भात झोडून झाल्यावर रात्रीचं जेवण 😍 | आईने बनवलं पापलेटचं कालवण - Pompret Fish Curry (Konkan)
Вставка
- Опубліковано 2 лис 2021
- भात झोडून झाल्यावर रात्रीचं जेवण 😍 | आईने बनवलं पापलेटचं कालवण - Pompret Fish Curry (Konkan)
आज आमच्या घरी भात झोडून झाल्यावर पापलेट कालवण आणि पापलेट फ्राय बनवला होता. आई कोकणी पद्धतीने घरगुती जेवण तयार करते. आईच्या साध्या सोप्या रेसिपी खूपच चविष्ट असतात. गावी गेलो की आईच्या हाताच्या रेसिपी तिच्या हातचे पदार्थ चाखता येतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पापलेटचं कालवण आणि पापलेट फ्राय दाखवले आहे. पापलेट मासा कसा कापतात, पापलेट मासा कसा साफ करतात ते दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #PompretFishCurry #PompretFishCurryRecipe #PompretFishRecipe #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
t.me/sforsatish_official
व्हाट्स ऍप नंबरवर मसाला ऑर्डर करण्यासाठी - 8097266294
खूप सुंदर दिसतय पापलेटचे कालवण. बघून तोंडाला पाणी सुटले.
पापलेट फ्राय आणि पापलेतच कालवण खुप छान आजी ने बनवले.
आई कितीही थकलेली असली तरी ती मुलांना आवडीच जेवण बनवते आईच प्रेम हे वेगळेच असते
तोंडाला पाणी सुटलं राव... दादा.. आई.. एक नंबर
Kiti chan resipi astat
Khup eccha zaley tumcha ghri yeun ekda tri jevaychi dada
Baghun tondala pani sutale.khoop chan disat ahe. Mast jevan ahe. Nashibvan ahat aai chya hatache jevan.👌👌😋😋😋😋
Aai chya hatachi chav hi kutech nahi yenar..tumhi saglech chaan lok ahat..kharch hich ti kokankaran chya mayechi ub..khush raha anandit raha..👌
1 no dada kharch tondala pani yet ahe.kharvh tumchy ghari yeushi vat ahe.gavatl life enjoy karushi vat ahe.tumi luck ahat
Mast super
I’m vegetarian I never cook
Nonveg
Tumache sarva video chan astat..
एक चं नंबर
Kaku khup chan vatte pahun kadhi yeu asa zalel
Aaji chi4 smile khup must
मस्त आई चे हातचे जेवण मजा आहे मित्रा.
तुमची मनी माऊ खुप छान आहे... किती शांत जेवते माऊ... तुमचा बरोबर जेवते.मनी माऊ....
Bhau aamchya javalach hat tumhi me umroli gudheghar gaav aamcha khup chan video astat tumche ani family pn mast ahe tumche ashech chan chan gavche video takat raha👌👍
Mla pn pathava
aaicha hatche jewen mest sunder jewen kitti preamane banvile leka sathi
सतीश भाऊ मी पण हर्णेला होतो त्या दिवशी आपली भेट झाली असती
माँ का प्यार.. 😍 ❤👩👦You are truly mumma's boy.. 😄
Tumchi aai nehmi Mann prasann astat. Tumhi faar lucky aahat. Ghartli mothi vaikti jeva khush aani satisfied astat teva gharat suddha prasannata Rahate. Maza namaskar sanga tyana.🙏
Machi fry keli tyla kokan lvle ni te
पापलेट फ्राय आणि कालवण एकदम मस्त रेसिपी आवडली 👌🏻👍🏻आई खूपच छान पदार्थ बनवतात👌🏻
मस्त पापलेट मिळालेत 👌👌👍 मनीची चंगळ आहे. मस्त रस्सा v फ्राय केलेले. आईच्या हातचे जेवण मस्त चवदार च असते आईच्या चेहऱ्यावर हसू समाधान व्यक्त होत आहे. तुम्हाला सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇🎆✨✨
नमस्कार ताई माझेही व्हिडीओ बघा व लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔
खुप छान दादा
Chan banval dada aai ne
Kasle Bhari aahe dada tu khup lucky aahe
Popper fry kartana kokam agal kiwa limbu nhi lawat ka tumhi ?
Chan dada
1 no ❤️❤️❤️❤️
Happy diwali
Fry pomplet madhe ko kam nahi takal pan sunder bet
ही रेसिपी खरी चुलीवर छान होते.
आईच्या हातच्या जेवणाची चव वेगळीच असते, नशीबवान आहेत सगळे तुम्ही ह्या बाबतीत. Wishing all D Mahadik's a very happy ,joyful Diwali💐💐🎉🎊🎉🎊
आई खूप गोड आहे. प्रेमळ आहे.
खूप छान आहे विडीओ 👌
You are lucky to have mother cooking for youm god bless you
I like your village
But I like only veg
Marathi vegetarian
छानच
Tumchi ayi shant ahe.
👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️
बेहनत कराना दिवस नाही आपला व्हिडीओ शुटींग बरी
सतीश आम्हाला कधी मच्छी खायला घालतोय
I like your cat 🐈
Mast dada
Amchakade chiken ani daru
evdhi damli mauli kam karun tari kevdha to utsah lekala banaun dyaycha...pan nako karu bolre satish tu pan kay aai la anun deto mase banvayla ti mauli premakhatir karte sagla
अम्ही सर्व कुटुंब जेवणास येणार तयारी कर मित्रा
mh 23
Jaaam bhari 🤌👌👌👌👍
कधि येऊ जेवण करायला..
Aai cha jevaan mastach asta mazya tondaak panni sutla
Satish Dada Daman se baddal Thodi Mahiti Sanga
Good luck sir
वर्षा ताई बघताय ना सतीश भाऊ एकटे एकटे मझा करतायत आठवण येते म्हणत पाच पापलेटा उडवलाणी😋😋😋😋
जय सद्गुरू भाऊ उत्तम पापलेट रेसिपी
नमस्कार दादा ताई मी छोटी श्रद्धा माझे व्हिडीओ बघा व्हिडिओला लाईक करा शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏👍🔔
खूप खूप छान व सुंदर जेवन पा्ंजू वर्षा व खलाशीला मिस करतोय पण दादा ह्या जेवनाला मुंबईत केलेल्या जेवनाची चव येणार नाही व हे तर आईने केलेले जेवन अप्रतिम व्हिडिओ दादा मनीमाऊला सुद्धा एखादा तुकडा दिला असता तर तिनेही आवडीने खाल्ले असते आईने भात दिला पण तिलाही आवडले असते रागवू नये स्वॉरी पण मनीमाऊला खूप गोड आहे दिवाळीला आईची व मनीमाऊची खूप खूप आठवण येणार तुम्ही मुंबईत जाणार ना
होय दिले तिला पण
@@SFORSATISH स्वॉरी रागवू नये आवडले नसेल तर पण तुम्ही आपलेपणा व एक फँमिलीसारखे आहोत म्हणून बोलले वाईट वाटून घेऊ नका 🙏🙏🙏तुमचा स्वभाव खूप छान व चांगला आहे म्हणून मनातले विचार मांडले
Dada amala bol va jevyala
खुप छान दादा मला फोन कर तुझा नंबर नाही होय माजा कडे
Tumache gaon konate Harnai javal aahe ka.? Dapoli taluka.?
Javal Ahe
आई 👌👌👌
👍
Sadhi sopi testy recipe aai bnvte 👌🐟🙏
Gaon konate tumache
आई
आई ..मुला साठी ती च आवडीचा जेवण करुन देताना तयाला खुप आंनद होतो ..आई 🙏 विडीयो 👌👌👍❤️❤️आई कीती महेनत करत राहते ... 🤗
😋😋😋😋😋😚😚
@@ganeshzimbar7821 pp
Pp
👍👍👍
Khup chan
Your Utube videos are only for mashache kalvan, crab masala,sasurde.
Puchya vlog madhe sang
तुमचं नशीबच खुख चांगलं आहे तुम्ही कोकणात जन्माला आला आहे
Satish bhau tumch contact no send kara amhe yetoy dapolila
आई ती आई च असते,तीची जागा कोणी नाही घेवु शकत
Dada tuje video.. Sarve ch chan astat.. Pn jevha aai la pahil tr kharrch khup chan vatat.. Mala majha aai chi athvn yete🙏🙏
Sunderch aahe menu 😍
१ नंबर जेवण
वर्षा वहिनी, प्रांजू , प्रदनु यांना मिस करतोय
अरे वा छान झाली भात झोडणी नंतरची माय लेकरांची पार्टी 🙏🙏🙏🙏🙏
Aai recipe always great 👍👍
Super fish curry and fry ek number dinner ❤️❤️❤️
आई खूप प्रेमळ आहे जेवण एकदम मस्त 👌
Yummy 😋😋
Pllase mala bhetayche ahe
खुप छान
paplet fry ossam
Kupach mast jevan 😋😋😋😋😋😋😋😋
Dada tu full time UA-cam er zala ahe tr mg gavi ka nahi rahat? Mumbai ka jatos
आईने पापलेट करी व पापलेट तळलेले छान बनवल आवडला विडिओ आता परत गावी कधी येणार
जाम भारी कालवण आणि फ्राय बनवलं आहे आईनी. मनापासून बनवलं की सर्व छानच बनतं. आईला विचारलं आहे सांग.
🤪🤪🤗🤗👌👌🙏🙏💐💐🎁🎁
Ek number receipe. 😋 😋 😋 . Today's blog so tempting. Enjoy. Happy Diwali to u ND ur family.
tumchi mauli (Aai) khup premal aahe
Very Nice fish Dada.....
आम्ही का बघाव? आमचा काय फायदा. कोकणात आल्यावर अशी डिश कुठे खायला मिळणार ?
मला कोकण फार आवडते आणि त्यात असे आईच्या हातचे जेवण,घरातील वातावरण खूप खूप मस्त
पापलेट फ्राय खूपच छान आणि पापलेट रस्सा भाजी मस्तच बनवली आहे आईने.छान व्हिडिओ होता.
Dada ganpathipulechi vidio banwane tumch ghar khup sundar ahe bich pan khup sundar aha amhi punekar
लवकरच 200k पुर्ण होणार अभिनंदन सतिश.
मालवण दांडी बीच वरचा तुझा सुरमई कटींग करण्याचा VDO ला व्युव्हज 2 M पर्यत आले. आहेत. अभिनंदन.
6 M व्युव्हज एका वर्षात.
खूपच छान या रेसिपी चा नक्कीच उपयोग करू
Dada kokan khup sundar ahe mala pan masa pahije amhi punekar
पापलेट कालवन आणी पापलेट फ्राय खुपछान जेवन बनवतानां आईची माया व. प्रेम अस्त म्हणून जेवनाला चव येते मस्त विडीओ
Aala lasun pest lava ajun sundar lagel ! Aani taja bharpuar kadipatta !
मस्तच सतीश जेवण बघुनच खूप छान वाटतंय
Tumchya gavche Diwali special video upload kra.