याला म्हणतात खरी संस्कृती अन् आपलेपणा, नाहीतर आमच्यात गॅस, मिक्सर, कूकर तरीपण पोळ्याला १२ वाजतयत, अन् सण कमी अन् एकमेकींच्या साड्या, दागिने, अन् मोठेपणा याचीच चर्चा... सलाम तुमच्या संस्कृती अन् एकत्रित कुटुंब पद्धतीला...❤🙏🙏
खूप छान. शहरात काही स्त्रिया गावापेक्षा कितीतरी पटीने कमी असलेल्या घरगुती कामांसाठी कामात मदतीसाठी आपल्या सासूकडून अपेक्षा करतात आणि नाही केल्यास भांडणे करतात ,अशा वयस्कर व्यक्तींच्या शारीरिक क्षमतैचाही विचार करत नाहीत आज जास्त कमं असल्याने तुमच्या सासूबाईंनी स्वतःहून मदत केली असावी अस वाटत .खरच ताई तुम्ही दोघी खुप छान आहात तुम्ही एवढ्या कष्टातही तुम्ही दोघी बहिणीसारख्या जावा तुमच्या सासुबाईंना कामं सांगत नाहीत आणि खूप गोडीने सासु-सासर्यासोबत वागता. || श्रीगणेशाचा🌸🌸 ||👏👏भरपूर आशीर्वाद तुमच्या एकत्रित सुखी समाधानी कुटुंबावर नेहमी असू देत. तुम्ही सर्व नेहमी असेच हसत आनंदात आयुष्य जगा😢🙏🙏🙏 मकरसंक्रांतीच्या तुम्हा संपूर्ण कुटुंबाला खूप खूप भुभेच्छा
ना कसला बाऊ ना कसली तक्रार.. खुप काही शिकण्यासारखे आहे यांच्या कडून, सगळे सण वार आनंदाने साजरे करतात, एवढे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा... सुख अजुन ते काय... ❤❤
उन वारा थंडी पाऊस अंगाखांद्यावर घेऊन सर्व हिंदू सण उत्सव, संस्कृती मनापासून जतन करता.... धन्य धन्य तुमचे कष्ट .... छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा तुम्हाला
खरंच वहिनी तुम्ही एवढी थंडी असून देखील उठलात व पुरणपोळीचा स्वयंपाक केला धन्य आहे माऊली तुम्ही खरंच बाणाई नाव तुम्हाला शोभते मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्व परिवारांना
मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला. मी मेंढपाळ समाजाच्या वस्तीवर गेली वीस वर्षे शिक्षिकेची नोकरी करत आहे. यांचे जीवन मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे तुम्ही यांचे जीवन जगासमोर आणत आहात, याचा खूप अभिमान वाटतोय. 👍👍
कमीत कमी साधनामध्ये उत्कृष्ठ, खरा सण तुम्हीच साजरा केलात, बाणाई च्या पोळ्या सुरेख, बांगड्या भरून बायका खुश, थोडक्यात मजा कशी करावी हे तुमच्याकडून शिकण्यासारखे
सौभाग्य लेणं कुंकू लावून छान आईनी सुनांना आशिर्वाद दिलं आईवडील देव आहेत आणि त्या चा आदरतिथ्य करणं सून आणि मुलाचं कर्तव्य आहे हे तूम्ही काती साधे पनान दाखवून समाजाला बोध देता
इतक्या प्रचंड थंडीत भल्या पहाटे उठून आमच्यासाठी आपण व्हिडिओ तयार केला याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. पुरण पोळीचा स्वयंपाक एकदम भारीच झाला आहे. रानावनात कुठेही असाल तिथे सर्व सण समारंभ आवर्जून करत असता जे शहरात राहून लोकांना करता येत नाहीत. आणि जमत नाहीं.अभिमान वाटतो हाके कुटुंबीयांचा. जय मल्हार जय अहिल्या
लग्न होऊन पाच वर्षे झाली पाच वेळा मकर संक्रांत झालीव्हिडिओ घेतले सगळं झालं पण तुमची मकर संक्रांत पाहून आमची मकर संक्रांत कुठेतरी वाटते किती सुंदर पद्धतीने
❤ खूप छान सुगरण आहे बानाई ताई.... किती थंडी वारा आहे....पण तिच्या चेहऱ्यावर थोडं ही.... तक्रार नाही किती छान पिशवी तीन वस्तू ठेवते.... काढून पदार्थ तयार करते खरच.... खूप आनंदी आहे ताई.... अशीच सदैव आनंदी राहो आरोग्य दाई... राहो ह्याच... शुभेच्छा
दादा खर सांगू, आम्हला येवढं सुख असून अजून कशाची तरी कमी च राहत. पण thumch जीवन जगणं bagetlyavr खूप छान वाटत.अस वाटत आपण पण अस जीवन जगावं.. खूपच छान.दादा आणि वहिनी तुमचा परिवाराला मकर संक्रांतीचा खूप खूप शुभेच्छा
वहिनीसाहेब.. अगदी मनापासून तुमच कौतुक करते.एवढ्या थंडीत पहाटे ऊठून नवी साडी नेसून आईसाहेब, छोट्या वहिनीसाहेब आणि तुम्ही मिळून छान पुरणपोळी केलीत, बांगड्या भरल्या,ओवसा केलात.. खुप भारी वाटल बघून.. किती उत्साह, किती आनंद..❤
उन्हात पावसात आनंदानी सर्व सण साजरे करता त्यात भोगी मकरसंक्रांत साजरी केली पुरुषांना पोटभर जेवायला घालून शेजारीनी बरोबर वसा हळद कुंकू तिळगुळ एकमेकींना देऊन सण साजरा केलात खुप कौतुक आजी बानाई अर्चना शेजारी यांचे
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा.🎉🎉 आम्ही लहान गावाला असताना आपल्या सनांच्या दिवशी आई कधी पुरण पोळ्या बनवायला सुरुवात करते, याची वाटचं बघत असायचो. पण आज या सिमेंटच्या जंगलात तो आनंद हरवूनच गेला. एवढे कष्ट सहन करुन सुद्धा किती समाधानी,सुखी. या भौतिक सुखाच्या मागे धावून आज मी तो आनंद गमावून बसलो आहे. आरोग्य हिच खरी संपत्ती आहे , दवाखान्यात admit झाल्यावर कळले. आज पुष्कळ कमावले आहे, पण ती आरोग्य संपत्ती गमावली आहे.
या आधुनिक जीवनात माणूस सकाळपासून रात्रीपर्यंत पैसा का. कमावण्यासाठी धावत आहे. मात्र या सर्वांपासुन दुर असलेला हा धनगर समाज आपल्या परंपरा जपत निसर्गात खरे आयुष्य जगत आहे. छोट्या छोट्या कृतींमध्ये सुख वाटत आहे. त्यांच्या या आयुष्याला सलाम.
काय बोलायचं!! किती मनापासून सगळे धार्मिक कार्यक्रम करता. शहरात सगळे विसरायला लागलेत. तुम्ही संस्कृती जपता. बाळू मामांचा तुम्हा सर्वांना खूप आशीर्वाद असणार आणि हीच प्रार्थना त्यांच्यापाशी करते. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!! 🌹🙏👌👌👌🙌❤️
💐मकर संक्रांत निमित्त हार्दिक शुभेच्छा, तिळ व गुळ प्रतिक आहे स्नेहाचे असेच नाते रहावे सदैव सर्वा चे ❤🙏💐 सागर ला गोड पापा आई व बाबा यांना नमस्कार 🙏 बाणाई हाके दादा व अर्चना किसन दादा,मामा सगळ्यांना मकर संक्रांत निमित्त हार्दिक शुभेच्छा
Banai che sarve kutumbchkhoop chan ahe gharatil mothya lokana man deun sagle san anandat usthahat sakte kartat ani sagle jan hastmukh khoop chan asech raha anandi
सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🙏
तुम्हाला पन
हाके दादा तुम्हाला आणि तुमच्या संपुर्ण परिवारास माझ्याकडुन मकरसंक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा.....! 💐💐💐
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बाणाईच्या पोळ्या आमटी मस्तच झाली आहे नुसते डोळ्यांनी पाहूनच पोट भरले बाणाई खरी अन्नपूर्णा भांगात कुंकू भरून मस्त एन्जॉय केलं असेच आनंदी राहा
याला म्हणतात खरी संस्कृती अन् आपलेपणा, नाहीतर आमच्यात गॅस, मिक्सर, कूकर तरीपण पोळ्याला १२ वाजतयत, अन् सण कमी अन् एकमेकींच्या साड्या, दागिने, अन् मोठेपणा याचीच चर्चा...
सलाम तुमच्या संस्कृती अन् एकत्रित कुटुंब पद्धतीला...❤🙏🙏
खूप छान. शहरात काही स्त्रिया गावापेक्षा कितीतरी पटीने कमी असलेल्या घरगुती कामांसाठी कामात मदतीसाठी आपल्या सासूकडून अपेक्षा करतात आणि नाही केल्यास भांडणे करतात ,अशा वयस्कर व्यक्तींच्या शारीरिक क्षमतैचाही विचार करत नाहीत आज जास्त कमं असल्याने तुमच्या सासूबाईंनी स्वतःहून मदत केली असावी अस वाटत .खरच ताई तुम्ही दोघी खुप छान आहात तुम्ही एवढ्या कष्टातही तुम्ही दोघी बहिणीसारख्या जावा तुमच्या सासुबाईंना कामं सांगत नाहीत आणि खूप गोडीने सासु-सासर्यासोबत वागता.
|| श्रीगणेशाचा🌸🌸 ||👏👏भरपूर आशीर्वाद तुमच्या एकत्रित सुखी समाधानी कुटुंबावर नेहमी असू देत. तुम्ही सर्व नेहमी असेच हसत आनंदात आयुष्य जगा😢🙏🙏🙏
मकरसंक्रांतीच्या तुम्हा संपूर्ण कुटुंबाला खूप खूप भुभेच्छा
ना कसला बाऊ ना कसली तक्रार.. खुप काही शिकण्यासारखे आहे यांच्या कडून, सगळे सण वार आनंदाने साजरे करतात, एवढे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा... सुख अजुन ते काय... ❤❤
उन वारा थंडी पाऊस अंगाखांद्यावर घेऊन सर्व हिंदू सण उत्सव, संस्कृती मनापासून जतन करता.... धन्य धन्य तुमचे कष्ट .... छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा तुम्हाला
युट्यूबची हिरॉईन बानाई मानलं पाहिजे तीच्या कष्टाला व्हिडिओ मध्ये फक्त कामकाम
खूपच कष्टाळू आणि सुगरण बाणाई. खूप दिवसांनी येळवणी शब्द ऐकायला मिळाला. दादा आणि आई पण आहेत. खा पुरणपोळी आता मस्तपैकी.
खरंच वहिनी तुम्ही एवढी थंडी असून देखील उठलात व पुरणपोळीचा स्वयंपाक केला धन्य आहे माऊली तुम्ही खरंच बाणाई नाव तुम्हाला शोभते मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्व परिवारांना
मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला. मी मेंढपाळ समाजाच्या वस्तीवर गेली वीस वर्षे शिक्षिकेची नोकरी करत आहे. यांचे जीवन मी जवळून पाहिले आहे. त्यामुळे तुम्ही यांचे जीवन जगासमोर आणत आहात, याचा खूप अभिमान वाटतोय. 👍👍
दादा आजच्या इतक्या थंडीत पण बानाईंनी मस्तपैकी पुरणपोळी केली ❤😋😋 तुम्हाला सर्वांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
कमीत कमी साधनामध्ये उत्कृष्ठ, खरा सण तुम्हीच साजरा केलात, बाणाई च्या पोळ्या सुरेख, बांगड्या भरून बायका खुश, थोडक्यात मजा कशी करावी हे तुमच्याकडून शिकण्यासारखे
सौभाग्य लेणं कुंकू लावून छान आईनी सुनांना आशिर्वाद दिलं आईवडील देव आहेत आणि त्या चा आदरतिथ्य करणं सून आणि मुलाचं कर्तव्य आहे हे तूम्ही काती साधे पनान दाखवून समाजाला बोध देता
Banai sunbai khup chhan..
बानाईचा चेहरा सदा आनंदी असतो❤ मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!!
आई आणि दादा खरच तुमची सांवली च आहेत ❤🙏
इतक्या प्रचंड थंडीत भल्या पहाटे उठून आमच्यासाठी आपण व्हिडिओ तयार केला याचे कौतुक करावे तितके कमीच आहे.
पुरण पोळीचा स्वयंपाक एकदम भारीच झाला आहे. रानावनात कुठेही असाल तिथे सर्व सण समारंभ आवर्जून करत असता जे शहरात राहून लोकांना करता येत नाहीत. आणि जमत नाहीं.अभिमान वाटतो हाके कुटुंबीयांचा. जय मल्हार जय अहिल्या
लग्न होऊन पाच वर्षे झाली पाच वेळा मकर संक्रांत झालीव्हिडिओ घेतले सगळं झालं पण तुमची मकर संक्रांत पाहून आमची मकर संक्रांत कुठेतरी वाटते किती सुंदर पद्धतीने
खूप छान बनवल्या पुरणपोळ्या
बानाई सगळ्या टिप्स सांगते काहीही लपवत नाही.सलाम तुला बनाई🫡🫡❤❤❤
आपले सण उत्सव केवढ्या उत्साहानं साजरे krtay खरचं खूप कौतुक आहे उन पाऊस थंडी वारा kshichich पर्वा न करता आनंदात उत्साहात राहता Hats of you
खूप चांगल्या पद्धतीने संक्रांत साजरी केली खूपचं छान
आज जेवण पूरनपोळी बांगड्यांचा कार्यक्रम संक्रांतीचा ववसा त्या चोघी किती उत्साहित होत्या आनंदी होत्या खूप छान
अतिशय सुंदर आणि भारी जेवन बनवला 💘💘👌👌👌👌👌
Khupch Sundar 😊
बाणाईची स्वच्छता लय भारी अस मजेशी जीवन खूप छान अशी मजा शहरात - नसते
Khup swach ani khup chan rahatat doghi pan
अखंड चुडेमंडीत सौभाग्यवतीभव बाणाईवहिनी❤ तुम्ही साक्षात शिवगौरी आहात.
❤ खूप छान सुगरण आहे बानाई ताई.... किती थंडी वारा आहे....पण तिच्या चेहऱ्यावर थोडं ही.... तक्रार नाही किती छान पिशवी तीन वस्तू ठेवते.... काढून पदार्थ तयार करते खरच.... खूप आनंदी आहे ताई.... अशीच सदैव आनंदी राहो आरोग्य दाई... राहो ह्याच... शुभेच्छा
ताई तुमच्या कडून खूप काही शिकण्यासारखे आहे अगदी सगळे सण आनंदाने मनापासून साजरे करता किती मेहनती आहात
बाणांनी ताई तुझी एसी जगात कुठेही मिळणार नाही इतकी भारी आहे
खरच किती हाल सहन करून पण सगळे सण साजरे करतात, अगदी पारंपारीक पध्दतीने. खूप कौतुक
1 no zali puranpoli banai tai ❤❤😊😊😊
सिद्धू दादासाहेब आणि बाणाई तुमचा फिरता राजवाडा खरच खूप सुंदर असतो. आयुष्याभर असेच मजेत आनंदात रहा .नांदा सौख्यभरे..!!
Makarsankranti cha khoop khoop shubecha.
खरंच किती कष्ट तरीही किती आनंदी पुरण पोळी खुप छान 😊
Bahuth achha hai, sisters, God bless you, All 🌷👌
छान प्रकारे पूरणपोळीची रेसिपी झाली व येळवणी सुद्धा छान झाली 😊😊
Kiti chhan soondar
Khoop chan banai .aani khoop chan dakhavla tumcha haladikunku aani vavsa .
Khupch Chan vatly pahun God bless you Happy Makar sankranti 👌👌👍👍🙏🙏🌹🌹👏👏
दादा खर सांगू, आम्हला येवढं सुख असून अजून कशाची तरी कमी च राहत. पण thumch जीवन जगणं bagetlyavr खूप छान वाटत.अस वाटत आपण पण अस जीवन जगावं.. खूपच छान.दादा आणि वहिनी तुमचा परिवाराला मकर संक्रांतीचा खूप खूप शुभेच्छा
सण,आनंद साजरा करायला परिस्थिती आडवी येत नसते याच उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही🎉💐
मस्त पुरणपोळीचा बेत
बानाई तुम्ही शांत मनाने आनंदाने हसत मुखाने सर्व पदार्थ छान च करता
दादा सर्व सण तुम्ही पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात त्यासाठी सलाम🙏
वहिनीसाहेब.. अगदी मनापासून तुमच कौतुक करते.एवढ्या थंडीत पहाटे ऊठून नवी साडी नेसून आईसाहेब, छोट्या वहिनीसाहेब आणि तुम्ही मिळून छान पुरणपोळी केलीत, बांगड्या भरल्या,ओवसा केलात.. खुप भारी वाटल बघून.. किती उत्साह, किती आनंद..❤
खुप सुन्दर सण झाला. संक्रांती च्या शुभ ेच्छा
खरा आनंद, सुख,हेच आहे,
Waa khupch chan mastach ekmekanna madat karatat
भाव तेथे देव हा भाव मनात असेल तर तो भगवंत प्रसन्न का नाही होणार खूप छान व्हिडिओ
Khup khup chaan jhali makar sankrat mast 1no 😘👌🌹⚘️
खूप सुंदर बाणाई तुम्ही किती निर्मळ आहात खूप छान 👌👌❤️
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤❤😂😂❤❤
लय भारी व्हिडिओ 👌👌👍👍
बानाई आमटी छान, बनवली पोळ्या पण छान
बाणाई ताई तुमच्या सासूबाई खूप समजून घेणाऱ्या आणि प्रेमळ आहेत❤️
खूप छान व्हिडिओ . मस्त सण साजरा करतात तुम्ही माझा आली
Makar sankraanti chya shubhechchha🙏 sundar Suryodaya barobar banaie cha ruchkar swayampak👍👍 dada 👌👌vedeio👍👍
सुंदर संदेश दिला
एकच नंबर संक्रांत 🎉🎉🎉
रामाचा ओवसा, सीताचा ओवासा
जलम जलम ओवस💐🙏🏾👍❤️
बाणाई, अर्चना, लाडूबाई आणि आई
रामाचा ओवसा, सीताचा ओवासा
जलम जलम ओवस💐🙏🏾👍❤️
खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती आपण जपत आहात.
मानल तुम्हाला.👏
Khupach chan, happy Sankranti
Shree swami Samarth❤
संपूर्ण कुटुंबाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा❤🎉
उदंड आयुष्य लाभो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांना माझा नमस्कार
मकर संक्रांत निमित्त हार्दिक शुभेच्छा
उन्हात पावसात आनंदानी सर्व सण साजरे करता त्यात भोगी मकरसंक्रांत साजरी केली पुरुषांना पोटभर जेवायला घालून शेजारीनी बरोबर वसा हळद कुंकू तिळगुळ एकमेकींना देऊन सण साजरा केलात खुप कौतुक आजी बानाई अर्चना शेजारी यांचे
खरच ह्या समाजात माया प्रेम आपुलकी आजही खुप पहायला मिळते हे बघून समाधान वाटते
किती आनंद आहे चेहऱ्यावर....खूप छान व्हिडिओ ताई🙏
ग्रेट, शब्द नाहीत,
किती ते छान मिक्सरसाठी पापा वरवंटा , फॅन्ससाठी वरती वरती गोणपाटच झाप स्वंयपाकसाठी ना गॅस पिकासाठी ना मैदा खुप सुंदर.
Tum cya sarv privarala makar sankranti cya hardik shubecha til good ghya goad goad bola 🎉🎉❤❤❤,, 🙏🙏🏻
ववसा बघायला खुप खुप मजा वाटली मला... आमच्यात बायकांना बोलउन हळदी- कुंकु करतात. ❤❤❤⭐💖💖💖😊👌🌹💐🌹🪔🙏🪔
मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा.🎉🎉
आम्ही लहान गावाला असताना आपल्या सनांच्या दिवशी आई कधी पुरण पोळ्या बनवायला सुरुवात करते, याची वाटचं बघत असायचो.
पण आज या सिमेंटच्या जंगलात तो आनंद हरवूनच गेला.
एवढे कष्ट सहन करुन सुद्धा किती समाधानी,सुखी. या भौतिक सुखाच्या मागे धावून आज मी तो आनंद गमावून बसलो आहे.
आरोग्य हिच खरी संपत्ती आहे , दवाखान्यात admit झाल्यावर कळले. आज पुष्कळ कमावले आहे, पण ती आरोग्य संपत्ती गमावली आहे.
Aaichi sadi lay bhari ahe nauvari ❤❤padravar mast mor ahet..
या आधुनिक जीवनात माणूस सकाळपासून रात्रीपर्यंत पैसा का. कमावण्यासाठी धावत आहे. मात्र या सर्वांपासुन दुर असलेला हा धनगर समाज आपल्या परंपरा जपत निसर्गात खरे आयुष्य जगत आहे. छोट्या छोट्या कृतींमध्ये सुख वाटत आहे. त्यांच्या या आयुष्याला सलाम.
काय बोलायचं!! किती मनापासून सगळे धार्मिक कार्यक्रम करता. शहरात सगळे विसरायला लागलेत. तुम्ही संस्कृती जपता. बाळू मामांचा तुम्हा सर्वांना खूप आशीर्वाद असणार आणि हीच प्रार्थना त्यांच्यापाशी करते. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!! 🌹🙏👌👌👌🙌❤️
कमाल वाटते तुम्हा सगळ्यांचे एव्हढ्या कठीण परिस्थितीत पण सर्व सणवार उत्सव साजरे करतात
खूपच भारी भानाईची संक्रांत
खुपच छान केला सण
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
संपूर्ण हाके कुटुंबाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा
तुमचे सर्व व्हिडिओ मी नेहमी पहाते, खूप छान आहे आजचा संक्रांतीचा व्हिडिओ, खूप आवडला. तुम्हाला सर्वांना भेटायची खूप इच्छा आहे बघू कधी योग येतो.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा व्हिडिओ दररोज बघतो खूप छान वाटतं
बानाई छान सयपाक खूप छान बनवते
💐मकर संक्रांत निमित्त हार्दिक शुभेच्छा, तिळ व गुळ प्रतिक आहे स्नेहाचे असेच नाते रहावे सदैव सर्वा चे ❤🙏💐 सागर ला गोड पापा आई व बाबा यांना नमस्कार 🙏
बाणाई हाके दादा व अर्चना किसन दादा,मामा सगळ्यांना मकर संक्रांत निमित्त हार्दिक शुभेच्छा
आई-बाबा बिराड आले तर घर भरल्यासारखं वाटतं म्हाताऱ्या माणसाशिवाय घरात मज्जाच नाही सागर खुप खुश आहे
दादा मनापासून खूप छान वाटतं तुमचे व्हिडिओ बघताना खूप आनंद भेटतो
बिना लय भारी सार बनवतात बिना खरच दादा सुगरण आहेदादा तुमची खुप नशिब विन आहे अशी लक्ष्मी तुम्हाला भेटलीटँकयु बानाई
भारीच👌😊
Happy makarsankranti
आईसाहेब, बाणाई ताई, अर्चनाताई, तुम्हाला सीतेचा, रुक्मिणीचा ओवसाअखंड लाभो.रामसिताचा जोडा
जन्मोजन्मी अखंड राहो .अशाच हसत्या खेळत्या भेटत रहा रोज.
💐💐💐
.
Vavsa khup chan vatla bghayla
Happy sankranti
आपल्याला मनापासून संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा प्रत्येक व्हिडिओ आम्ही सहकुटुंब सहपरिवार जेवताना रोज रात्री बघत असतो
अशाच घरोघरी. बनाई. बघाय मिळावी तुम्हाला सर्वांना भोगी स्सक्रत किक्रांतच्या शुभेच्या धन्यवाद
Banai che sarve kutumbchkhoop chan ahe gharatil mothya lokana man deun sagle san anandat usthahat sakte kartat ani sagle jan hastmukh khoop chan asech raha anandi
बाणाई गुलाबी थंडी पडली असे म्हणुन विनोद करते.कारण उघड्या माळरानावर स्वेटर न घालता हसत स्वयंपाक करणारी गृहीणी. तेही दररोज. 🙏
Khup chan tummhi sagale mastach aahat
Mast sajri Keli sankart,,tumhala sarvana makar sankratichya khup shubhechha
Bhau vahini ani itar jan kontahi san khup chhan sajra karta.