आमची शेती Vlog || डाळिंब तेल्या रोग नियोजन || Villagers life || तेल्या रोगावर केली मात ||
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या विडिओ मध्ये आपण पाहणार आहोत कि डाळिंब बागेत तेल्या रोग नियंत्रण कसे करावे? तर शेतकरी मित्रांनो पावसाळा सुरु झाले कि ज्या शेत्कर्यन्नि डाळिंब आंबे बाहर धरला आहे त्यांना तेल्या रोगाला सामोरे जायायला लागते त्यामुळे ह्या विडिओ मध्ये आम्ही आमच्या डाळिंब बागेत तेल्या रोग कसा नियंत्रण केला आहे हे आजच्या विडिओ मध्ये आम्ही सांगितलेलं आहे
,त्यासाठी हा विडिओ पूर्ण पहा आणि आवडल्या शेटी मळा ह्या चॅनेल ला subscribe जरूर करा धन्यवाद।
#शेतीमळा
#Shetimla
#Dalimbtelyarog
#Villagerslife
#आमचीशेती
#डाळिंबतेल्यारोग