सर्वात लोकप्रिय मराठी लोकगीते | Bharud | Aamhi Thakar Thakar | Fakt Bayko Pahije | Lokgeet Song

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 179

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 10 місяців тому +36

    आज मी 62 वर्षांचा आहे. हि सर्व गाणी आम्ही लहानपणी आकाशवाणीच्या मुंबई 'ब' केंद्रावरून ऐकली आहेत. गेले ते दिवस राहिल्या गोड आठवणी. 💓💓💓 सारेगम चे खुप खुप धन्यवाद.🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @manoharpatil96
      @manoharpatil96 10 місяців тому +5

      खरय गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤

  • @laxmansalunkhe1310
    @laxmansalunkhe1310 11 місяців тому +11

    धन्यवाद देतो.
    जुनं ते सोनं.
    मन प्रफुल्लित करण्यासाठी मी नेहमीच ही जुनी गाणी श्रवण करतो.
    अतिशय श्रवणीय आहेत, यातील संगीत सुद्धा अप्रतिम आहे.
    सर्व, गायक, गीतकार, संगीतकार आणि सादरीकरण करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांना धन्यवाद.

  • @prakashmhatre6590
    @prakashmhatre6590 6 місяців тому +62

    ही गाणी म्हणजे आपली ठेव आहे. केव्हा ही ,कधीही ,कुठेही ऐका कधीच कंटाळा एणार नाही.

  • @sangitashinde9061
    @sangitashinde9061 Рік тому +14

    जूनी गाणी ऐकनंबर लहान पणी रेडियो वर ही गाणी लागायची गाणी ऐकून खुप छान वाट ले लहान पण आठवले धन्यवाद

  • @bharatlotankar5337
    @bharatlotankar5337 8 місяців тому +10

    अशीच जुनी मराठी लोकप्रिय लोकगीते मला आवडतात, धन्यवाद

  • @rajuthokale9377
    @rajuthokale9377 7 місяців тому +4

    🎤🎧🎬💕 *"व्हा व्हा, सेवानिवृत्ती नंतर आयुष्यात पहिल्यांदा लोकगीत ऐकलं! खुप अर्थपूर्ण भावना दाटून येणारे गिते! धन्यवाद, साहेब

  • @sanjaypanchal4582
    @sanjaypanchal4582 11 місяців тому +22

    माझे बालपण आठवले मला खरच खूप छान वाटले मला ही गाणी ऐकुन अनेक धन्यवाद

    • @vishnumokal8893
      @vishnumokal8893 2 місяці тому

      जुना ते सोना आणि कधी लावा ऐकायला खूप छान वाटतं

  • @jagganathkadnis5328
    @jagganathkadnis5328 7 місяців тому +16

    जगन्नाथ कापडणी जयहिंद जय महाराष्ट्र जुनी भारूड लोकगीते Sravan होऊन मन आनंदी प्रसन्न होते ह्या गीतात समाजासाठी काही महत्वपूर्ण संदेश दिलेला असतो विंचू चावला ह्यातून चांगला संदेश दिला आहे सर्व गीते उत्तम असून मार्गदर्शन पर आहे आवाज उत्तम आहे धन्यवाद जय जवान जय किसान ❤❤❤❤

  • @NagnathMane-eb4ym
    @NagnathMane-eb4ym Рік тому +8

    जुनं ते सोनं🎉🎉😢🎉 या रुढी आणि परंपरा याप्रमाणे ही गाणी ऐकुन मनाला फार आनंद होत आहे अशी च
    गाणी ऐकवत ठेवा धन्यवाद

  • @kiranpawar36
    @kiranpawar36 8 місяців тому +4

    जुने ते बावन्न काशी सोनेच परत अशी गाणी होने शक्यच नाही खुप बरे वाटले ❤

  • @chandrakantmalavade3366
    @chandrakantmalavade3366 8 місяців тому +6

    छानच संकलन...प्रसारणही.'..सारेगामा'...अभिनंदन

  • @ShashikantLad-sp3qp
    @ShashikantLad-sp3qp 3 місяці тому +4

    मराठी गीतकार संगीतकार आणि छाया एडिटर्स यांचा मराठीचा अनमोल ठेवा...... अरे त्या वेळी छाया चित्रण आणि संकलन म्हणजे काय कोणतीच सुविधा नसतात..... याचा मराठी माणसाने जपावं

  • @ankushdolare4553
    @ankushdolare4553 День тому

    अति उत्तम । जून ते खरो खर सोनच । यात तिळमात्र शंकाच नही ॥ धन्यवाद ॥ अति मन मोहक आणि मोहक ॥

  • @namdevbhopale9618
    @namdevbhopale9618 Рік тому +10

    मनात घर करून बसली आहेत ही गाणी.फार मस्त वाटत आहे.

  • @SunilPagare-v4k
    @SunilPagare-v4k Рік тому +19

    अगदी लहापणचया आठवणी जाग्या झाल्या त्या अप्रतिम आहे.......
    त्याची सर कधीच येणार नाही .हे गाणं ऐकून मन अगदी लहानपणात गेलं

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanale 7 місяців тому +4

    अत्यंत दुर्मिळ जुनी गाणी ऐकली फर समाधान वाटले.

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 11 місяців тому +15

    पस्तीस वर्षांपूर्वीच्या कालखंडात ह्या लोकगितांनी धुमाकूळ घातला होता.

  • @vaskrisa7729
    @vaskrisa7729 Рік тому +19

    जुणी गाणी ऐकून मन प्रफुल्लीत होते.
    खुप खुप धन्यवाद !

  • @prabhakarthoke6815
    @prabhakarthoke6815 2 місяці тому

    आपल्या किशोर वयातील वारंवार ऐकलेली ही अतिशय छान आणि भावनिक तितकीच उद्बोधक गाणी आहेत खुप -खुप आवडली, पुन्हा एकदा लहानपण -किशोर वयांत जगल्यासारखं वाटलं......❤

  • @jotiramkumbhar1814
    @jotiramkumbhar1814 2 місяці тому +2

    अशी गाणी असे संगीत पुन्हा झाले नाही गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी

    • @anantbhatade5460
      @anantbhatade5460 4 дні тому

      खूप छान धन्यवाद सारेगमप 🎉❤

  • @umeshaher3198
    @umeshaher3198 Рік тому +13

    अप्रतिम आहे गाणी ऐकत असताना लहानपणी आठवणी जाग्या झाल्या

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 День тому

    अशी गाणी परत होणे नाही
    ❤❤❤❤❤🙏🏻 दिलीप लांडकर

  • @श्री-भ4स
    @श्री-भ4स Рік тому +30

    मी लहान पणा पासून ही गाणी ऐकत आले आहे। त्या वेळी रेडिओ एकच साधन ते कुणाच्यातरी घरात असायचा आणि तो श्रीमंत असायचा । खूप बरं वाटलं परत एकदा आठवण करून दिली ।धन्यवाद❤

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 10 місяців тому +2

      अगदी बरोबर.

    • @balujamle618
      @balujamle618 9 місяців тому

      6@@sawantvilas52776566666666656 666666

    • @sukhdevmane3863
      @sukhdevmane3863 8 місяців тому +1

      सुखदेव, माने❤😂😂🙏

    • @alkachilgunse6145
      @alkachilgunse6145 8 місяців тому

      ​@@sawantvilas5277ञङङ

  • @subhashbhosale8849
    @subhashbhosale8849 10 місяців тому +2

    जुन्या आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.,,,,👌💐💐💐

  • @babasahebsonawane7193
    @babasahebsonawane7193 Рік тому +5

    Khup bhari n molodious bharud juni gaani balpanachi aatvan zali thank you

  • @anilshinde5200
    @anilshinde5200 Рік тому +7

    पूर्वी आकाशवाणी वर लागत होती आपण केल्याबद्दल अपलोड केल्याबद्दल धन्यवाद

  • @vasantwable2670
    @vasantwable2670 7 місяців тому +1

    आकाशवाणी मुंबई केंद्रावरील कामगार सभेतील प्रसरित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची आठवण झाली त्या वेळच्या समाविष्ट असलेले पोवाडे जोडले तर अधिक बहार येईल 😊

  • @sureshpallaye3937
    @sureshpallaye3937 8 місяців тому +3

    गेले ते दिवस ऊरल्या फक्त आठवणी. जुने ते सोने

  • @sudhakarwaghmode7852
    @sudhakarwaghmode7852 27 днів тому

    खूप छान, अतिशय दुर्मिळ गीते , बालपणीच्या रेडिओ वरील आठवणी आहेत.

  • @sandhyashirke8775
    @sandhyashirke8775 Рік тому +11

    खूपच सुंदर गाणी. भावना व्यक्त.

  • @balajiirmalwar2890
    @balajiirmalwar2890 7 місяців тому +2

    धन्यवाद सर खूप छान आभारी आहे

  • @GayatriShirke-z5k
    @GayatriShirke-z5k 8 днів тому

    कीती सांगु मी सांगु कोनाला आज आनंदी आनंदी झाला हे गाण ऐका विनंती

  • @rajendrabomble6030
    @rajendrabomble6030 9 місяців тому +2

    मला गाणे फार आवडले मनाला, आनंद होतो

  • @NagnathMane-eb4ym
    @NagnathMane-eb4ym Рік тому +8

    गांनी ऐकून मन आनंदी झाले धन्यवाद

  • @SunilJoshi-te4th
    @SunilJoshi-te4th 10 місяців тому +2

    धन्यवाद.रेडीओ गाणी ऐकायला मिळाली.

  • @sunilkamble5260
    @sunilkamble5260 Рік тому +6

    जून ते सोन अप्रतिम आहे.

  • @sanjaybhere1213
    @sanjaybhere1213 7 місяців тому +1

    धन्यवाद सारेगमप कारवा . अप्रतिम लोकगीते

  • @rajeshbirajdar4728
    @rajeshbirajdar4728 10 місяців тому +2

    Kharach balpanatlya athavani jagya jhalya. ABHARI AHOT,,,,,

  • @jyotiphatak8864
    @jyotiphatak8864 Рік тому +12

    खुप मिस करते ही गाणी शाळेत असल्यापासून ऐकते

    • @kushinathshedale7866
      @kushinathshedale7866 4 місяці тому

      ्र R.R.R.R.R.R.R.R.R.R.R.R.R.R.R.R.R.R.R.R.R.R.R.R.R.R. ...Shhh...shhh...shhh...shhh...shhh...shhh...shhh...shhh...shhh...shhh moment

  • @SanyuktaMohite-wx3bi
    @SanyuktaMohite-wx3bi 7 місяців тому +2

    लय भारी

  • @marutidevre7317
    @marutidevre7317 Рік тому +8

    Aapali lokgeete A class

  • @Uddhav-y9s
    @Uddhav-y9s 11 місяців тому +5

    ह्या गाण्यांसाठी शब्द नाहित

  • @dhanajipatil3563
    @dhanajipatil3563 7 місяців тому +2

    खूप छान लोकगीते

  • @mukeshgawade6909
    @mukeshgawade6909 10 місяців тому +3

    ,खूप छान सुंदर गाणी लहानपणाची आठवण

  • @balajitupkar853
    @balajitupkar853 7 місяців тому +2

    अप्रतिम अतीशय सुंदर

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 3 місяці тому

    लहानपणी आकाश वाणी केंद्राच्या मुंबई वर हे भारुड लागत होती

  • @shivajidhongade6396
    @shivajidhongade6396 5 місяців тому

    हि गाणे जुन्या वयस्कर व्यक्तींना खुप आवडतात.परंतु आताची मुले अशी गाणे ऐकत नाहीत.किंवा बंद करायला सांगतात..❤

  • @rasikgujarathi9439
    @rasikgujarathi9439 7 місяців тому

    ही दुर्मिळ जुनी गाणी ऐकत होतो तेव्हा लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या

  • @snehaldalvi9455
    @snehaldalvi9455 11 місяців тому +6

    गाणी ऐकताना आपणही स्वतः मान डोलवायला लागतो.खुप छान

  • @chandrakantshibe9859
    @chandrakantshibe9859 11 місяців тому +4

    Khup chan

  • @GayatriShirke-z5k
    @GayatriShirke-z5k 8 днів тому

    अतिशय सुंदर 👌👌👌👍💕

  • @BhimdasJadhav-m1h
    @BhimdasJadhav-m1h 4 місяці тому

    सारेगम आपले खूप खूप धन्यवाद, मला बाळ पणाची आठवण करून दिल्या बद्दल सुंदर गाणी

  • @PankajSonkamble-i9h
    @PankajSonkamble-i9h Рік тому +4

    khup chan ❤❤❤

  • @aniljadhav9807
    @aniljadhav9807 7 місяців тому +2

    जुन ते सोन खुप छान

  • @ravikantdani3267
    @ravikantdani3267 Рік тому +15

    सर्वात लोकप्रिय भारुड आणि लोकगीतं आवडली ,पाठवल्याबद्दल धन्यवाद !

    • @AnilPatil-ws5vl
      @AnilPatil-ws5vl 7 місяців тому

      😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @gajanandhurde7731
    @gajanandhurde7731 3 місяці тому

    लहानपणच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या

  • @pralhadtanawade8858
    @pralhadtanawade8858 9 місяців тому

    तुमचे आभार खूप छान गाणी आनंद झाला मनाला भावनारी गाणी

    • @sudhirdeshpande2048
      @sudhirdeshpande2048 9 місяців тому

      धन्यवाद खुपच छान गाणी

  • @pankajbayani3650
    @pankajbayani3650 Рік тому +6

    अप्रतिम👌👌💐💐

  • @pravinmodakle3655
    @pravinmodakle3655 Рік тому +3

    लय भारी मला ही गाणी खूप आवडतात

  • @madhukarbhuran9088
    @madhukarbhuran9088 Місяць тому

    ही, माझी आवडती गाणी,जुनी,आठवण,गोड,आवाजात,

  • @rameshbodke3019
    @rameshbodke3019 3 місяці тому

    ❤ शंभर नंबरी सोन ❤

  • @VinodAmbre-n1b
    @VinodAmbre-n1b Рік тому +4

    Vinod ambre.
    Ashi gani aikne manachi shantata ani sangitachi bhook
    Kayamchi shant hote.
    Khoop khoop aabhari aahe you tube.

  • @tusharkaduskar4030
    @tusharkaduskar4030 Рік тому +19

    ❤ जुन्या आठवणी जाग्या झाल्या साहेब

    • @jagannathkeer3613
      @jagannathkeer3613 Рік тому +3

      D Seema 888l

    • @ganpatsobale7063
      @ganpatsobale7063 9 місяців тому

      ❤❤❤😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂❤ ko
      ​@@jagannathkeer3613

    • @d.mghuge9666
      @d.mghuge9666 7 місяців тому +2

      तोड,नाही

  • @snehalsambarekar1330
    @snehalsambarekar1330 11 місяців тому +3

    Mast❤❤

  • @VilasKudale-kd7gx
    @VilasKudale-kd7gx 11 місяців тому +3

    So nice

  • @HarihareshwarSwami
    @HarihareshwarSwami 11 місяців тому +3

    Very good old song

  • @ChandrakantJadhav-w8c
    @ChandrakantJadhav-w8c Рік тому +3

    Very nice.remind childhood

  • @rejendrabharti6413
    @rejendrabharti6413 10 місяців тому +2

    खरोखरच जुनं ते सोनं लय.भारी

  • @PrashantMusale-j3c
    @PrashantMusale-j3c 11 місяців тому +3

    अप्रतिम मराठी गाणी ❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarjadhav3031
    @dnyaneshwarjadhav3031 3 місяці тому

    Ashi gani aiyakatana manus tya paristhitichya kalpanet ramato.

  • @laxmipalshikar5593
    @laxmipalshikar5593 Рік тому +4

    खूप खूप छान

    • @shyamkahate1513
      @shyamkahate1513 Рік тому

      खूप छान वाटली लोक गीते जुन्या आठवणी जाग्या झाल्यात धन्य वाद ❤

  • @yogeshdevidasdusane9691
    @yogeshdevidasdusane9691 7 місяців тому

    लय भारी ल हा न पन आठवीं

  • @mahavirpatil7938
    @mahavirpatil7938 Рік тому +56

    50.60.70chy दशकात ही गाणी आकाशवाणीवर लागायची आता ही संपत आली आहे जे काय शिल्लक आहेत ते ही गाणी आ व डी ने आयाकात आहेत

    • @tukarammhapsekar9914
      @tukarammhapsekar9914 Рік тому +4

      ही गाणी कशी काय संपतील ?
      असे झाले तर आम्ही darinder च की !

    • @saritagaikwad5288
      @saritagaikwad5288 Рік тому

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅l😅😅😅😅😅😅😅😅😅😅l😅😅😅😅😅😅l😅😅😅😅😅😅😅😅l😅😅😅😅l😅l😅😅😅l😅😅😅😅😅l😅😅😅😅😅😅😅l😅😅llll😅😮😮😅😮😮😮😮😮😮😮😅😅😮5😅😮😮😅😮😮😅😮😮😅😮😮55😅😮😅😮😅😮😮😮😮😅😮😮555555555555555555555555555😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😮😅😮😅​@@tukarammhapsekar9914

    • @BalasahebMahadik-e7x
      @BalasahebMahadik-e7x 11 місяців тому

      शशांक
      ंौनन
      ननशशशनशन

    • @vittalingole4353
      @vittalingole4353 10 місяців тому

      😊😊🎉😊😊🎉😊🎉​@@tukarammhapsekar9914

    • @lalitasangati5330
      @lalitasangati5330 9 місяців тому

      Excellent

  • @bajrangbhagwat4241
    @bajrangbhagwat4241 Рік тому +4

    👌🏻 सुंदर

  • @vijayabhosale4443
    @vijayabhosale4443 Рік тому +2

    Old is gold

  • @ravindramore7186
    @ravindramore7186 2 місяці тому

    आठवणीना उजाळा..

  • @anantkadao245
    @anantkadao245 Рік тому +3

    अप्रतिम

  • @RahulTidke-j4d
    @RahulTidke-j4d 10 місяців тому +2

    जुनं ते सोन

  • @nageshkhavnekar4094
    @nageshkhavnekar4094 8 місяців тому +1

    अशी जुनी गाणी ऐकायला मिळते हे खरंच नशीब बलवत्तर म्हणून

  • @DipakPawar-s3b
    @DipakPawar-s3b 2 місяці тому

    Old is gold ke sath proud of song

  • @anandjadhvrao660
    @anandjadhvrao660 Рік тому +4

    जुने ते सोने,खुप जुन्या आठवणी जागृत झाल्या

  • @jyotithombare1502
    @jyotithombare1502 10 місяців тому +1

    ❤❤❤❤❤❤

  • @PralashSonawale
    @PralashSonawale 2 місяці тому

    ❤❤❤nice

  • @sudhir270
    @sudhir270 Рік тому +5

    Very beautiful, old days remembered. Such songs listen on radio, specially in kaamgaar sabha@11:05 am . Thank you so much for uploading this songs

  • @sikandarshaikh1042
    @sikandarshaikh1042 Рік тому +5

    , धन्यवाद सर आशाच जुनी आठवणी जागी करत रहा

  • @UttamKamble-b5m
    @UttamKamble-b5m 2 місяці тому

    Agdi barobar ahe

  • @measjisakhare9872
    @measjisakhare9872 Місяць тому

    Old is Good ❤🙏

  • @rameshkakade7233
    @rameshkakade7233 8 місяців тому +1

    ❤❤👍👌👌👌🌹🌹old is gold❤😊

  • @krushnaruthe3043
    @krushnaruthe3043 Рік тому +5

    खुप छान😊

    • @balkrishnapangale4367
      @balkrishnapangale4367 Рік тому

      जूनं ते सोनं.गाणी ऐकून मन प्रसन्न झाले.

    • @mohanthorat-vt4ci
      @mohanthorat-vt4ci Рік тому

      ​@@balkrishnapangale4367g fm ni v😊😅😅😮🎉😂❤good

  • @bhalchandramore8716
    @bhalchandramore8716 10 місяців тому +1

    Ok ❤❤❤❤❤❤❤❤😂😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮 no 1

  • @dnyaneshwarjadhav3031
    @dnyaneshwarjadhav3031 3 місяці тому

    Juna te sona.

  • @hsmane1316
    @hsmane1316 6 місяців тому +1

    Very Nice Lokgite

  • @ajitpatil1627
    @ajitpatil1627 10 місяців тому

    Very nice.....

  • @sadanandmhatre6802
    @sadanandmhatre6802 8 місяців тому

    मस्त

  • @keshavtingne9694
    @keshavtingne9694 8 місяців тому

    Aaj hi gani durmil pasand karnare aahet

  • @SanjayJadhav-dz2qb
    @SanjayJadhav-dz2qb 10 місяців тому +7

    भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ओवी का गायली नाही

    • @VarshaKasbe-d7x
      @VarshaKasbe-d7x 7 місяців тому +2

      Ho

    • @ravin-u5g
      @ravin-u5g 7 місяців тому

      तुम्ही त्या करिता प्रयत्न करा...

    • @tapsyabagul6236
      @tapsyabagul6236 6 місяців тому

      Tyanna laj vatate vatat

  • @amolgadhave1126
    @amolgadhave1126 5 місяців тому

    Aashich gani chan aahet

  • @vaibhavisawant1272
    @vaibhavisawant1272 6 місяців тому

    किती घान आहेत ही गाणी 😂😂😂😢😅😅

    • @santoshjadhav4443
      @santoshjadhav4443 2 місяці тому

      तुम्हाला संगीताची जाण असती तर अशी स्टेटमेंट केली नसती . हा आपल्या मराठी कलेचा वारसा आहे. त्याला नाव ठेवू नका

  • @DinkarKawale-c6y
    @DinkarKawale-c6y 11 місяців тому +1

    👍👌👌👌👌

  • @prasadmachhi5945
    @prasadmachhi5945 11 місяців тому +1

    Mi aata ayakto hi gani.