जिरेनियमपेक्षा परवडते सिट्रोनेला शेती, एका टनाला 10 लिटर तेल | Citronella-Geranium Farming | Shivar
Вставка
- Опубліковано 21 вер 2024
- सिट्रोनेला-जिरेनियम शेतीत मोठा फरक, बघाच | Citronella-Geranium Farming Differences | Shivar News 24
सध्या शेतकरी जिरेनियम शेतीकडे मोठ्या संख्येने वळू लागले आहेत. जिरेनियम पिकापासून तेल निर्मिती होते. जिरेनियम तेलाची दहा हजार रुपये प्रतिलिटरप्रमाणे विक्री होते. जिरेनियमच्या एक टन पिकापासून एक लिटर तेल निघते. दुसरीकडे सिट्रोनेला पिकापासून एका टनापासून दहा लिटर तेल निघते. सिट्रोनेला तेलाला एक हजार ते बाराशे रुपये प्रतिलिटर भाव मिळतो. सिट्रोनेला आणि जिरेनियम शेतीचा खर्च जवळपास सारखाच असतो. विशेष म्हणजे, सिट्रोनेला गवताची एकदा लागवड केल्यास पाच वर्षे पुन्हा लागवड करण्याची गरज पडत नाही. सिट्रोनेला पिकावर फवारणीची गरज पडत नाही. जिरेनियम तेलाची वाढती मागणी पाहता लागवड कमीच आहे. पण, तुम्हाला माहीत नसेल की जिरेनियमपेक्षाही सिट्रोनेला ही शेती जास्त परवडू शकते. जिरेनियमच्य एक टन गवतापासून एक लिटर तेल निघते, तर सिट्रोनेलापासून 10 लिटर तेल निघते.
वेबसाईट - www.shivarnews24.com
Currently, a large number of farmers are turning to geranium farming. Oil is produced from the geranium crop. Geranium oil sells for around Rs 10,000 per liter. One ton of geranium yields one liter of oil. Citronella, on the other hand, produces ten liters of oil per ton from the crop. Citrone oil costs between Rs 1,000 and Rs 1,200 per liter. The cost of cultivating citronella and geranium is almost the same. In particular, citronella grass does not need to be replanted once in five years. Citromela does not require spraying on the crop. Cultivation is low due to increasing demand for geranium oil. What you may not know is that citronella can be more affordable than geranium. One ton of geranium leaves one liter of oil, while citronella produces 10 liters of oil.
#geraniumfarming
#citronellafarming
#geraniumyields
#cultivatingcitronella
#citronellagrass
#जिरेनियम_सिट्रोनेलातेलनिर्मिती
#जिरेनियमशेतीखर्च
#सिट्रोनेलालागवड
#shivarnews24
#GeraniumCrop_CitronellaCrop_OilProduction
जिरेनियम एका एकर ला एका कटिंग ला किती टन उत्पादन निघते. वर्षातून किती कटिंग केल्या जातात.
खूपच प्रामाणिकपणे माहिती सांगितली आहे.
ऑईल कीती निघते = खुप निघते
रेट कीती आहे = खुप आहे
खर्च ? = खुप आहे
मागणी आहे का? = खुप आहे
रोप कुठे भेटेल = भेटेल तुमच्या भागात कुठतरी!!!
विडिओ कशाला बनवला मग = असंच काय काम नव्हतं
😂😂😂😂
एकरी उत्पन्न किती निघते शेतकऱ्यांची फसवणूक भरपूर होते
अहो या सगळ्यांनी शेतकऱ्यांची अक्कल बंद करून टाकली आहे. आता थोड्या दिवसांनी म्हणतील सिट्रोनेला नाही परवडत दुसरी वनस्पती लागवड करा😡
Mahiti khup chaan ahe.
Pn yawar konte Rog yeu shktat.
Jast pawsacha or kadak unha cha Kai parinam hoil.
Pani jast lagte? Ka drip irrigation vrti chalel.
Tsech yala vikat ghenare market kuthe ahe or company kontya ahet tyanchi list.
Yanna konti khate fawaravi lagtat & kiti pramanat. Tasech cutting chi wel zaliy he ksa lkshat yenar. Te sahsa kiti unch wadhtat.
He sarv prashn ahet sir, Pudchya weles nkki sanga.
Dhanyawad !! 🙏🙏
छान व प्रामाणिक शेतकरी, त्यांचा संपुर्ण पत्ता, मो. फोन नंबर, व त्यांच्या नरर्सरि मधील रोपांची किम्मत कृपया म्हायती ध्यावी.
सर आपण या प्लॉट वर भरपूर व्हिडिओ बनवले पण यांचा नंबर दिलेला नाही
यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्यावा
जिरेनियम शेतीकरिता आपल्याकडील ( कोल्हापूर ) जिल्ह्यातील जमीन व हवा-पाणी योग्य आहे का? खुलासा गरजेचा आहे.
Girenem चे रोप कुठे मिळतील सातारा येथे
मार्केट उपलब्ध झालं पाहिजे सर
geranium la konti khat kiti vela konte spre kiti vela hi mahiti dya khatache favarni che shedul aste tychi mahiti dya thanks
एकरी उत्पन्न किती? एका वर्षात किमान किती कटींग?
वार्षिक उत्पन्न किती मिळते
जबरदस्त
Hector madhe kiti ton mal nighato
जिरे निम प्लान करीता किती खरच येतो व त्याची मार्केट कुठे आहे
उस बंद केला पाहिजे शुगर पेशन्ट वाढत आहेत
दोन ओळीतील अंतर आणि दोन रोपातील अंतर किती ठेवावे ?
Very nice information
वार्षीक उत्पन्न नेमके किती आणि त्याचा खर्च किती
Amhi pan keli ahe 2 acre madhe amhala kaay rate deu shakata ata amhi cutting karanaar ahe
संपर्क क्रमांक पाठवा सर
Sir please market baddal thod sanga ki apan kuthe sell karu shakto
Aabhar sir.
Sir Amala he pik ghyaychay parbhani jilha
Please create video of jiranium baby plant , and nursary lavne tyasathi lagnare aushadha spray drinching percentage of components etc
सरांचा संपर्क क्रमांक मिळेल काय
कुणी केलंय त्यांचा काँटॅक्ट नंबर . आणि खरेदीदार यांचे डिटेल पाठवा
जीरेनीयम तेलाचा उपयोग कोन कोनत्या कामात होतो
यासाठी काळी मती या प्रकारची जमीन योग्य नाही का ?
Where is the location of this jirenium unit
तुमच्यावीडीओत कधी ही शेत कर्याचा नंबर नसतो
सर ज्या शेतकऱ्यांचा तुम्ही व्हिडिओ शूट केलाय त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
आपल्याकडील रोपाची किंमत काय आहे
ऑइल नेमकं पानात असते की फांदीमध्ये
Satara madhe yetay ka he pik.ani 45 ton ekri 45×6000=270000. Nakki ka.
Ekri 10 tan yete
सिट्रो निला कुठे मिळत
एकरी उत्पन्न किती येते
जिरेनियम तेलासाठी महाराष्ट्रात मार्केट कोठे आहे?
मुंबई
Plant ubharnysathi kiti khrch lagel ...
7-10 लाख
Me pan gerenium lagwad keli Ahe
Profitable sheti tar nkkich Ahe as Aiklay bghu aata practically 😅
Kute ahe sir tumcha plant
@@sambhajibhandarge5497 distillation plant nhi sir
Geranium lagwad keli ahe saddhya fakt.
dhawalpuri ahmadnagar district madhe ahe
@@dream_like._ contact no sir
सर आपलं पहिली कटटिंग झाली असेल ना ?किती माल निघाला ?
@@tusharrajput2001 sir total 9500 rop hote ani maal nighala 4 tonne
Ani oil 3 kg nighal
मला जिरानियम ची रोपे खरेदी करयची आहेत कृपया फोन नंबर
Machine cha kharch sangitla nahi
Sir yancha no bhetal ka
शर्मा सरांचा मोबाइल नंबर आणि ठिकाण पाठवा
यांचा address
जंगली प्राणी त्रास देतात का ह्या पिकांना
अजिबात नाही
सर यांचा no milel ka
Sirancha contact number milel ka ?
Location please
गलती चाहा लागवड
Jirenium ani tumchya product che market kute aahet ani tyancha use daily lifebmadhye kute hoto tya vr mahiti milavi hi request
Cell phones no
यांचा फोन नंबर पाठवा
Harakhor fsvt aahe nadi lagu nka
Marketing baddal vidio patava
Contact number ahe ka
Please give contact number of Mr. Sharma
contact mb.no. टाका
Sir Contact Number