कोल्हापुर शहराची सफर ।। Top 20 places to visit in Kolhapur city | ONLY MH-09 😀 नाद खुळा !!
Вставка
- Опубліковано 17 лип 2018
- LIKE 👍 COMMENT 💬 SHARE ♥
@RahulBagal
कणेरी मठ विडिओ:
• कणेरी मठ , कोल्हापूर |...
TOP 20 PLACES IN KOLHAPUR
==============================================
1. महालक्ष्मी मंदिर / MAHALAXMI MANDIR
२. भवानी मंडप / BHAVANI MANDAP
३. पन्हाळा किल्ला / PANHALA FORT
४.ज्योतिबाचा डोंगर / JYOTIBA MANDIR
५. रंकाळा तलाव / RANKALA LAKE
६.न्यू पॅलेस / NEW PALACE
७. शिवाजी विद्यापीठ / SHIVAJI UNIVERCITY
८.कणेरी मठ / KANERI MATH
९.पंचगंगा घाट /PANCHGANGA GHAT
१०. कोल्हापूरची खाद्य संस्कृती / KOLHAPUR FOOD CULTURE
११.तालमी / TALIM
१२. खासबाग मैदान /KHASBAUG GROUND
१३. बिनखांबी मंदिर / BINKHAMBI GANESH MANDIR
१४. कोल्हापुरी फेटे / KOLHAPURI FETE
१५.कोल्हापुरी चपला / KOLHAPURI CHAPPALS
१६.कोल्हापुरातील पुतळे / STATUES
१७. दूधकट्टा / MILK KAATA
१८. कोल्हापूरची चित्रपट सुष्टी / FILM INDUSTRY
१९. कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर / KOPESHWAR MANDIR , KHIDRAPUR
२०. नरसोबाची वाडी / NARSOBACHI WADI
आता सर्व मराठी व्हिडिओस नव्या मराठी चॅनेल वर उपलब्ध आहेत , पुढील सगळे मराठी व्हिडिओस आता ITV मराठी चॅनेल वर
१. रायगड किल्ला : • रायगड किल्ला दर्शन मरा...
२. राजगड किल्ला : • राजगड किल्ला⛰️🚩गडांचा ...
३. शिवनेरी किल्ला : • Video
४. सिंहगड किल्ला : • सिंहगड किल्ल्याची माहि...
५. तोरणा किल्ला : • निसर्गरम्य तोरणा किल्ल...
६. प्रतापगड किल्ला : • प्रतापगड किल्ल्याची मा...
७. लोहगड किल्ला : • लोहगड कील्ला🚩 Lohagad ...
८. पन्हाळा किल्ला: • किल्ले पन्हाळा , कोल्ह...
९.सिंधुदुर्ग किल्ला : • सिंधुदुर्ग किल्ल्याची ...
१०.मुरुड जंजिरा : • Janjira Fort , Murud-J...
११. दौलताबाद(देवगिरी): • दौलताबाद (देवगिरी) किल...
१२. राजमाची किल्ला : • राजमाची किल्ल्याची सफर...
#kolhapur #kaneriMath #KolhapurCity #Arvind #indiatravelvideos
महाराष्ट्राची शान कोल्हापुर...!!!
Super kolhapur... 👍👍
आपल कोल्हापुर👊🔥नाद खुळा❤️💫
खरच कोल्हापूर ची सुंदर माहिती मिळाली आणि विशेष म्हणजे कोल्हापूर पासून जेवढे पर्यटन स्थळे आहेत त्याचे किलोमीटर सांगण्यात आले आहे किंवा खाण्याचे ठिकाण मस्तच👌🙏
पुरेपूर कोल्हापूर...❤❤
एक सातारकर...
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
मस्त विडिओ भाऊ
माझा सगळ्यात जास्त आवडता जिल्हा. खूप खूप धन्यवाद.... कोल्हापूर अगदी जवळून दाखवल्या बद्दल. दादा कोल्हापूर चे आणखीन व्हिडीओ बनवा plz 🙏🙏
खूपच जान आहे महालक्ष्मी मंदिर आणि सर्वच छान
जय महाराष्ट्र🚩कितीबी जावादूर जगातभारी फक्त कोल्हापूर
खरंय🙏😀
* ***Far sunder aapal kolhapur**** *
Kharrach far sunder
जगात भारी ,आम्ही कोल्हापूरी........
माझं कोल्हापूर , धन्यवाद !
🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝
Supar ahe kolapur😘
फार छान माहिती आणि वर्णन👌👌👌👌👌👌
कोल्हापूरपुर्चि माहिती फारसुंदर मिकोल्हापूरचि आहे त्यामुळे मलाफार अभिमान आहे
दादा घरबसल्या कोल्हापूर दाखवलं Thanks dada...💪💪💪💪👌👌👌
जगात भारी आम्ही कोल्हापूर आम्ही कोल्हापूर आम्ही कोल्हापूर आम्ही कोल्हापूर 🙏🙏🙏🤚🤚👌👌🖕🖕😂😂😂
लय भारी कोल्हापुरि
Jagat Bhari,Amhi Kolhapuri 💪💪💪💪
Best knowledgeable video. Thanks
धन्यवाद 🙏🙏
सुंदर कोल्हापुर
MH 09 ❤️
नाही तटत 👋👋
एव्हरीबडी से खच्याक 💯💯
Mh o9 nae tatet onli
कालच भेट दिली.असा वाटत होते आपल पण कोणी नातेवाईक कोलहपुर मधे असावे. लोकांचा स्वभाव खूप छान आहे.
जिवाला जीव देणारी मानस फक्त कोल्हापुर मधेच आहेत मला अभिमान आहे कोल्हापुरी असल्याचा
खरंच ,तिथल्या लोकांची स्वभाव खूप छान आहेत . काल रात्री कोल्हापुरात आलो तेव्हा एका रिक्षावाल्यां भाऊंनी रूम मिळेपर्यंत मदत केली. अगदी प्रामाणिकपणे.
SANGLI bhai ......एगदा सांगलीत येवून बघा
मग सांगली भारी का कोल्हापूर ते बघा।।।
@@amar_gaming_official842 भावा सांगली नी कोल्हापूर भाऊ बहीण हाईत .... कशाला उगच आपल्या आपल्यात भांडण पाहिजेत ...
@@sanikagurav19 sangli bahin satara chota bhau ani kolhapur motha bhau
फारच छान
one and only Kolhapur
अतिशय सुंदर महिती मिळाली सर
खूप छान सर
लय भारी
छान माहिती दिली आहे
आम्ही कोल्हापुरी
I am from Gwalior but I have lived in kolhapur in 2010 to 2011. Behind parakh hotel . I love kolhapur. It's the nicest place I have ever stayed. I also know the manager of shalini palace hotel. he was working there when it's been sealed by bank authorities.
जगात भारी कोल्हापुर 💪💪
छान कोल्हापूर दर्शन नक्कीच गेले पाहिजे
कोल्हापुरच लई भारी MH 09
सर डी मार्ट चा विडिओ दाखवा
आवाज खुप छान आहे. माहिती खुप छान सांगितली. विश्लेषणही 👌👌.
Khup bhari fav kolhapur ❤️👑🌳
Nice Video😍❤🔥👍😁🙂💫🤩
best of the best
👍☺️chan aahe kolhapur 👌👌
Khup sundar video... 😊
Zakas kholapur I like most
ऐतिहासिक दृष्टिकोनातून कोल्हापूर हे शहर खूपच प्रेक्षणीय स्थळांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे ठिकाण आहे
Nice video
I love Kolhapur ..
छान वाटले
Some more places have to add....
Vishalgad
Pavankhind
Dajipur forest
Radhanagari dam
Kalammawadi dam
Gagangiri math
And lots more
Outstanding, could have never imagined that Kolhapur has so much to offer so many beautiful historical sites. Maharashtra Tourism is not promoting our state properly I am a Maharashtrian but when it comes to traveling and vacations I always think of going to other states in India like, Kashmir, Himachal, North East, Goa, Dehli, Agra, Rajasthan, Kerela, Hyderabad, Mysore, Ooty etc. but I never thought of visiting a place in Maharashtra accept for a few hill station close to Mumbai and Pune but after watching your video places in Maharashtra is on my priority list. Thanks for all the beautiful videos of places in our own state. God Bless You and Your Team.
I absolutely agree with you...we are not promoting our heritage cities. Kolhapur has unique culture. Someone told me today that they have stutue of Raj kappor as well😀
You will be surprised to see what city like Solapur offers!!! Stay tuned 👍
But still. Mh receives second largest no of tourists .
Lay Bhari Aamhi Kolhapuri
Kolhapur MH 09 🚩🥰❤️✌️💪👍💯🙏
मी एक कोल्हापूरी..!
जगात भारी , आम्ही कोल्हापूरी ...
ONLY MH 09
Very site seeing gidence and best places from kolahapur very beautiful and helpful vidio for everyone
Super
खूप सुंदर आहे कोल्हापूर 💪😘
खुपच छान माहिती मिळाली .छान आहे video.कोल्हापुरी दागिन्यांन विषयी सुद्धा माहिती मिळालि असती तर दुधात साखर.असो keep it up
fakt kolhapur 😍👸👈👱👑☺😍👸
Lai bhari MH-09
Kolhapur is always best❤I'm lucky bcz i'm frm Kolhapur ❤❤
आम्ही मरीन ड्राईव्ह ला मुंबईचा रंकाळा म्हणतो...😜
Nyc video👌🏻
😂😂
खूप छान माहिती भावा
खूप सुंदर माहिती दिली आहात तुम्ही कोल्हापूर बद्दल... खूप खूप आभार
खुप सुंदर माहिती मिळाली पण विशाल गड बदल नाही सांगितलं पण कोल्हापूर लय भारी बरंच पाहण्या सारखं अजून आहे असो आपण ठळकपणे बरंच काही दाखवलं धन्यवाद
MH 09 माझ कोल्हापूर....!
मस्त
धनयवाद साहेब छान माहिती दिल्या बदल.
धन्यवाद ! लोक आम्हाला साहेब आणि सर का म्हणू राहिले हे समजान झालया😃😃 कंमेट करल्या मुळे आम्हाला समजते की आम्ही व्हिडिओ बनवण्या साठी वणवण भटकलो त्याचे सार्थक होतंय! पुन्हा एकदा धन्यवाद! आपले प्रेम आमच्या वर असेच राहो.👍
जगात भारी आम्ही कोल्हापुरी MH 09
So beautiful Kolhapur thx
ALL THE BEST SHAHU JI MAHARAJ.
Khup Chan sangitl
टाऊन हॉल म्युझियम, गंगाराम कांबळे स्मृती स्तंभ, शाहू महाराज जन्म स्थळ,पाण्याचा खजिना, गुऱ्हाळ घरे इत्यादी महत्त्वाचे आहे.
जगात भारी आम्ही कोल्हापूरकर....
खुप छान माहिती दिला धन्यवाद
Chan information 👍👍👍
Kolhapur🔥❤
very nice
माहितीसाठी धन्यवाद
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
जगात भारी आम्ही कोल्हापुरी mh09👑👑
I love kolhapure
My kolhapuri misal
sut market kuthe ahey
hi
8975825788
Kolhapur best mosam
MH 09 नाद खुळा
👑 nice video and great kolhapur 👑
खूप छान विडीओ आहे .आपल्याला माहिती ही नव्हती आपल्याला फक्त जोतिबा मंदिर तेव्हढच माहिती होते पण तुमच्या मुळे ही स्थळे पाहायला मिळाले
आपले धन्यवाद👌👌👍👍
Mast video see kolhapur
Khup Chan
विशाळगड, राधानगरी धरण, दाजीपूर अभयारण्य, आंबा घाट ,फोंडा घाट,बाहुबली,रांगणा किल्ला,इचलकरंजी हातमाग/यंत्रमाग उद्योग, चार जिल्ह्यांच्या (सातारा ,सांगली ,कोल्हापूर, रत्नागिरी) सीमेवर असलेलं चांदोली अभयारण्य इ.यांची पण माहीती दाखवा.
इतर जिल्ह्याचीही माहिती बघायला आवडेल !
माझा जिल्हा -सांगली
चित्रपट सृष्टी जे ठिकाण दाखवलं ते आमच्या कॉलेज जवळ आहे😊😊😊😊
खंरच
Ramling bhahuballi dhuloba mandir gaganbavada mandir dajipur abhayaranya vividh dharane vishalagad hi ttikane add karavit hi vinanti
Mast
भाऊ तुम्ही अतिशय उत्तम असा व्हिडिओ तयार केला त्यामुळे कोल्हापुर पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बनवताना कष्ट झाले परंतु त्या कष्टा तुम्ही तुम्हाला 100% आनंद नक्कीच मिळणार आहे. कारण आमच्या लाखोप्रेक्षक तुमचा हा व्हिडिओ पाहून कोल्हापूरच दर्शन नक्की घेईल. एक फॅमिली दर्शन व पर्यटन क्षेत्र बघण्याचा आनंद आम्हाला मिळेल
सुरेंद्र महाले, शिर्डी
धन्यवाद🙏 तुमची प्रतिकिया वाचून कष्टाचे फळ मिळाले असे वाटले.
Khup chhan video...Apratim...👌👌👌
I love Kolhapur
Jay jay Maharashtra Maharashtra avga Maharashtra Maja superrrrr...
👍❤️❤️
MH-09 ❤️💚
only kolhapur.....
isshay kay................🤘🤘
jagat bhari amhi kolhapuri
कोल्हापूरची छान माहिती ,व्हिडिओ अति सुंदर 👍💐🌷
धन्यवाद 🙏
I ❤ Kolhapur! 💐🙏👌👍👍👍
beautiful
Majh kolhapur, bhawa naad nahi karaycha, yayla laagtay. Nice video
खूपच छान व्हिडीओ आणि मस्त माहिती दादा
Chaan ahe kolhapur
Amch kolhapur ❤👌😊
छान माहिती दिली आहे 1: संत बाळु मामा 2 विशाल गड हे पन आहेत
Botanical Garden Town Hall and Museum not शोन
🙏🙏
फारच छान video , धन्यवाद, महाराष्ट्र कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग 🌹🌹🙏
धन्यावाद 🙏