कमी खर्च,जास्त ऑईल रिकवरी देणारा जिरेनीयम डेस्टिलेशन प्लांट | geranium distillation success plant
Вставка
- Опубліковано 16 лип 2021
- श्री अनिल चौधरी
श्री सौरभ चौधरी
Chief Executive Officer
RUBICON WATER ENGINEERING PVT. LTD
An ISO 9001 : 2015
श्री सौरभ चौधरी (सर)
9167102494
श्री मच्छिंद्र चौधरी (सर)
9322405581
मु.पो.आंभोळ ता.अकोले
जि. अहमदनगर
FARMAROMATIC HARBAL AND ESSENTIAL OILS
Wark
At, post Ambhol Tal.Akole Dist.A.nagar
Head office
Sai plaza Shop 1,2.''B'' wing Behind ''KDMC'' B Ward Office,opp Cinemax, Khadakpada ,Kalyan Wast 421301 Thane
www.rubiconwater.in
09322405581
अॅरोमॅटिक आणि मेडिशनल गुणधर्म असणार्या वनस्पती लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होत आहे.या वनस्पती मधुन तेल आणि हायड्रोसोल काढण्यासाठी डेस्टिलेशन प्लांट ची गरज असते.
अॅरोमॅटिक फार्मिंग अरोमा मिशन अंतर्गत करता येते
अरोमा मिशन म्हणजे काय
CSIR CIMAP
Central Institute of Medicinal and Aromatic Plants , Lucknow केंद्र सरकारच्या या संस्थेच्या माध्यमातून सुगंधी औषधी वनस्पती लागवड संपूर्ण देशात शेतकऱ्यांना करता येते.
महाराष्ट्रात जिरेनियम,चमोली,जिंजर, लेमन ग्रास,रोसमेरी, तुळशी, वाळा,पालमरोजा,रोसनेरी,सिट्रोनेला, हळदी,पचोली, रोज (गुलाब) या पिकाची लागवड करता येते.
सुगंधी वनस्पती लागवड व प्रक्रिया आणि डिस्टीलेशन युनिट बद्दल योग्य मार्गदर्शन यांची एकदिवसीय कार्यशाळा"
जिरेनियम, दवणा, गवती चहा, वाळा, सिटरेनोला यांचे
लागवड तंत्रज्ञान
प्रक्रिया प्रात्यक्षिक
मार्केटिंग
डिस्टीलेशन युनिट बद्दल योग्य मार्गदर्शन
तज्ञांचे मार्गदर्शन
प्रक्रिया तंत्रज्ञान
शिवार फेरी
श्री. मच्छिंद्र चौधरी
९३२४२८२९५२
आम्ही शुटिंग साठी वापरत असलेली उपकरणे खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:👇
Camera: amzn.to/3wjKja5
Mobile : amzn.to/2TrAJEV
Gimbal : amzn.to/3xjjcxh
Drone : amzn.to/3jGfKZo
Mics : amzn.to/3dJJhh6
Mobile Lens: amzn.to/3hCqSUJ
Camera Tripod: amzn.to/3yuMGsi
Light Setup : amzn.to/3jUYEXM
Photo light Reflectors : amzn.to/3hxLWvi
Green screen support assembly : amzn.to/3hIpzU4
Green screen : amzn.to/2TEOxfa
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
#बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
यूट्यूब
/ balirajaspecial
फेसबुक
/ balirajaspecial
इंस्टाग्राम
balirajaspe...
ट्विटर
DiwateRamrao?s=08
नुसत्या डिस्टेलेशने जास्त आईल निघणार नाही.जिरेनियम मध्ये आईल वाढण्या करीता गंधक, कॅल्शियम चा वापर केला पाहिजे तरच आईल चे प्रमाण वाढण्यास मदत होईल.धन्यवाद
धन्यवाद 🙏
गंधक व कॅलशियम चा वापर (पिकासाठी की डिस्टिलेशनसाठी) कुठे वा कसा करावा, मार्गदर्शन करा...
चौधरी सर खुप महत्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद 💐
धन्यवाद सर 💐
दिवटे सर खूप छान माहीत ,मस्त व्हीडीओ सौरभजी and फॅमिली
धन्यवाद सर 💐
योग्य माहिती 🎉 खुपचं छान व्हिडिओ 🙏💯
धन्यवाद 💐
योग्य माहिती मिळाली. धन्यवाद
धन्यवाद सर 💐
Informative Video Sir.
Thank you 💐
Very nice, new innovative farming 👌
Thank you 💐
खरं तर अशा व्हीडीओं ची खूप गरज आहे.
खूप मस्त सर खूप आवडला व्हीडीओ धन्यवाद.
धन्यवाद सर 💐
खूप छान माहिती दिली सर.
धन्यवाद
आमचे मार्गदर्शक चौधरी साहेब
🙏
Khup chhan👌👌👌💐
धन्यवाद 🙏
Very nice sir
Thank you 💐
Nice information
Thank you 💐
खुप खुप छान
धन्यवाद 💐
Nice👍👏
Thank you 💐
Sir destillation instalation cha kharch kiti yeto 3 acer sathi destination unit install kraychy
Sir he unit electricity dware chalte ka sarpan vina
Nice
Thank you 💐
Price सांगा
Hi
खुप छान माहीती दिलीत सर,आळंदीचे नवनाथ ढोकळें यांचा नंबर मिळेल का सर ,मिळाला तर बर होईल,दोन लिटर मेथड माहीती साठी
व्हिडिओमध्ये चौधरी सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏
Plant la kiti kharach lagto,
Lot of business constrains...Mi swatah CIMAP Lucknow la training ghetlay. Per ton expenses 2000 rs chya aat ala tarach agreement karaila Farmer la parwadel...
Per ton expense mhanje fakt oil extraction ch expense ka ?
Perfect
Sir training kute ghetli hoti sir
Solar power cha use ka karat nahi Sir karan sppan rushi.
Dosent वर्क
सर M S मधे टाकी बनवली तर चालेल का आणि ms मधे केल्यावर ऑईलवर काही इफेक्ट पडु शकतो का
अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏
No, preferebaly ss
Geranium distillation unit kuthe bhetel ani 500 kg unit chi price kiti aahe?
व्हिडीओ मध्ये चौधरी सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏
थेट मॕन्युफॕक्चरर संपर्क . नो एजंट नो कमीशन. शिवाय जवळपासचे त्यांनी बसवलेले प्लांट पाहण्यास सहकार्य
🙏
Video chay end la kashachi address dele ahet?????
चौधरी सरांचा कंपनी चा पत्ता आहे
Electricity kiti lagti ani kuth kuth lagti distillation plant madhe
अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा 🙏
Condenser la water supply sathi moter lagte tyala, bahutek eter कुठेही नाही
Oil vikri cha agreement baddl mahiti dya
अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये चौधरी सरांचा मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏
Electric kinva Solar Heating system cha vapar ka nahi kela jaat...?
इलेक्ट्रिक किंवा सोलर चा वापर करायला हवा
Hingoli kinva washim madhe koni aahe ka jo aromatic farming kartoy
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा 🙏
@raj, mi Gerenium chi sheti suru krnar ahe
Mala kracha ahe hongoli
1 ton distillation sathi kiti लाकुड लागतं
150 kg
Unit la kharcha kiti yeil he matra sangitla nahi.
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा 🙏
Oil kadhlyavar Hydrosol cha vapar kuth hoto parat
अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा 🙏
Navnath dhokale , aalandi yancha. Address pahije
व्हिडिओ मध्ये चौधरी सरांचा मोबाइल नंबर आहे फोन करा 🙏
किति खर्च योग्य सांगायला हवे होते
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा 🙏
सर हि शेती नागपुर मध्ये कोणी करत आहे का सर
तुमच्या संपकात
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा 🙏
Vidhrbha mdhe kuthe pn konihi setkri geranium oil cha plant krt asel tr mahiti dya
@@bhushankapade4581 mi krt ahe
@@saurabhbansod6830 sir kuthe
Tumacha no
तुमचे प्लान नघेता तेल उत्पादन केल्यास ते तेल तुम्ही घेता का?
तेल खरेदी करणाऱ्या कंपन्या दुसऱ्या आहेत
ह्या मध्ये हळदीच तेल काढता येतो का
अधिक माहितीसाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏
Sir price kay aahe units chi
व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर आहे फोन करा 🙏
Ok
यानी कोणत्याही पोस्टला हवे तसे उत्तर दिलेले नाही. प्लांट खर्च रुपये ७.५० ते ८ लाख येतो.
🙏
Please send me details in english.
Call Anil Chaudhari sir +91 76666 54777
स्टेनलेस स्टील आहे का तुमचा प्लांट
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा 🙏
Ok sir