भेट देतांना दिवस ,वेळ न देता काम करणार ,हेच पाहिजे सगळ्या खात्यात असे लोक पाहिजे.(दुध का दुध पानी का पानी )खरे देश भक्त. वंदेमातरम, जय महाराष्ट्र,जय हिंद, जय सनातन .जय श्रीराम जय शिवराय भारत माताकी जय .🫡🫡🫡🫡
Very experienced, intelligent and knowledgeable statesman like press conference by Hon. Minister Nitesh Raneji. Hat's off to him. I think he has matched any reputed leader. Glad that he has shown his administrative skills perhaps a step ahead of his father Hon. Narayanrao Raneji. He should be very proud of his son. Wish Hon. Nileshji bright future and God bless him with choicest blessings.
देवगड च्या किनाऱ्यावरचे लोकांना तुमच्या कडुन व्यवसाय व तरुणांना उद्योजक बनवा अश्या अपेक्षा आहेत तुमच्या कारकीर्दत ते पूर्ण करा व देवगड बंदर चालु करून रोरो बोट व प्रवासी बोट चालु करा तितकाच व्यवसाय व पर्यटन वाढेल आणी देवगड चा आंबा हापूस हा जगात सर्वांना आवडतो तो देवगड बंद्रातून बाहेर जाऊ द्या देवगड च्या मतदारानां फक्त आश्वासन नको आतातरी त्यांना उद्योजक करा नाही तर बाहेरचे येऊन आमच्या देवगडच्या लोकांच्या डोक्यावर मिऱ्या वाटतील असं करू नका तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्या जय श्री राम
ना. नितेश जी नारायणराव राणे मत्स्यालय बंदरे विकास मंत्रालय मार्फत आपण भरीव काम करू शकाल .. पुढील वाटचालीस शुभेच्छा.
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
राणे साहेब पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
ना. नितेश साहेब आपणाला खूप खूप शुभेच्छा 🚩
राणे साहेबांच्या कपाळावर हिंदू टिळा खुप छान दिसतो 🚩🙏🙏
नामदार नितेश राणे साहेब पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
नितेशजी राणे साहेब अभिनंदन 💯💯✌️✌️🚨🚨
साहेब हार्दिक अभिनंदन पुढील वाट चालीस शुभेच्छा
नितेशजी, मी तुमचा फार कट्टर फॅन आहे.
❤
इतके आहे कि यांना मि जमिनीवर फिरून काम करताना पाहिले आहे फक्त आता तसेच आता मंत्री झाल्यावर लोकांमधे राहून काम करावे हीच अपेक्षा
नितेश राणे साहेब अत्यंत हुशार, active, धडाडीचे काम करणारे आहेत. पुढील कामास शुभेच्छा.
कोकणातील बंदराचा विकास आणि सागरी सुरक्षा या दोन गोष्टींना प्राधान्य द्या हि कोकणाची गरज आहे! आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
भेट देतांना दिवस ,वेळ न देता काम करणार ,हेच पाहिजे सगळ्या खात्यात असे लोक पाहिजे.(दुध का दुध पानी का पानी )खरे देश भक्त. वंदेमातरम, जय महाराष्ट्र,जय हिंद, जय सनातन .जय श्रीराम जय शिवराय भारत माताकी जय .🫡🫡🫡🫡
अगदी बरोबर, कोणताही अधिकार आल्यावर अगोदर मागील काम कुठेवर आलं आलं आहे, आणि आता मागणी काय आहे, यावर विचार करून च निर्णय घेतले पाहिजेत
ऐक अभ्यासू व्यक्तीमत्व. हिंदू हितांचे तारणहार. फक्त ऐक विनंती राणे साहेब हिंदूत्ववादी विचारसरणी सोडू नका. 🚩🚩🚩
दादा एक नंबर ❤
अभिनंदन 🎉🎉
शुभेच्छा साहेब 💐
आपण ज्या पदावर असाल त्या पदाचा वापर सर्वसामान्य आपण करून द्याल त्याबद्दल शंकाच नाही आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Good start Sir, Now the State have got the Promising and Result Oriented Minister. Congratulations and Wishing you all the Best Sir.🎉🎉
Deva bhau che right hand 🎉🎉🎉🎉🎉
Very experienced, intelligent and knowledgeable statesman like press conference by Hon. Minister Nitesh Raneji. Hat's off to him. I think he has matched any reputed leader. Glad that he has shown his administrative skills perhaps a step ahead of his father Hon. Narayanrao Raneji. He should be very proud of his son. Wish Hon. Nileshji bright future and God bless him with choicest blessings.
तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा❤
Hakka cha manus netesh rane saheb
Shubhechha!
ऐक नंबर 👍👍👍👍👍
Congratulations and all the best Sahab
राणे ❤
Congratulation ! Nitesh Ji...❤❤
सुंदर काम करा नाव कमवा खुप मोठे व्हा राणे साहेब यांचे पदे मिळाली त्या पेक्षा मोठे व्हायलाच पाहिजे हिंदू धर्म पाळत जा
Nitesh Rane saheb🙂🧡
Kerala Hindu Youth's support Hindutwa leader's like Devender Fadnavis & Nitesh Rane in Maharastra.❤
राणे साहेब अभिनंदन👍
आपल्या कार्याला शुभेच्छा.
नितेश राणे साहेब ❤
He is a straightforward and dashing leader of BJP. He will do a good job.
बारीक❤पन घुसतो चांगला 🎉
Hardik shubhecchha
अहो हे UK (ब्रिटन) मधून MBA करून आलेले आहेत.
तेवढे ते प्रोफेशनल आहेत.
Niteshaji bharpur shubheccha.
देवगड बंदर सुरु करावे.
देवगड च्या किनाऱ्यावरचे लोकांना तुमच्या कडुन व्यवसाय व तरुणांना उद्योजक बनवा अश्या अपेक्षा आहेत तुमच्या कारकीर्दत ते पूर्ण करा व देवगड बंदर चालु करून रोरो बोट व प्रवासी बोट चालु करा तितकाच व्यवसाय व पर्यटन वाढेल आणी देवगड चा आंबा हापूस हा जगात सर्वांना आवडतो तो देवगड बंद्रातून बाहेर जाऊ द्या देवगड च्या मतदारानां फक्त आश्वासन नको आतातरी त्यांना उद्योजक करा नाही तर बाहेरचे येऊन आमच्या देवगडच्या लोकांच्या डोक्यावर मिऱ्या वाटतील असं करू नका तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्या जय श्री राम
Trailer Tar changla aahe picture baghu kasa hotoy🫵💥
❤❤.b.j.p
Ss.🎉🎉
🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩
Mehnat rang lai.
👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
👍
मुंबई ते मालवण सागरी प्रवासी आणि माल वाहतूक सुरू करा!
मग बाकीचे प्रश्न आपोआप सुटतील.
लाल तिल्ला आमचा अभिमान,
Kasara hya sation var nashik la janyasathi 10 /10 lok kombtat saheb hya goshti kade laksh dya
Abhinandan. Apan nakkich sandhicha sona karal yachi khari aahe.
BJP
Congratulations Nitesh Rane sir
Director IIM
रिक्शा चालक टैक्सी चालक पन ओवर लोड पैसेंजर जास्त भरतात तीच काय हे पन बघा
Kokan Lokana pan Mahit aahe EVM madhun nivdun aale
Kinarpatti waa bandarawar anadhikrut ghar waa Dulaney ahet. Dhoka howu naye yaa sathi suraksha wyawasta thewawi.
Beed baddal ek pan shabd nahi bolle
Nitesh rane kay Bolla ka Beed baddal Swarthi manus ani Kokan che lok support nahi karat EVM machine mule nivdun aala aahe
😂😂
😂
EVM ghotala mantri
अभिनंदन राणे साहेब 🙏🙏
राणे साहेब दिवे आघार मध्ये बोटी सरपंच चे आहेत आणि पैसा लांड्या कडे जातो टोटल फ्रॉड चालू ahe एकदा pls लक्ष द्या 🙏🙏
हे महाराष्ट्राचे वाट लावले शिवाय गप्प बसणार नाही नेपाळी 😂😂😂
😂 😂😂😂😂😂😂😂🎉
Kon
Hoy tuzi wat lawanarach
राणे साहेब 🔥🚩🙏