३५-४० लोकांसाठी व्हेज कोल्हापुरी, पुलाव आणि पूर्ण मेन्यू रेसिपी|bulk cooking of veg kolhapuri|pulav

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лис 2022
  • ‪@RupamsReceipe‬
    #recipe #bulk #मोठ्याप्राणावर #vegkolhapurirecipe #पुलाव #व्हेजकोल्हापुरी #कोशिंबीर #पापड #चपाती #foodie #marathi #rupali #dhumal
    व्हेज कोल्हापुरी
    ग्रवी
    २kg - कांदा
    १kg- टोमॅटो
    १ नारळ
    २tsp - धने, जीरे
    ५-६ - दालचिनी
    २- मसाला वेलची
    ३- चकरीफुल
    १tsp - लवंग, मीरे
    ४-५ tsp - पांढरे तीळ
    ४tsp - खस खस
    भाज्या
    ३००g - गाजर
    ३००g - ढोबळी, बीन्स
    १/२ kg - फ्लॉवर
    १/२ kg - पनीर
    १/२ kg - ग्रिन पीस
    कोशिंबीर
    १ kg - काकडी
    १/२ kg - टोमॅटो
    २५०g- कांदे
    ३-४ - ग्रीन चिली
    १ kg - दही
    साखर, मिठ चवनुसार
    बटाटा वडा
    १ १/२ kg - बटाटे
    ५०g - हिरवी मिरची
    २०-२५ g- लसुण
    २०-२५g - अल
    १ १/२ kg - बडीशेप
    पुदिना कोथिंबीर
    १/२ kg - बेसन
    १ वाटी - रवा
    पुलाव
    २ kg - बासमती तांदूळ
    ३००-४००g- गाजर
    ३००g - बीन्स
    २४० -३००g - ढोबळी
    १/२ kg - फ्लॉवर
    ३००g - पनीर
    १/२ kg - ग्रीन पीस
    ४०-५०g- आलं
    ६०-७० g- लसुण
    १/२ गड्डी पुदिना
    १/२ kg- टोमॅटो
    ७५g- कांदे
    ५०-६०g- हिरवी मिरची
    १कप - दही
    २tsp - जीरे
    गरम मसाला अवडी नुसार
    ५ liter पाणी
    चपाती
    ३ १/२ kg - घवाचे पीठ
    ३ १/२ tsp - मिठ
    १kg खवा गुलाबजाम
  • Розваги

КОМЕНТАРІ • 130

  • @smitajadhav3339
    @smitajadhav3339 Рік тому +13

    ताई तुझे व्हिडीओ खूपच मदत पूर्ण असतात. मला पण food business मध्ये इंटरेस्ट आहे त्या मुळे तुझे व्हिडीओ मी नेहमी बघते . धन्यवाद तुझे 🙏🏻❤

  • @user-hq4gy1pe6z
    @user-hq4gy1pe6z Рік тому +14

    तुमच्या कष्टाला शब्दच नाही फार मोलाच काम करताय तुम्ही 👌👌👌

  • @sachinborse9157
    @sachinborse9157 Рік тому +5

    वा वा ताई
    खूपच सुग्रास 😋
    पण 35/40 लोकांसाठी पुलाव आणि वेज कोल्हापुरी थोडी कमी पडेल असे वाटतेय 🙂
    धन्यवाद 🙏

  • @ashwinibansode5804
    @ashwinibansode5804 Рік тому +2

    ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात मी पण जेवणाच्या ऑर्डर घेते आणि तुझे व्हिडिओ पाहून मला मदत होते मला दोनशे लोकांसाठी पुरी व्हेज कोल्हापुरी किंवा छोले मसाला जीरा राईस दाल तडका आणि गुलाबजाम यांची रेसिपी सांगा असेल तर आणि त्याची कॉन्टिटी पण सांगा

  • @RajuN
    @RajuN Рік тому +3

    तुमच्या मेहनतीला व सुग्रणपणाला सलाम. 🙏🙏🙏

  • @tejasvinijadhav8330
    @tejasvinijadhav8330 Рік тому +6

    खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ असतात तसाच हा सुद्धा खूप उपयुक्त व्हिडीओ झाला इतर महिलांच्या हिताचा विचार करून तुम्ही हे करताय त्याबद्दल कौतुक आणि धन्यवाद। तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      मी केलेल्या माझ्या कौतुकाबद्दल आणि तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @swapnilpatil7003
    @swapnilpatil7003 Місяць тому

    Khup chan Tai , All Videos is Gr8 👌👌 Thanks

  • @Priyacreation_pk
    @Priyacreation_pk Рік тому +1

    Khup chan

  • @prdnyavivakkshirsagn1007
    @prdnyavivakkshirsagn1007 Рік тому +1

    खुप छान करता, तुमचे प्रमाण अचूक असते, अभिनन्दन, मी तुमचे सर्व वीडियो पहाते

  • @mangaltemkar4241
    @mangaltemkar4241 Рік тому

    छान रेसिपी बनवता तीस चाळीस पन्नास लोकांसाठी रेसिपी दाखवता छान

  • @danavff
    @danavff 5 місяців тому

    Nice didi

  • @mr.k.h.kharsekar6260
    @mr.k.h.kharsekar6260 5 місяців тому +1

    फारच छान सुंदर मस्त.

  • @deepalichaudhari5399
    @deepalichaudhari5399 Рік тому

    Ek number video

  • @prajaktadesai760
    @prajaktadesai760 Рік тому +3

    अतिशय सुंदर सादरीकरण , ह्या व्हिडिओ चा आम्हाला खूप फायदा होईल

  • @dhumalprakash4946
    @dhumalprakash4946 Рік тому +1

    अप्रतिम

  • @sangeetasawant318
    @sangeetasawant318 Рік тому

    खूपच छान व्हिडीओ

  • @neelimapatil9176
    @neelimapatil9176 Рік тому

    खूपच छान

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 Рік тому

    खुप छान 👌👌

  • @chandralekhatambe1200
    @chandralekhatambe1200 Рік тому

    माहीती खूपच छान परिपूर्ण 👌🙏 सगळे एकदम अचूक माहिती सांगितली धन्यवाद ताई 🙏

  • @dhumalprakash4946
    @dhumalprakash4946 Рік тому

    Khupach chhan

  • @urmilajade7905
    @urmilajade7905 Рік тому +1

    खुप छान 👌👌👌🙏

  • @laxmijadhav1420
    @laxmijadhav1420 11 місяців тому

    खुप छान माहिती दिलीत

  • @prafulpatil8675
    @prafulpatil8675 Рік тому

    Khup chhan tai👌

  • @ashwinijadhav5589
    @ashwinijadhav5589 Рік тому

    Khup chaan Tai

  • @manashiajambhulkar5166
    @manashiajambhulkar5166 Рік тому

    Mast 👌

  • @shailadere3379
    @shailadere3379 Рік тому

    Khup Chan tai

  • @designercakes6167
    @designercakes6167 Рік тому

    खूपच छान माहिती सांगता ताई तुम्ही

  • @namratagandrolla7665
    @namratagandrolla7665 Рік тому +1

    खूपच छान उपयोगी विडिओ, अगदी व्यवस्थित छान समजून सांगता तुम्ही ताई.👌👌👍

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपण केलेल्या कौतुकाबद्दल आणि कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @dipalikenge7329
    @dipalikenge7329 Рік тому +2

    खूप छान आहे तुमच्या कष्टाचा खूप आदर वाटतो मला 💐💐💐

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      तुम्ही केलेल्या माझ्या कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @laxmijadhav1420
    @laxmijadhav1420 11 місяців тому

    मला पण खुप आवड आहे जेवन बनवायची

  • @vidyaveer4643
    @vidyaveer4643 Рік тому

    Tai tumchya recipes khup chan asatat. 👌

  • @vidhitajogle7948
    @vidhitajogle7948 Рік тому +1

    Tai please jara 100 janasathi dal- rice- chole bhajic praman sanga na.

  • @vrushaliwarang6050
    @vrushaliwarang6050 Рік тому +1

    Ek number tai video me roj bhgty

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @rajeshriashtekar6982
    @rajeshriashtekar6982 9 місяців тому

    खुप छान ताई 👌👌😋😋

  • @suvarnakshirsagar1750
    @suvarnakshirsagar1750 6 місяців тому +1

    तुमचे video खुपच छान आहेत

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  6 місяців тому

      तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @sayaliingale4033
    @sayaliingale4033 Рік тому

    Khup chan,,,उपयुक्त व्हिडीओ आहे

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त ठरतोय ह्याच मला समाधान आहे

  • @hemangidhotre8758
    @hemangidhotre8758 Рік тому +1

    Tumcha sglyach resipi khup Chan astat

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      त्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @sandeepsonawane7748
    @sandeepsonawane7748 Рік тому

    👍👍👍👌👌👌😋😋😋

  • @vedvati7786
    @vedvati7786 Рік тому +2

    छान

  • @vaishalideore2128
    @vaishalideore2128 Рік тому +1

    Khupach chan ani testy food distey

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @user-th7fi9pb6z
    @user-th7fi9pb6z Місяць тому

    15 लोकांसाठी पनीर कोफ्ता व्हेज कोल्हापुरी व्हेज बिर्याणी पनीर चिली यांचं प्रमाण आणि कृती सांगा ताई plz

  • @rajshrijadhav899
    @rajshrijadhav899 Рік тому

    Tai mi तुमची subscriber ahe. Ani mi tumchya जवळच राहते. मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात.

  • @neelamsalvi6667
    @neelamsalvi6667 10 місяців тому +1

    Great recipe n efforts

  • @pranalikonde1773
    @pranalikonde1773 Рік тому

    😍😍😍

  • @sarikakulkarni1287
    @sarikakulkarni1287 Рік тому +1

    Aprtim tai👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊

  • @vrushaligorewagholikar9520
    @vrushaligorewagholikar9520 Рік тому

    Thank you ma'am for sharing recipe

  • @asthatambe9578
    @asthatambe9578 Рік тому +1

    👌👌👌👌👌

  • @smitaharne3748
    @smitaharne3748 Рік тому +1

    Khup chhan video helpful aahe baherun order karnyapexa thodi tayari aani sobat tumche video astil tar khup sope aahe thanks tai

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपण केलेल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप😊🙏

  • @vaishaliingale6523
    @vaishaliingale6523 Рік тому

    Ati sunder tai tumhi khup chan recipe banvata 👍

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद

  • @vandanaamate998
    @vandanaamate998 Рік тому +1

    Khup chan vatat tumache video pahun 🙏🙏🙏💖

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपण केलेल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @rupalikhandare3095
    @rupalikhandare3095 Рік тому

    chan recipe

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही नचुक्ता कमेंट केली त्याबद्दल धन्यवाद

  • @sayaleeshelar2537
    @sayaleeshelar2537 Рік тому +1

    खुप सुंदर ताई

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @shalansawant5112
    @shalansawant5112 Рік тому +1

    ताई फार सुंदर समजावुन सांगीतल्यात रेसिपीज

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 Рік тому +1

    Chaaaaaaaaan ! ! ! ! !! !

  • @rekhakulkarni5087
    @rekhakulkarni5087 Рік тому +2

    ताई तुमच्या रेसिपी पाहायला खूप आवडते पण आम्हाला घरगुती स्वरूपात रेसिपी दाखवा आणि आम्हाला ते जास्त आवडेल आणि आम्ही एवढे मोठे करु शकत नाही

  • @user-jr3yw9ww4r
    @user-jr3yw9ww4r Рік тому

    ताई खूप छान 👌👌

  • @yogitamanohar4291
    @yogitamanohar4291 Рік тому +2

    Amhala gharguti swarupat recipe dakhva.4/5lokansathi.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому +1

      घरगुती पाच सहा लोकांसाठी मी पुढे व्हिडिओ बनवणार आहे कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @ashapatekar8806
    @ashapatekar8806 Рік тому

    Evdhya sagrya padarthanche
    Kiti gheta
    Nice video

  • @tsgeeta
    @tsgeeta Рік тому

    Please tell how you manage and plan preparation for this

  • @jagruti153
    @jagruti153 Рік тому

    बटाटे वड्या ला रवा घाल तात हे नवीन आहे....नक्की try करेल

  • @riya9069
    @riya9069 Місяць тому

    Veg kolhapuri kitni kilo taiyaar zhaali??

  • @shubhangigaikwad522
    @shubhangigaikwad522 Рік тому +2

    Tai khup छान
    आम्हाला हॉटेल मध्ये जी ग्रेव्ही banun ठेवतात ...ती दाखवा ...येखदा ..कधी तरी हॉटेल सारकी ..चव मुलांना आवडते ...आणि ...रोटी ....

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому +1

      आपण केलेल्या कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद आपण हॉटेल सारखी ग्रेव्ही कशी बनवायची रेसिपी नक्की दाखवेल😊🙏

  • @kathavishva7962
    @kathavishva7962 Рік тому

    Indrayani chi mugdal khichadi kadhi dakhava na 50 lokansathi

  • @ashwinibansode5804
    @ashwinibansode5804 Рік тому

    35 te 40 lokansathi mutton curry sang tai

  • @shalinirana1985
    @shalinirana1985 3 місяці тому

    Gulabjam ?

  • @bhaleraoarchana1174
    @bhaleraoarchana1174 Рік тому

    Tai shekbhaji chi recipe dakva

  • @AarviOvi
    @AarviOvi 6 днів тому

    हे जेवण पण ३० लोकांचे ₹ किती सांगायचे

  • @tsgeeta
    @tsgeeta Рік тому

    I really love the way you think and show cooking for crowd. no one shows complete menu like you show for party cooking for 50 - 60 people. please keep it more without onion and without garlic.

  • @paripingle9th195
    @paripingle9th195 Рік тому

    Tai hya order che kiti rates ahe plz sanga

  • @ashwinibhagwat3272
    @ashwinibhagwat3272 Рік тому

    Tai tomato kiti kilo gheycha

  • @sonalipatil4190
    @sonalipatil4190 Рік тому

    कधी कधी येणार आहे?

  • @sangitakokare1006
    @sangitakokare1006 6 місяців тому

    मला 150 लोकांचे जेवणाचे प्रमाण सागा डाळ भात कोबी भाजी चवळी भाजी

  • @suvarnakshirsagar1750
    @suvarnakshirsagar1750 6 місяців тому

    ताई मला पनीर आगारा रेसीपी सागाना 60 लोका साठी plz

    • @suvarnakshirsagar1750
      @suvarnakshirsagar1750 6 місяців тому

      ताई mix veg पनीर आगरा 60लोकासाठी plz peraman सागा

  • @user-ug8sm5oy3t
    @user-ug8sm5oy3t Рік тому +2

    Mi swapnali dhumal. Ahmednagar

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      नमस्कार ताई🙏🏻☺️

  • @anujadeshpande386
    @anujadeshpande386 Рік тому

    Kiti kami vade ani koshimbir keli aahe.. jast pahije

  • @surekhabhosale6929
    @surekhabhosale6929 Рік тому

    तुम्ही गहू तांदूळ अख्खे गरम मसाले कुठून घेता त्यांचे पत्ते द्या ना

  • @Marathi_racipe
    @Marathi_racipe Рік тому

    तांदूळ कोणता आहे

  • @prashantsonawanevlogs2671
    @prashantsonawanevlogs2671 Рік тому +1

    लाल मिरची पावडर कोणती वापरता तुम्ही सांगा ना

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому +2

      लवंगी मिरची ची लाल मिरची पावडर घरीच बनवलेली वापरली आहे

  • @priyaparte2230
    @priyaparte2230 Рік тому +1

    मॅम 25ते30 माणसांसाठी फक्त डाळ भात भाजी असे प्रमाण किती आहे सांगाल का प्लीज रिप्लाय करा प्लीज

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      25 ते 30 लोकांसाठी तुम्हाला दिड किलोचा तांदूळ लागू शकतो आणि जी डाळ आहे ती पाचशे ते सहाशे ग्रॅम पर्यंत डाळ लागू शकते आणि पोळ्यांसाठी तुम्हाला दोन ते अडीच किलो ची कणिक लागेल भाजी तुम्ही कोणती बनवणार आहे त्यावर अवलंबून आहे कडधान्य बनवणारा असताल तर साडेसातशे ग्राम पर्यंत कडधान्य तुम्हाला कुठलेही लागेल😊🙏

  • @sonalipatil4190
    @sonalipatil4190 Рік тому

    बाजार चा व्हिडीओ नाही आला अजुन...

  • @user-pr3kf6nf9x
    @user-pr3kf6nf9x Рік тому

    ताई,कणीक मळण्याचं मशीनवर कणिक चांगली होते का मळुन , माझे पोळी भाजी केंद्र आहे म्हणुन

  • @dineshpawar5607
    @dineshpawar5607 Рік тому +1

    ताई तुम्ही एकट्याने इतकं कसं manage करता

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आम्ही दोघी बहिणी मिळून हे सर्व करतो 😊🙏

  • @shubhangigaikwad522
    @shubhangigaikwad522 Рік тому +2

    Tai tumhi गहू कोणते वापरता

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      मी गहू आहे तो गावाकडचा वापरते😊🙏

  • @sampadamatkari2754
    @sampadamatkari2754 Рік тому

    Hi
    खुप छान!
    पुलावात दही धातल्यावर किती वेल चंचला राहतों लगकर खरब होईल का?

  • @anitagudal3315
    @anitagudal3315 Рік тому

    Tumhi jevanachya order gheta ka? Asel tar cell no. Share karanar ka?

  • @ranjanagunjal1982
    @ranjanagunjal1982 Рік тому +1

    Kupach chna

  • @krishangshetty5071
    @krishangshetty5071 Рік тому

    Tayi tumhi ka ata recipes takat Naahi

  • @tabuhafeez9810
    @tabuhafeez9810 Рік тому +2

    Please mujhe bataye ,itni vegetables kon kaata hai ,masale saaf karna peesna ,pre tayyari kon karta hai ,phir aap ke ghar ka daily ka khaana kab banate hai ,. Itne bartan kon dhoota hai .kyuki jo food order lete hai unn ke pass bahut nukar hote hai .

  • @dipalikenge7329
    @dipalikenge7329 Рік тому +1

    गुलाब जामुन प्रमाण नाही दाखवलं ताई कृपया दाखवावे

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      दोन किलो खव्यापासून गुलाबजाम कसे तयार करायचे त्याचा व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि आपल्याला 35 ते 40 लोकांसाठी एका किलो खव्याचे गुलाबजाम लागतात तर आपण मी जे दोन किलोचे प्रमाण दिलेला आहे त्याच्या निम्म प्रमाण करून एक किलोचे गुलाबजाम करू शकता😊🙏

  • @tejaswinivaste5553
    @tejaswinivaste5553 Рік тому +1

    Tai tumcha contact no dya na, any order sathi

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण नंबर दिलेला आहे तुम्ही व्हाट्सअप करून तुम्हाला जे ऑर्डर करायच आहे ते करू शकता

  • @manjirioak4991
    @manjirioak4991 6 місяців тому

    Tumcha number dya

  • @user-hq4gy1pe6z
    @user-hq4gy1pe6z Рік тому

    तुमच्या कष्टाला शब्दच नाही फार मोलाच काम करताय तुम्ही 👌👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Рік тому

      आपण मनापासून केलेल्या कमेंट बद्दल खरंच खूप आभार