जिरेनियम तेल निर्मिती कशी केली जाते | जिरेनियम ऑईल प्लांट | Geranium Oil Distillation Plant
Вставка
- Опубліковано 11 лют 2022
- जिरेनियम पासून ऑईल निर्मिती करून मार्केट मध्ये विकण्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्हांला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा..!!😇🕊️🙏
#geraniumplant
#geraniumfarming
#geraniumfarminginmaharashtra
#geranium
#gereniumfarming
#geraniumoilfarming
#geraniumfarminginnashik
#geraniumplantsfarming
#geraniumfarmingprofit
#geraniumfarming
#geraniumshetiinmarathi
#geraniumfarmingidea
#geraniumfarmingprofit
#geraniumfarminginpune
#organicgeraniumfarming
#geraniumfarminginindia
#gereniumfarming
#geraniumplantfarming
#geraniumfarminginsatara
#geraniumfarminginsangli
#geraniumplant
#Agriculture
#indianagriculture
#organicfoodsindia
#indianorganicgoods
#agroindia
#agrozones
#agriyoutuber
#agroyoutuber
#indianagriyoutuber
#agriculturalyoutuber
#passionateyoutuber
#indianfarming
#indianfarmer
#शेतकरी
#कृषी
#junnarorganic
#junnaragro
#junnaragrotourism
All data is ©copyright. If anyone is missued without permission may be liable to legal consent.
बदलत तंत्रज्ञान आणि त्यानुसार बदल घडवणारा शेतकरी हे दोन्हीही आपल्या देशाला उंचीवर नेण्याचा प्रयत्न करतं आहेत... शेतकरी कुठेही कमी नाही... हे या व्हीडिओ तुन समजतं... एक काळ असा होता की एखाद्याने जिरेनिम उत्पाद्दीत केलं तरं मुंबई किंवा गुजरात या ठिकाणी त्याचं oil प्रोसससिंग होतं असे पण आता शेतकरी एवढा स्वयंपूर्ण आहे की तेच प्रोसससिंग स्वतःच्या दारीं होतंय...
ताई... खूप छान संकलन आहे..
पीक उत्पादन आणि प्रक्रिया.. सखोल माहिती
सर आता आपल्याला अभ्यास करायचाय की शेतकरी हे ऑइल एक्सपोर्ट कसं करू शकतील.!!
नक्कीच त्यावर कामं करू
आम्ही जिरेनियम तेल निर्यात करतोय
@@NavnathWagh21 कुठे निर्यात करता सर.
Nice
नमस्ते ताई जिरेनियम प्लँन्ट विषयी खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद ताई......👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप आभारी🙏😇🕊️
Jirenium baddal khup changle margdarshan Dhanyawad
आभारी😇💫🌿
Information Quality video. 👌
Thank you😇🕊️🙏
खुप छान माहिती दिली ...शेतकऱ्यांना ह्याचा नक्कीच फायदा होईल.... तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा🙏💐
❤️❤️❤️❤️
Usefull information Tai
धन्यवाद😇🙏
खुप छान माहिती दिली आहे शेतकरी बांधावासाठी खुप उपयुक्त आहे
😇😇😇
चांगली आणि मनमोकळी माहिती दिली मुलाखत देणारे आणि घेणारे यांचे हार्दिक आभार 🙏
खूप खूप धन्यवाद❤️😇⛳🌿🕊️
खूपच छान माहिती
धन्यवाद😇😇🙏🙏
खूप छान माहिती ✌️
खूप खूप धन्यवाद😇🌿
जिरेनियम तेल निर्मिती बद्दल बाबांनी अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली..! जिरेनियम ऑइल प्लांट हा खूप उपयुक्त आणि फायदेशीर आहे..!🌿✨
ताई संपूर्ण Vlog / व्हिडिओ अप्रतिम झालाय..!😍❣️🌎🕊📸✨💯
खूप खूप धन्यवाद😇🙏🕊️🌿❤️
खूप छान माहिती दिली
धन्यवाद सर😇🕊️🙏
👌👌👌खूप छान माहिती ताई🙏🙏
Thank you😇🙏🕊️
सुंदर संकल्पना आहे
धन्यवाद बाबा🙏❤️🕊️
True information....
Thank you😇🕊️🙏
ताई तुम्ही खुप छान माहिती देत आता आम्हा शेतकऱ्यांसाठी धन्यवाद ताई
धन्यवाद😇🕊️🙏
माहिती खूप छान आहे❤️😊
धन्यवाद🙏🌿🕊️
एक सुंदर संकल्पना आहे शेतकरी बांधवासाठी नक्कीखुप फायदाहोईल जिरेनियम च तेल काढण्याची संकल्पनादेखिल सुंदर आहे
धन्यवाद आई❤️🙏🕊️
खूप छान ताई संपूर्ण माहिती व्यवस्थित दिलीत 👍👍
खुप छान
Thank you😇🙏🕊️
Khup Chan Mahiti Dili Aahe Useful Information
Waste Management Wood Is Best Idea For Farmers 🌱
Best Of Luck 👍 श्री. राजेंद्र महाराज पवार 👩🌾
Mast Vlog 🎥 Jhala Ahe Kavya Tai .
Thank you so much😇🌿
खुप छान माहिती दिली.. बाबा आपण नक्कीच शेतकरी बांधवांना यांचा खुप फायदा होईल
😇😇😇😇😇
Baki great ch ahe.....information 👏👍👌👍👍
❤️❤️
Great, very good information to all farmers.... God bless you.
There is no hidden marketing from both of you.... thanks 👍
Jai Hind
Jai Maharashtra
Thank you😍
विडीओ चांगला वाटला ताई. जय महाराष्ट्र
धन्यवाद🙏🙏
❤️🌿😇🕊️⛳❣️
Khup Chhan👌🏻👌🏻😍😍 Mi pn Video shoot kela ahe Geranium farming cha..... edit kerun upload karaycha ahe🙌🏻🙌🏻
खूप भारी😇🙏🕊️
@@KavyaaasVlog 😊
खूप कमी वेळात Detail मध्ये माहिती दिली... जिरेनियम ऑईल प्लांट ह्या संकल्पनेचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल ...काकांना योग्य तो हमी भाव मिळावा आणि तुमच्या मेहेनतीला यश मिळावं .... पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा🙏🏻💐
❤️❤️❤️❤️
धन्यवाद माऊली❤️
Great Going 😎❤️
❤️❤️❤️
Bhari Zalay Video😍
Thank you❤
thank you for detailed information
So super
👍👍👍👍
Thank you😇🙏🕊️
खूप छान महिती दिली आहे कविता ताई. राजेंद्र पवार यांचा नंबर भेटेल का?
👌👌👍👍
❤️❤️❤️
खुप चांगली आणि उत्तम अशी योग्य ती माहिती तुम्ही दिली याचा नक्कीच फायदा होईल, असेच उत्तम माहिती तुम्ही या पूढे दयाल अशी आशा करतो . पुढील भविष्य साठी शुभेच्छा 🙏
🙏🙏🙏
,😍😍😍
❤️❤️❤️
Khub Chan Vlog Reena Didi. The Process of Genarium Farming and making Scent out of it really amazing. Kalji Ghya
😇😇😇
जिरेनियम शेति बद्धल सविस्तर माहीती द्या ., तसेच ह्या प्लांट मधे किति मजूर लागतात हे पण सांगा . 🙏
Khup chan madam
Fkt ya baddal sambhram ahet yache marcket baddal
हो त्याबदल लवकरच नवीन विषय घेऊन येईल
जुन्नर मध्ये भरपूर आहे जिरेनिम
होय
सुरेश साहेब, जीरेनियम शेतकारी चा नंबर भेटेल का? प्रत्यक्ष भेट देउन माहिति हवी.
pipali baddal mahit havi hoti
जिरेनियम ची शेती अमरावती जिल्ह्यामध्ये होऊ शकते का नांदगाव खंडेश्वर तालुक्यात होऊ शकते का
Yachi lagwad kewha karawi soyabean nighalyawar karta yeil ka
Nakkich
Hindi English me kich bataye. Where to purchase this farm oil?
Khup chan👍👌👌......but can I give you one suggestion???
Yes plz
Tumche que.ani samorcha che ans...khup fast hot ahet..video thoda motha zala tari chalel.....but thoda explanation deep madhe houde..
होय..आधी खूप deep मध्ये discussion होत होतं..पण सध्या वेळेला खूप महत्व आहे..कमी वेळात जास्त माहिती हवी असते..पण तरीही थोडा speed कमी करेल😇🙏🌿🕊️❤️
जिरेनियम आँईल विकत घेणाऱ्या कंपनी विषयी व एक्सपोर्ट करणारे लोक या विषयावर माहिती मिळाली तर शेतकरी आपले आभारी राहतील
हो नक्कीच त्याबद्दल माहिती घेऊन येत आहोत आम्ही
Gerenium शेती साठी पाणी किती लागते..कमी पाण्यात शेती होऊ शकते का?
Tumcha farm visit karu shakto ka
नमस्ते ताई 🙏. Distilation plant बसवण्यासाठी seller चा contact no भेटला तर आम्हाला थोडी मदत होईल आम्ही लातूर वरून बोलतोय हा distilation plant खूप आवडला माझी सद्या 10 एकर जेरेनियम शेती आहे
खूप छान माहिती दिली ताई नंबर सेंड करा तुमचा रेड नेपियर विषयी बोलायचं होत
Pn amhi as aikalay ki.. Tyala pn khup care ghyavi lagti ny tr.. Tya palya tun oil khup kmi nighata... Kiva nighat pn nhi.. It's true!?
लगेच दुसऱ्या दिवशी गाळप करायला नेला की काही अडचण नाही येत
Pn te company wale oil chi test krtat ok asl tr ghetat
बरोबर, तेलाचा उतारा कमी होतो.
जास्तीत जास्त उत्पादन हवं असेल तर जास्तीत जास्त काळजी घ्यावी च लागते
या झाडाची वय किती असतं
Mam oil distillation kelya nanter cell karnya sati market konte ahe
khup changli mahiti thanks shetkari che mo no det jawa
गावाचे नाव सांगा म्हणजे प्लांटला भेट देता येईल
वैष्णवधाम
@@KavyaaasVlog जुन्नर मध्ये आहे का
संपूर्ण प्लान्ट उभा करण्यासाठी किती जागा आवश्यक आहे ...? लोकवस्ती मध्ये जर प्लान्ट उभा केला तर त्याचे काय side-effects होतील का...?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विडिओ मध्ये आहेत😇🙏
We are manufacturers of distillation plant,
Automatic & manual
Number aahe ka shetkari cha
..
I am planning to install the plant so how can i install so i request to shaire the contect no
how much price did he say for 1 litre oil please translate
जिरेनियम चे रोपे खुठे भेटेल
काकांनी सांगितलेल्या मुंबईतील तेल विकत घेणार्या केळकर कंपनीचे फोन नंबर व पत्ता देऊ शकता का ताई?
हो नक्कीच..व आम्ही देखील लवकरच कंपनीला भेट देऊ
इंटरनेट वर पण मिळेल
तेल विक्रि होईल का याबाबत खूप शंका आहे . कृपया आपणा तेल खरेदी विषयी माहिती देणारा वेडीओ दिला तर सर्वांना मदत होईल ,थोडक्यात छान माहिती दिली..... धन्यवाद
हो नक्कीच
Kuthe aahe plant? I m interested pls share contract no and address
वैष्णवधाम, जुन्नर
तुमचा नंबर पाठवा बाबा
व्हिडिओ मध्ये no. दिलाय