सलाम या नारीशक्ती ला. एक बाई काही पण करु शकते. अनुभवावरून मी पण स्वतः माझं हाँटेल मीच सांभाळते .आचारी कामासहित.खुप खुप छान ताई अशाच यशस्वी व्हा.❤❤❤❤❤❤❤
ताई एकदम मस्त व्यवसाय आहे .. माहिती खुप छान सांगितली..आजची स्त्री घरोघरी सक्षम व्हावी असं मनापासून वाटतं.. आणि तुमच्याकडे पाहुन बर्याचशा स्त्रीयांना प्रेरणा मिळेल..❤🙏🙏
प्रथम या ताईंना शुभेच्छा.एक स्त्री हा व्यावसाय करू शकते तर नक्कीच आपले मराठी बेरोजगार बांधव 101%करणार . पण ताईने मशिनची किम्मत आणि माहिती सांगायचे टाळले. नक्की ताई या व्यवसायाची एड करतात की कंपनीची थोडा संभ्रम निर्माण केला.
मॅडम एक तर तुम्ही मशीनची किंमत पण सांगत नाही , कुठे मिळते ते पण सांगत नाही ,ठीक आहे तुम्ही नंबर दिला आहे त्यावरून विचारता येईल, परंतु रोजचे नारळ किती लागतात, नारळ कुठून विकत घेता ,त्याला खर्च किती येतो, मशीनचा मेंटेनन्स किती येतो ,व नारळ पाण्याचा ग्लास कितीला विकता, नारळाची मलई पण कितीला विकता, तेही कृपया सांगावे सर्व खर्च जाऊन तुम्हाला स्वतःला किती बेनिफिट राहतो
मशीन आणण्या पुरते पण पैसे नसतील बऱ्याच जणांकडे, अन हा business माणसाने केला तर एवढं response आला नसता...... नारळ पाणी फक्त श्रीमंत माणसं सोडून कोणी regular घेत नाही शिवाय medical अडचन झाली तर बाकी चे लोक पर्याय नसतो म्हणून घेतात ह्यावून direct नारळ आणून business केलेलं बर कारण मशीन ला पैसे नसतील गरिबाबकडं...
ताई आपण खूप छान माहिती दिली, मशिन ची किंमत सांगायला हवी होती व कुठं मिळते घरं पोच मिळेल का किंवा एखादा पार्ट बिघडल पार्ट मिळू शकेल रिपियर करता येईल किंवा कसे....
मीं केली enqury machine ची किंमत 1 ते 1.15 lakhs च्या दरम्यान आहे आणि घरपोच हवी असेल तर transport चा वेगळा 5 ते 6000 खर्च आता ते depend करत तुह्मी कुठे राहतात ते जवळ असाल तर transport चा खर्च कमी होईल...
कामं करत आहेत ताई मला पण आवडता पदार्थ आहे ❤ जयभीम जय महाराष्ट्र
मनात फक्त काही करायची मनापासुन ईच्छा झाली पाहीजे म्हणतात ना ,"ईच्छा तेथे मार्ग " खुप छान विडिओ आहे👍👌
सलाम या नारीशक्ती ला. एक बाई काही पण करु शकते. अनुभवावरून मी पण स्वतः माझं हाँटेल मीच सांभाळते .आचारी कामासहित.खुप खुप छान ताई अशाच यशस्वी व्हा.❤❤❤❤❤❤❤
आपल्याला व आपल्या व्यवसायासाठी हार्दिक सुभेच्छा
Kimmat kiti ahe tai
तेलंगणा मध्ये ही पहिली प्रतिक्रिया होती, तीच संकल्पणा बघून नवीन छान उद्योग ताईंनी सुरू केला शुभेच्छा. स्वबळावर उद्योग करणे खूप छान आणि आदर्शवादी आहे
धन्यवाद साहेब
@@TechSanMarathi Detail Address Type Kara Company Cha WhatsApp Number Dya 🤠📢✍️
नारळ मशीनची किंमत व मशीन कुठे मिळेल सांगाल का ताई मला खूप आवडला तुमचा व्यवसाय मलाही करायला आवडेल 👍👍
ताई एकदम मस्त व्यवसाय आहे .. माहिती खुप छान सांगितली..आजची स्त्री घरोघरी सक्षम व्हावी असं मनापासून वाटतं.. आणि तुमच्याकडे पाहुन बर्याचशा स्त्रीयांना प्रेरणा मिळेल..❤🙏🙏
सुन्दर माहिती मिळाली.एक महिला हिम्मत करून व्यवसाय करू शकते तर इतरांना काय हरकत आहे.खरोखर कौतुकास्पद👌👌👏👏
धन्यवाद
@@TechSanMarathisir tumcha no dya
Kiti rupayla vikta tumhi
bpu
Well done ❤
ताई तुला सलाम🎉❤
प्रथम या ताईंना शुभेच्छा.एक स्त्री हा व्यावसाय करू शकते तर नक्कीच आपले मराठी बेरोजगार बांधव 101%करणार .
पण ताईने मशिनची किम्मत आणि माहिती सांगायचे टाळले. नक्की ताई या व्यवसायाची एड करतात की कंपनीची थोडा संभ्रम निर्माण केला.
मॅडम तुम्ही व्यवसाय करता हे खूप छान आहे पण तुम्ही मशिन ची किंमत सांगितली नाही. कृपया किंमत सांगा
खुप छान ताई अभिनंदन 💐👏👏👏
Salute 🙏.Narishakticha vijay aso.khup shubhecha tai
Very very good सलाम स्त्रीशक्ती ला वा ❤❤
राम कृष्ण हरी माऊली खुप चांगला व्यवसाय आहे ❤❤
खूप छान आहे महिलांसाठी हा उद्योगताई
खुप छान आहे ताई
खरच छान उदयोग आहे फक्तं कुटे मशिन भेटत आहे कारण आम्हांला पण व्यवसाय कराचा आहे
👌All the best 👍 😊
खुप छान व्यवसाय
खूप छान ही मशीन कुठे भेटते ताई प्लीज रिप्लाय करा
अहो सर्व बरोबर आहे, पण ही मशीन मिळते कुठे ते तरी सांगा व किती कींमततीला ते सांगा,,मग आम्हिही करू हा बिझनेस,💐
फोन नंबर दिला आहे.व्हिडिओ पाहा
खुप सुंदर माहिती दिली परतु मशिन चीकिमत सागा ,
kup sundar👌🏻👌🏻👌🏻
हाय
Khup chan❤
अतिशय नीरस पद्धत आहे व्हिडिओ सादर करण्याची
नारळ पाणी विकण्या साठी असल्या मशीन ची. काय गरज आहे बर
पारंपरिक पद्धतीने कापून विकू शकतो ना सुरी ने कापून
मशीन ची छान जाहिरात आहे😊
पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
Very. Nice. Sister❤
खूप. छान.
Great woman
आतिउत्तम
Chan business ahe tai
Khup chan idias ahe....mast ...😊
खूप छान
Chan yarr🙏
मशीनची किंमत काय मशीन कुठे खूप छान आहे बिझनेस प्राउड ऑफ यू ताई
Kup chan
very very good
खुप छान व्यवसाय आहे. मशीन कउठए मिळते आणि किंमत किती आहे
ताई आणि सोबत असलेले मुख्य प्रश्न लोकांचा काय आहे ऐका मशिन कुठ मिळते ते सांगाल
संबंधित कंपनीचा नंबर व्हिडिओ मध्ये समोरच दिलेला आहे आपण त्यांना कॉल करू शकतो
Good information mdm.
Khoop chhan.Intelligent lady👍👏👏
मॅडम एक तर तुम्ही मशीनची किंमत पण सांगत नाही , कुठे मिळते ते पण सांगत नाही ,ठीक आहे तुम्ही नंबर दिला आहे त्यावरून विचारता येईल, परंतु रोजचे नारळ किती लागतात, नारळ कुठून विकत घेता ,त्याला खर्च किती येतो, मशीनचा मेंटेनन्स किती येतो ,व नारळ पाण्याचा ग्लास कितीला विकता, नारळाची मलई पण कितीला विकता, तेही कृपया सांगावे सर्व खर्च जाऊन तुम्हाला स्वतःला किती बेनिफिट राहतो
फिल्टर होण्यासाठी त्या नारळाच्या पाण्यात काय घान आहे
Point to be noted😌
😂
Mastch
Khup chan job aahe tumcha tai keep it up 👍
Well done madam. Go ahead. God bless you. Others should take note of it and try to start such kind of business.
मिशन कुठुन घेतली 👌
Good
एवढा मोठा व्यवसाय करतात.मशिन तर नवेखट्ट दिसत आहे.
छान आहे व्यावसाय पन मशिन कुठे मिळते
मशिन ची किंमत आणि कुठे मिळेल ते सांगितले नाही लवकर सांगा ताई
नारळ मशीन हे कुठे मिळेल हे प्लीजसागा 😊
ताई तुमच अभिनंदन. मशीन चा खर्च किती येतो ते सांगा.
संबंधित नंबर आहेत त्यांना कॉल करा
आम्ही कोकणातील आहोत. नारळ भरपूर आहेत
खूप छान कुठे मिळेल खर्च किती
Gurunath..k..talekar..
Well done madam
Khup chuan tai
मशीन ची किंमत सांगा ना ताई. मला पाहिजे आहे.🎉🎉
एका नारळ मागे 5 ते 10 रुपये शिलक राहतात मग ही ताई दिवसाला 7 ते 8 हजार नारळ विकते ,, काही पण
Naraj fakt 18 rupayala milte ani 50 la viktat. Jara study kara
Khup chan tai
Thanks
Congratulations 🎉
किंमत किती आहे सांगा
Nice. Keep up.
But khup chan
❤❤
खूप छान ताई
Very nice tai
Very good thanku ma'am ❤❤
Hi homework chahiye to muze contact kro
मशीन आणण्या पुरते पण पैसे नसतील बऱ्याच जणांकडे, अन हा business माणसाने केला तर एवढं response आला नसता...... नारळ पाणी फक्त श्रीमंत माणसं सोडून कोणी regular घेत नाही शिवाय medical अडचन झाली तर बाकी चे लोक पर्याय नसतो म्हणून घेतात ह्यावून direct नारळ आणून business केलेलं बर कारण मशीन ला पैसे नसतील गरिबाबकडं...
खुप छान ताई आम्हाला पण हा व्यवसाय करायचा आहे मशिन कुठे मिळेल
Wa taii ek no kiti kharch aala tumhala
Khupach chhan
ही मशीन कुठे मिळते ताई ख्ररच छान आहे
All the best
मशिनची किंमत कीती आहे ते सांगा
खुपच छान ताई परंतु मशीन कोठे विकत मिळेल आणि किमंत किती आहे
माझा नारी शक्ती ला सलाम कृपया मशीन कुठे मिळेल व त्याची किंमत काय आहे सांगा नाही तर त्यांचा फोन नंबर सांगा तुम्ही मशिन ची कीमत सागितली नाही
खूप छान व्यवसाय आहे ताई तुमचा. पण मशीन कुठे मिळेल ते नाही सांगितले तुम्ही आणि किंमत किती आहे
खूप सुंदर ... या मशीन ची किंमत काय आहे ताई
Thanks❤🙏🙏
Hi tuch khup chan distes love you
jai shree Krishna! Roj 2 naarlache panee roj ghetlyas dokyachee (head) hair mulayam rahatat !
Bolayla easy aahe
ताई आपण खूप छान माहिती दिली, मशिन ची किंमत सांगायला हवी होती व कुठं मिळते घरं पोच मिळेल का किंवा एखादा पार्ट बिघडल पार्ट मिळू शकेल रिपियर करता येईल किंवा कसे....
मीं केली enqury machine ची किंमत 1 ते 1.15 lakhs च्या दरम्यान आहे आणि घरपोच हवी असेल तर transport चा वेगळा 5 ते 6000 खर्च आता ते depend करत तुह्मी कुठे राहतात ते जवळ असाल तर transport चा खर्च कमी होईल...
ताई,खूप कौतुक तुमचे.मशीन कुठे आणि कितीपर्यंत मिळते
मशिन कुठे भेटते आणि तिची किंमत काय आहे सांगा
🎉🎉
वाहह्
ताई या मशीन ची किंमत सांगू शकाल का
ताई हा व्यवसाय खूप छान आहे पण हे मशीन कुठे मिळते त्याची पूर्ण सविस्तर महिती मिळेल का? मशीन माहीत दिलात पण मशीन कुठे मिळते त्याची महिती दिलेली नाही
मशीन किमंत किती व कोठे मिळते ते सांगा
प्लीज ते मशीन कुठे भेटते ते लवकर सांगा
खूप छान आहे कुठे भेटले का
ही मशीन कुठे मिळेल.आणि किती खर्च येईल. संपूर्ण.प्लिज सांगा
संबंधित कंपनीचा नंबर व्हिडिओ मध्ये आहे
ही मशिन कुठे मिळले त्याची किंमत सांगा आणि कुठे मिळेल
🎉
Very nice Best, Bhagchand Jadhav
Khup Chhan..