खूप छान मेडली! चौघांचेही आवाज अतिशय सुंदर आणि खणखणीत! एकमेकांशी समन्वय अतिशय सुंदर. प्रसाद पाध्येचे तबलावादन आणि पखवाज वादन सुद्धा(कलाकाराचे नाव माहीत नाही, क्षमस्व) अप्रतिम. एक परिपूर्ण मैफल ऐकल्याचे समाधान मिळाले.
खूपच सुंदर स्फुर्ती गीत. जिजाबाई , अहिल्याबाई , झाशीची राणी अशा कितीतरी ज्ञात अज्ञात वीरांगीनींनी आपल्या पराक्रमाने आणि पुत्र पण घडवून ह्या देशाच्या स्वातंत्र्य युध्दात सहभाग घेतला आहे . आजच गाण , त्याचा स्वर, संगित , सर्वच देखण झाल आहे .
❤SAIRAM 🙏 चौघांना नमस्कार, त्यांच्या गुरुं ठाई नतमस्तक होऊन 🙏💐विठुरायाच्या चरणी प्रार्थना करते हि साखळी अशीच घट्ट राहोत, असेच गात रहा 🚩👏अनेक शुभेच्छा 👏👏👏👏👏👏
सर्व प्रथम तुम्हा चौघाच अभिनंदन काय गाता. छोटीशी मुग्धा आणि ही मुग्धा काय गाते आवाज तयार आणि तिच्या सारखाच गोड. राहूल व महेश ह्यांची क्षमा मागून. तुम्ही तुमचेच रहा. त्यांच गाण कित्येक वर्ष ऐकत आले आहे .आता गटविकास करत बसतात, कर्कश्श गातात आता.ऐकवत नाही कारण सुरवातीच गाण पोटभर ऐकल आहे.राहुल त्यांच स्वतंत्र गाण U TUBE वर येत ते किती ऊत्तम असत तेच खरे राहूल.निर्गुणी भजन वगैरे काय गातात मन तृप्त होत.तसेच रहा तुम्ही ""स्वांत सुखाय गा"""ही विनंती. आम्हा म्हाता-यांना तोच विरंगुळा आनंद
Aap ne to audiences ka dil bag bag kar diya ji Sacha Mucha aap ki aawaja waking madur Hai ji. Muka hasil karneke liye thorium aur mehanat to karni padegi.
Prasadcha chehra nahi dakhwala tari itkya sahajtene wajnara tabla ha prasad asawa ase vate nantar camara cheryavar ghetlyawar disto to prasad paddhye hyala mahntat identy effortlessly tabla vajvane parmeshvarni mehnat karun ghetly aseech teekun rahavi hi deva kade prarthna !!god bless you !! Hare krishna !!
दोन रचनामधलं तबला पखवाज लिंकींग उल्लेखनीय. हा एक सुंदर अनुभव...क्या बात है!!!
अप्रतिम सादरीकरण...
गायन तसेच साथसंगत..
खुप खुप शुभेच्छा
❤❤❤ खूप सुंदर साधना आहे.. हीच ईश्वर सेवा आहे.❤❤❤❤
अप्रतिम। पहिल्यांदाच ऐकली भजनाची medley। रसिकांना अजून छान medley ची गिफ्ट द्या। चारही खूप छान। खूप खूप शुभेच्छा।
सर्वांचेच दैवी आवाज आहेत...खूप सुंदर!!...ऐकताना खूप रंगून गेले...
मिसेस देशमुख 🙏🙏🙏🙏
प्रसाद पाध्ये यांचे तबला वादन खुप सुंदर ❤❤❤❤❤
खूप छान मेडली! चौघांचेही आवाज अतिशय सुंदर आणि खणखणीत! एकमेकांशी समन्वय अतिशय सुंदर. प्रसाद पाध्येचे तबलावादन आणि पखवाज वादन सुद्धा(कलाकाराचे नाव माहीत नाही, क्षमस्व) अप्रतिम. एक परिपूर्ण मैफल ऐकल्याचे समाधान मिळाले.
Ati sunar god chan utkrusht.lalbaug.
Hanumant rawde
सर्वांगसुंदर आणि अतीव श्रवणीय भक्तिरसाची उधळण.
धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा.
निशब्द...... नितांत सर्वांग सुंदर.........चौघही अप्रतिम गायले आहेत ......तृप्त झाले ......
खूपच सुंदर स्फुर्ती गीत. जिजाबाई , अहिल्याबाई , झाशीची राणी अशा कितीतरी ज्ञात अज्ञात वीरांगीनींनी आपल्या पराक्रमाने आणि पुत्र पण घडवून ह्या देशाच्या स्वातंत्र्य युध्दात सहभाग घेतला आहे . आजच गाण , त्याचा स्वर, संगित , सर्वच देखण झाल आहे .
अनुपम,कान एकदम् तृप्त झाले
अप्रतिम भजन मेलडी..तुम्हा चौघांचा आवाजातील गायकीला तोड नाही.म्युझीशन लाजवाब..पुन्हा पुन्हा एकाव अशी मैफील..असेच गात रहा रे..तुम्हाला खुप खुप शुभेच्छा..❤💐💐💐💐
Best world class musicians...
All artists simply superb. Mugdha, will always be remembered by me, as 'Little Champ'.
सर्वांग सुंदर. अशाच अजून व्हिडिओची वाट पाहतो आहोत.
खुप धन्यवाद आणि शुभेच्छा.
सगळेच कलाकार एकदम Perfect!!खूप छान सादरीकरण.❤❤
सगळेजण फार सुंदर गायलेत…नेहेमीच छान गात रहा…😊
वाः, चौघांनी मिळून बहार आणली! खूप खूप आशीर्वाद!
भक्तीच्या पावसात मन अगदी चिंब चिंब भिजवून गेले. कुठल्या शब्दात तुम्हा सर्वांची स्तुती करावी निशब्द.
गाते रहो,जीते रहो।
केवळ निशब्द!!!! सरवांग सुंदर😍💓
चारही गायकांबरोबर सर्व साथीदारही खूप छान।
❤SAIRAM 🙏
चौघांना नमस्कार, त्यांच्या गुरुं ठाई नतमस्तक होऊन 🙏💐विठुरायाच्या चरणी प्रार्थना करते हि साखळी अशीच घट्ट राहोत, असेच गात रहा 🚩👏अनेक शुभेच्छा 👏👏👏👏👏👏
खूप सुंदर श्रवणीय झाला कार्यक्रम
खुप छान मैफील ऐकतच राहावेसे वाटते मन तुप्रत झाले लय भारी
खुपच सुंदर गायले सर्वांनी
खूप सुरेख, वर्णन करायला शब्द अपुरे, शब्दांच्या पलीकडले.
खूब सुंदर प्रस्तुति दी आपने 😊
वा वा वा खूपच सुंदर. अतिशय मधुर सर्वांचेच आवाज खूपच गोड लागले. फार छान वाटले ऐकायला.
व्वा वाह खूप सुंदर झाले गणे चौघांचे सुंदर मस्त शब्द नाही
मुग्धा, प्रथमेश छान गायले. तबला,पेटी,पखवाज मस्त!चारही जणांचे भजन फारच उत्तम!!
संपदा माने आणि ओंकार प्रभुघाटे
व्वा. खुप छान... कानडा राजा तर अप्रतिम❤❤❤❤❤शहारुन आले.ज्ञ🙏🙏🙏
अप्रतीम अप्रतीम आणि अप्रतीमच विठ्ठल विठ्ठल 🚩🚩🚩🚩💐💐💐💐👍
वा,वा फारच सुंदर.
सगळेच गायक वादक ,, भन्नाट,,,सगळ्यांचाच कौतुक ...
खूप सुरेख सुरेल किर्तन.मी लाॅकडाऊन मधे ऐकले होते.खूप धन्यवाद
Absolutely spellbinding !!!!
खुपच सुरेख ❤
खूप खूप आनंद दिलात.. धन्यवाद🎉
भजन.. गायन, वादन.. साथसंगत.. सर्वांगाने केवळ अप्रतिम.
खूपच अप्रतिम..शेवटचे विठ्ठल विठ्ठल तर फारच छान..
प्रथमेश ओंकार दोघेही अप्रतिम गात आहात... 👏👏
भरपूर आनंदाची निर्मिती झाली
Wah Ruchi wah ❤ !
Khup khup abhinandan for wonderful Bhajan melody performance
Classic performance ❤
शब्द च नाही ❤
Speechless performance 👏👏
खुपच छान गायन केले आहे, 🚩🚩🚩🙏🙏
कान तृप्त झाले, ब्राह्मनंदी टाळी ❤❤❤❤❤❤
खूप छान मनमोहक.
खूप छान,श्रवणानंद मिळाला..🎉
मुग्धा खुप छान गायलेस
अप्रतिम ,अशीच संगीत मैफल आम्हाला देत जा , सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
sagle gayak ani sathidarana khup khup dhanyawad.❤
खूप छान झाला कार्यक्रम
फारच अप्रतिम,कान तृप्त झाले.
खूप छान, अप्रतिम 🎉
सगळे गायक गायीका खूप सुंदर गायले, तरुण मंडळी
Mugdha is always best
🙏Khupch chan
गुणी कलावंत संपदा माने,मुग्धा वैशंपायन, आशिर्वाद
अप्रतिम 🎉
खूप छान .❤
Apratim 👌👌👌🙏🙏🙏
लई भारी, एकच, एकच नंबर 👌👌👍👍
प्रथमेश,औंकार तुम्हीं दोघे खूप छान मेलोडी,तुम्हीं रराहुल देशपांडें व महेश काळे होऊ शकता.
सर्व प्रथम तुम्हा चौघाच अभिनंदन काय गाता. छोटीशी मुग्धा आणि ही मुग्धा काय गाते आवाज तयार आणि तिच्या सारखाच गोड.
राहूल व महेश ह्यांची क्षमा मागून.
तुम्ही तुमचेच रहा. त्यांच गाण कित्येक वर्ष ऐकत आले आहे .आता गटविकास करत बसतात,
कर्कश्श गातात आता.ऐकवत नाही कारण सुरवातीच गाण पोटभर ऐकल आहे.राहुल त्यांच स्वतंत्र गाण U TUBE वर येत ते किती ऊत्तम असत तेच खरे राहूल.निर्गुणी भजन वगैरे काय गातात मन तृप्त होत.तसेच रहा तुम्ही ""स्वांत सुखाय गा"""ही विनंती. आम्हा म्हाता-यांना तोच विरंगुळा आनंद
Khup Sunder..
Mast👌
मस्त❤
खूपच सुंदर !
वा खूपच छान सुंदर
प्रथमेश........ लाजवाब....
Best Melody.
वा वा बहोत ही बढिया.!
अप्रतिम !
खूपच सुंदर श्रवणीय
खूप छान 👏👏
अप्रतिम 👌👌
Waw ! Very beautiful.
भन्नाट भजन मेडली.
Khup chan gane
खूप छान ❤
अप्रतिम 👌👌👌👌👌👌
अप्रतिम. फारच छान.
Aap ne to audiences ka dil bag bag kar diya ji Sacha Mucha aap ki aawaja waking madur Hai ji. Muka hasil karneke liye thorium aur mehanat to karni padegi.
बढिया!
Vitthal vitthal 🙏
सुंदर ,अप्रतिम गायले सगळे
फारच सुंदर गायली सर्वजण
Super strong ❤
खूपच सुंदर
Prasadcha chehra nahi dakhwala tari itkya sahajtene wajnara tabla ha prasad asawa ase vate nantar camara cheryavar ghetlyawar disto to prasad paddhye hyala mahntat identy effortlessly tabla vajvane parmeshvarni mehnat karun ghetly aseech teekun rahavi hi deva kade prarthna !!god bless you !! Hare krishna !!
अप्रतिम तबला वादन..
beautifully sung by all
अतिशय श्रवणीय सुरवात
खूपच छान.
Khupach chan
Apratim zala karekram मस्त👌👌👌👌🌺🌺🌺🌺👍🍫🍫
Srvachjan chan.👌👌👌👌👌👌♥️👌👌
अप्रतिम 🎉🎉🎉🎉❤❤❤
Khupach chaan