कुकडेश्वर मंदीराची संपूर्ण माहिती | कुकडेश्वर मंदीर जुन्नर | Kukdeshwar mandir junnar | Kukdeshwar |
Вставка
- Опубліковано 12 гру 2024
- #कुकडेश्वर Kukdeshwar शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरांपैकी एक आहे. कुकडेश्वर Kukdeshwar मंदिर अखंड दगडात केलेले कोरीव काम आणि स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार असलेले Kukdeshwar कुकडेश्वर मंदिर तुलनेने अप्रसिद्ध आहे. सदर मंदिर पांडवकालीन असल्याचे समजले जाते. प्रत्यक्षात इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. या मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच नदीवर माणिकडोह धरण आहे. या धरणामुळे जुन्नर परिसर संपन्न बनला आहे. कुकडेश्वर Kukdeshwar मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरपासून १५ किमी अंतरावर कुकडी नदीच्या तीरावर असलेल्या पुर गावात आहे. हे 12 व्या शतकातील शिवमंदिर आहे जे हेमाडपंथी स्थापत्यशास्त्रानुसार बांधले गेले आहे. Kukdeshwar कुकडेश्वर मंदिराची जागा अप्रतिम सुंदर दिसते आणि तिच्या उत्तरेकडील कुकडी नदी तिच्या सौंदर्यात भर घालते.हे भगवान शिवाचे एक लोकप्रिय मंदिर आहे जे कुकडेश्वर Kukdeshwar मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतींवर त्याच्या भव्य कोरीव काम आणि शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. #maharashtradesha
#maharashtradeshavlogs
#trending #trending #trend #trendingshorts #viral #viralvideo #viralshorts #junnar #kukdeshwar #mahadev #maharashtra #marathi #history #hindutemple #kukdeshwar #कुकडेश्वर
#
सुंदर माहिती
धन्यवाद
हर हर महादेव 💐💐💐
Khup chan 👌 🙏🙏🙏🚩🚩🚩
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
सुंदर परिसर.. सुंदर मंदिर.. खरं तर आपण अश्या ठिकाणी भेट दिलीच पाहिजे.. आम्ही आगस्ट 2024.. ला जाऊन आलो.. धन्यवाद आपलही सुंदर माहिती सांगितली
Khoop. Sundar. Mandir 💓
ॐ नमः शिवाय🙏🌹♥️
छान व्हिडीओ
धन्यवाद साहेब ☺️🙏🚩
Nice temple😊
👌👌🙏👍