders घेत असाल तरीही) FSSAI रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असते. त्यामुळे फूड orders घ्यायला चालू करण्याआधी किंवा केल्या नंतर शक्य तेवढ्या लौकर रजिस्ट्रेशन करून घ्या. म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही.
    Onilne रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकतो.
    धन्यवाद 😊🙏

  • @sopanmahindrakar4268
    @sopanmahindrakar4268 3 роки тому +61

    सरिता बेटी,खुप छान माहिती मनापासुन सांगितलेस,असे कोणी पैसे घेऊन पण सांगत नाही.

    • @Vaishaliraut_690
      @Vaishaliraut_690 10 місяців тому

      Pn Tila tyache paise milatayt chanel kadhun to khihi fukat karat nhi konich karat nhi aaplyasathi fukat ka vel ghalavatil tya .hushar asatat tya .

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  10 місяців тому +2

      Ho na..
      Tumhi pan Kara chalu Kara ki youtube channel.. 😅
      Amhala link pan pathava, amhi pahu tumache videos.. Aani comment pan karu tumchya sarkhya

  • @neelampawar2384
    @neelampawar2384 3 роки тому +60

    Really Great Sarita. हातचं काहीही राखून न ठेवता इतरांना मदत करणे सगळ्यांनाच शक्य नसते. बाप्पा blessed you.

  • @ashoksomvanshi9871
    @ashoksomvanshi9871 3 роки тому +5

    ताई.....प्रथम तुझे मनापासून धन्यवाद.
    तु खूप खूप तळमळीने. मनापासून काही ही हातचे राखून न ठेवता व्यवसाय तील खाचाखोचा छान समजावून सांगितले .खुपच छान आहे. एखादा नवखा देखील आत्मविश्वासाने हा वयवसाय करु शकेल..
    मनापासून धन्यवाद

  • @anandmohite9998
    @anandmohite9998 3 роки тому +9

    यालाच म्हणतात. सर्वे जना सुखीना भवतु.
    धन्यवाद सरीता ताई.

  • @manishapatil1929
    @manishapatil1929 3 роки тому +6

    खूप छान ,उपुक्त आणि अभ्यास पूर्ण माहिती सरिता
    या सगळ्याच्या मागे तुझे खूप कष्ट आहे तुझ खूप कौतुक आणि आशीर्वाद पुढील वाटचालीस शुभेच्छा वाटचालीस शुभेच्छा

    • @suniljadhav2794
      @suniljadhav2794 3 роки тому

      ह्या साठी खूप बारकावे तपासावी लागते दिदी चा अभ्यास चांगला आहे

  • @deepakdahibawkar3544
    @deepakdahibawkar3544 3 роки тому +2

    आदरणीय सरिता ताई
    सप्रेम नमस्कार
    आपले प्रत्येक रेसिपिचे व्हिडिओ आम्ही घरातील सर्व मंडळी आवडीने आवर्जून पाहतो.आज पर्यंत आम्ही इतर लोकांचे रेसिपी व्हिडीओ पाहिले. परंतु आपण
    सादर केलेली रेसिपी अप्रतिम छान फारच सुंदर
    तसेच आपली शिकविण्याची पद्धत देखील सुरेख
    आहे. व्यवसायाच्या दृष्टीने देखील आपण छान
    मार्गदर्शन करता. संपुर्ण माहिती, प्रमाणबध्द
    जिन्नस किती प्रमाणात वापर करावे याची
    तंतोतंत माहिती देता अगदी सरिता अर्थात
    नदी. नदी जशी प्रवाहाने वाहून काठावरील
    लोकांचे जनजीवन सुखमय करते त्या प्रमाणेच
    तुमचे हे एक प्रकारे समाज कार्य आहे.
    या ज्ञानाचा प्रसार आपण असाच करावा
    यातून लोकांना व्यवसाचा दृष्टीने शिकण्या सारखे
    बरेच काही आहे, आपले मनापासून अभिनंदन
    तसेच कोटी कोटी धन्यवाद
    ईश्वर आपणास प्रचंड यश देवो
    आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो
    अशी प्रार्थना
    🙏🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 роки тому +1

      नमस्कार 🙏
      तुम्ही माझ्याबद्दल जसे लिहिले मी खरं तर तेवढी great नाहिये पण खरंच आपले खूप मनापासून आभार 🙏

  • @Its_aj_writes
    @Its_aj_writes 2 роки тому +7

    मी सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहे...पण स्वयंपाकाची आवड आहे खूप....खूप सहजतेने 70-80 लोकांचा स्वयंपाक बनवू शकते...अगदी हॉटेल सारखं. 2-3 वेळा माहितीच्या लोकांनी ऑर्डर्स diltya आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळालं.... ताई रोज विचार करते की cooking मध्ये प्लॅटफॉर्म भेटायला हवा..पण काय करावं सुचत नाही....जॉब करताना समजल की आपल्या आवडीच्या गोष्टीत carrer करायचं.....

  • @sunitakamerkar3385
    @sunitakamerkar3385 3 роки тому +1

    सरीता तु मला खुप आवडते कारण तू मन मोकळे पणाने बोलते
    तुझ्या रेसिपी खूप सुंदर असतात
    मी आज तु सांगीतल्या प्रमाणे चिकन बिर्याणी ‌बनवली खूप छान झाली होती

  • @rameshdesai5288
    @rameshdesai5288 3 роки тому +5

    Tai,. Very Good Morning. From My Grandpa's Kitchen
    ताई , मी फक्त (व्हेज बिर्याणी + रायत्याच्या बद्दल थोडेसे मटार पनीर ढाबा स्टाईल +कलकत्ता दम आलू मसाला) -पार्सल सर्व्हिस हे सर्व प्लास्टिक डब्ब्या मध्ये देतो. (बिर्याणी +आलू वजन 590 ते 600 ग्राम . तुमच्या अंदाजाप्रमाणे रेट काय असावा.केवडा , गुलाब जल वापरून.एरिया दोन्ही मिक्स
    "श्री स्वामी समर्थ महाराज की जय"

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 3 роки тому +1

    अशी महत्त्वाची माहिती तुम्ही खूप मोकळेपणी सांगितली. या माहितीचा खूप फायदा होईल.
    तुमच्या सगळ्या Videoclip मी बघते. मला खूप आवडतात.
    तुम्हाला असेच कायम यश मिळत राहो.😊

  • @SwatiNalawade
    @SwatiNalawade 3 роки тому +8

    खुप छान ...माहितीपूर्ण व्हिडिओ झाला असून ,त्याचा नक्कीच फायदाच होईल .

  • @padmajakundaji
    @padmajakundaji 3 роки тому

    मला नवनवीन पदार्थ बनवतांना तुमच्या recipes फारच उपयोगी पडतात. सर्वात आधी मी बनवले होते ते रवा लाडू. त्या अगोदर मी पाकातले कोणतेही पदार्थ बनवू शकता नव्हते पण तुमचा video पाहून बनवलेले लाडू अप्रतिम झाले होते. एकंदरीत तुमचा स्वयंपाकतील अनुभव आणि perfection पाहता तुम्ही कोणीतरी वयस्कर बाई असाव्यात असेच मला वाटायचे पण आज प्रथमच तुम्हाला पाहून खूपच आश्चर्यचकित झाले. एवढ्या लहान वयात एवढी प्रगल्भता. व्वा. असंच खूप लिहा आणि आम्हाला चांगले खाद्यपदार्थ बनवायला प्रेरित करीत राहा
    अनेक आशीर्वाद

  • @chandanaabkari155
    @chandanaabkari155 3 роки тому +5

    Very well done. I have watched so many videos on Food and Recipes, some national some international. But you really make unique videos. Thanks for helping and guiding so many people.

  • @jayshreetawade4015
    @jayshreetawade4015 Рік тому

    Sarita Tai u r so kind. तुम्ही इतका सर्वांचा विचार करता, अगदी शेजारी बसून समजवता असे वाटते. तुम्ही स्वतः तुमच्या पायावर उभे राहीले पण इतर ही महिलांना आपला व्यवसाय कसा सुरु करावा हे पण सांगता. U r so lovely

  • @nandinijoshi5768
    @nandinijoshi5768 3 роки тому +5

    You are too good in strategic, planning also.
    I m impressed

  • @padmakarpatil7526
    @padmakarpatil7526 3 роки тому +1

    नव व्यावसायिकांसाठी अतीशय उपयुक्त असे मोलाचे मार्गदर्शन.
    मन:पूर्वक आभार

  • @user-pq1er2cj2s
    @user-pq1er2cj2s 3 роки тому +5

    Khup chan mahiti hoti.... thank you.....
    1kg Pav bhaji pan dakhava na....

  • @somnathshirsath295
    @somnathshirsath295 3 роки тому

    खूप छान आणि सोफ्फ्या पद्धतीने बनविता येतील रेसिपी तुम्ही व्यवस्थित पटवून देतात काय केल्याने काय फायदा होतो काय केल्याने टेस्ट मध्ये बदल घडतो .फूड व्यवसाय करण्या साठी ही तुमचे व्हिडिओ महत्वाची भूमिका निभावत आहेत असेच मार्गदर्शन दर्शकांना असू द्या सरिता जी

  • @savitapanchal7617
    @savitapanchal7617 3 роки тому +2

    Khup sunder mahiti dilit me ek handicapped single mother aahe me aata paryant khup janana asech jevan banun dile means jast pramat karan mala profit kase lavayache te samjat navhte majhi mulagi khup velela bolali ki paise ghet ja tumcha video pahun mala samjale me aata ek order ghetli tyache payment tumhi sangitya pramane lavle thank you so much ❤️❤️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  3 роки тому

      अरे व्वा.. Great.. खूप छान 👏👏
      Proud of you ❤️

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 3 роки тому +4

    खूप छान अनुभव आहेत 👍👍👍

  • @SavitaskitchenandArts
    @SavitaskitchenandArts 3 роки тому +1

    खुप छान माहिती सांगितली ,ज्या महिला घरीच राहुन काही करु इच्छितात त्यांच्या सर्व शंका दुर झाल्या असतील .

  • @manishakharat4860
    @manishakharat4860 3 роки тому +5

    An excellent information..Sarita really i was waiting for this..Thank you so much dear...God bless you.

  • @mukundjaykar1440
    @mukundjaykar1440 3 роки тому

    तुमच्या व्हिडिओ मूळे माझ्याकडून नकळत झालेल्या छोट्या चुका कळल्या. धन्यवाद.खूप सुंदर.

  • @sushamapatil9097
    @sushamapatil9097 3 роки тому +3

    थँक्यू ताई छान माहिती दिली

  • @KathaPravah
    @KathaPravah 2 роки тому

    खूप सुंदर माहिती दिलीस. सरिता , तुझं विशेष कौतुक करायचे कारण म्हणजे तू खूपच पारदर्शक माहिती सांगितलीस. हा प्रामाणिकपणा तुला खूप पुढे नेणार हे नक्की. 🎊🎊🧡🧡❣ अभिनंदन 🎊🎊🤩

  • @beenabachal181
    @beenabachal181 3 роки тому +4

    फारच उपयुक्त माहिती😊👌👌👍

    • @sadhanasuryawanshi1651
      @sadhanasuryawanshi1651 3 роки тому +1

      सरिता मँडम खूप छान माहिती सांगितली व उपयोग माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा👍💐

  • @manishaawalekar5880
    @manishaawalekar5880 3 місяці тому

    Thank you mam ,maza hi chota food business ahe so mla tyacha khup fayda hoil thank you so much mam🙏

  • @missmadhurachougule4412
    @missmadhurachougule4412 3 роки тому +6

    Sarita ma'am it was really amazing listening to u.... U have shared all the detail about business... It is very much beneficial to all the homemade food suppliers...really great job ma'am.... May god bless u and ur family ❤️😘🙏☺️

  • @yogitachavan9389
    @yogitachavan9389 3 роки тому

    Khup chan mahiti dilish tai maza he home made food business ahe tiffin dete me 40 jnancha roj jevan banavte aani order he ghete 100 mansan prayanat tu sangital tash sarv aamhi krto tu jast mhnalish ata lok restaurants peksha home made food jast ghetat tar aaplyala khup pramanik pane tya padharthala nyay den garajech ahe he sarvat mothi gosht ahe aani me he tech karat aale 5 tiffin varun 40 te 50 tiffin var me aale khup sundar mahiti dilish pratekala hyacha faida honar thank you so much 🙏

  • @BMKonde
    @BMKonde 3 роки тому +3

    Transparent, realistic and honest information for the beginners.

  • @sulochanateltumbade552
    @sulochanateltumbade552 4 місяці тому

    धन्यवाद ताई खुपचं महत्वाची माहिती सांगितली आहे

  • @vidyab8969
    @vidyab8969 3 роки тому +10

    Ma'am you are Annapurna ❤️

  • @shilpawagh2846
    @shilpawagh2846 Рік тому

    खूपच छान सादरीकरण 👌
    हजआणि सोप्या भाषेत सांगितल्या मुळे सर्वाना समजायला सोपे जाईल. 👍

  • @jayagharge6428
    @jayagharge6428 3 роки тому +31

    मला टिफीनची आँटर घ्यायला सुरवात करायची आहे त्या विषयी काही माहिती नाही। भाजी कोणत्या करायच्या किती चपात्या डाळ भात किती द्यायचा रोज टिफीनमध्ये काय द्यायचे ह्या सर्व गोष्टी ची माहिती द्यावी

  • @nageshpattihal
    @nageshpattihal 3 роки тому +1

    छान व प्रामाणिक माहिती. मनःपूर्वक धन्यवाद.👍

  • @Raikar174
    @Raikar174 3 роки тому +5

    Tai mala tiffin service business karaycha aahe.. so tiffin packing n Quantity kasa thevayacha plzzzz sanga na tai...🙏🏻

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 3 роки тому +1

    सरिता मॅम खूप उपयोगी माहिती मिळाली तुमच्याकडून खूप खूप धन्यवाद

  • @amrubhoi8408
    @amrubhoi8408 3 роки тому +12

    अख्खा मसूरा रेसिपी Upload करा🙏🏻🙏🏻

  • @majhaswayampakghar2371
    @majhaswayampakghar2371 3 роки тому

    नमस्कार.खुपच उपयुक्त माहिती.तुमचा हसरा चेहरा पाहून मन प्रसन्न होते.धन्यवाद सरिता.God bless you 🙏🙏😊

  • @snehapatil2691
    @snehapatil2691 3 роки тому +3

    Pav bhaji recipe ani regular rojchya bhajya tiffin sathi dakva agdi basic bhajya

  • @rajshrisonawane4250
    @rajshrisonawane4250 3 роки тому

    खूपच छान माहितीसांगितली बोलन इतक सुटसुटीत आणि व्यवस्थीत आहे सुंदर

  • @roshanishirsale6723
    @roshanishirsale6723 3 роки тому

    खूपच छान आणि उपयुक्त अशी माहिती दिली ताई तुम्ही. माझा पण लक्ष्मी किचन नावाचा घरगुती व्यवसाय आहे. अणि ही माहिती माझ्यासाठी खूपच मोठी मदत आहे. आभारी आणि शुभेच्छा 🙏

  • @vidyaraskar4334
    @vidyaraskar4334 3 роки тому +1

    खूप सुंदर माहिती दिली मॅडम अगदी मनापासून thanks and best wishes to ur future plan🙏🙏👍👍👍

  • @chandanaahirrao2105
    @chandanaahirrao2105 3 роки тому

    खुप छान माहीती दिली तुम्ही , मला जेवना संबधित अस काही करायच आहे पण किती लोकंनचे कसे मँनेज करायचे समजत नव्हत खुप छान समजुन सांगीतले,तसेच थोडे रेट पण सांगीतले तर अजुन सोप होईल

  • @Rudra-y9i
    @Rudra-y9i 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिली ताई you are grate 😘👍🏻👍🏻👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sujatamavle4139
    @sujatamavle4139 3 роки тому

    खूप छान माहिती दिली मॅडम. मी छोट्या प्रमाणात फूड ऑर्डर्स घेते. त्यासाठी उपयोग झाला. मी टिफीन देते.🙏🏼

  • @tejalmurkar2099
    @tejalmurkar2099 9 місяців тому

    ताई तुमच्या सगळ्या पाककृती छान असतात. मी काही पाककृती करून बघितल्या आहेत.एक नंबर.

  • @madhugawali2025
    @madhugawali2025 3 роки тому

    Tai tu khup chan idea detes ani akdam sopya paddhtine samjavte.mi tuzya tricks follow krte& roj tuze vdo baghate

  • @ayodhyawakdevlog2087
    @ayodhyawakdevlog2087 2 роки тому +2

    अनमोल माहिती दिली ताई

  • @LataGaikwad-qd4vc
    @LataGaikwad-qd4vc 4 місяці тому

    खुप छान माहिती सागितली

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 3 роки тому

    खुप छान माहिती मिळाली.पहीलीच वेळ अशी माहिती मिळाली.सरीता जी फारच छान.
    खुप खुप शुभेच्छा.

  • @shrutiarekar4449
    @shrutiarekar4449 3 роки тому

    खुपछान सुंदर सोप्या पद्धतीने सहज समजेल आशी उपयुक्त माहिती धन्यवाद

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 роки тому +1

    एकदम बेस्ट खुपच छान व्हिडिओ झाला आहे

  • @asansa5679
    @asansa5679 Рік тому

    apan khup changali mahiti sangata.

  • @surekhabansode2430
    @surekhabansode2430 2 роки тому

    खूपच छान माहिती मिळाली आहे खूपछान प्रकारे समजून सांगते आहेस

  • @yogitakamble8802
    @yogitakamble8802 3 роки тому

    Ty tai... Tumhi tips dilyabaddal.. Me suddha.... Orders ghete.. Home made,, birthday Party, diwali Tifin service,,, all.. Ty so much.. I'm ☺👌👏...

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 3 роки тому

    तुम्ही खूप छान आणि महत्त्वाची माहिती सांगितली आहे. Thank you.😊. तुमचे सादरीकरण खूप छान आहे.

  • @vaishalishinde4983
    @vaishalishinde4983 3 роки тому

    खरचं किती नि:स्वार्थीपणे आणि मनापासून माहिती दिली. खूप लोकांना याचा फायदा होईल. धन्यवाद.

  • @smitamore4411
    @smitamore4411 2 роки тому

    Khup chan mahiti dilit dhanyavaad

  • @jyotivitthalpatilnanded273
    @jyotivitthalpatilnanded273 26 днів тому

    ताई खरंच तुम्ही ग्रेट आहात

  • @aaryashirsat1912
    @aaryashirsat1912 9 місяців тому

    Sarita ji tumhi dilele mahiti khup kamachi hoti khup sundar spast words madhe mahiti sangitli tumche khup khup abhaar tai 🙏🙏👌👌🎉🎉

  • @purvijoshi9360
    @purvijoshi9360 6 місяців тому

    Perfect information thanks I m starting my Tiffin n special order home made service so thanks 😊

  • @FIREGIRLGAMEING
    @FIREGIRLGAMEING 5 місяців тому

    ताई तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिली,🙏🙏

  • @alkatilak6186
    @alkatilak6186 3 роки тому

    Atishay sunder to the point . Navin shikau lokana agdi haat dharun chalayla shikvave tase detail kahihi hatche n rakhta kelela ha apratim video ahe

  • @sunitasankpal6167
    @sunitasankpal6167 Рік тому

    Thank you so much Sarita tai Swami Samarth mauli bless you 🙏🙏

  • @vijaylaxmishinde7437
    @vijaylaxmishinde7437 3 роки тому

    Sarita mam kharach khup khup chan mahiti delya baddal dhanyavad..me tumche prtyk recipies try karun baghte..

  • @savitamohite4727
    @savitamohite4727 3 роки тому

    Namaste मी तुमच्या सर्व रेसिपी बघते खूप छान असतात.

  • @hdg_-itspurv7580
    @hdg_-itspurv7580 10 місяців тому

    🙏 Sarita tai., khup chhan, muddesud pan savistar mahiti sangitlit...te hi samjel ashya sopya bhashet...thanks a lott❤

  • @seemasbestkitchen
    @seemasbestkitchen 3 роки тому +1

    Khup chan mahiti sangta tumi mla khup aavdtat recipes tumchya 👍

  • @suchetathorat4045
    @suchetathorat4045 3 роки тому +1

    Khupach mahitipurn video aahe.no one is giving this much details of food business.God bless you.🌹🌹

  • @shobhajadhav2722
    @shobhajadhav2722 3 роки тому

    खुप छान दिदी मही ती देते मी सर्व व्हिडीओ पाहा ते आणि करून पण पाहा ते छान होतात पदार्थ होतात 🙏🙏

  • @kashyapitambe532
    @kashyapitambe532 Рік тому

    Thanks Tai Chan mahiti dili

  • @vinodinipatil4975
    @vinodinipatil4975 3 місяці тому

    खूप छान माहिती

  • @recreation5460
    @recreation5460 5 місяців тому

    Khup chan sangat ahat

  • @suchitamahalle4798
    @suchitamahalle4798 Рік тому

    Kharch khup sundar sagitles.tai...

  • @avinashgaokar5386
    @avinashgaokar5386 3 роки тому +1

    खुप छान अनुभव आहे

  • @rajeshreesonawane5697
    @rajeshreesonawane5697 3 роки тому

    Khup chhan mahiti dilit thanku tumhche
    Ashi ankhin hya vishyavar mahiti dilit tar bar hoil 👏👌

  • @avishkarnimse9123
    @avishkarnimse9123 2 роки тому

    Khup chhan mahiti dili

  • @user-yp9oz3wy2c
    @user-yp9oz3wy2c Рік тому

    Mahiti chan aahe thanks

  • @priyankaborhade4018
    @priyankaborhade4018 3 роки тому

    Tai tumhi je khi kam krtay tya sathi khup khup thank you...itk openly kuni ch help krt nhi...stay blessed 🙏

  • @prashantpradhan6178
    @prashantpradhan6178 8 місяців тому

    तुम्ही फार छान समजावून सांगितले

  • @gaurikitchen4855
    @gaurikitchen4855 2 роки тому

    Thank you mam bahut acche se aapane information Diya food delivery ke liye thank you

  • @shilpakamthe2359
    @shilpakamthe2359 Рік тому

    खूप छान माहिती दिलीत अगदी सोय भाषेत...खर तर कोणी शेअर करत नाहीत आपले बिझनेस secrets...सर्वानाच उपुयुक्त
    माझा पण homemade food products cha business आहे...आणि मी बऱ्याचदा तुमच्या recipes follw karte ..kilo wise kartana khup upyog hoto...

    • @siddhimetha11
      @siddhimetha11 7 місяців тому

      Mala food business suru karacha,pan ek vicharachr hote 1kg chole Or undhiyu dya means prepared wt one kg or raw materials one kg

    • @siddhimetha11
      @siddhimetha11 7 місяців тому

      Plz sanga

  • @VrushabhRasoi
    @VrushabhRasoi 3 роки тому

    खुप छान महीती,नॉलेज भरपुर आहे ताई

  • @swatithopate8587
    @swatithopate8587 3 роки тому +1

    Tai tumchya tipscha mala khup chan upyog hoto
    Thanku 🙇🙇

  • @anuradhsingh5767
    @anuradhsingh5767 Рік тому

    Khup sunder mahiti dill Khup Khup dhanyabad🙏🙏🙏❤️👌🥰🙌

  • @shreyasdreamworld6375
    @shreyasdreamworld6375 3 роки тому

    Receipes tar chanch astat tumchya Ani tumhi possible asleli pratek goshta khup Chan samjavun sangta mala khup avdta

  • @aadxxh
    @aadxxh 2 роки тому

    खरंच खूप माहिती सांगता आणि रेसिपी पण खूप छान असतात

  • @vidyagaikwad1489
    @vidyagaikwad1489 Рік тому

    Thank you Sarita khup chan mahiti deli , sagale doubts clear kela aahe . Me nehami tuzhe videos aane recipe baghat asete khup chan recipe explain karte aane tips pan dete 👌👌👍
    Thank you so much 😀

  • @mamtakulkarni9504
    @mamtakulkarni9504 Рік тому

    खूप छान मार्गदर्शन केलेत ! Thank u !!

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 3 роки тому

    Excellent
    Khup chan nahititi dilit
    Mi sukha chiken aani rassa
    Kela khup chan zala hota
    Thank you

  • @thelifestyle6650
    @thelifestyle6650 3 роки тому

    Tai tumhi khup chyan mahiti deta tumche manapasun dhanyavad mala 25 mansachi shev bhaji che pramanit sangal

  • @sunilshinde9310
    @sunilshinde9310 3 роки тому +1

    खूपच छान माहिती तुम्ही दिली आहे. माझा एक प्रश्न आहे - जेवणाची ऑर्डर घेण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ घरात नसेल तर आपण पगारी कर्मचारी ठेऊन त्यांच्यावर अवलंबून राहू शकतो काय?

  • @shriramkulk3216
    @shriramkulk3216 3 роки тому

    Hello mam khup Chan mahiti sangitalit me gharguti food business karayacha vichar karatach hote aani he mahiti milale Thanks....

  • @mansikhatke6139
    @mansikhatke6139 3 роки тому +2

    Tai khup chhan

  • @sangitajadhav7993
    @sangitajadhav7993 6 місяців тому

    फार छान माहिती दिली,सांगण्याची पद्धत पण आवडली

  • @nadirapervin3744
    @nadirapervin3744 2 роки тому +2

    Sincerity is the best jewel you possess seen through your hard work.congrats to be on Josh Talk

  • @anagharane776
    @anagharane776 3 роки тому

    खुपच सुंदर माहिती दिलीत मला tiffin service सुरू करायची आहे.या संदर्भात सकाळ,संध्याकाळी menu planning कसे करावं (भाज्या ,उसळी कश्या ठरवायच्या,चपात्या किती?tiffin costing कसं करायचं non- veg food मध्ये काय देऊ शकतो?etc.) प्रत्येक सणावारांनुसार पारंपारिक थाळीत कोणते पदार्थ असावेत याबद्दल please मार्गदर्शन करा

  • @neetaacharya5009
    @neetaacharya5009 Рік тому

    Khup mast sangitla madam khup mahiti milali