Everything is perfect for the Singer to sing this immortal Song….words by GD Madgulkar ,Music by Sudhir Phadke. Manik Verma did justice to every feeling created by words and Music ! Mugdha recreated it in some ways….. wishing her the best in coming years!
👍मस्तच👌 मुग्धा तुझ्या पिढीच्या गायकीत तुझं वेगळेपण हे आहे की तू तुझ्या आवाजात तुझ्या शैलीत गातेस तेही गीताच्या मूळ लय,ताल,सूर,संगीत यांना हळुवार जपत. .
अति सुंदर! मुग्धा, तुझ्या आवाजात एक नैसर्गिक गोडवा आहे. वरच्या पट्टीत किंवा ताना, आलापी घेताना तुझा आवाज कर्कश्य होत नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे. तुला खूप खूप शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशीर्वाद!
खू...प छान!
मुग्धा तुला शुभेच्छा!❤
Everything is perfect for the Singer to sing this immortal Song….words by GD Madgulkar ,Music by Sudhir Phadke. Manik Verma did justice to every feeling created by words and Music ! Mugdha recreated it in some ways….. wishing her the best in coming years!
👍मस्तच👌
मुग्धा तुझ्या पिढीच्या गायकीत तुझं वेगळेपण हे आहे की तू तुझ्या आवाजात तुझ्या शैलीत गातेस तेही गीताच्या मूळ लय,ताल,सूर,संगीत यांना हळुवार जपत. .
अप्रतिम,मधुर,या पिंडेची ब्रम्हांड.... परमानंद
अगदी स्पष्ट उच्चार व मनोहर आवाज, अप्रतिम कर्णमधुर गायन, फार आनंद झाला.
❤ मुग्धा. खरच खूपच छान गायले आहेस. खूप खूप शुभेच्छा शुभाशीर्वाद
Great Mugdha..khup sundr gates tu.z little champ mdhl Hur Hur aste aaj....he song Mala khup aavdt..
Thanks...
मुग्धा ही प्रचंड बुद्धिमान गायिका आहे ,गोड आवाज आणि कुठलीही शैली असो ती लीलया गाते ,केवळ अप्रतिम शब्द नाही❤
वा जांभेकर साहेब आपले पेटी वादन अप्रतिम
खुपच छान मुग्धा तुझ कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाहीत ❤❤❤❤❤
अहाहा !! मुग्धा , खूपच सुंदर !! 👏👌👍
अप्रतिम गाणं आणि तुझा आवाज पण . 😊
वा मुग्धा काय आवाज आहे तुझा कीती गोड माणिक ताईंचि आठवण झाली तुझ्या आवाजाला सलाम
What a singing by Heart and support by Harmonium☝️
सुंदर गायलीस मुग्धा.खूप आशीर्वाद बेटा.
🎉❤khup chan soo proud of u Mugdha
अति सुंदर! मुग्धा, तुझ्या आवाजात एक नैसर्गिक गोडवा आहे. वरच्या पट्टीत किंवा ताना, आलापी घेताना तुझा आवाज कर्कश्य होत नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे. तुला खूप खूप शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशीर्वाद!
Hubehub manik verma athwalya shubhecha
मुग्धा, अप्रतीम। अतीव सुंदर।
वा मुग्धा बहुत खूब अशीच गात रहा
Wonderful Harmonium played Mugdhas performance is Ek number
माणिक वर्मांनाही अैकुन आनंद झाला असता.
पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतै अप्रतिम
अत्यंत अविट गोडीचे गाणे.फार सुंदर गयलयस मुग्धा.
अप्रतीम.... केवळ अप्रतीम.... दुसरा शब्दच नाही...
मुग्धा तू भविष्यातील माणिक वर्मा होणार तुझ्या गाण्यात पूर्ण त्यांची प्रतिकृती जाणवते
Sunderach Gaate Mugdha Manah poorwak Abhinandan 🙏
उत्तम सादरीकरण!!!!अप्रतिम!!!!
खूपच सुंदर. No words. ❤
वरीष्ठ वादकांसोबत अश्या गाण्याचे आव्हान पेलले व बखुबी निभावले,खुप छान .दिसणे व वजन ह्याचा काय संबंध. 👏👏👌👌
Superb,i am fan of your singing.didi my best wishes.
खरोखरच खूपच अप्रतिम व ऊत्तम
What an singing.., beautiful Harmonium by Jambhekar Sir🙏
Fantastic, simply great singing, just like the original singer. Wonderful voice, mesmerizing performance. ThanX🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Waah!!! Mugdha and Harmonium.
अप्रतिम खूपच छान गायले 👏👏👏👏👍👍👌👌👌👌👌🙏🏿🙏🏿🌹🌹
🙏🙏👍👍
अप्रतिम, मस्त खूप छान !! . माणिक ताई यांच्या नंतर आणखी एक छान सादरीकरण, एका अजरामर गाण्याचे !! .
खूपच सुंदर गायन...👍🌹🌹🙏
Mesmerising
Harmonium पेटी अतिशय सुरेख 👍Keep it up सचिन जी
Next generation ला guide kara👌😊
संवादिनीची सुरुवात आहाहाहा...शहारा येणं तो हे ऐकल्यावरच जाणवते.
खूप सुंदर ❤
अप्रतिम, भावपूर्ण सादरीकरण , खूप छान
खूपच छान. सुश्राव्य गायन.
Khup Sundar Mugdhatai ! Maniktai athavlya !
खूपच छान गाते आहेस खूप, खूप आशिर्वाद ❤
मुग्धा ताई अत्यंत सुरेल गायन 🎉
सर्वांचाच परफॉर्मन्स अप्रतिम
अप्रतिमच!!👌👌👍👍👏👏
फारच छान,सुंदर आवाज आणि उच्चार
Very nice
Khup chan mugdha👌
मुग्धा, खूप छान वाटलं ऐकताना,
अप्रतिम आवाज
Lovely sound & lots of practice done.
खुप सुरेल आवाज आहे, छान वाटले.
खुप छान गाणं मुग्धा माझ्या आई चे आवडीचे गाणं
Beautiful
Chhan
Sundar
अप्रतिम...
खूप छान मुग्धा....
अप्रतिम 👌👏👏😊
अप्रतिम ❤
Mugdha idia saregamp pasun mi tugafan ahe abhinandan
फारच छान
उत्तम
खुप गोड आवाज
Real treat
खुप छान
Mesmerizing
अप्रतिम
Very very nice
Wow👍👍
excellent
Surekh chan
दैवी देणगी....
Sunder!!
V vgd b
Apratim
खूप छान गायन.
Best
अप्रतिम!
Keep it up.
More videos uploaded please 🙏 😊
Beautiful 🥰🥰 voice sweet 🥰🥰 singing 🎉🎉😂🎉🎉
खूप छ
खूप च छान
Excellent
Please upload anwesshaa lata mangeshkar songs
Beautiful 🥰😍 Singing
Please 🙏 upload
Good
😎😎😎
लहानपणी कौतुक.आता कसला आवाज😮
Madhur aavaj
Harmonium skill was there but I couldn’t understand the significance of starting with solo !
निवेदिका कोण आहे?
Khup divsat tuze v prathamesh che videos nahit ganpti bappa pan ya veli pahia nahi. Aamhi tumchy videos chi vat pahatoy
Apartim
संवादिनी वादकाचे नाव कळेल का ?
सचिन जांभेकर
Nivedikeche nav kay?
अनघा मोडक
Ghàn neela. Konitari aata coments madhe lihile ki Dhan neela. Dhan nahi, Ghan neela
Mugdha ni apratim sadar kele ahe. Tanmayta diste Karan mage Babuji n cha laksh thevun ahet asa photo ahe to ashirwadch. Ganya evhdech Shreya wadakana ahech.
🎹🫡