Nilesh Rane On Shivaji Maharaj Statue । शिवरायांचा पुतळा पडला की पाडला? ते १५ मिनिटात कसे पोहोचले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 126

  • @SHANKARMADURKAR
    @SHANKARMADURKAR 7 днів тому +87

    मुद्देसूद मांडणी....छान निलेश साहेब.....जय महाराष्ट्र साहेब 🏹🚩

  • @rohitwable448
    @rohitwable448 7 днів тому +88

    याच साठी केला होता अट्टाहास,
    हेच कोकणाला अपेक्षित होत,
    Proud of u saheb

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 6 днів тому +44

    साहेब तुमचे बोलणे एकदम जमले आज आपल्याला जय भीम जय भारत

  • @sachinsawant1271
    @sachinsawant1271 7 днів тому +67

    एवढे निश्चितच.. आमचा मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश दादा राणे विधानसभा नक्कीच गाजणार ❤❤.. निलेश दादा खुप छान मुददे मांडलेत.

  • @rahulkurhade7730
    @rahulkurhade7730 7 днів тому +40

    विरोधी पक्षानेत्याला लाजवेल असा भाषण करत आहे 👌👌

  • @jaideeptambutkar5653
    @jaideeptambutkar5653 6 днів тому +41

    खुप मस्त मुद्देसूद भाषण, मतदारसंघातील चांगले विषय मांडले

  • @dipakparab578
    @dipakparab578 7 днів тому +31

    खुप सुंदर जय शिवराय साहेब 🚩🚩

  • @pranilgadhave9556
    @pranilgadhave9556 6 днів тому +17

    मुद्देसूद, एकदम चांगल विषय मांडता की आपण ❤

  • @ajayshirsat6036
    @ajayshirsat6036 7 днів тому +41

    आमचा आमदार खरंच दमदार

  • @rohitwable448
    @rohitwable448 7 днів тому +28

    जबरदस्त

  • @deepakkadam7923
    @deepakkadam7923 7 днів тому +49

    आमचा आमदार कामगिरी दमदार जय शिवराय 😎😎😎👌👌👌

  • @AnandGhatage-c6b
    @AnandGhatage-c6b 6 днів тому +20

    निलेश राणे साहेब खरोखर तुमच्या सारख्या आमदारांची महाराष्ट्राला आवश्यकता आहे

  • @rahulgollarmax3665
    @rahulgollarmax3665 6 днів тому +12

    10 वर्ष नंतर ही तेच रुबाब तेच तेच धमक निलेश राणे साहेब ❤️

  • @DevendraRane-r6g
    @DevendraRane-r6g 6 днів тому +26

    अब आयेगा मजा
    निलेशदादा गाजवणार विधानसभा
    महाराष्ट्र आता थांबणार नाही
    कोकण चे नाव गाजणार

  • @जयमहाराष्ट्र-थ5थ

    निलेश नारायण साहेब राणे तरुण तडफदार नेते. अतिशय अभ्यासु व्यक्ती ❤

  • @chetanakarte6449
    @chetanakarte6449 7 днів тому +24

    Good Information shared 👍

  • @MangeshMohite-gr9ny
    @MangeshMohite-gr9ny 6 днів тому +11

    कोकण किनारट्टीवरील मच्छिमार, औद्योगिक विकास, अतिशय अभ्यासू, मुद्देसुर विषय मांडणारे सदस्य आहेत, छान, खूपच छान, पुढील काळात अनेक विषय मार्गी लावा ❤❤❤

  • @vickywadiyar6262
    @vickywadiyar6262 6 днів тому +13

    अभिमान आहे आम्हाला असा आमदार आम्ही निवडून दिला...

  • @indrajitgayakwad8646
    @indrajitgayakwad8646 6 днів тому +18

    अभ्यासू राणे साहेब 💪

  • @sushantsubhashkadam4305
    @sushantsubhashkadam4305 6 днів тому +12

    मस्त खरी परिस्थिती आहे

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 7 днів тому +15

    वाह रे मेरे शेर.

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 6 днів тому +13

    🚩👏 जय शिवराय राणे साहेब

  • @prashantpolekar7286
    @prashantpolekar7286 6 днів тому +13

    मस्त राणे साहेब

  • @SHANKARMADURKAR
    @SHANKARMADURKAR 7 днів тому +16

    👌🏻👌🏻👌🏻जय महाराष्ट्र 🚩

  • @sachinkhade5616
    @sachinkhade5616 4 дні тому

    खुप छान आणि मुद्देसूद मांडणी 👌👍
    हुशार आहे निलेश राणे साहेब.........

  • @balkrishnagaonkar7075
    @balkrishnagaonkar7075 6 днів тому +7

    शाब्बास निलेश राणे साहेब, शिवसेना धनुष्य बाण घेऊन शिवसेनेचा खंदा समर्थकांने पहिलीच डरकाळी फोडली

  • @ashishsawant4431
    @ashishsawant4431 6 днів тому +9

    उबाटा नामशेष केल्या बद्दल धन्यवाद राणे साहेब

  • @ChaitanyaSansare
    @ChaitanyaSansare 6 днів тому +6

    दादा एक number.... ❤..

  • @sarthaksawantart2736
    @sarthaksawantart2736 6 днів тому +6

    Nilesh rane saheb he tumche bhashn khup mast ahe...ya sarv vishyanche follow up hone garjeche ahe..mukhata sarkari government hospital madhe sarv suvidha ne paripurn hoi paryant tumhi ya madhe laksh dhyal ashi vinnti.

  • @RuchiraPoyrekar
    @RuchiraPoyrekar 7 днів тому +10

    Khupach shan 👍👍👍

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 7 днів тому +10

    भारी

  • @nikhilkandalgaonkar8349
    @nikhilkandalgaonkar8349 6 днів тому +11

    *हिवाळी अधिवेशन कोकणच्या ढाण्या वाघाने गाजवलं आता कुठे वाटतंय 288 मतदार संघामध्ये कुडाळ मालवण हा मतदारसंघ कुठेतरी आहे..*🔥🔥

  • @meghashyamrane859
    @meghashyamrane859 6 днів тому +1

    अभिनंदन निलेश जी, तुमचे शिक्षण आमच्या मतदार संघ आणि महाराष्ट्र मध्ये खूप फायद्याचे होईल असे वाटते.

  • @sidrane1732
    @sidrane1732 6 днів тому +5

    This shows how much education matters...good speech

  • @JayprakashSamant
    @JayprakashSamant 6 днів тому +1

    एकदम छान विश्लेषण असा बोलणारा नेता सभागृहात हवा. 🙏🙏

  • @sanketbhosle5100
    @sanketbhosle5100 6 днів тому +5

    Khup chan
    👏👏👏👏👏

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 6 днів тому +5

    राणे साहेब आपण असेच कोकणच्या विकासासाठी आवश्यक मुद्दे मांडून त्यावर पाठलाग करून विकास कामे होतील असे पाहावे साहेब आपला कामाचा अनुभव faqt मतदार संघावर ना करता कोकण रेल्वे दुपदरीकरण व्हावे यासाठी तसेच मुम्बई गोवा महामार्गावर देखील काम करून कोकणी जनतेला न्याय मिळवून द्या. ही विनंती.

  • @ganeshchodanekar3104
    @ganeshchodanekar3104 6 днів тому +7

    खुप छान

  • @anilmatephod9633
    @anilmatephod9633 6 днів тому +6

    ग्रेट

  • @vinaynarvekar2166
    @vinaynarvekar2166 6 днів тому +3

    आमदार बनून सर्व जर आपापल्या मतदार संघा बरोबर होणाऱ्या चुका जर सांगत असेल तर खरच अभिमान वाटतो निवडून दिलेल्या आमदाराचा ❤❤❤
    नाय तर बाकीचे माझे बाबा माझे आजोबा 😂😂

  • @sanchitmandavkar1338
    @sanchitmandavkar1338 6 днів тому +4

    माझे साहेब माझा अभिमान ❤

  • @DeepakPendurkar
    @DeepakPendurkar 6 днів тому +1

    खूप खूप छान आपण विषय मांडले असेच कोकणातील माणसानं साठी आपण काम करावं

  • @ashufernandes1582
    @ashufernandes1582 6 днів тому +3

    वा साहेब मस्त .

  • @sandeshtilekar4001
    @sandeshtilekar4001 5 днів тому

    मा आमदार निलेशजी राणे साहेब आपण मुद्दे सुद पोटतीडकिने विधानसभा अधिवेशनात कोकणचे मुद्दे मांडत आहात खुप छान 🎉🚩जय श्रीराम,जय महाराष्ट्र,जय कोकण,🙏🏻

  • @yogeshkoshire8508
    @yogeshkoshire8508 6 днів тому +2

    Proud of you Rane saheb n family

  • @AjayJawkar
    @AjayJawkar 6 днів тому +7

    उत्कृष्ट विधानसभा सदस्य कसा असावा तर निलेश राणेसारखा असावा. कोकणकडून खासकरून सिंधुदुर्ग जिल्हाकडून खूप अपेक्षा आहे आणि येत्या पाच वर्षात सिंधुदुग्याचा विकास करतील हीच कोकणवासी म्हणून अपेक्षा 👌👌👍👍

  • @ashufernandes1582
    @ashufernandes1582 6 днів тому +2

    एक नंबर भाई ?

  • @supalparab1615
    @supalparab1615 6 днів тому +4

    राणे साहेब🚩🚩

  • @deepakdevkule8830
    @deepakdevkule8830 6 днів тому

    खूप छान,निलेश राणे साहेब, आम्ही आपल्या सोबत आहोत,

  • @ganeshparab1277
    @ganeshparab1277 7 днів тому +7

    👍👌

  • @udaylotake1748
    @udaylotake1748 6 днів тому +1

    निलेश राणे एकदम भारी भाषण

  • @Abhishek_MH15
    @Abhishek_MH15 6 днів тому +2

    Babasahebanchya सविधनासोब त विटंबना केली तर अख्खा बुध्द समाज रस्त्यावर आला...छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्या खाली पडला तर कोणीच झोपलेला हिंदू समाज रस्त्यावर येऊन सरकार विरोधात मोर्चा काढू शकला नाही😥😥

  • @ramchandrakarmalkar
    @ramchandrakarmalkar 6 днів тому +1

    एकदम बराबर आहे

  • @kamlakarpawar4571
    @kamlakarpawar4571 5 днів тому

    खूप छान मुद्दे मांडलेत...... फ्कत याचा पाठपुरावा व्हावा ही विनंती......जनतेला असेल नेते हवे आहेत.....

  • @sudyaa
    @sudyaa 7 днів тому +5

    जय शिवराय🚩🙏🏼
    👌एक नंबर साहेब 🔥🔥

  • @vinodpawar5442
    @vinodpawar5442 6 днів тому +3

    सरकार महायुतीच आहे मग अजून किती वेळ लागेल चौकशी करायला.

  • @कोकणचादुबईवाला

    कोकणातील मुद्दे खुप छान

  • @sumitbhoir370
    @sumitbhoir370 6 днів тому +2

    ह्याला बोलतात आमदार 🚩

  • @prakashsawant4834
    @prakashsawant4834 6 днів тому +2

    राणे साहेब सिंधुदुर्ग मध्ये मेडिकलचा भरपूर प्रॉब्लेम आहे

  • @maheshpatil-c4f
    @maheshpatil-c4f 6 днів тому

    एकच नंबर मुद्दे मांडतात आज पर्यंत वैभव नाईक कधीच मुद्दे मांडले नाही निलेश राणे साहेब असेच मुद्दे मांडत रहा तुम्हाला शिंदे साहेब मंत्री नक्की करतील अशी आशा मी करतो

  • @shashikantbhosale8909
    @shashikantbhosale8909 6 днів тому +1

    Nilesh Rane...... ❤

  • @shaileshdhore8455
    @shaileshdhore8455 6 днів тому +1

    खुप छान भाषण

  • @sunilnaik6748
    @sunilnaik6748 5 днів тому +1

    राणे साहेब छान

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 6 днів тому

    शाब्बास असेच बोला शांतपणे.. 👍👌👏

  • @vinayaksutar7576
    @vinayaksutar7576 6 днів тому

    Ek dam barobar.

  • @swapnilpawar9212
    @swapnilpawar9212 5 днів тому

    1 नंबर साहेब, राणे साहेब... कोकण विकासासाठी..

  • @prakashbhoir1528
    @prakashbhoir1528 6 днів тому

    ग्रेट. आमदार.निलेश.भाई.

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 6 днів тому +1

    Only nileshji rane saheb

  • @arundalvi4581
    @arundalvi4581 6 днів тому

    1 no saheb Jay Maharashtra Jay hind..yeva kokan aploch asha.....I love kokan ❤

  • @yogeshparab3666
    @yogeshparab3666 6 днів тому +2

    Keep it up

  • @mangeshhatle9934
    @mangeshhatle9934 6 днів тому

    वाघाचा बच्चा वाघच असतो.निलेश साहेब तुम्हांला कडक सलाम

  • @swapnilsakpal11
    @swapnilsakpal11 6 днів тому

    Khup sundar

  • @gurudassawant900
    @gurudassawant900 6 днів тому

    Great 💐👍

  • @meenakshibait9100
    @meenakshibait9100 6 днів тому

    Very good 👍 👏

  • @yogeshdabade5208
    @yogeshdabade5208 6 днів тому

    मुद्देसूद मांडनि आहे,भविष्य चांगले आहे

  • @bharatsapkal9648
    @bharatsapkal9648 6 днів тому +2

    आम्ही तर राणे साहेबांचे समर्थक आहे महाराजांचा विषय होतो तेव्हा मी मावळा आहे

  • @arvindvengurlekar1261
    @arvindvengurlekar1261 5 днів тому

    वा छान मुद्दे माडलेत .कोकण रेल्वे प्रवासी गाढी व एमआयडीसी मुद्दा मांडा.

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y 6 днів тому +1

    ❤❤🎉❤❤

  • @prakashsawant4834
    @prakashsawant4834 6 днів тому +1

    मेडिकल पेशंट बद्दल बोललात राणे साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 6 днів тому

    Very true ❤

  • @milindbhende215
    @milindbhende215 7 днів тому +16

    अभ्यासपूर्ण भाषण,
    विरोधी पक्षात असल्यासारखा बोलतोय
    .
    स्पष्ट वक्ता निलेश राणे..... 👍🚩

  • @vinayakpalav1100
    @vinayakpalav1100 6 днів тому

    Mast

  • @ninadshere1470
    @ninadshere1470 6 днів тому +1

  • @amolsawant3972
    @amolsawant3972 6 днів тому

    Only Rane saheb 💪💪💪💪💪

  • @Theatul4u
    @Theatul4u 6 днів тому

    शिवसेनेला निलेश राणे सारखा नेता भेटणे ही एकनाथ शिंदे साठी येणाऱ्या काळात मोठी पर्वणी ठरेल...

  • @bharatsapkal9648
    @bharatsapkal9648 6 днів тому +2

    मतदार संघातला नसता तर मुद्दा मांडला असता का कारण तुम्हीच बोलला मतदारसंघातला होता म्हणताना मी बोललो

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm 6 днів тому +1

    साहेब गाव गावात तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली आहे पण त्या समितीला काही अधिकार नाही त्यामुळे अध्यक्ष नाराज आहेत त्यांचा पण विचार करा हि विनंती आहे

  • @vaibhavsawant6279
    @vaibhavsawant6279 6 днів тому

    👍👍👍👍

  • @ppkentertainment8094
    @ppkentertainment8094 6 днів тому +1

    Gajavnar nakki...clean bolne aahe...mast.

  • @shekharshirke4376
    @shekharshirke4376 6 днів тому +1

    राने साहेब सरकार तुमचे आहे तुम्ही जो आरोप करता ते सिद्ध पण करा

  • @milindpatil3617
    @milindpatil3617 7 днів тому +3

    आता जस बोलता तसच विकासावर ❤ बोला, ऊर्वाच भाषा नका बोलू 🙏🙏

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 7 днів тому +2

    जयगड वै्युगळती वर चर्चा व्हावी?

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 6 днів тому

    शिवसैनिक शोभतो.

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 7 днів тому +3

    तु फक्त लढ म्हण.

  • @prakashsawant4834
    @prakashsawant4834 6 днів тому +2

    पेशंट मरत आहेत त्यांचा विचार करा

  • @RaibhanAtram
    @RaibhanAtram 6 днів тому

    Iai vasha nantar bagital lai chan vatl

  • @sanjaydarade7508
    @sanjaydarade7508 6 днів тому +1

    Fakt fadvnis jindabad

  • @mangeshgurav8394
    @mangeshgurav8394 2 дні тому

    अभ्यासू भाषण

  • @maheshpatil-c4f
    @maheshpatil-c4f 6 днів тому

    निलेश राणे साहेब 10 वर्षा पहिले आमदार झाले असते तर कोकण चा नक्की झाला असता

    • @sagarmalkar6704
      @sagarmalkar6704 6 днів тому

      😂😂 tya adhi khasdar hote mitra. Ek kam sanga tyach. Ky jock krta tumhi pn.

  • @creativevideo-l7r
    @creativevideo-l7r 6 днів тому

    Nkki Sarkar konache ahe😂