√ ॲरोमॅटिक फार्मिग | शेतीमध्ये लाखो रुपये नफा | जागतिक मार्केट 85000 हजार कोटी रुपये पेक्षा जास्त
Вставка
- Опубліковано 14 кві 2021
- श्री मच्छिंद्र चौधरी (सर)
M.Sc (Chemistry)
Director :- RUBICON WATER ENGINEERING PVT. LTD
An ISO 9001 : 2015
मु.पो.आंभोळ ता.अकोले
जि. अहमदनगर
FARMAROMATIC HARBAL AND ESSENTIAL OILS
Wark
At, post Ambhol Tal.Akole Dist.A.nagar
Head office
Sai plaza Shop 1,2.''B'' wing Behind ''KDMC'' B Ward Office,opp Cinemax, Khadakpada ,Kalyan Wast 421301 Thane
www.rubiconwater.in
सुगंधी वनस्पती लागवड व प्रक्रिया आणि डिस्टीलेशन युनिट बद्दल योग्य मार्गदर्शन यांची एकदिवसीय कार्यशाळा"
जिरेनियम, दवणा, गवती चहा, वाळा, सिटरेनोला यांचे
लागवड तंत्रज्ञान
प्रक्रिया प्रात्यक्षिक
मार्केटिंग
डिस्टीलेशन युनिट बद्दल योग्य मार्गदर्शन
तज्ञांचे मार्गदर्शन
प्रक्रिया तंत्रज्ञान
शिवार फेरी
श्री सौरभ चौधरी (सर)
9167102494
श्री मच्छिंद्र चौधरी (सर)
9322405581
अरोमा मिशन म्हणजे काय
CSIR CIMAP
Central Institute of Medicinal and Aromatic Plants , Lucknow केंद्र सरकारच्या या संस्थेच्या माध्यमातून सुगंधी औषधी वनस्पती लागवड संपूर्ण देशात शेतकऱ्यांना करता येते.
महाराष्ट्रात जिरेनियम,चमोली,जिंजर, लेमन ग्रास,रोसमेरी, तुळशी, वाळा,पालमरोजा,रोसनेरी,सिट्रोनेला, हळदी,पचोली, रोज (गुलाब) या पिकाची लागवड करता येते.
या सर्व पिकासाठी ट्रेनिंग चौधरी सरांचा फार्म वर उपलब्ध आहे.
सुगंधी औषधी वनस्पती पासून तेल निर्मिती करतात. जागतिक मार्केट मध्ये या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. अॅरोमॅटिक तेलाचे जागतिक मार्केट 85000 हजार कोटी रुपये पेक्षा जास्त आहे.
🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
#बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
यूट्यूब
/ balirajaspecial
फेसबुक
/ balirajaspecial
इंस्टाग्राम
balirajaspe...
ट्विटर
DiwateRamrao?s=08
बळीराजा स्पेशल तुमच्या सर्व व्हिडिओ मध्ये नवनवीन माहिती आणि तंत्रज्ञान आम्हाला मिळते .. धन्यवाद
चौधरी सर तुमच्या अॅरोमॅटिक फार्मिग खरच खूप छान आहे. सुगंधी औषधी वनस्पती लागवड महाराष्ट्रात करता येते व त्यामधुन चांगला फायदा होईल.. धन्यवाद सर 💐
धन्यवाद सर 💐
Hi
J Y
Bhau
🙏
खूप छान व्हीडीओ
धन्यवाद सर 💐
Marketing
Farah sunder mahiti milali. Mannapasun dhanyawaad.
Great information sir..👌💯💯
Thank you sir 💐
खूप छान विचार मांडले सर धन्यवाद
धन्यवाद सर 💐
Mast chan navin mahiti dili sir thanks
Thank you 💐
Great information sir'''
Thank you 💐
Havaman kase chalatay
Nice video.
Thank you 💐
Good Sir,
I would love to visit your place
Thank you 💐
सर माझ्या कडे एक एकर जमीन आहे. जमेल का
🙏
ॲरोमॅटिक शेती करू शकता
Sir tumhala kiti phone kele ajun tumhi location Pathvat ahe.. Training training sangtay pan tumhi available asal tar amhi yeu shakto na
तुमचा मोबाईल नंबर द्या 🙏
Sampurn mahiti dya
अॅरोमॅटिक फार्मिग चे पाच भाग आहेत ते संपूर्ण पहा .. आणखी दोन भाग लवकरच येत आहेत...🙏
सिट्रोनिला ची माहीती मिळेल काय
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर आहे फोन करा
Sir training sathi phone number dya.
व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे
Aroma mission and Rubicon are supporting each other and major expenses are burning wood at rs.30/- per kg is major expenses and difficult to obtain due to Forest Rules. Only free energy for biolar operation is SOLAR energy which can be used for distillation from Aromatic crop.
Sir you can develop such biolar which will increase profits and no dependence on any costly energy souces.
This solarbiolar is tremendously help your mission of Aroma Revolution.
Do you have contact details who provides solar boilers if you provide I will be grateful
सरांचा नंबर मिळेल का
व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये मोबाइल नंबर आहे
Sampurn mahiti dya