ह्या गीतरामायणाला तोड नाही. कविवर्य गदिमाच्यां अवर्णनिय शब्दांची प्रतिभा... सुरसम्राट सुधीर फडके यांचा कर्णमधुर स्वर... यांच्यातुन निर्माण झालेले अद् भुत रसायन हे पृथ्वीतलावरील अवीट गोडीचे सुमधुर काव्य म्हणजेच " गीतरामायण " असा कवि.... असा गायक.... असे काव्य...... न भुतो न भविष्यति. महाराष्ट्र शारदेला वाहिलेले कमलपुष्षच जणु. ह्या तिघांनाही माझा प्रणाम!🙏 कवि -जयवंतसुत.
कर्णमधुर, अर्थपूर्ण, पुन्हा पुन्हा ऐकावी, तहान, भुक हरपते. मानसिक शांतता, ऊर्जा, मिळते. यांवर, अवर्णनीय गीत रामायण. ग. दि माडगूळकर यांच्या लेखणीतून अवतरलेल्या आणि सुधीर फडके यांच्या कर्ण मधुर आवाजातील गीत रामायण!. असे पुन्हा होणे नाही.
हे गीत नसून एक अनुभव आहे ....एक असा चित्रपट जो मनपटला वर गीता सोबत पुढे पुढे जातो........ही जादू गदिमांचे शब्द आणि बाबूजींच्या स्वरांची आहे ......अवर्णनीय ...स्वर्गीय...
I am from South but brought up in the State of Maharashtra right from the age of 10 somuch so that Marathi culture, Marathi tradition, Marathi language all became an additional asset for me over and my South Indian culture and tradition. This song I had been hearing in our radio since my childhood and the sweet lyrics full of Sanskrit words are second to none. Sudhir Phadkeji's sweet and mellifluous voice is like nectar to the listeners ears! Jai Sri Ram and Jai Maharashtra.
ह्या गीतरामायणाला तोड नाही.
कविवर्य गदिमाच्यां अवर्णनिय शब्दांची प्रतिभा...
सुरसम्राट सुधीर फडके यांचा कर्णमधुर स्वर...
यांच्यातुन निर्माण झालेले
अद् भुत रसायन
हे पृथ्वीतलावरील अवीट गोडीचे सुमधुर काव्य
म्हणजेच " गीतरामायण "
असा कवि....
असा गायक....
असे काव्य......
न भुतो न भविष्यति.
महाराष्ट्र शारदेला वाहिलेले कमलपुष्षच जणु.
ह्या तिघांनाही माझा प्रणाम!🙏
कवि
-जयवंतसुत.
तुम्ही केलेल्या वर्णनाला पण तोडच नाही. याच्यापलिकडे वर्णन कोणत्याच शब्दांत होऊच शकत नाही. तुमचेही अभिनंदन.
काय ग. दि. माडगूळकरांची प्रतिभा केवळ अवर्णनीय आणि बाबूजींचा आवाज सुवर्ण मिलाफ
कर्णमधुर, अर्थपूर्ण, पुन्हा पुन्हा ऐकावी, तहान, भुक हरपते. मानसिक शांतता, ऊर्जा, मिळते. यांवर, अवर्णनीय गीत रामायण. ग. दि माडगूळकर
यांच्या लेखणीतून अवतरलेल्या आणि सुधीर फडके यांच्या कर्ण मधुर आवाजातील गीत रामायण!. असे पुन्हा होणे नाही.
😊😊q
फार सुंदर अप्रतिम ऐकायला गोड वाटते पुन्हा पुन्हा ऐकायला वाटते जय श्री राम 🙏🙏🌹🌹
आजचा सोहळा पाहायला सुधीर फडके,गदिमा हवे होते.
फारचं छान समोर प्रभुरामाची प्रतिमा आणि गायक सुधीर फडकेजीकी प्रतिमा क्या योग है
अद्वितीय कलाकृती एवढ्या एकाच शब्दात वर्णन करू शकतो. न भूतो न भविष्यति. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹
रामायणाची गोडी युगानुयुगे नाही ढळणार .वेडलावणारी ही रामायण गीतं आहेत.जय सियाराम.❤❤❤
❤😂🎉😢😮😅😅😊
😂😂🎉😢😮😢😅😊❤😢😮😅😊❤😂🎉😢😮😅❤😂🎉😢 4:21
खूपच छान. साक्षात प्रभु रामचंद्र कुशल आणि लव या पुत्रांसह डोळ्यासमोर उभे राहतात. जय श्रीराम.
खुपच सुंदर जय श्री राम 🎉🎉🎉❤❤
😊😊😊❤❤@@nirmalaphadnis2854
हे गीत नसून एक अनुभव आहे ....एक असा चित्रपट जो मनपटला वर गीता सोबत पुढे पुढे जातो........ही जादू गदिमांचे शब्द आणि बाबूजींच्या स्वरांची आहे ......अवर्णनीय ...स्वर्गीय...
🙏🌺🌺🌺🌺 श्रीगणेशा नमः जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम जय हनुमान ॐ नमः शिवाय जय श्रीराम जय हनुमान जय जय रामकृष्ण हरी 🌺🌺🌺🙏
मनाला भुरळ घातली जाणारी भक्ती गीत व सुधिर्जीचा जबरदस्त आवाज असे गदिमा चे गीत असासंगम अनुभव देवून जाते.
ग दी मा यांची रचना आणि बाबूजी यांचे स्वर म्हणजे न भूतो ना भविष्य ती
श्री राम जय राम जय जय राम ❤ जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय ❤🪔🌹🌷💐🎉🙏🌺🌼
सुवर्ण बोल आता राहिले आठवणी❤ गाणी ऐकता हृदय होते पाणी पाणी राहिल्यात फक्त आठवणी❤
अप्रतिम सुंदर सादरीकरण लय बद्द चाली आणि सुस्पष्ट आवाज सुधीर फडके यांनी सुंदर गीत रामायण अवरनिय आहे
या द्वयीच्या मुखातून साक्षात श्रीरामजी वदवून घेतात असे वाटते
ही जोडी आहे म्हणून रामायण कळालं जीवनात अवर्णनीय आनंद
मिळाला जय श्रीराम
ಶ್ರೀ ಫಡ್ಕೆ ಅವರು ಮಧುರವಾದ ಕಂಠದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಹಾಡಿದ್ದಾರೆ. ಮನಸ್ಸಿಗೆ ಸಂತೋಷ ಆಯ್ತು. ಧನ್ಯವಾದಗಳು.
अप्रतिम ऐकतच रहावे अशी शब्द रचना
अजरामर झाली आहे
फारच सुंदर रचना गदिमा.व बाबूजींच्या सुरेल स्वर खरंच अवर्णनीय !!
श्री राम जय राम जय जय राम ❤ जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय ❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤🌺🙏🪔💐🌷🌹👍🌼
🎉😊 स्वर्गीय आनंद देणारे गाणे.
जुने ते सोने . सहज होऊन गेलेली अवणिर्य कलाकृती❤❤
Nbbnngjju78😢😢😢😅😊😅
अवर्णनीय
❤❤djeneh😂😂😂ndrnnrjrnr😅
@@nikhilbamane3197😊
ppp@@nikhilbamane3197
अप्रतिम फारच सुंदर शब्द अपुरे पडतात
सुरेख.जुने ते सोनं.राम कृष्ण हरी.
सामवेद से बाळ बोलती
सर्गा मागे सर्ग बोलती
🎉🎉
Satat eikat rahave aasa babujincha madadur aavaj🙏🙏
फारच सुंदर आवाज
परमेश्वर फारच थोड्या मंडळी ना असा आवाज देतो.
पुनः पुनः ऐकावयासे वाटते
🎉 सोडुन आसन उठले राघव
चित्र उभे रहाते
❤अद्वितीय आत्मा परत्मा पर्यंत पोचतो एक वेगळा अनुभव येतो सत्य अनुभव आहे
जय श्री राम।।
बाबूजी चा स्मृति स विनम्र श्रद्धांजलि।।🙏🙏💐💐🎉🌹🌹
7
अतिशय सुरेख वर्णन करून दिल्याबद्दल आभार
कुमार गंधर्व एक अदभुत ही भूपाळी सकाळी 5वाजता ऐकली का मन प्रसन्न होऊन मनुष्य आनंदी होते.
खुप सुंदर अप्रतिम ऐकायला गोड वाटते धन्यवाद...
सहज सुंदर भारदस्त स्वर
अप्रतिम कर्णमधुर गायक
श्री बाबूजी.
फार छान आहे श्री प्रभू रामचंद्र की जय।
🙏🌹🙏ग दी मा यांची रचना आणि बाबूजी यांचे स्वर म्हणजे न भूतो ना भविष्य ती🙏🌹🙏
अतिशय सुंदर मंत्रमुग्ध अंगावर शहारे आणणारा असे सदैव मनात उमजणजणारे गणित
जय श्री राम जय श्री कृष्ण रामकृष्ण हरि 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अतिशय भावपूर्ण गायक. सरस्वती प्रसन्न असणारे महान व्यक्ती.एकल्यावर स्वर्गीय आनंद
मिळतो.
फार दिवसातून बाबूजींच्या आवाज एकावयास मिळाला ❤🙏👍🚩
श्री.भालचंद्र जाधव,नाशिक.
खूप खूप सुंदर... ऐकायला मिळतेय आमचं भाग्य.
सुंदर.
अतिशय सुरेख व उत्तम आवाज आहे, म्हणतात ना जुनं ते सोनं हे खरंच आहे, शतशः प्रणाम
❤❤
श्रीराम श्रीराम श्रीराम
श्रीराम श्रीराम श्रीराम
स्वये श्रीरामप्रभु ऐकती
स्वये श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती
स्वये श्रीरामप्रभु ऐकती
स्वये श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती
कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिनें तेजाची आरती
ज्योतिनें तेजाची आरती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती
राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनींचे
राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनींचे
वाल्मीकींच्या भाव मनींचे
वाल्मीकींच्या भाव मनींचे
मानवी रुपें आकारती
मानवी रुपें आकारती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती
ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल
वसंत - वैभव - गाते कोकिल
ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल
वसंत - वैभव - गाते कोकिल
बालस्वरांनी करुनी किलबिल
बालस्वरांनी करुनी किलबिल
गायनें ऋतुराजा भारिती
गायनें ऋतुराजा भारिती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती
फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनीं झुलती
फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनीं झुलती
कर्णभूषणें कुंडल डुलती
कर्णभूषणें कुंडल डुलती
संगती वीणा झंकारिती
संगती वीणा झंकारिती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती
सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
सात स्वरांच्या
सात स्वरांच्या
सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी
यज्ञ - मंडपीं आल्या उतरुनी
यज्ञ - मंडपीं आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती
संगमी श्रोतेजन नाहती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती
पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहतां निजजीवनपट
पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहतां निजजीवनपट
प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट
प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट
प्रभुचे लोचन पाणावती
प्रभुचे लोचन पाणावती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती
सामवेदसे बाळ बोलती
सामवेदसे
सामवेदसे
सामवेदसे बाळ बोलती
सर्गामागुन सर्ग चालती
सचीव, मुनिजन, स्त्रिया डोलती
सचीव, मुनिजन, स्त्रिया डोलती
आंसवें गाली ओघळती
आंसवें गाली ओघळती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती
सोडुनि आसन उठले राघव,उठले राघव
सोडुनि आसन उठले राघव,उठले राघव
उठुन कवळिती अपुले शैशव,अपुले शैशव
पुत्रभेटिचा घडे महोत्सव
पुत्रभेटिचा घडे महोत्सव
परी तो उभयां नच माहिती
परी तो उभयां नच माहिती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती
स्वये श्रीरामप्रभु ऐकती
स्वये श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती
कुश लव रामायण गाती
ऐकून मनाला शांती मिळते रामकृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर आहे मन शांती मिळते
Jay shree Ram Jai Jai Hanuman Jai Sanatan Dharma Mera BHARAT MAHAN
Sudhir Fadkeji A legend of Century
अप्रतिम रचना ग.दि.माडगूळकर यांची आणि सुधीर फडके यांचं अप्रतिम गायन.ऐकताना ,म्हणतानाही भक्तीमय वातावरणात मन रंगून जातं.🎉
😊
खूपच सुमधुर गीत आणि गायन 👌🙏🙏
कर्णमधुर आणि श्रवणीय अमर गीते ..शतशः प्रणाम
सर्वोत्तम !
जय रघुनंदन जय सियाराम।।
अनंत कोटि कोटि वंदन प्रणाम।।🙏🙏🙏💐💐🎉🎉🌹🌹
🙏🌹🌎😭 मी अक्षशः रडत असते
(धर्म पक्ष ---- माता सीता, द्रौपदी --- सती
(अधर्म पक्ष ---- गांधारी, मंदोदरी --- सती
जीवन कसे असते? कसे जगायचे?
😭🌎🌹🙏
Apratm
Await godiche
Shri Ram listens this immortal devotional song with delight along with his devotees.
Ggg
I am from South but brought up in the State of Maharashtra right from the age of 10 somuch so that Marathi culture, Marathi tradition, Marathi language all became an additional asset for me over and my South Indian culture and tradition. This song I had been hearing in our radio since my childhood and the sweet lyrics full of Sanskrit words are second to none. Sudhir Phadkeji's sweet and mellifluous voice is like nectar to the listeners ears! Jai Sri Ram and Jai Maharashtra.
मन तंल्लीनं होऊन जात. मनाला विस्रारांती मीळते. धन्यवाद.
खूप छान, मी माझ्या वडीलासमवेत लहानपणी सुश्राव्य आपल्या,ग दी मा सोबत गीत रामायण ऐकत आहे, नव्याने नव्या पिढीला आजही खुप आवश्यकता आहे धन्यवाद 🙏
रघुनंदन पाहिले अतिशय गोड गायले😊
अप्रतिम, बाबूजींचे गीतरामायण म्हणजे स्वर्गीय आनंद
श्री प्रभू रामचंद्र भगवान की जय
भगवान श्री राम प्रभू कीजयहो
निव्वळ अप्रतिम
शतशः नमन
बाबूजी आणि गदिमा ना
कुशलव रामायण गाती श्रोते भारावून जाती गीत जवाब फडके मुखातून ऐकती
रोमांचित करणारे शब्दवैभव
Absolutely devotional....Jai shree Ram 🙏🙏🙏🙏
आधुनिक महर्षि या़च्यामुळे श्रीराम रामयण कळाले🙏🙏
राम कृष्ण हरि माऊली
🙏🚩🌺🌺खुप खुप विशेष छान 🙏🙏🙏
Bapuji, I am missing in our Ramayana geet, nice.... nice
मंत्रमुग्ध करणारं भजन🌸✨🥰☀️🧡
ही कलाकृति यावत् चंद्र दिवाकरौ अशीच अवर्णनीय, अविट आहे
गीत रामायण !! छानच
स्वर्गीय सूधीर फडके यांना मानाचा मुजरा जय श्रीराम
प्रत्येक शब्द सु़दर ़अर्थपूर्ण 🙏🙏🙏
गदिमांची अलौकिक प्रतिभा संपन्नता व बाबुजीचे सुमधुर सुर हया मुळे गीतरामायण काव्य अजरामर झाले.
❤🎉❤Geet Ramayan खूपच सुंदर खूप किती velaaikave ऐकावी अशी अजरामर कलाकृती /मनाला खूप prasan wate❤❤❤😊
खूप छान 👌जय श्रीराम 🙏🚩
खूप छान ऐकत राहवे मी नेहमी ऐकत असते🙏🙏
🙏🙏🙏👌👌अप्रतिम गाणे.
एकूण मन तृप्त झाले 👌👌
अप्रतिम गीत मला फार आवडले
Sudhir Phadke. Babujnee. geet Ramya n Amar kele really immortal. every one must khush
jai shree ram kishna Hari❤
गदिमा चा शब्द रचना आणि बाबुची चा सुंदर आवाज। मन प्रसन्न झाले।
😮😮😮😅😮😮😅😮😮😅
So melodious......
111111111@@jayaramkhakam
❤ was q CR bu bu bu bu bu bu bu bu bu bu😊❤@@veenalotlikar520
खूपच सुंदर।
Kiti sundar, manohari sangayala shabd apure padtat.
Khup chan aahe ❤❤❤❤❤
गीत रामायण, आयुष्य समृद्ध केले.
Shriram Jai Ram Jai Jai Ram
जय श्री राम ! 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
सर्वोत्तम रामगीत गायन.स्वर्गीचे स्वर.नमस्कार.
अतिशय सुंदर गीत ,आहे,
जय श्रीराम जय सियाराम 🙏रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम 🙏🌹🎉🎉🎉🎉🙏🌹
madgulkar and babuji was great . we had been ayodhya for shri ram darshan and seeing temple . very nice.
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
Wow Such a melodious song God bless you sir
अप्रतिम. पुन्हा पुन्हा ऐकावे असे.
फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय ऐकुन कान त्रुप्त झाले.धन्यवाद 🌹🌹👌👌🙏🙏🙏
खूपच सुंदर चित्र समोर उभे रहाते
खूपच मधूर गायन खूपच गोड आवाज 🎉🎉
अप्रतीम ऐकुन मन प्रसन्न आणि तृप्त झाले
Jay shree Ram ❤😊