सरदार पुरंदरे वाडा - सासवड (तुंबाड चित्रपटातील रहस्यमय वाडा)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • ३०० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक सरदार पुरंदरे वाडा
    सासवड ता.पुरंदर जि.पुणे
    ----------------------------------------------------------
    #पुरंदरे_वाडा_सासवड
    #सरदार_पुरंदरे_वाडा_सासवड
    #Purandare_wada
    #Sagar_Madane_Creation
    #Saswad
    #Purandar

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @sandeeprandomvideos1677
    @sandeeprandomvideos1677 3 роки тому +128

    खूप छान माहिती आणि इतिहास सागर 🙏👌धन्यवाद आम्हाला वाड्याचे आतून दर्शन घेता आले 👌🙏🚩जय शिवराय 🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 роки тому +2

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

    • @mohangawali9980
      @mohangawali9980 3 роки тому

      फार आनंद झाला जून्या कालावधीत ऊभा रचलेला
      , भव्य दिव्य असा वाडा
      देवा गवळी
      शिवाजी नगर गांगुर्डे मला
      मालेगाव
      ,

    • @babanraojadhav7273
      @babanraojadhav7273 2 роки тому

      Sagar saheb hivre yethil mandirachi mahiti dyavi.

    • @chavannavdev5660
      @chavannavdev5660 2 роки тому

      @@SagarMadaneCreation
      ,

    • @subhashsabnis5627
      @subhashsabnis5627 2 роки тому

      @@SagarMadaneCreation yu

  • @kierronmatte8146
    @kierronmatte8146 3 роки тому +168

    हे पाहून वाईट वाटतंय की एवढे चित्रपट मालिका होऊनही या वाड्याची डागडुजी करण्याची कोणाला विचारही येत नाही 🔥

    • @omkaradav700
      @omkaradav700 3 роки тому

      ekdam barobar

    • @kunalakhade6050
      @kunalakhade6050 3 роки тому +1

      Tya vartun gavkaryancha bhukkad ani swarthi pana disun yeto

    • @prathameshmarne20
      @prathameshmarne20 3 роки тому +3

      @@kunalakhade6050 ugach kahihi badbad karu nako private property ahe ti saglyanni prayatna karun baghitala ahe pan vadyache malak intrested nahiyet.mazhe ajoba nagardhyaksha hote saswad che tevha tyanni khup prayatna kela pan owner intrested nahit agadi tya kali Yashwantrao chavan mukhyamantri hote te suddha ale hote tyanni suddha offer dili hoti ki government wada sagala dagduji kinva padlela parat bandhun deyeil ani fakta tickets che paise akarel 25 varsha sathi loka baghayala yetil tevha tyanchya kadun pan purandarenni nakar dila.

    • @prathameshshirtode7358
      @prathameshshirtode7358 Рік тому +1

      तुमही बरोबर बोललात,लोक संपूर्ण महिती नास्ताना कहिही बोलतात.सागर सर, तुमच्या मेहनतीने मी खूप प्रभावित झालो आहे.Tumhi yogya boltay Lok sampurna mahiti nastana kahihi boltat.

    • @TusharShinde-n2d
      @TusharShinde-n2d 6 місяців тому +1

      फक्त पैसा कमवायचे साधन केले आसणार.

  • @dineshkumthekar3135
    @dineshkumthekar3135 3 роки тому +190

    या किल्ल्यात आमची शाळा होती. मी येथे १९६२ ते १९६४ दोन वर्षे पाचवी आणि सहावी मध्ये होतो. तेव्हा सगळे अगदी स्वच्छ आणि नीट नेटके होते. आम्ही विद्यार्थी दर पहिल्या शनिवारी आमचे वर्ग शेणाने सारवत असू शेण ही आम्ही मुले गावभर फिरून गोळा करून आणीत असू .. या शाळेत वीज, पंखे नव्हते, पण सगळे हवेशीर होते आणि त्याची कधी गरज पडली नाही, कधी गरम वाटले नाही..

    • @randomshortsinNature
      @randomshortsinNature 3 роки тому +1

      सर, या वाड्याला भेट देणे आता शक्य नाही असेच दिसते

    • @manishabarange7123
      @manishabarange7123 3 роки тому

      Mg aatach ka itki durdasha hotey wadyachi

    • @maheshswami9097
      @maheshswami9097 3 роки тому +1

      मस्त सर नशीबवान आहेत तुम्ही

    • @vidhyasakhare1433
      @vidhyasakhare1433 3 роки тому

      काय नशिब

    • @shivajimane2401
      @shivajimane2401 3 роки тому

      nashib aahe sar tumach.. free no tenshn.shalaa😊

  • @neelkanthkesari9724
    @neelkanthkesari9724 3 роки тому +1

    This is a treasure...it must be preserved. पुरंदरेंचा सरकारवाडा हाच का...?

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 3 роки тому +5

    अप्रतिम शुटिंग 👌👌👌🌹

  • @manojjoshi6652
    @manojjoshi6652 3 роки тому +1

    Sirजी.. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल..
    परंतु असे अनेक जुने ऐतिहासिक वास्तू व किल्ले आहेत कि आज ते आपल्या महाराष्ट्राची शान आहेत अस्या वास्तूची व किल्ल्याची साफसफाई होणे गरजेचे आहेत कृपया ह्यबद्दल सर्वांनीमिळून सरकारकडे त्याबद्दल विचार दिला पाहिजे.. धन्यवाद 🙏

  • @sanjaypol5229
    @sanjaypol5229 3 роки тому +4

    भोर मध्ये सुद्धा ऐतिहासिक वाडा आहे. ता.भोर जिल्हा पुणे

  • @bts7wonders960
    @bts7wonders960 3 роки тому +1

    Khupch chan Sagar bhau, tuzhyamule aajchya pidhila shivkalin itihas pahayla milto. Tuzhya karyala aani tuzhya nishthela mazha Salam. Aamhi sarv tuzhyavar manapasun prem karato.asech video banvit ja high tuzhyakade namra vinanti. Jay jijau jay shivray jay shambhu Raje.

  • @shriyaagro
    @shriyaagro 3 роки тому +1

    खूप छान वाडा आहे पण त्या वाड्याची सद्याची स्थिती फार वाईट आहे अश्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन ,संवर्धन, आणि पुनर्बांधणी करण्याची फार गरज आहे कारण आपल्या अश्याच सुंदर आणि ऐतिहासिक वास्तू भग्न अवस्थेत पडलेल्या आहेत त्यांचे जतन न केल्यास ह्या वास्तू आणि त्या मद्ये असलेली सूंदर वास्तुकला लुप्त होऊन जाईल

  • @indiradevidasi9050
    @indiradevidasi9050 3 роки тому +1

    Tumhi khup sundar mahiti deta,tyach barobar hya vastu jatan karun thavnyasathi prayatna kara

  • @smitpalekar8158
    @smitpalekar8158 3 роки тому +1

    ईथे तेंचे ऐतिहासीक फोटो लावाला हावे आणी, पुरंधरे म्युझीयम बनवाला हाव ज्यानी महाराष्ट़ टुरीझम ला खुप लोक पाहीला येतील, आणी वास्तु सुघा छान राहील।🙏

  • @rajivkulkarni9643
    @rajivkulkarni9643 3 роки тому +1

    Very nice Information and Video.
    Thanks. 🙏🙏

  • @coloursRangolii
    @coloursRangolii 3 роки тому +1

    Khup chan mahiti and video ...👌👌👌

  • @rashmidoke4633
    @rashmidoke4633 3 роки тому +2

    Ha wada pahun peshwanyi shaniwar wada bandhala hya wadyache wanshaj ahet ani sustist ahe ani sarv wel set ahet

  • @prashantpadmane4489
    @prashantpadmane4489 3 роки тому +1

    Condition baghun khup dukh hotay, he daivat ahe aple

  • @srushtipurandare224
    @srushtipurandare224 3 роки тому +1

    Ambajipant che vanshaj saswad madhye cha rahatat parantu dusarya vadayat. Babasaheb purandare dekhi tyanchecha vanshaj aahet.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 роки тому

      ओके 👍👍
      धन्यवाद माहिती दिल्याबद्दल ☺🙏🙏☺

  • @darshanwaikar1230
    @darshanwaikar1230 2 місяці тому

    Ha wada kahitri veglyach vibes deto he mazya kakanch gav pn vishesh vatl Teva jeva ha wada aatmde jaun bghitla javl javl ardha taas ha wada firlo shoot chalu hoat baaji serial ch nantr ghari gelo tr sarvjan ordayla lagle ka gela hotas vishesh vatl ya gavatle lok jat nhit ya vadyat ani pudhe

  • @anjalibagade717
    @anjalibagade717 3 роки тому +1

    Vadyachi dekhbhal thevata yet nashel sarkala tr vada mala dya

  • @Sonu-z46
    @Sonu-z46 3 роки тому +1

    धन्यवाद दादा..🤗

  • @dreem512
    @dreem512 3 роки тому +3

    वाड्यात जाण्या स
    कुणाला हि
    परवानगी
    नाही. आम्ही सासवडकर.

  • @vijaypisat279
    @vijaypisat279 3 роки тому

    Can be converted into the hotel like Jadhavgadh fort by Vithal kamat

  • @bansarizende5434
    @bansarizende5434 3 роки тому

    I would like to know about the ancestors of the fort

  • @ronaldo8649
    @ronaldo8649 6 місяців тому +1

    Yanche vanshaj nahit ka ata vada sambhalayla

  • @rohinikachare1372
    @rohinikachare1372 3 роки тому +94

    वाडा खूप प्रशस्त आहे. गावकर्‍यांनी या वाड्याच्या देखभालीसाठी एकत्रित आले पाहिजे. सागर सोबत खूप छान माहिती दिलीत आपण 🙏

    • @maheshgavhane5292
      @maheshgavhane5292 3 роки тому +1

      अगदी बरोबर

    • @Sandippatil-9999
      @Sandippatil-9999 2 роки тому +2

      सगले जन आप आपली करोडोंची घरे उभा करने त गुंतलेत,
      कोनालाही वेल नाही

    • @deepakkota5373
      @deepakkota5373 2 роки тому +1

      गांवकरी का एकत्रितपणे यावं सरकार च व पर्यटन खाते चे मंत्री याचं हे नैतिकता आहे देखभाल करून हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावे

    • @ketkichawhan5906
      @ketkichawhan5906 10 днів тому

      ​@@deepakkota5373 sarkar chya navane ch taal pita
      Tumchya gaava cha abhiman garv aahe toh
      Tyala sambhal tar tumchya gavat rojgar nirman hoil

  • @Shreyas-h5x
    @Shreyas-h5x 3 роки тому +185

    तुंबाड चित्रपट कोणी कोणी पाहिला आहे. त्यांनी लाईक करा. 🙏👍👍

    • @mohitujjainkar4862
      @mohitujjainkar4862 3 роки тому +1

      Epic movie ahe tumbbad...🔥🔥👌🏻👌🏻💯

    • @wanitasrecipes1771
      @wanitasrecipes1771 3 роки тому

      Br

    • @snehamudhal7188
      @snehamudhal7188 3 роки тому +1

      Pahila pan kahi samjal ch nahi

    • @mohitujjainkar4862
      @mohitujjainkar4862 3 роки тому

      @@snehamudhal7188 hindi mdhe paha

    • @BhavanaNate
      @BhavanaNate 3 роки тому +1

      तुंबाड पाहीला पण अजिबात आवडला नाही
      खुप किळसवाणा आहे
      किल्ल्यावर चांगला picture हवा होता

  • @sachinband6752
    @sachinband6752 3 роки тому +31

    मी खुद्द सासवडचा आहे. हा वाडा नेहमी माझ्यासाठी कुतूहलाचा विषय असायचा. नेहमी आतमध्ये जाऊन पाहण्याची इच्छा होती पण तसा कधी योग नाही आला
    अशा ऐतिहासिक वास्तूंची डागडुजी आणि संवर्धन केले पाहिजे. जेणेकरुन येणाऱ्या पिढीला आपला इतिहास कळेल 🙏

  • @ajitkopardekar2299
    @ajitkopardekar2299 3 роки тому +71

    सरकारने अशा वास्तु ताब्यात घेतल्या खऱ्या, पण देखभाल आणि दुरुस्ती यावर काहीच लक्ष दिले नाही. वाड्यातील वाढलेली झाडे, झुडपे बघुन वाड्याची सध्याची दयनीय अवस्थाही बघवत नाही

    • @vinayakbagwe8664
      @vinayakbagwe8664 3 роки тому +1

      नाही स्वतः काही करत आणि दुसऱ्याला ही नाही करून देत

    • @shaakfilms686
      @shaakfilms686 3 роки тому +2

      ते फक्त मुघल वास्तू ची दक्षता घेतात...

    • @VishalYadav-fm9ft
      @VishalYadav-fm9ft 3 роки тому +2

      अगदी बरोबर...साले सगळे चोर आहेत....शिवकालातील काही जपत नाहीत...

  • @Nikhilwadekar3333
    @Nikhilwadekar3333 3 роки тому +36

    अंबानीच्या घरापेक्षा भारी आहे.. गर्व आहे मराठी असण्याचा 🚩

    • @jyotibhus6004
      @jyotibhus6004 3 роки тому +1

      उपयोग काय सर्वांनी वर्गणी काढायची का आणि वाडा redevelop करायला पुरंदरे यांना. मदत पण होईल.

    • @Nikhilwadekar3333
      @Nikhilwadekar3333 3 роки тому

      @@jyotibhus6004 मालकी हक्क कोणाचे आहेत त्यावर अवलंबून आहे

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 2 роки тому

      @@jyotibhus6004 हो डागडुजी करायला हवी

    • @sufipore
      @sufipore 3 дні тому

      जुने वाडे आणि गड किल्ले
      सर्व जागा दुर्लक्षीत अवस्थे

      मराठी अभिमान फक्त सोशल मीडिया वर बडबड करायला
      ऐतिहासिक ठेवा जपणार नाही
      इंग्लेंड मधे आणि युरोपा त जाउन पहा
      ईतिहास कशाला म्हणतात

  • @kanchanbhalke4332
    @kanchanbhalke4332 3 роки тому +31

    खरंच.. बघताक्षणीच समजतं की किती हौसेने बांधला असेल हा वाडा.❤️
    आजच्या काळात स्वच्छता ठेवून जपायला हव्यात अशा वास्तु , नाहीतर काही वर्षांनीं अवशेषही बघायला मिळणार नाहीत...

  • @Sonu-z46
    @Sonu-z46 3 роки тому +84

    दादा तिथे साफ सफाइ का नाही ठेवत कोणी ..😔 पुढचा पिढी ला बगायला तरी भेटेल इतिहास

  • @sameerbamne
    @sameerbamne 3 роки тому +116

    गावाच्या तरूणांनी पुढे येऊन ,,वाडा सफाई करून ,,,घेतला पाहिजे,,,,,

    • @kannadasnaidu126
      @kannadasnaidu126 3 роки тому

      You Right Brother

    • @Bharatas.marcos
      @Bharatas.marcos 3 роки тому +2

      हा वाडा सरकारने घेतला आहे ताब्यात. मग याची काळजी सरकारने घेतली पाहिजे.

    • @savitajadhav1314
      @savitajadhav1314 3 роки тому

      @@Bharatas.marcos स्वच्छ करायला सरकार नको म्हणतं काय भाऊ .....इच्छा तिथं मार्ग

    • @Bharatas.marcos
      @Bharatas.marcos 3 роки тому +3

      @@savitajadhav1314 साहेबा कोट्यावधींचा निधी मंजूर करून घेतला जातो या अशा हेरिटेज दर्जा असलेल्या वास्तूंसाठी परंतु तो वापरला जात नाही. सरळ सरळ घशात घालण्यात येतो. आपण साफसफाई करून निगा राखू शकतो पण जे काम खात्याचं आहे ते त्यांनी केलं पाहिजे. आपण कितपत करणार... जर चांगल्याप्रकारे निधी वापरला तर अशा वास्तु टिकून राहतील.

  • @ameyhardikar1117
    @ameyhardikar1117 3 роки тому +10

    नुसते शूटिंग करून जावू नका म्हणावं.. त्या वाड्याच जतन करण्यासाठी देणगी द्या.. व स्थानिक प्रशासनाने ती देणगी वाड्याच्या संवर्धनासाठी च वापरा..🙏🙏

  • @bhaskarghare555
    @bhaskarghare555 3 роки тому +25

    मनात घर करून राहील, वाड्याकडे नुसतं बघत राहावं अस सौन्दर्य आहे,पण एक खंत वाटते की साफसफाई नसल्यामुळे असलेले वास्तू नामशेष होतील

  • @vilasshirke1273
    @vilasshirke1273 3 роки тому +75

    मी 1963 मध्ये या वाड्यात काही दिवस राहिलो होतो. त्या काळात मुख्य ईमारतीत वस्ती होती.
    पुरंदर किल्ल्यावर N.C.C. Academy होती.

    • @dineshkumthekar3135
      @dineshkumthekar3135 3 роки тому +2

      १९६३ साली येथे कोणी राहात नव्हते, चुकीची माहिती आहे. येथून जवळच आम्ही ही राहत होतो वाड्याच्या बाहेर आजू बाजूला काही लोक राहत होते पण आत कोणी राहत नव्हते.. १९४० नंतर येथे कोणी राहत नव्हते १९५९ साली नगर पालिकेने ही इमारत शाळेसाठी भाड्याने घेतली, तेथे कधीही वीज, पाणी याची सोया केली गेली नवहती, अजून ही नाही...

    • @VishalYadav-fm9ft
      @VishalYadav-fm9ft 3 роки тому +1

      @@dineshkumthekar3135 सर या वाड्याचे वंशज असतील ना अजून....त्यांनी का दुर्लक्षीत केल असेल?प्रशासन गप्प काअसेल?

    • @prathameshmarne20
      @prathameshmarne20 3 роки тому

      @@VishalYadav-fm9ft सासवड कर लोकांनी खूप प्रयत्न केले आहेत पण वाड्याचे वंसज प्रतिसाद देत नाहीत.त्यांना हयात काडीचाही रस नाहीये. माझे आजोबा जेव्हा सासवड चे नगराध्यक्ष होते तेव्हा त्यांनी सुध्धा पुरंदरेंना विनंती केली होती. एवढंच काय तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सुद्धा प्रयत्न केला पण ही खाजगी मालमत्ता असल्यामुळे काहीही करू शकत नाही.

  • @esrarmujawar3787
    @esrarmujawar3787 3 роки тому +21

    सागरभाऊ,
    फारच छान माहितीपूर्ण विडीओ !!
    वंशज खर्च करण्याच्या परिस्थितीत नसतील तर सरकारने खर्च करण्यास काय हरकत आहे ??
    पुरातत्व खाते काय झोपले आहे काय ?
    किती सुंदर वास्तू आहे !!
    दुर्दैव हे की पुण्यापासून जवळ असूनही
    ही अवस्था !!
    बारामती ही जवळ !!
    उदयराजे, पुष्पेंद्रराजे, फलटणचे राजे सुध्दा दुर्लक्ष करत आहेत एवढ्या सुंदर वास्तूकडे हे विशेष !!

    • @praviningole379
      @praviningole379 3 роки тому

      barobar ahe ekdam - evdha chan vastu ahe sarkarne jatan karun thevayla pahije

    • @sarikapatil5649
      @sarikapatil5649 2 роки тому

      भव्य दिव्य वाडा पाहून आनंद झाला पण वास्तुची दुरावस्था मणाला खंत वाटते सागर दादा तुम्ही वाडा दाखविला खुप धन्यवाद 🚩🙏

  • @25aniruddhadoddamani85
    @25aniruddhadoddamani85 3 роки тому +28

    पुण्याचा शनिवार वाडा , अकलूजचा भुईकोट किल्ला ...यांच्यासारख याही वाड्याच संवर्धन करून एक ऐतिहासिक वास्तू नाही का जपता येणार .
    हाँरर पेक्षा दिमाखदार इतिहासपट शुट झालेला पहायला आवडेल इथे.
    वाडा एकदम 👌👌

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 роки тому +2

    चित्रीकरण करण्यासाठी आलेल्यांनी व तेथील प्रशासनाने वाड्याच्या डागडुजी साठी प्रयत्न केले पाहिजे.

  • @godiswatching7197
    @godiswatching7197 3 роки тому +25

    काय दु्र्दैव आपलं... एवढ्या ऐतिहासीक आणि भव्य वास्तुची एवढी अवहेलना...
    यांच जतन व्हायला हवं🙏🏻

    • @Sonu-z46
      @Sonu-z46 3 роки тому +1

      हो मि पण तेच बोलतोय फक्त शूटिंग साठी वाडा चा वापर करतात..कधी वाटतं नाही का ठेवावं..

    • @poonamgond3524
      @poonamgond3524 3 роки тому +1

      Maharashtrachi sarkar zopli aahe ka ....kontehi kille aani wada vevstit nahi .....Purn pne durlaksh kelay

    • @Sonu-z46
      @Sonu-z46 3 роки тому +1

      स्वछ ठेवावं

    • @KABADDIPAATUUUUUUU
      @KABADDIPAATUUUUUUU 3 роки тому +1

      Private property आहे आत जाऊन देत नाहीत कोणालाच
      सफसफाईचा विषयच नाही

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 3 роки тому

      @@KABADDIPAATUUUUUUU Ha 'Bhikarchot B. M. Purandaryacha' 'Wada' aahe. Kashala evdhi kalji karta? Jar kay tithe karaycha asta tar magech zale aste pan tasa honar nahi ha 'Jadhav Gad' thodach aahe. Ha haramkhor 'Bamnacha' wada aahe.

  • @smitasathe3808
    @smitasathe3808 3 роки тому +61

    किती सुंदर वाडा आहे!का बरं असा बेवारस झाला ?तुमच्या मुळे आम्हाला छान ऐतिहासिक माहिती मिळते वाडे गड किल्ले बघायला मिळतात. सर्व ठिकाणी जाता येत नाही .

    • @rashmidoke4633
      @rashmidoke4633 3 роки тому +2

      Ha wada bewaras nahi ahet tyanche waras ajun

    • @rajeshpatel4198
      @rajeshpatel4198 3 роки тому +4

      @@rashmidoke4633 waras aahet tar mag hya wadyachi dagduji ka karit nahit

    • @rashmidoke4633
      @rashmidoke4633 3 роки тому

      @@rajeshpatel4198 dada tumhi purn msg wachale nahi bahutek me warasanchi nav pan dilit ani awasta ka zali te pan dile ahe ani tumhi wada pahun ya ekada mhanje rep kharchacha andaj pan yeil ani reply dilyabaddal thks chan watale

    • @nikhila1870
      @nikhila1870 3 роки тому +1

      @@rashmidoke4633 kuthe dilay nav plz sangave....?

    • @manoharbhovad
      @manoharbhovad 3 роки тому +1

      @@rashmidoke4633 तुम्ही वारसांची नावं व माहिती कुठे दिली आहे ते सांगा....

  • @ashwinimhaske4431
    @ashwinimhaske4431 3 роки тому +31

    एके काळी वैभव संपन्न असलेल्या वाड्याची अशी अवस्था पाहून वाईट वाटते. वाड्याच्या वारसदारांनी पुन्हा याची डागडुजी करून हा सुंदर ऐतिहासिक वारसा जतन करायला हवा.

    • @wanderess_priyanka
      @wanderess_priyanka 3 роки тому

      Barobar ahe

    • @Dur125
      @Dur125 6 місяців тому

      त्यांच्याकडे तेवढं पैसा पाहिजे...नाही तर सर्व एतीहासिक वस्तू, कील्हे, राजवाडे, महल,सरकार ने आपल्या ताब्यात घ्यावे...

  • @ushasarma4389
    @ushasarma4389 3 роки тому +26

    It is absolutely necessary to preserve ,protect and taken care of our monuments /carvings/ buildings of historical importance etc. in all over the country with all modern procedures. It does not seem to be happening. Abroad , be it U S or any other country, such places are converted into tourists spots where people spend their holidays giving scope to employment opportunities , increasing tourism and preserving old culture .This can only be done at state/ central govt. levels not by local bodies.

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 3 роки тому

      हि अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या वाड्याचे जे कुणी वारस असतील त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे. किंवा सरकारने तरी काळजी घ्यावी

  • @dipalimahajan187
    @dipalimahajan187 3 роки тому +14

    श्री.सागर मदनेजी सासवडचा पुरंदरे वाडा दाखविल्याबद्दल आभार.पुरंदरे यांचे वंशज व वाड्याचा इतिहास याचा एक विडिओ तयार करावा ही विनंती.

  • @devdasnagvekar9264
    @devdasnagvekar9264 3 роки тому +14

    अतिशय सुंदर आणि भव्य वास्तू.धन्यवाद सागर🙏
    लोकांना या वाड्याच्या भव्यता आणि सुंदरता पेक्षा चित्रपट आणि मालिकेतील शुटिंग मुळे यांचं आकर्षण वाटतं याचं खरोखरच दुःख होतं.आपल्या याच दळभद्री मानसिकतेमुळे आपण आपला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि अतिशय मौलिक वारसा हरवत चाललोय.पुढील पीढ्यांना चित्रपटात हे सर्व पहायला लागेल.पुरातन खात्याने यासाठी विशेष लक्ष घालणं आणि सरकारने आर्थिक बाजू धरून वाड्याच्या मुळ ढाच्याला ठेच न लावता जिर्णोद्धार करणं गरजेचं आहे.

    • @vaishalikoli5282
      @vaishalikoli5282 2 роки тому

      अगदी बरोबर आहे. वाड्याचा जीर्णोद्धार होणे अतिशय आवश्यक आहे.

  • @mahamatikulkarni1594
    @mahamatikulkarni1594 3 роки тому +9

    पुरंदरऱ्यांपैकी कोणी लक्ष देत नाहीत बघून फार वाईट वाटलं. आज ६७ वर्षांनी वाडा दिसला.

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 3 роки тому +10

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरंदरेंचा सरकार वाडा हा कथासंग्रह चाळीस वर्षांपूर्वी प्रकाशित केला आहे. त्या मध्ये ह्या संबंधी एक कथा आहे.

  • @jmshetty4552
    @jmshetty4552 3 роки тому +8

    राजस्थान मद्ये आतापण तिकडचे राजवड़ा किती छान आहे, कारण तिकडचे गवर्मेंट लक्ष्य देतात,आपल्या महाराष्ट्रमद्ये कितितरी जूने शिवाजीमहाराजंचे किल्ले आहेत, गवर्मेंट लक्ष्य दिले पाहिजे

    • @miteshgulhane1005
      @miteshgulhane1005 3 роки тому

      Kharach bhava Rajasthan madhe khup Chan prakare manage kele ahet vade

    • @birsabudhiya
      @birsabudhiya 3 роки тому +1

      Rajasthanachya killyani tofanche gole zhelalele nahit......aaple kile 150 varsh sagli akramane zhelat ale

    • @abhijeetborse
      @abhijeetborse 3 роки тому

      इथे राजकारणी bc आहेत 😷

    • @adityamedhe
      @adityamedhe 3 роки тому

      @@birsabudhiya Agdi khara.

  • @devdasnagvekar9264
    @devdasnagvekar9264 3 роки тому +6

    अतिशय सुंदर आणि भव्य वास्तू.धन्यवाद सागर🙏
    लोकांना या वाड्याच्या भव्यता आणि सुंदरता पेक्षा चित्रपट आणि मालिकेतील शुटिंग मुळे यांचं आकर्षण वाटतं याचं खरोखरच दुःख होतं.आपल्या याच दळभद्री मानसिकतेमुळे आपण आपला सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि अतिशय मौलिक वारसा हरवत चाललोय.पुढील पीढ्यांना चित्रपटात हे सर्व पहायला लागेल.पुरातन खात्याने यासाठी विशेष लक्ष घालणं आणि सरकारने आर्थिक बाजू धरून वाड्याच्या मुळ ढाच्याला ठेच न लावता जिर्णोद्धार करणं गरजेचं आहे.

  • @Geet2408
    @Geet2408 3 роки тому +16

    अगदी निशुल्क आणि तितकचं अचुक ज्ञानदानाचं उत्तम कार्य करत आहात सर....Hat's of u...👍🙏🏻

    • @DineshPatel-xk3hb
      @DineshPatel-xk3hb 3 роки тому +1

      Ye vadache malik kuthe bastat why he not look after his property

    • @ingleranjana5441
      @ingleranjana5441 3 роки тому +2

      फारच सुंदर वाडा पहावयास मिळाला .सागर ,तुझ्या मुळे असे सुंदर वाडे आम्ही पाहू शकलो. आजच्या काळात असे वाडे पहायला मिळणे अशक्य आहे .मीही अशाच पण एक मजली वाड्यात लहान पणा पासून राहीले आहे. आमचा वाडा पण सागाच्या लाकडाचा व तोडीच्या दगडात बांधलेला आहे .आज वाडा 92 वर्ष जुना आहे आणि जसाचा तसाच आहे .

  • @anaghagdedhe4945
    @anaghagdedhe4945 3 роки тому +6

    नमस्कार सागरजी,
    मी अनेक वर्ष सासवडमध्ये वास्तव्यास होते.अगदी लहानपणापासून हा वाडा रोज येता जाता पाहून मोठी झालेय...तेव्हा खूप इच्छा होती कि हा वाडा आतून पहावा...पण लहानपणी ऐकलेल्या काही अफवांमुळे आत जाण्याचे धाडस कधी केले नाही...एकदा शाळेत असताना मी आणि माझी मैत्रीण दोघींनी जाण्याचा प्रयत्नं केलाही....पण भीती वाटून परत फिरलो!!!
    पण आज या व्हिडिओमुळे माझी बालपणीची अनेक वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली,त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!तुमच्या चॅनेलला खूप शुभेच्छा!!!
    सासवडमध्ये संगमेश्वर,चांगावटेश्वर अशी खूप जुनी प्राचीन मंदिरेही आहेत,त्यावरही काम जरूर करा!
    धन्यवाद...

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 роки тому +2

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ताई 😊🙏
      नक्कीच सासवड मधील इतर ठिकाणे देखील दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
      मी पुरंदरचाच आहे 😊👍

    • @gaikwadminakshi4332
      @gaikwadminakshi4332 2 роки тому

      हा वाडा बघायला मिळते का..खूप इच्छा आहे माझी बघायची..

  • @pranaypatil6120
    @pranaypatil6120 3 роки тому +6

    दादा आपण खुप किल्ले तसेच वाडे याना भेट देऊन ही महत्वाची ठिकाणे तसेच माहिती आमच्या पर्यंत पोहोचवता, आपण एखादा जिल्हा किती किल्ले, ऐतिहासिक ठिकाणे ह्याची माहिती, फोटो एकत्र करून छान पुस्तक बनवला तर खूप बरं होईल.👍

  • @vinayakbagwe8664
    @vinayakbagwe8664 3 роки тому +11

    नक्कीच ही जागा ऐतिहासिक वास्तू म्हणून सरकार नामी जमा असेल म्हणून तिची ही हालत आहे

    • @chhayawankhede9820
      @chhayawankhede9820 3 роки тому

      डागडुजी करून वारसा जतन ठेवायला पाहिजे. सागर तू खूपच छान काम करतोय आम्हाला घरबसल्या किल्ल्याच्या माहिती मिळते. 🙏🙏

  • @prafullkadamPK
    @prafullkadamPK 3 роки тому +9

    अश्या वास्तूंचे किमान साफसफाई व काटे कुटे काढण्यासाठी जनसमुदाय समोर येईल अशी काहीतरी मोहीम किंवा अश्वासनात्मक व्हिडीओ आपण प्रसारित करावे ही अपेक्षा आहे

  • @vspenterprises3570
    @vspenterprises3570 3 роки тому +4

    आपले लोकं सरकार निर्लज्ज आहेत, त्यांना या वास्तूची किंमत नाही, आशा वास्तू आता निर्माण होऊ शकत नाहीत, त्यामुळं ज्या आहेत त्याच पुरातत्व खात्याने जतन करायला हव्या...

  • @sbahulkar
    @sbahulkar 3 роки тому +5

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
    ह्या वास्तूला "वाडा" ह्या शब्दाऐवजी एक "पुरंदरे किल्ला" हे नाव जास्त शोभून दिसेल.
    सरकारने ह्या अनमोल वास्तूचे देखभाल आणि दुरुस्ती करुन हा अनमोल ठेवा पुढच्या पिढीला आदर्श राहील असा जतन करावा.
    ऊदाहरणार्थ भोरचा राजवाड्या प्रमाणे हा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे. आपण सर्वांनी अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे आवश्यक आहे. असे माझे मत आहे.

  • @jaisakarogevaisabharoge..3505
    @jaisakarogevaisabharoge..3505 3 роки тому +2

    Mala vatate ki he juni vastu ,mandire japanuki sathi aapanch pudhe aale pahije .....Tajmahal japanuk karu shakatat hindustanat mag aapale vade ka nahi ? Pls konitari kahitari konitari karayala have ..Hindustanat yevun aapale vade ka baghu nayae Traveler's ni ...Taj mahal baghatat na......

  • @mohitujjainkar4862
    @mohitujjainkar4862 3 роки тому +10

    So jao...warna hastar aa jayega...khajana isi वाडे me hain😍😂

  • @ashwinipalde1916
    @ashwinipalde1916 3 роки тому +2

    Changla maintain thevla tar300 ch Kay 3000 hajar warsh drama doulat ubha rahil ha kill a ... shiv rajyachya lekhi ha pan khup mahtwacha hota....

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 3 роки тому +5

    बघुन खुप आनंद झाला पण वाईट वाटलं आपला इतिहास असा धुळ खात आहे हे लाजीरवाणी बाब साफ सफाई केली पाहिजे व पर्यटन ठिकाण केलं पाहिजे नाहीतर काही दिवसांत नुस्त अवशेष दिसतील

  • @amardhere4065
    @amardhere4065 2 роки тому +2

    वाडा बगुन बर वाटल... पन दुःख खुप झाल... त्याची दुरावस्ता बगुन..= गावाने लक्ष घलुन डाग डूजी कराया पाहिजे

  • @zppskiratpurcpsdawala7806
    @zppskiratpurcpsdawala7806 3 роки тому +7

    खूप छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद.अशा अनेक वास्तू आहेत ज्यांचे संवर्धन करणे खूप गरजेचे आहे कारण या वास्तूच आपल्या इतिहासाच्या जिवंत खूणा आहेत.मी सुद्धा बारामती जवळ असाच एक जुना वाडा पाहिला बाहेरुन सुस्थितित पण आतून झाडाझुडपांनी वेढलेला.मनात आले येथील ग्रामपंचयत मधील कोणी भेटले तर बोलावे यांच्यांशी की तुमच्या गावाची शान आहे हा वाडा .जपा या ऐतिहासीक वारसा.पण विचार केला दुसर्यास सल्ले देणे सोपे आसते आपण काय करतो या सगळ्यासाठी हे महत्वाचे नाही का?सरकारने करायलाच हवे काहीतरी पण आपल्या शेतातील तण आपण काढतोच की मग या वाड्यात वाढणारी ही झाडे झुडपे आपण काढू शकत नाही का?किमान स्वच्छता तरी आपण करुच शकतो की. ज्यांना मानापासून वाटते की ही इतिहासाची जिवंत शिल्पे जपली जावीत अशा लोकांचा एक ग्रुप तयार करावा. अशा ठिकांनाचा शोध घेवून त्या ठिकाणी जावून तिथे एक सामाजिक उपक्रम म्हणून साफसफाई करावी.सुशोभिकरण करावे.काही रक्कम गोळा करावी आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी श्रमदान करावे.
    ज्यांना खरचं तळमळ आहे त्यांनी या उपक्रमात सहभागी होवू या एक नविन सुरुवात करु या.

    • @rohitbhosale9635
      @rohitbhosale9635 3 роки тому

      बारामती मध्ये कोणता वाडा

  • @SimplyPratikCars
    @SimplyPratikCars 3 роки тому +1

    Sagar sir wada pahaicha aslyas konashi sampark sadhava ...
    Ya baddal kahi sangu shakal ka

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 роки тому +1

      दादा ... हा वाडा पूर्णवेळ बंद असतो.
      एखाद्या चित्रपट अथवा सिरीअल चे शुटिंग असेल तेव्हाच तो पाहता येईल.

    • @SimplyPratikCars
      @SimplyPratikCars 3 роки тому

      @@SagarMadaneCreation thanks for reply 🙂🙂
      Vlog shoot karaicha asel tar ...parvanagi bhetel ka ?

  • @surekhapatil6573
    @surekhapatil6573 3 роки тому +27

    या घर्या न्याचे वारस आहेत काय? त्या नी या वाड्याची देखभाल करावी . हा वारसा पुढे चालवत इतिहास जपावा.

  • @bhalchandragidh7554
    @bhalchandragidh7554 2 роки тому +4

    300 वर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला
    हा भव्यदिव्य, सुंदर पुरंदरे वाडा बघून
    आपल्या ऐतिहासिक समृद्धीचा हेवा
    वाटावा तेवढा कमीच. पण मन तेवढेच क्षीण व उदासीन झाले वाड्यातील
    अवस्था पाहून. आपण सगळे किती
    हलगर्जी आहोत याच दुख्ख होते. हलगर्जीपणामुळे हा ऐतिहासिक ठेवा धुळीत मिळणार तर नाहीना याची
    चिंता कोणालाच नसावी हा बेजबाबदार
    पणाचा कळस आहे.
    साधी स्वच्छता व डागडुजी करावी असे
    कुणालाही न वाटवे हिच खरी शोकांतिका आहे. वाड्याला पुन्हा एकदा गत वैभव
    लवकरात लवकर प्राप्त होवो ही सदिच्छा व
    सरकार दरबारी मागणे .
    ॥जय जिजाऊ जय शिवराय जय राजे संभाजी ॥

  • @archanadhawan150
    @archanadhawan150 3 роки тому +6

    पुरंदरे जीच्या आत्म्याला ही वाईट वाटले आसेल की आपले वारस कीती बेजबाबदार निघाले 🤔🤔😔😔

  • @ViJay-is6hh
    @ViJay-is6hh 3 роки тому +8

    मातोश्री पुस्तकात लिहीलेल आहे की शनिवार वाडा हा सरदार पुरंदरे यांच वाडा पाहील्या वर बांधलेला आहे

  • @crutujaa
    @crutujaa 3 роки тому +4

    वाड्याची भव्यता बघुन अंगावर काटा आला. सरदार घराण्याची श्रीमंती कशी असेल ह्याचा ढोबळ अंदाज आला.

  • @kavitakate8534
    @kavitakate8534 3 роки тому +16

    वाडा बघितला आणि डोळ्यासमोर प्राचीन काळातील लोक कशी राहात असतील याचे चित्र ऊभे राहिले. खूप प्रसन्न वाटले वाडा पाहून.☺️

  • @karunagole792
    @karunagole792 3 роки тому +19

    या वास्तु जतन करावयास पाहीजेत

  • @sanjayahire4687
    @sanjayahire4687 3 дні тому +1

    एवढी सुंदर वास्तू पण वंशाने तिची वाट साफसफाई जर असती तर पर्यटक सुद्धा भरपूर संख्येने बघण्यासाठी आले असते वाड्यात कमालीची गवत वाढले आहे झाडे झुडपे वाढली आहेत याविषयी वारसदारानी लक्ष द्यावे ही विनंती कारण हा इतिहासातला सर्वात अमूल्य ठेवा आहे❤❤❤❤❤❤

  • @Geet2408
    @Geet2408 3 роки тому +5

    खुप अप्रतिम माहिती आहे सर...कधीही माहित नसलेली प्रत्येक एका ऐतिहासिक स्थळाची अगदी अचुक अशी माहिती आम्हांला तुमच्यामुळे मिळतं आहे...खरचं अगदी मनापासुन धन्यवाद...🙏🏻🙏🏻

  • @onkar1598
    @onkar1598 3 дні тому +1

    अतिशय सुंदर वाडा.. कोणेएके काळी हा वाडा अगदी पाहता क्षणीच डोळ्यात भरत असेल यात शंका नाही.. 💯💯💯👌🏻👌🏻👌🏻

  • @priyankapatil8980
    @priyankapatil8980 3 роки тому +18

    ज्या चित्रपटांसाठी हा वाडा वापरला त्यांनी दोन दोन वर्ष तरी वड्याची पुर्ण साफ सफाई करायला हावी

    • @padmajagadgil7925
      @padmajagadgil7925 3 роки тому +1

      ऐतिहासिक वास्तुच जतन व्हायला हवं .

    • @vinayakbagwe8664
      @vinayakbagwe8664 3 роки тому +1

      मित्रा त्याची फी देतात ते लोक जागा वापरण्या ची आपल प्रसाशन उदास आहे बाकी काही नाही

    • @vinayakbagwe8664
      @vinayakbagwe8664 3 роки тому

      नक्कीच ही जागा ऐतिहासिक वास्तू म्हणून सरकार नामी जमा असेल म्हणून तिची ही हालत आहे

  • @snehasawant8791
    @snehasawant8791 3 роки тому +4

    Our beautiful historical building /structure should be taken care. By Government ...येवढे शूटिंग होतात मग जतन करण्यासाठी प्रयत्न का केले जात नाहीत ?

  • @shivrajdude1391
    @shivrajdude1391 3 роки тому +8

    खूप छान माहिती आहे वाड्याचे जतन होणे गरजेचे आहे वाडा खूप छान स्थितीत आहे

  • @nishawalse4724
    @nishawalse4724 3 роки тому +19

    आजही खरच खूपच सुंदर वाडा आहे, याचे संवर्धन केले पाहिजे, किमान एखादं सरकारी कामासाठी कचेरी जरी बनवली तरी वास्तूची देखरेख होईल आणि संवर्धन ही होईल

  • @SB-mj5mo
    @SB-mj5mo 3 роки тому +4

    DJ vajaun ani Daru piun Shivjayanti karnya peksha ... Junya Gadkilyanchi safsafai kara .. " Shivpermi "

  • @akshaykulkarni9684
    @akshaykulkarni9684 3 роки тому +2

    छान.... पण खेद वाटतो तो वाड्याची अवस्था.. गरज आहे त्याच संवर्धन करण्याची पुढच्या पिढीला दाखवता येण्याची.... पळशी तालुका पारनेर... इथे ही वाडा आहे जो बघण्यासारखा आहे

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 роки тому

      हो दादा....
      पळशी येथे लवकरच भेट देणार आहोत 😊🙏💐

  • @amitjagtap6519
    @amitjagtap6519 3 роки тому +7

    माहुर गावचा ईनामदार यांचा वाडाही असाच ऐतिहासिक महत्व असलेला आहे तोही दाखवावा हीच पुन्हा एकदा विनंती.

    • @aniketdesai7846
      @aniketdesai7846 3 роки тому +1

      Amit jagtap tumhi inamdar-jagtap ahat ky?tumche gav konte?

    • @amitjagtap6519
      @amitjagtap6519 3 роки тому +1

      @@aniketdesai7846 आम्ही ईनामदार नाही परंतु ९६ कुळी मराठा आहोत! आणी पुरंदर तालुक्यातील माहुर हे आमचे गाव आहे. आणी गावचे ईनामदार व मा.जि.प.सदस्य ,सरदार.श्री.हेमंतकुमार माहुरकर हे मला मोठ्या बंधुंसमान आहेत!

    • @aniketdesai7846
      @aniketdesai7846 3 роки тому +1

      @@amitjagtap6519 mazya mamache adnav inamdar-jagtap ahe mhanun vicharla.

  • @user-vr4ex7sq7e
    @user-vr4ex7sq7e 2 роки тому +2

    पुणे जिल्ह्यातील खेड/राजगुरुनगर तालुक्यात असे ३/४ ऐतिहासिक वाडे आहेत त्यात दावडी,निमगाव,वाफगाव,चास-कमान या गावांमध्ये वाडे आहेत.

  • @sandeepbhalerao6422
    @sandeepbhalerao6422 3 роки тому +6

    अरेरे, काय ही दुर्दशा. किती सुंदर आहे हा वाडा. खूप वाईट वाटले सध्याची अवस्था बघून

  • @yashwantv.deodharv7682
    @yashwantv.deodharv7682 5 місяців тому +1

    कमीतकमी खर्चात नगरपालिका/राज्यशासन यांना निदान पूर्ण परिसराची साफसफाई करून सुंदर असे ऐतिहासिक म्युझियम इथे साकारता येईल. असे काही करून दाखवणार्यालाच येत्या निवडणुकीत मतदान करावे.

  • @kanchansakarkar9334
    @kanchansakarkar9334 3 роки тому +11

    त्यांचे वंशज कुठे आहेत?

    • @sudhakarjadhav5142
      @sudhakarjadhav5142 3 роки тому

      Very nice video. Histirical placees have need to save.

    • @arpansolanki8632
      @arpansolanki8632 3 роки тому

      हे आगदी खर आहे, की त्यांचे वंशज कुढे आहे, ईथे आमी आमच्या वंशजाची स्थण शोधतोय, आणी ईथे वाडा आहे तर वंशज नाहीये, मी येउका वंशज मणुन😂😊😊

    • @scccc526
      @scccc526 3 роки тому +1

      अमेरिका मध्ये सापडतील वंशज त्यांचे

  • @radhamasurkar4701
    @radhamasurkar4701 3 роки тому +1

    दोन वर्षा पुर्वी आम्ही गेलो होतो वाडा बघायला... But sorry to say entrance इतके घाण होते... अक्षरशः कचरा कुंडी केली होती... आतील मुख्य दारात काही टवळी पोरं ... होती.... म्हणुन आत जाणे टाळले...शनिवार वाड्या प्रमाणे हा पण जतन केला पाहिजे...

  • @vinayakjagtap6370
    @vinayakjagtap6370 3 роки тому +3

    तू दिलेली माहिती खूप चांगली त्याबद्दल धन्यवाद.
    सासवड मध्ये अजून ऐतिहासिक मंदिरे आहेत जसे की संगमेश्वर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आणि वटेश्वर मंदिर या मंदिराविषयी माहिती सांगितली तर चांगले होईल.
    धन्यवाद.
    जय भवानी🚩
    जय शिवाजी 🚩
    जय शंभुराजे🚩

  • @amolkadam9279
    @amolkadam9279 3 роки тому +2

    या वाड्यापासून पुढे नदीचा पुल ओलंडल्यावर पहील्या महायुद्धा बद्दलचे एक दगडी स्मारक उभे आहे.त्याविषयी काही माहिती असेल तर सांगा वीडियो मध्ये.

  • @balkrishankudekar614
    @balkrishankudekar614 3 роки тому +14

    👌👌सागरजी आपण चांगले कार्य करत आहात.माहिती सुध्दा चांगली मिळते.असेच विडीओ पाठवा.परंतु या वास्तुंच जतन करण्यासाठी काही करता येईल का ?

    • @kalurampangare1086
      @kalurampangare1086 3 роки тому +1

      मी सुध्दा या वाडयात. ६४ साली शाळेत हेातो वाडा पाहून खुप आनंद झाला

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 4 місяці тому +1

    दळभद्री प्रशासन आणि नेत्यां कड़ून ऐतिहासिक वास्तु आणि गड़किल्ले यांच्या संवर्धनाची अपेक्षा ठेवू नका 🙏

  • @omkarshukla580
    @omkarshukla580 3 роки тому +6

    हे बांधकाम संरक्षित करणे आवश्यक आहे. Very awesome Wada♥️🚩🚩🙏🏼

  • @pandharinathkashid5728
    @pandharinathkashid5728 2 роки тому +1

    पुरंदरे वाडा,तसेच महत्व पूर्ण किल्ल्यांची माहिती तुमचे कडून चांगली मिळते,त्या बद्दल अभिनंदन करतो, मी काशिद सर गाव कर वडी तालुका कराड,कराड शहर तसे महत्वाचे शहर आहे,कराड मद्ये ,मनोरा, मा.यशवंतराव चव्हाण यांचे वास्तू ठिकाण म्हणजे "विरंगुळा" हे प्रसिद्ध ठिकाण पहाण्यासारखे आहे, कृष्णा कोयना नदीच्या घाट, नक टा राव लाची विहीर,भूहिकोट किल्ला,आगाशिवची लेणी,इत्यादी...

  • @prakashmahadik109
    @prakashmahadik109 3 роки тому +6

    हा वाडा खूप छान आहे त्याची देखभाल सरकारने करावी

    • @jyotibhus6004
      @jyotibhus6004 3 роки тому

      खाजगी वास्तू म्हणून सरकार. करू शकत नाही पुरंदरे यांनी सर्वांची मदत घ्यावी

  • @girishbrahme5574
    @girishbrahme5574 2 роки тому +1

    वाडा अजुन ही सुस्थित आहे. शूट पुरत मेन्टेन ठेवायचं आणि नंतर दुर्लक्ष करायचं. Construction strong ahe.
    पण दुर्लक्षित असल्यामुळं ही आवस्था झाली आहे.
    लाज वाटते आपल्या करंटे पणाची.
    इतर कुठल्याही युरोपियन देशात हा वाडा असता तर किती छान अवस्थे मधे असता. आणि आपलेच लोक लाईन लावून बघायला गेले असते.

  • @nthorat73
    @nthorat73 3 роки тому +3

    खूप छान माहिती दिलीत सर पण नवल या गोष्टीच वाटतंय की अजूनही एवढा चांगला स्थितीत असणारा वाडा दुर्लक्षित का राहिला आहे , याचे संवर्धन होणे खूप गरजेचे आहे नाहीतर काही वर्ष्यातच हा एवढा छान ऐतिहासिक ठेवा लुप्त होऊन जाईल.

  • @kaushaltakwale9313
    @kaushaltakwale9313 22 дні тому +1

    माझ नाव जयंत मारुती ताकवले मी या वाड्यात बालवाडी ते तीसरी शिक्षण घेतले आहे 1976 ते 1979 त्या वेळीची आठवण झाली
    मी आपले आभार मानतो

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 3 роки тому +1

    खूप छान, परंतु वाड्याची डागडुजी होणे आवश्यक आहे, आपल्या पूर्वजांचा ठेवा जतन करणे आवश्यक आहे, नाहीतरी शूटिंग मधून पैसे मिळू शकतात,हा महाराष्ट्राचा वारसा आहे

  • @sureshthoke664
    @sureshthoke664 3 роки тому +4

    Best video shooting.But please remove that background music, because it desturbs the historical value of this great "VADA".

  • @rajandatar4778
    @rajandatar4778 2 роки тому +1

    वाडा सुंदर आहे पण त्याची सद्य परिस्थिती फारच वाईट आहे. सरकारने व ग्रामस्थांनी लक्ष घालून त्याची नीट देखबाल केली पाहिजे व ही पुरातन वास्तू त्याच्या गत वैभवाला साजिशी करून एक पर्यटन केंद्र केले पाहिजे.

  • @rpentertainment-nileshpati7387
    @rpentertainment-nileshpati7387 3 роки тому +4

    खुप छान माहिती,
    पण साफसफाई करून वाड़ा अजुन चांगल्या प्रकारे ठेवत येऊ शकत होता

  • @manishakamble7985
    @manishakamble7985 2 роки тому +1

    हा वाडा ज्यांनी बांधला होता, त्यांना आता वाड्या चि अशी आवस्था पाहून किती वाइट वाटत असेल. त्यानी किती स्वप्न पहिली असतिल ह्या वाड्यासाठी...🙁
    आपण साधे किरायाचे घर सोडून जातो तेव्हा सुद्धा आपल्याला त्या घराला सोडताना डोळ्यात पाणी येते.

  • @rajendraraut7264
    @rajendraraut7264 3 роки тому +5

    वाड्याची साफसफाई व्हायला हवी. त्यांचे कुणीतरी वंशज आहेत का?

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 роки тому

      हा वाडा खाजगी मालमत्ता आहे.
      वंशज त्या ठिकाणी रहात नाहीत.
      वाडा पूर्णवेळ बंदच असतो 🙏🙏

  • @swaralib1785
    @swaralib1785 3 роки тому +1

    पुतळे बनवुन विनाकारण खर्च करण्यापेक्षा देशाची संपत्ती असलेल्या या किल्याची डाकडुजी करुन ते पर्यटनासाठी चालु केले तर पर्यटन वाढले .सरकारला पण फायदा होईल.व येणार्‍या पिढी इतिहास आपली संस्कृती बघण्यास भेटले.पण असा विचार करतं नाहीत फक्त शिव जयंतीला भाषण देणार .