Panchmahabhut Lokotsav साजरा करणाऱ्या Kaneri Math चा इतिहास १३०० वर्ष जुनाय I Kadsiddheshwar Maharaj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • #BolBhidu #PanchmahabhutLokotsav #KaneriMath
    सात दिवसांचा उत्सव, महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांपासून ते देशाचे पंतप्रधान हजेरी लावण्याची शक्यता, ६५० एकरपेक्षा जास्त जागा आणि जगभरातून ३० लाख लोकांच्या उपस्थितीचा अंदाज, ही सगळी रुपरेषा आहे, कोल्हापूरच्या कणेरी मठात होणाऱ्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाची. या महोत्सवाचं उदघाटन झालं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत. महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमुळंही याची चर्चा झाली होती. हा पंचमहाभूत लोकोत्सव जिथं होतोय, त्या कणेरी मठाबद्दल आणि मठाचे अधिपती श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांबद्दल या व्हिडीओमधून जाणून घेऊ...
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 466

  • @therandomguy0778
    @therandomguy0778 Рік тому +132

    कोल्हापुरमधील अत्यंत प्रेक्षणीय स्थळ , येथील धार्मिक आणि नैस्रगिक वातावरणामुळे मन शांती मिळते...!

  • @ajayk672
    @ajayk672 Рік тому +152

    कण्हेरी मठ मला तर ताजमहल पेक्षा ही मोठ आश्चर्य वाटलं ... 🙏🙏🙏

  • @siddharamtolnure5577
    @siddharamtolnure5577 Рік тому +101

    सद्गुरू श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर महास्वामीजींचरणी साष्टांग दंडवत🕉️🔱♥️👏🙏

  • @appumudave6678
    @appumudave6678 Рік тому +90

    श्री महात्मा बसवेश्वर त्यांच्या विचारावर चालणारी मठ आहे

    • @maheshgharage8480
      @maheshgharage8480 Рік тому +6

      महात्मा बसवेश्वरांचे विचार या निमित्ताने भारतभर पसरतील अशी आशा करूया

  • @sAjitP
    @sAjitP Рік тому +378

    कणेरी मठ छानच आहे. तेथून अंदाजे दीड तासाच्या अंतरावर खिद्रापूर येथे अप्रतिम असे प्राचीन मंदिर आहे. ते इच्छुकांनी अवश्य पाहावे..

    • @rahulbiranje
      @rahulbiranje Рік тому +13

      Khaidrapur khup chan ahi Ajun devplament chi Garj ahi

    • @apnaadda680
      @apnaadda680 Рік тому +12

      इ.स. 5 व्या शतकात मंदीर् बांधलय. खूप छान मंदिर आहे. 👌

    • @nbart9402
      @nbart9402 Рік тому +5

      Panhala jotiba aani masai davi he sudha ahe

    • @dattatraygorule8907
      @dattatraygorule8907 Рік тому +1

      खूप छान माहिती 👍👍

    • @prashantpowar9269
      @prashantpowar9269 Рік тому

      Sarv padaychy aadhi saglynai ekda nakki bhet dya

  • @VikramsComdedyShots
    @VikramsComdedyShots Рік тому +55

    मी हल्लीच काणेरी मठ ला भेट दिली खुप छान खर् तर कोल्हापूरच भारी आहे ❤

  • @shrikantpatil4296
    @shrikantpatil4296 Рік тому +22

    भिडू तुझा नाद करायचा नाही... ओळ आणि ओळ खरी सांगितलीस.. कारण त्या भागातील आहे मी... कणेरी मठ खरच एक मदत करणार ट्रस्ट आहे

  • @omsonawane4679
    @omsonawane4679 Рік тому +10

    *एक व्हिडिओ विशाळगड वरच्या अतिक्रमण वर येऊन दया सविस्तर माहिती दया की त्या लांड्यांना मस्जिद बांधण्यासाठी फंडिंग कुठून येते आणि ती मशिद केव्हा पर्यंत जमीन दोस्त होईल*

  • @poaptdombe7988
    @poaptdombe7988 11 місяців тому +7

    कणेरी मठ देशातच नाही तर जगात एक नंबर आहे ही सदगुरू अदृश्य काडसिधदेशवर महाराज यांची कृपा कोटी कोटी प्रणाम ओम नम शिवाय

  • @maheshpalkar5408
    @maheshpalkar5408 Рік тому +60

    मी हा मठ पाहिला आहे
    देखावे खूप आकर्षक आहेत आणि माहिती पण खूप छान सांगीतलेली आहे.
    मठ खूप सुंदर आणि आयुष्यात एकदा तरी पाहावा असेच मी म्हणेन.

    • @jyotisomavate9519
      @jyotisomavate9519 10 місяців тому

      किती वाजता चालू होतो.आणि कीर वाजता बंद होतो

  • @mandarkadam3699
    @mandarkadam3699 Рік тому +19

    धर्मांतरण न करता समाज उपयोगी काम करणं हिंदू च करू शकतो

  • @indrajitpatil9905
    @indrajitpatil9905 Рік тому +35

    महाराज आपली भारतीय संस्कृती खूप चांगल्या पद्धतीने जपतात
    धन्यवाद स्वामीजी 🚩🚩
    Bol भिडू च्या सगळ्या team ne nkki bhet द्या या लोकोस्तव मध्ये

  • @शेलारमामा
    @शेलारमामा Рік тому +106

    कान्हेरी मठ म्हणजे देव,देश,धर्म भक्तीचे शिलेदार निर्माण करणारी संस्था 🙏

  • @priteemore5729
    @priteemore5729 Рік тому +25

    राजाधिराज सद्गुरूनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः🙏🙏🙏🚩

  • @siddheshpatil3656
    @siddheshpatil3656 Рік тому +56

    धन्यवाद आमच्या कणेरी मठाच्या लोकोत्सवाबद्दल माहिती सांगितली 🙏🙏

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 Рік тому +8

    सायबा , एक प्रश्न अख्या कोल्हापूर मधे उपस्थित केला जातोय की , काडसिद्धेश्वर महाराज ह्यांना अदृश्य का म्हणतात . .
    अदृश्य ह्या उपाधीचा नेमका अर्थ काय आहे . . . .

  • @panuprabhavale2689
    @panuprabhavale2689 Рік тому +22

    मी कणेरी मठाच्या जवळच राहतो खूप अभिमान वाटला

  • @vivekrch1
    @vivekrch1 Рік тому +12

    कर्मयोगी ज्ञानयोगी श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांना साष्टांग दंडवत 🌺🌾🙏

  • @urjatv8377
    @urjatv8377 Рік тому +33

    कालच मी महोत्सवामध्ये सहभागी झालो होतो... हा महोत्सव सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवून आणणारा ठरला आहे... दरवर्षी हा महोत्सव होणे गरजेचे आहे... स्वामीजी आणि त्यांच्या सर्व सदस्यांचे आम्ही ऋणी आहोत... 🙏

  • @nishantpatil9881
    @nishantpatil9881 Рік тому +30

    आभार साहेब आमचा कोल्हापुरचा कणेरी मठाची खुप चांगली माहीती सांगितली तुम्ही..

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 Рік тому +30

    जगात भारी आमचं कोल्हापूर लय भारी 😍😍😍

  • @bhushanbaviskar3993
    @bhushanbaviskar3993 Рік тому +24

    सनातन हिंदू धर्म ची मूळ ह्या मठात आहेत.... अश्या मठाला आपण विस्तार करायला पाहिजे आणि त्याच्या शाखा आणि अशी मठ स्थापन करायला पाहिजे 👍

    • @ajitkurunkar
      @ajitkurunkar 4 місяці тому

      कणेरी मठ म्हणजे महात्मा बसवेश्वर यांचे कायकवे कैलाश श्रमदानंणे स्वर्ग निर्माण करीत आहे. गरीब पीडित शेतकरी महिला यांच्या जीवनात पहाट निर्माण केली आहे

  • @Nilishakhedekar7282
    @Nilishakhedekar7282 Рік тому +19

    कणेरी मठ म्हणजे आमची स्वर्गभुमी प. पु. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी जी आमची सद्गुरू माऊली......

  • @sachinkudale4687
    @sachinkudale4687 Рік тому +46

    अशा गुरुकुल पद्धतीमुळेच भारत आपले पूर्वीचे स्थान पुन्हा प्राप्त करेल

    • @santoshkamble1391
      @santoshkamble1391 Рік тому +1

      उलट बदनाम होतय .

    • @nileshpatil3709
      @nileshpatil3709 Рік тому +6

      @@santoshkamble1391 आपली अकाल पजलु नका ...बेअक्कल माणुस

    • @vishaldhas1319
      @vishaldhas1319 Рік тому +3

      @@santoshkamble1391 aale ka librandu ithe pn akkal pajalayala 🤣

    • @premkankal9008
      @premkankal9008 Рік тому

      ​@@santoshkamble1391 aarkshan वर जगतोय ना,, मग नीट जग ना, कशाला इकडे तिकडे तोंड मारत मागासलेपण दाखवत हिडतोयस

    • @djakshay9286
      @djakshay9286 Рік тому +1

      @@santoshkamble1391 ha tya tumhala mdras changla karel na deshat atankvadi kashi vadaychi karan tyanni palalela tumhi bhimte pillu aahat tumcha sarkhya 2% valyanna ky samjnar gurucool

  • @yateenghule9341
    @yateenghule9341 Рік тому +20

    जबरदस्त अध्यात्मिक माणसं काय करू शकतात याचं उत्तम उदाहरण आहे.अशाच कितीतरी हेक्टर जमिनी आपल्या देशात ख्रिश्चन ट्रस्ट व मुस्लिम ट्रस्ट कडे आहेत ते पण नेमके सामाजिक उत्थानासाठी कोणते उपक्रम राबवतात व इतक्या जमिनी कशा वापरात आणतात यावर पण एक व्हिडीओ होऊन जाऊ द्या.म्हणजे समाजाला पण कळेल नेमकं कोणतं काम करतात का नुसतेच अल्पसंख्याक म्हणून जगतात बिचारे.😄

  • @sushantsalunkhe9756
    @sushantsalunkhe9756 Рік тому +36

    ओम नमो कादसिद्धेश्वराय नमः🙏

  • @devendra3174
    @devendra3174 Рік тому +11

    महाराजां ना विनंती की राजकीय लोकांना मठापासून लांब ठेवा नाहीतर मठाला राजकीय आखाडा बनवतील. त्यामुळे भाविकाची श्रद्धा ही संपेल.

    • @prathameshvibhute327
      @prathameshvibhute327 Рік тому

      Tas karan shakya nahi ani garaj hi nahi....tyachya sahkaryashivay Ashi mothi kam aaj kalat shakya nahit.

    • @pandurangkamble4064
      @pandurangkamble4064 Рік тому

      अतिशय योग्य भूमिका

  • @chintamnimusale
    @chintamnimusale Рік тому +10

    श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान धारातीर्थ गडकोट मोहिमेत धोम बलकवडी धरणाच्या बाजूला मोहिमेच्या एक मुक्कामी काडसिद्धेश्वर स्वामी यांचे गौ मातेचे महत्व आणि देशी गायी ह्या जन्मापासून मृत्यूनंतर ही किती उपयोगी आहेत आणि प्रत्येकाने गौ माता का पालन करावे या बद्दल व्याख्यान सांगितल होते ।

    • @sourabhkinekar1169
      @sourabhkinekar1169 Рік тому +2

      प्रतापगड ते रायरेश्वर मोहीम होती ती...

  • @mandarpandit1072
    @mandarpandit1072 Рік тому +14

    हिंदुत्व जागरुक ठेवलं आहे मठांनी हिंदुस्तानात .

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 Рік тому +52

    जितका हा मठ जुना आहे तितका तर मुस्लिम धर्म जुना आहे . 😅
    जय श्री राम 🧡🙏🏻

    • @prashantdeorepatil3829
      @prashantdeorepatil3829 Рік тому +3

      🚩🚩🚩🚩

    • @shivrajkolekar4365
      @shivrajkolekar4365 Рік тому +1

      brobar

    • @nileshparit6261
      @nileshparit6261 Рік тому +17

      मित्रा... स्वतःच्या धर्मावर अभिमान बाळगणे म्हणजे दुसर्‍या धर्माचा द्वेष करणे नव्हे. हिंदू संस्कृती कधीच दुसर्‍या धर्माचा द्वेष अथवा चेष्टा करायला शिकवत नाही.

    • @shivrajkolekar4365
      @shivrajkolekar4365 Рік тому +10

      @@nileshparit6261 dharm fakt akch sanatan.

    • @ameydeshmane
      @ameydeshmane Рік тому +1

      asalya comments chi garaj nahi

  • @mangatepravin
    @mangatepravin Рік тому +27

    कोल्हापूर येथून जवळच असलेले नानिजधाम हे सुद्धा एक छान मंदिर आहे हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे
    कोल्हापूर ते रत्नागिरी हायवेवर
    काडसिद्धेश्र्वर महाराज यांचे शिष्य जगद्गुरु नरेंद्र चार्यजी महाराज हे या मठाचे अधिपती आहे
    आपण एक वेळेस बघावे आपणास छान वाटेल

    • @sagarghatage233
      @sagarghatage233 Рік тому +5

      5 rs chi लाच

    • @marutinalawade8179
      @marutinalawade8179 7 місяців тому +1

      🙏🚩 जगद्गुरु नरेंद्रचार्य जी महाराज यांचाही मठ अतिशय सुंदर आहे एकदा अवश्य भेट द्यावी

  • @kumarmandekar4040
    @kumarmandekar4040 Рік тому +21

    मी असंख्य वेळा मठ पहिला आहे सगळ्यांनी एकदा तरी भेट द्या

  • @jayantjagdale1415
    @jayantjagdale1415 Рік тому +5

    कणेरी मठ अप्रतिम आहेच अदभुत पण आहे
    परंतु बोलभिडू शिवाजी महाराज पंढरपुरात गेल्याची माहिती सांगावी कृपया

  • @श्रीसुधाकरपाटील

    देशात अतिशय सुंदर महाराज यांच्या नेतृत्वाखाली होत आहे 👌🌹🙏

    • @ramakantmahale5365
      @ramakantmahale5365 Рік тому

      आज शाश्वत विकास आणि विषमुक्त शेती हेच जीवसृष्टी वाचवाण्यासाठी महत्वाचे अभियान आहे.

  • @allinoneg.b.6517
    @allinoneg.b.6517 Рік тому +16

    आपल्या भारत देशात गुरुकुल शिक्षणपद्धती ची खूपच गरज आहे.

  • @sandipnimbalkar8066
    @sandipnimbalkar8066 Рік тому +20

    भारतीय संस्कृती आणि आपला धर्म याचा परिपूर्ण इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तो म्हणजे कणेरी मठ आहे. एक अविस्मरणीय स्थान आहे..

  • @vikramlotekar6989
    @vikramlotekar6989 Рік тому +20

    धन्यवाद बोल भिडू 🙏 नमो काढसिद्धेश्वरय 🙏

  • @sureshmore2
    @sureshmore2 11 місяців тому +3

    कणेरी मठ ....एक उत्कृष्ट भारतीय परंपरेच उदाहरण....भारतीय कला , त्यांची निपुणता, याच उत्कृष्ट सादरीकरण 👌👌👌मूर्तींच्या रुपात..मला वारंवार कणेरी मठात जायला आवडेल.❤❤❤

  • @Rk-rt7cg
    @Rk-rt7cg Рік тому +8

    श्री सद्गुरू काडसिध्देश्वराय नमो नमः🙏

  • @dhondiramzambre1715
    @dhondiramzambre1715 Рік тому +4

    मी स्वामीजींना भेटलो व आमच्या द्राक्ष लागवड विषयीं बोलणं झालं व त्याविषयी असलेले स्वामींजी जमीन व्यवस्थापनाची व माझ्या जमीन व्यवस्थापनातील गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे ऐकूनही घेतल्या व एक स्वहस्ताक्षरात असा एक फीडबॅक ही लिहून दिला समाधान वाटते

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 Рік тому +27

    होय खूप चांगले कार्य करत आहे कणेरी मठ 🚩

  • @atultalap3189
    @atultalap3189 Рік тому +19

    पर्यावरनाचा रक्षण करणारा मठ पर्यावर्णाचे फायदे व पर्यावरणाला निसर्गाला वाचवणारे असे म्हटवपूर्ण कार्य।।

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Рік тому +18

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.
    आमचे गुरू महाराज नाणीजधाम पिठाचे सद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांचे गुरु आहेत काडसिद्धेश्वर महाराज.

    • @MrBluffmaster9
      @MrBluffmaster9 Рік тому

      Tumache guru narendra maharaj yanna narendra dabholkar yanni ughade padale hote....tyanni avhan swikarale nahi....shevati sagale chamatkar he khote hote he siddh zale

    • @premkankal9008
      @premkankal9008 Рік тому

      ​@@MrBluffmaster9 असं का? मग कुठे गायब झाले दाभोलखोर 😁

    • @MrBluffmaster9
      @MrBluffmaster9 Рік тому

      @@premkankal9008 tyanchi hatya karanyat tumache guruhi sahabhagi asatil kadachit....

  • @TV00012
    @TV00012 Рік тому +40

    कन्हेरी मठ सारखे प्रोजेकट करोडो पैशात तयार होतात पण 75 वर्षात एक हि किल्ला पूर्वी सारखं डागडुगी इमारत युक्त होत नाही हे सरकारच अपयश वाटत

    • @ganeshparte6134
      @ganeshparte6134 Рік тому +1

      @ASK ME he khar ahe

    • @vijaykolekar1146
      @vijaykolekar1146 Рік тому +2

      बरोबर आहे मित्रा

    • @aniketmadhale2776
      @aniketmadhale2776 Рік тому +8

      सरकारपेक्षा हे सर्व लोक सहभागातून सामाजिक कार्य होत असते.

    • @TV00012
      @TV00012 Рік тому

      @@aniketmadhale2776 सरकार काय स्वतःचा पैशातून नाही करत जन्म ते शैक्षणिक शार्पणर पासून मयतीचा सामनापर्यंत टॅक्स भरतोय माणूस

    • @TV00012
      @TV00012 Рік тому +3

      @@SHIVAJIMAHARAJ151 जनतेची कारण ती कामापेक्षा, गाजर फेक्या नेत्यांना दरवेळेस निवडून देते

  • @rajnikantgolatkar1363
    @rajnikantgolatkar1363 Рік тому +11

    जिथे प्रचार करण्यासाठी वाट दिसेल तिथे राजकारणी लोक हजर होणार

  • @chinmaykamtekar8024
    @chinmaykamtekar8024 Рік тому +7

    ॐ कद्दसिद्धेश्वराय नमः

  • @sunitamore1163
    @sunitamore1163 Рік тому +18

    Mathavr ek gupt marg ahe jo vaparun शिवाजी महाराज mathavarun direct पन्हाळा la pohochyache.🧡
    आम्हा sarv कोल्हापुरकरांकडून पंच महाभूत लोकोत्सव साठी सर्वाना आग्रहच निमंत्रण😇

    • @shashu0581
      @shashu0581 Рік тому +1

      😄😄😄

    • @sunitamore1163
      @sunitamore1163 Рік тому +1

      @@shashu0581 seriously,,, te door aapn bghu shakto,,, mandirachya bajula guhe sarkh ahee,,, ani aat motha rasta ahe,, but security sathi ata te band keley,,, pn nakki bgha javun

    • @pradeeppatil7079
      @pradeeppatil7079 Рік тому +1

      😄🤣😄🤣😄🤣😄😄

    • @sandeepborade3184
      @sandeepborade3184 Рік тому

      येवढ्या गर्दी मध्ये पंच महाभूत लोकोत्सव बघण्यासाठी तिथे काय व्यवस्था आहे सविस्तर मार्गदर्शन कोणाकडून मिळेल.

    • @sunitamore1163
      @sunitamore1163 Рік тому

      @@sandeepborade3184 tithe janyasathi bus ani छोट्या गाड्या available ahet,,, ani jevnachi pn सोय आहे,,, sagla area firun bghayla 4 to 5 tas lagtat,, so chalanyacha stamina असुद्या,,, baki khi lagal ch volunteers ahet every corner la,,, so must go

  • @ChanchalBramhan
    @ChanchalBramhan Рік тому +15

    सिद्धेश्वर महाराज की जय🚩🚩🚩🚩

  • @akashpatil-pv7fc
    @akashpatil-pv7fc Рік тому +1

    Kolhapur madhil mahalaxmi & Aamba Bai hya ekach aahet ki different aahet yavar video tayar Kara..

    • @SPNewsumadi
      @SPNewsumadi Рік тому

      खूप छान माहिती, पण आपण अदृश्य काडसिध्येस्वर स्वामीजी यांनी परम पूज्य ज्ञानयोगी सिद्धेश्वर स्वामीजी विजयपुर यांच्या मार्गदर्शनाखाली कणेरी माठाचे देशात नाव होत आहे

  • @omkarghugare7382
    @omkarghugare7382 Рік тому +4

    खुप छान माहिती सांगितली इतिहास ऐकुन मस्त वाटल मी स्वत खूप वेला जाउन आलोए तिथे
    मी जॉब ला होतो तेव्हा दुपारी कित्येक वेला मठआत प्रसाद घेतला आहे

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 Рік тому +37

    महाराजांना दंडवत 🙏🙏

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 Рік тому +5

    जात पात धर्म आणि पंथ प्रांत यांच्या पलीकडचे महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांवर आधारित कडसिध्येश्र्वर स्वामी यांना कोटी कोटी प्रणाम

  • @shradhalondhe1599
    @shradhalondhe1599 Рік тому +19

    श्री सिध्दगिरि महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @sukhdevparit8074
    @sukhdevparit8074 Рік тому +90

    Swami well educated aahet...samaja vishai aadar aahe.👏

  • @maulibargaje5541
    @maulibargaje5541 Рік тому +3

    खरच मी माझ्या आयुष्यात असे प्रदर्शन व मठ पहिल्यांदाच भेट दिली अप्रतिम

  • @narayan521
    @narayan521 Рік тому +4

    विशाल गडा वरती जे अतिक्रमण आहे त्या वर पण एक विडिओ बनवा

  • @randhirpatil5112
    @randhirpatil5112 Рік тому +3

    स्वामी चा अभ्यास खूप आहे,मठ खूप प्रेक्षणीय आहे,सामाजिक प्रश्न हि तिथे विचारात घेतले जातात,एवढे लोक येत असून हि एक शिस्त नेहमी दिसते.दैवी चैतन्य नेहमी जाणवते.पण मला सगळ्यात आवडणारै गोष्ट म्हणजे केव्हाही हि जा एवढ्या मोठ्या विभुतिचे स्वामीन्चे दर्शन अगदि सहज होते.मग तुम्ही vip असा किंवा अगदी सामान्य शेत मजूर 🙏🙏

  • @ramrajya3228
    @ramrajya3228 Рік тому +4

    अप्रतिम मठ आहे ,इथे खुप काही शिकायला मिळेल , प्रत्येकाने एकदातरी अवश्य भेट द्यावी 🙏

  • @shubhamkopnar1140
    @shubhamkopnar1140 Рік тому +3

    पुण्या पासून 40 km यवत येथे असलेले श्री भुलेश्वर मंदिरा ची माहिती आणि इतिहास सांगा

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 Рік тому +17

    मठाचे ट्रस्टी मुकेश अंबानी आहेत? 👍काडसिद्देश्श्वर महाराज अतिशय ज्ञानी आहेत 🙏

  • @pavansonalkar1987
    @pavansonalkar1987 Рік тому +2

    मठा पेक्षा जास्त राजकिय वाटत आहे हा कार्यक्रम, 2-3 किलो मिटर च्या परिसरात फक्त मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांचे पोस्टर लागलेत आणि एथे आलेले स्टॉल धारक सुधा नाराज आहेत गर्दी कमी असल्यामूळे.

  • @surajbhandvale
    @surajbhandvale Рік тому +19

    कणेरी मठ सुंदर आहे, अध्यात्मिक वातावरण आहे पण यावेळी तिथे ही राजकीय वातावरण आले आहे, सगळीकडे राजकीय झेंडे दिसत आहेत त्यामुळे लोकोत्सव मठाचा का राजकीय पक्षाचा चा हेचं कळतं नाही आहे

    • @megharasale8758
      @megharasale8758 Рік тому +3

      Ho.... Political function vatat ahe

    • @9011093140
      @9011093140 Рік тому +1

      Ha karyakram na mathacha.... na rajya sarkaracha .... ha karyakram lokancha, asa jaahir kele aahe Swamiji ni..... lok sahbhagatun kaay kaay karu shaktat te pahayala ya mathavar

    • @DP-un3kn
      @DP-un3kn Рік тому +1

      जळू नको....तू

    • @Rahul-mt1dy
      @Rahul-mt1dy Рік тому +3

      @@DP-un3kn जळायच काय आहे त्यात. धर्माला राजकारणापासून दूर ठेवा

    • @prathameshvibhute327
      @prathameshvibhute327 Рік тому +2

      Khar ahe tumch mhanan pan Maharashtra sarkar hi mathasobat aayojak asalyamule neteyache poster vaigare sahjikach ale ....ani jar ka rajkiy bal milala nasta tar lokana mahit tari zal asata ka ki asa paryavaranavar ekhada motha utsav hot ahe .

  • @vinodpund1574
    @vinodpund1574 Рік тому +8

    आदर्श गाव मंदिर खूप छान उपक्रम खरा देश घडवण्यात मोठा वाटा आहे

  • @shwetakhetale5633
    @shwetakhetale5633 Рік тому +2

    रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिरणी गावच्या सोमेश्वर मंदिरा बद्दल माहिती द्यावी

  • @vvv2170-v8y
    @vvv2170-v8y 2 місяці тому +1

    लहानपणीपासून जातोय, खूप भव्य आणि सुंदर मठ केला आहे, पण ही माहिती माहीत नव्हती धन्यवाद

  • @dadabhagat4464
    @dadabhagat4464 Рік тому +2

    Hindunche utsav ani kary as ast
    Baki lok tr dharmantarasathi program krtat
    Nkko adarshwadi jagav ki vastavvadi😤😤😤😤😤

  • @deepakshenolkar863
    @deepakshenolkar863 Рік тому +6

    कर्नाटकाच राजकारण मठाधीशावर चालते राहिले कणेरी मठ उत्तम

  • @Viki12790
    @Viki12790 Рік тому +1

    बोल भिडू मध्ये व्हयग्रा ची गोळी याबद्दल माहिती सांगणाऱ्या ताई कुठं दिसत नाही ,
    त्याना बोलवा की त्यांच्या बोलण्याची शैली खूप छान आहे

  • @sunilsir2265
    @sunilsir2265 Рік тому +5

    कोल्हापूर आंबाबाई मंदिराजवळ मागील बाजूस जैन मंदिर आहे.इतिहास माहिती असेल तर बोल भिडू वर कृपया घ्या.

    • @rushikeshbhoite9022
      @rushikeshbhoite9022 Рік тому +1

      Ambabai mandir la Jain rajyane aplya padhatine bandhale hote tya mule, Shri parshwath bhagavan hyanchya murthi ajun hi tethe ahes

  • @satishpatil535
    @satishpatil535 Рік тому +6

    जय सदगुरु
    प्रत्येकाने आवश्य भेट द्यावी

  • @krish9802
    @krish9802 Рік тому +10

    Kolhapur Vishay Hard 💯 Lava Takat 💪💪💪

    • @prahladshindevloger9132
      @prahladshindevloger9132 Рік тому +2

      कणेरी मठ हे R S S चे केंद्र आहे, हे महाराज
      सुद्धा संघाचे हस्तक आहेत, त्यामुळे त्याला
      केंद्र व राज्य सरकारचा पाठिंबा आहे

  • @chhayaphutane5873
    @chhayaphutane5873 Рік тому +1

    प्रत्येक लिंगायत समजाचे मठाधिपती उच्चशिक्षित आहेत.

  • @parimane7504
    @parimane7504 Рік тому +5

    Ho khidrapur cha prachin itihas hi bol bhidu ni sangava hi bol bhidu na vinanti🙂

  • @shreedharpowar7081
    @shreedharpowar7081 Рік тому +1

    aadarniy maharajanna adrushya hya padavi varati video kara plzzz

  • @sanatandharma.09
    @sanatandharma.09 Рік тому +2

    आज मी जाऊन आलो खुप छान वाटलं
    सगळ्या गोष्टींचं नियोजन चांगले केले आहे

  • @Rohit_C_Patil
    @Rohit_C_Patil Рік тому +4

    हाच तर फरक आहे मदरसा आणि मठ यामधे

  • @shammarkande3044
    @shammarkande3044 Рік тому +3

    आपल्या मातीची संस्कृती या कन्हेरी मठामध्ये पहायला मिळते. ग्रामीण जिवन कसे असते याचा अअनुभव घ्यावयाचा असेल तर हौशी रसीकांनी अवश्य या ठिकाणी भेट द्यायलाच पाहीजे आपण या ठिकाणी आल्यानंतर एका नवीन विश्वामध्ये आलो आहोत असा भास होतो.

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 Рік тому +2

    मशीदिं नी कुठल समाजकार्य केलय का. 🤔

  • @BalkrishnaRane-c1h
    @BalkrishnaRane-c1h 18 днів тому

    ॐ नमो काड सिद्धेश्वर महाराज ❤🙏🙏🙏

  • @dayanandkhanore5508
    @dayanandkhanore5508 Рік тому +2

    कणेरी मठ महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा... कणेरी मठ पासून 50 km अंतरावर खिद्रापूर येथे प्राचीन श्री क्षेत्र कोपेश्वर मंदिर आहे. भगवान शंकर आणि विष्णू म्हणजे हरी हराच स्थान आहे. अवश्य भेट द्या...🙏

  • @gajadhav
    @gajadhav Рік тому +1

    खूप काही माहीती मिळाली एकदा भेट द्यावी कार्य समजून घ्याव काही चेतना बरोबर घेवून आपल्या गावात काही करता येईल का याची उत्सूकता निर्माण झाली...

  • @Mainscircle_1
    @Mainscircle_1 Рік тому +18

    राष्ट्रनिर्मिती आणि समाज प्रबोधन या दोन्ही क्षेत्रात आमूलाग्र साहाय्य करणारी पुण्यभूमी म्हणजे सिध्दगिरी मठ .

  • @rohan2760
    @rohan2760 Рік тому +3

    होय मठ चूप mast आहे मी पाहिला आहे मी पण kolhapur चा च आहे. कोणी मठ पाहिला नसेल तर नक्की पाहा. तुम्हाला छान वाटेल

  • @rajnishparit3541
    @rajnishparit3541 Рік тому +5

    भावा कोल्हापूर विषय हार्ड

  • @जराहटके-ष3ण
    @जराहटके-ष3ण Рік тому +2

    आत्ता म्हणजे 20 ते 26 2023 तारखेपर्यंत कनेरी मठावर पंचमहाभूत सोहळा चालू आहे, ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी आवश्य भेट द्या

  • @vinayakchavan857
    @vinayakchavan857 Рік тому +1

    राजाधिराज सद्गुरुनाथ काडसिद्धेश्वर महाराज की जय!! 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 Рік тому +10

    Kolhapur cha abhiman 🚩🚩

  • @vishwambhar708
    @vishwambhar708 Рік тому +6

    Powerfull people Make places Powerfull

  • @pappugavit88
    @pappugavit88 Рік тому +6

    जगात भारी कोल्हापूरी

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar9850 Рік тому +1

    कणेरी मठ लोकजागृती आणि समाज प्रबोधन करत आहे... लोकांनी आता बदललं पाहिजे हि काळाची गरज आहे हे पटवून सांगितले जात आहे..
    खुप छान उपक्रम सुरू आहेत...‼️🙏‼️

  • @niteshdalvi5757
    @niteshdalvi5757 Рік тому +1

    सिद्धगिरी वास्तुसंग्रहालयाची सध्या काही ठिकाणी पडझड होताना दिसत आहे. आत्ताच यावर उपाययोजना करायला हव्यात.

  • @vaibhavvekhande1811
    @vaibhavvekhande1811 Рік тому +5

    TV varil news peksha bol bhidu chi batmi thik ahe

  • @Rk-rt7cg
    @Rk-rt7cg Рік тому +6

    माझे सद्गुरू काडसिध्दगुरू🙏

  • @sumitgpatil
    @sumitgpatil Рік тому +1

    खुप छान वाटचाल सुरू आहे कण्हेरी उर्फ सिद्धगिरी मठाची... 🙏🏼❤️

  • @santoshkamble1391
    @santoshkamble1391 Рік тому +2

    पक्का व्यापारी वृत्ती चा माणूस !

    • @KK-ve5pf
      @KK-ve5pf Рік тому

      तोंड सांभाळून बोलायचं नाहीतर इथे मठावर येऊन भेट

  • @rajashreenarangikar3745
    @rajashreenarangikar3745 Рік тому

    नमो काडसिद्धेश्वर नमो नमः प्रणाम माझ्या गुरु नां 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manoharpawar9674
    @manoharpawar9674 Рік тому +1

    कणेरी मठ आमचे श्रद्धा स्थान आहे , येथून शिवांबू उपचार पद्धती सुरू झाली अशी माहिती मिळालेली आहे.आज ही उपचार पद्धती जगमान्य होत आहे .

  • @gurudastakke4717
    @gurudastakke4717 Рік тому +1

    ज्ञान, विज्ञान आणि आत्मज्ञान या सर्वांची सांगड घालून अखंड मानव समाजाला बोध करुन अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे कल्याणकारी आध्यात्मिक कार्य तसेच सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून करत असलेली अनेक सामाजिक उपक्रम आणि कार्य परमपूज्य स्वामीजी करीत आहेत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. "|| गुरुरब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा | गुरुसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः||" 🙏🌹🙏🌹

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986 Рік тому

    आरे. बाबा. काल. विष. बाधा. होऊन. पन्नास. गाई. मेल्या. आता. कुठे. गेल्या. हिंदू धर्मातील. संघ टन. का. तोड. बध. कुठे. आहे. टरबु

  • @shrikantpatil0166
    @shrikantpatil0166 Рік тому +1

    कणेरी मठाद्वारे दिले जाणारे योगशिक्षण व प्रसार याचा पण आपल्या माहितीमध्ये उल्लेख करता आला असता....