22 एकर मध्ये जिरेनिअमची शेती,वर्षाकाठी निव्वळ नफा लाखों रु: Geranium cultivation:
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओ च्या माध्यमातून कल्पेश शिंदे यांचा 22 एकरवरील जिरेनिअम चा प्लॉट पाहणारं आहोत. ते गेल्या 4 वर्षा पासुन जिरेनिअम शेती करतात. जिरेनिअम लागवडी बद्दल माहिती घेणार अहोत.
कल्पेश शिंदे मो नं- 8308881111
मु.पो.विरगाव ता.अकोले जि.अहमदनगर
#जिरेनिअम_लागवड #जिरेनिअम_शेती #Geranium_cultivation
#Geranium_farming
Hello farmer friends, today through this video we are going to see Kalpesh Shinde's plot of geranium on 22 acres. They have been cultivating geranium for the last 4 years. We are going to learn about geranium cultivation.
Kalpesh Shinde Mo No- 8308881111
At. Po. Virgaon Tal. Akole Dist. Ahmednagar
Very nice information
Tel Kelkar ghetat Mumbai la te jagewar yeun ghewun jatat . Google search kele tar sapdun jaate. Bhav 12 te 14 hazar milto ase ahe
जे कोणी रोपे विकतात ते लोक खूप भारी सांगतात इतका फायदा होतो ते. जो. खर्च लागतो तो सुध्दा निघत नाही. वरून सध्या भाव अजून कमी झाला आहे. मी स्वतः करून पाहिलं.
सर मी तुम्हाला माझी शेती 5 ऐकर देतो सर्व खर्च तुम्हीच करा मला किती पैशे देणार ते सांगा. ऐकरी उत्पन्न किती येणार आहे ते पण सांगा. तुम्ही सांगितले 450000 हजार वार्षिक उत्पन्न मला फक्त 100000 लाक रू. दया बाकी सर्व काही तुम्ही करा.
१० हजार रुपये एकर ने शेती भेटते वर्षाकाठी...😂
Bhau kuthala tu
15000 रु वार्षिक एकराने शेती भेटते, तुम्हाला 1लाख देण्यापेक्षा 15 हजार देऊन स्वतः च करतील ना ते..🤣
Nasik la suru kra..Mazi sheti aahe..tumhich sarv kra kiti bhade denar aamhala
@@jyotidayama9482 which area at nasik region & how much area u have
No 1 video ahe
धन्यवाद सर 🙏🙏
सर तुम्ही काॅन्ट्राक्ट फारमींग करुन काय रेट नी तेल विकत घेनार ते पन सांगा. मी दहा एकर लावतो.
Uttam mahiti deli .thanks
Thank you Sir 🙏🙏
खुप छान माहिती दिली 👌👌
धन्यवाद 🙏🙏
मागणीच्या कितीतरी पट तेल कमी तयार होते मग तेलाचा रेट कमी कसा होइले . अवघडच समस्या
You are Great .
Thank you sir 🙏
Ek no aahe 👍
पावसाळ्यात हे पीक मार खाते. ह्या पिकाचे चार एकरचे शेत मी काढून टाकले. जोखमीच्या बाबीबाबत कोणीच काही सांगत नाही.
Nagpur Maharashtra madhe hoil ka jirenium
हे झाड जनावरे, शेळ्या वगैरे खातात का? कुंपणाची आवश्यकता आहे का?
काही फायदा नाही आमच्या नांदगाव तालुक्यात शे शेतकऱ्यांनी लागवड केली होती दोन एकरात साडेआठ टन पाला निघाला पूर्ण तोट्यात गेल्या शेतकरी
Shed net out p
ut results please
Aata oilcha ret kay ahe
8-10 kg oil nighnaar nhi .. overall varshat 20 kg- 25 kg oil nighte
रोपे कुठे मिळतात
1:55 iPhone logo distoe ka nahi check kartana 😂😂 aple Yuva pudhari shetkari
Can u keep same video with English titles
Which Village
Shade net mdhe oil kami nighnar..
Rope tayar karayla shed net lagte
आता रेट काय आहे सर
आता दर कमी झाले आहेत यावर उपाय काय
भाव कमी झलेला नाही ऑईल च्या क्वालिटी वर भाव ठरणार आहे
बरोबर सर
Tel kaha bikta he
Kitni kimat multi he
उनके पास ही बिकता है
Kelkar Industry tel leti hain
१२.५ hajar ahe bhav
1 varsh zal 11500 zala ahe
Kami zalay, 11500 zalay
Ho tech tar 10000 pan honar lvakr karan srv kart ahe kahi profit nahi srv murkh bnvtat
Aata next month pasun 10 hajar honar aahe, केळकर कंपनी कडून....
10000 chaluy
जास्त पाऊस झाल्यास काही नुकसान होतो का
Sir, please give me answer.
दिलेल्या नं वरती कॉल करा सर सविस्तर माहिती भेटेल
@@Shraddhashindevlog not understand what you saying
सर तेलाचे मार्केट कुठे आहे
त्यांना पण देऊ शकता सर
Dilela contact number lagat nahiye sir
मला करायचा आहे कुठे
Karu naka loss hoil amhi kel ahe fasvtat he lok rop viknyasathi
atta 11.500
Ha aamcha plot asa ahe aata ua-cam.com/video/yK9O8DteeIA/v-deo.html
शेतकर्याला फक्त तेल काढुन पाहीजेल तर काय किलोने काढुन देता
दिलेल्या नं वरती कॉल करा
Srv khot
खूप छान माहिती 👌👌👌
धन्यवाद सर 🙏🙏