Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अजून अजून अजून गायकी मनाला भिडली आणि cheharya ver che भाव मात्र तेच lahan असताना che
लगाव छान आहे ! सुंदर ! Presentation is good!
मुग्धा छोटी होती तेव्हा पासून ऐकतोय! किती गोड?
राष्ट्रगीताचा aarth
बुवांचे शिव धनुष्य आहे हे
विद्या विनयेन शोभते. 🎉❤
व्वा मुग्धाबाई
गाताना चेहर्यावर असलेले हास्य आणि एक्स्प्रेशन खूनच छान 👌🏼तुझे गाणे मला रूपच आवडते👏👏 अशीच सुंदर सुंदर गाणी गात रहा👍
जितकी ऐकली त्यातले 'हे सुख' खूप छान जमलाय. Live recording असूनही छान clear sound.
अति मधुर गायन!अप्रतिम!स्पष्ट उच्चारणं, स्फटिक-स्पष्टस्वरं च सर्वथा स्मितमुखी!🙏🕉🪷
अप्रतिम मुग्धा! परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्या स्वरातून आणि तुझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. खूपचं सुंदर!
खूप गोड वाटले कान तृप्त झालेत.अशीच गात रहा... शुभेच्छा व शुभाशिर्वाद सदिच्छा..👏👏👌👌
खूप खूप छान ❤
मला भावलेलं आणखी एक गाणं, ' पद्मनाभा नारायणा ' फारच सुंदर. अनेक शुभेच्छा.
सगळंच गायन अप्रतीम, पण तो एखादवेळ बारीक वेगळाच स्वर लाऊन जातो ना ,क्या बात है मस्तच
Great Mugdha 👍🏻👌🏻
मुग्धा,अशीच छान गात रहा.. पण वागण्यातला अहंकार थोडा कमी केला तर अजून लोकप्रिय होशील...
सुंदरच.तु आहेच कमाल
आनंद परमानंद अप्रतिम सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी माऊली डोळ्या समोर उभी राहिली
अप्रतिम मुग्धा ❤ शुद्ध व मनाला सुखावणारे सूर ❤
Shamika Beta....khup Sunder Gayan, Awaj, Ani bhavpurn..Tabla , Harmonium sangat hi Sunder.. Abhinandan.💐🙏😊👌
Mugdha Abhinandan - tu nehamich chan gate. Ashich Gayanachi pragati hou de. Anek Ashirvad
वा मुग्धा खूप छान गाते आहेस!खूप कौतुक व अनेक आशीर्वाद.
Vaaa sundar.Mugdha khup Aashirvad
हेच महेश आतिशय सुंदर गाणं
शरयू खुप छान गायलीस शुभेच्छा शुभाशीर्वाद
Mast Mugdhaji kya baat ,sukhache he sukh tuze kahi Teri aiklya shivaie maza divas jaat nahi,itki savaie zale,khup ashirvad u both
सुंदर गायन व सादरीकरण.
Flowing like a river, wow. Ati madhur. Its a visual audio treat.
परत परत एekwas वाटत खुप छान mugdhaa👌👌👍👍💐
सूर,ताल,लय उत्तम च पण शब्दोच्चार एकदम स्पष्ट,खणखणित
खुप छान आवाज ऐकून आनंद होत आहे जय रघुवीर समर्थ
अतिशय सुंदर अभंग गाऊन मायबाप रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले 🎉🎉
आलाप खूप छान वाटले मुग्धा.🎉खुप् छान
छानच, अप्रतिम, शुभेच्छाआहेत
वाव अप्रतिम खूप सुंदर शब्द नाहीत.
खुप गोड गायलेस मुग्धा.. साक्षात सरस्वतीचे वरदान आहे तुला ! मंत्रमुग्ध होऊन गलो...अनंताला भरून पावलो ! धन्यवाद
Very rare nice and high quality voice in this current days
अप्रतिम सुरेल 🎉❤
Wow ! The best version. The prestine voice, perfect shruthi took me straight to different world. 🙏
अप्रतिम खूप छान अावाज अाहे, ❤
खूप श्रवणीय मुग्धा छान झाले अप्रतिम
फारच छान लहानपणी chi मुग्धा आठवली
मी हे गाणे दिवसातुन एकदातरी ऐकताच मगधाने खुप म्हणजे खुप च उत्तम गायले आहे एकाच रहावे असे वाटते
किती सुंदर गायलिस ऐकत राहावे असे वाटते, अशीच गात रहा.
Mugdha तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागतात little cham पासून मी ऐकतो आहे keep it up
Khup chan....❤
आवडती जोडी, आवडता आवाज, सहजची चढविती आलापतानांचा साज !!
सुंदर❤ ला हॅट घालणारे स्वर व उच्चार भावपूर्ण
मला गाण्यामधले खुप काही समजत नाही पण मुग्धा चे गायन मला खूपच आवडते👌👌😊😊
मी दर दिवशी हे सुंदर गीत ऐकतो.हे गीत ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवात करीत नाही.खूप अप्रतिम आणी सुंदर् गायले आहे.धन्यवाद.🙏
मुग्धा आणि प्रथमेशचे गायन अप्रतिम मला खुप आवडते प्रथमेशचे गांव माझ्या 6:52 शेजारी आहे ❤❤❤
Wah Wah Khoop Sunder,Godblessu all.
काय म्हणाव या मुग्धा नावाच्या चमत्काराला? अत्यंत सुंदर.
फारच सुंदर
खूप छान अप्रतिम.....
अति सुंदर
खुप सुंदर मधुर मुंबई
Bahut badhiya
वाह क्या बात है
Melodious singing
Attishay sunder shrawaniya
खूप सुंदर मंणतेआहेस
अप्रतिम 👌👌
सुखाचे हे सुख मुग्धाचे हे गायनी प्रथमेश शेजारी ऐकत असे
वाह ! खूपच सुरेख ...
खूपच सुंदर🎉❤👌👌
वा मुग्धा..खूप छान
अप्रतिम !! खूप आशीर्वाद
Superb ❤
व्वा, अप्रतिम गायन. 👏👏👌👌
Atishay god❤
अप्रतिम.. श्रवणीय.. नक्कीच !!!
वाह छान, अप्रतिम सादरीकरण ❤❤❤❤❤
अतिशय सुरेख
A good confidence while singing.
वा मुग्धा वा अप्रतिम गायलीस. खूप कौतुक. मस्त वाटलं.
खूपच सुंदर.
अप्रतिम....
अप्रतीम खुप छान आवाज💐💐
Khup chaan Apratim 🙏
अप्रतिम, मस्तच खूप छान !! .
👍👌👌
Lokmnavr aadhishtith jhalela bharat bhagy vidhata तुला trivar jayjaykar aso panjab sindh gujrat mratha dravid utkal bang vindh himachal parvt yumuna ganga ह्या नध्यानी नाटलेला majha भारत भाग्य विधाता तुला majha त्रिवार जयजयकार aso
खुप छान
Khupch surekh
Jabardast gayaki khupach god
अप्रतिम गायन 👌👌
सुंदर
खूपच सुंदर
Apratim voice mugdha
Apratim 👌👌
अप्रतिम ❤
सुंदर गायकी, अप्रतिम
खूप छान ❤❤❤❤
Mugadaji agodar cha awaja Ani atache awaje pharkha jhale ata khup chyan awaja jhale khup chyan mahanatat very good from karantaka madhun
खूप सुंदर मन प्रसन्न झाले
Khupach chan gayale ahe
संत चोखामेळा 🙏
Apratim ❤
अप्रतिम
उत्तमच तुम्हाला अनेक आशीर्वाद आहेत
अजून अजून अजून गायकी मनाला भिडली आणि cheharya ver che भाव मात्र तेच lahan असताना che
लगाव छान आहे ! सुंदर ! Presentation is good!
मुग्धा छोटी होती तेव्हा पासून ऐकतोय! किती गोड?
राष्ट्रगीताचा aarth
बुवांचे शिव धनुष्य आहे हे
विद्या विनयेन शोभते. 🎉❤
व्वा मुग्धाबाई
गाताना चेहर्यावर असलेले हास्य आणि एक्स्प्रेशन खूनच छान 👌🏼तुझे गाणे मला रूपच आवडते👏👏 अशीच सुंदर सुंदर गाणी गात रहा👍
जितकी ऐकली त्यातले 'हे सुख' खूप छान जमलाय. Live recording असूनही छान clear sound.
अति मधुर गायन!अप्रतिम!
स्पष्ट उच्चारणं, स्फटिक-स्पष्टस्वरं च सर्वथा स्मितमुखी!
🙏🕉🪷
अप्रतिम मुग्धा! परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्या स्वरातून आणि तुझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. खूपचं सुंदर!
खूप गोड वाटले कान तृप्त झालेत.अशीच गात रहा... शुभेच्छा व शुभाशिर्वाद सदिच्छा..👏👏👌👌
खूप खूप छान ❤
मला भावलेलं आणखी एक गाणं, ' पद्मनाभा नारायणा ' फारच सुंदर.
अनेक शुभेच्छा.
सगळंच गायन अप्रतीम, पण तो एखादवेळ बारीक वेगळाच स्वर लाऊन जातो ना ,क्या बात है मस्तच
Great Mugdha 👍🏻👌🏻
मुग्धा,अशीच छान गात रहा.. पण वागण्यातला अहंकार थोडा कमी केला तर अजून लोकप्रिय होशील...
सुंदरच.
तु आहेच कमाल
आनंद परमानंद अप्रतिम सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी माऊली डोळ्या समोर उभी राहिली
अप्रतिम मुग्धा ❤ शुद्ध व मनाला सुखावणारे सूर ❤
Shamika Beta....khup Sunder Gayan, Awaj, Ani bhavpurn..Tabla , Harmonium sangat hi Sunder.. Abhinandan.💐🙏😊👌
Mugdha Abhinandan - tu nehamich chan gate. Ashich Gayanachi pragati hou de. Anek Ashirvad
वा मुग्धा खूप छान गाते आहेस!खूप कौतुक व अनेक आशीर्वाद.
Vaaa sundar.Mugdha khup Aashirvad
हेच महेश आतिशय सुंदर गाणं
शरयू खुप छान गायलीस शुभेच्छा शुभाशीर्वाद
Mast Mugdhaji kya baat ,sukhache he sukh tuze kahi Teri aiklya shivaie maza divas jaat nahi,itki savaie zale,khup ashirvad u both
सुंदर गायन व सादरीकरण.
Flowing like a river, wow. Ati madhur. Its a visual audio treat.
परत परत एekwas वाटत खुप छान mugdhaa👌👌👍👍💐
सूर,ताल,लय उत्तम च पण शब्दोच्चार एकदम स्पष्ट,खणखणित
खुप छान आवाज ऐकून आनंद होत आहे जय रघुवीर समर्थ
अतिशय सुंदर अभंग गाऊन मायबाप रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले 🎉🎉
आलाप खूप छान वाटले मुग्धा.🎉खुप् छान
छानच, अप्रतिम, शुभेच्छाआहेत
वाव अप्रतिम खूप सुंदर शब्द नाहीत.
खुप गोड गायलेस मुग्धा.. साक्षात सरस्वतीचे वरदान आहे तुला ! मंत्रमुग्ध होऊन गलो...अनंताला भरून पावलो ! धन्यवाद
Very rare nice and high quality voice in this current days
अप्रतिम सुरेल 🎉❤
Wow !
The best version. The prestine voice, perfect shruthi took me straight to different world. 🙏
अप्रतिम खूप छान अावाज अाहे, ❤
खूप श्रवणीय मुग्धा छान झाले अप्रतिम
फारच छान लहानपणी chi मुग्धा आठवली
मी हे गाणे दिवसातुन एकदातरी ऐकताच मगधाने खुप म्हणजे खुप च उत्तम गायले आहे एकाच रहावे असे वाटते
किती सुंदर गायलिस ऐकत राहावे असे वाटते, अशीच गात रहा.
Mugdha तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागतात little cham पासून मी ऐकतो आहे keep it up
Khup chan....❤
आवडती जोडी, आवडता आवाज, सहजची चढविती आलापतानांचा साज !!
सुंदर❤ ला हॅट घालणारे स्वर व उच्चार भावपूर्ण
मला गाण्यामधले खुप काही समजत नाही पण मुग्धा चे गायन मला खूपच आवडते👌👌😊😊
मी दर दिवशी हे सुंदर गीत ऐकतो.हे गीत ऐकल्याशिवाय दिवसाची सुरुवात करीत नाही.खूप अप्रतिम आणी सुंदर् गायले आहे.धन्यवाद.🙏
मुग्धा आणि प्रथमेशचे गायन अप्रतिम मला खुप आवडते प्रथमेशचे गांव माझ्या 6:52 शेजारी आहे ❤❤❤
Wah Wah Khoop Sunder,Godblessu all.
काय म्हणाव या मुग्धा नावाच्या चमत्काराला? अत्यंत सुंदर.
फारच सुंदर
खूप छान अप्रतिम.....
अति सुंदर
खुप सुंदर मधुर मुंबई
Bahut badhiya
वाह क्या बात है
Melodious singing
Attishay sunder shrawaniya
खूप सुंदर मंणतेआहेस
अप्रतिम 👌👌
सुखाचे हे सुख मुग्धाचे हे गायनी
प्रथमेश शेजारी ऐकत असे