Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
फारच छान डेमो समजाऊन सांगितला .🎉धन्यवाद
धन्यवाद
2 tasanna eka vedich perni krnari machine chi kiti kimmat asel
Laai bhari demo video madhe sangita sir 🙏🏻 sangnychi padhta far sopi sangitli 👍🏻🙏🏻
Sir plz kapus perni chi seting lashi kashi krawi yawar video banwa1.5 foot seting lashi krawai yacha video banwa
व्हिडीओ टाकला आहे बघून घ्यावा
नमस्कार सर मस्त माहिती आहे
धन्यवाद भाऊ
पीक उगवणीनंतर यामध्ये खत पेरता येतो का
मशीन मागे ओढल्याने काही परिणाम होतो कां, मशीन ला.
सर बियाने चे चक्या कशा बदलायचे ते सागा ना सर कोनते बियान्याला कोनती चकती लागते दे दारवावा सर
आणखी व्हिडीओ टाकले आहे
Sir rate kay aahe don mashin cha
सर पण पेरणी एन्तर ने काकर तर पाडा च लागेल ना अंतर घ्या साठी काही जुगाड सांगा सर
भाऊ जुने लोक अंदाजी तास काढायचे त्या पद्धतीने करावं लागेल
ऍडव्हान्स मशीनचा व्हिडीओ टाका.
सर advancemachineआलेल्या आहे त्याचा video 2 महिन्यांनी येईल
Majurachi kahi dhadgat nhi ata Sachin Bhai Navin navin technology mude
Dhane palak lagwad hote ka
फोन करा भाऊ
छान सिर, या दोन जूगाड सोयाबीन बियाणे टोकण अंतरानुसार टोकण करून दाखवा, कारण हे जूगाड आपल्या कडून विकत घेणार आहे
हो भाऊ नक्कीविडिओ बनवतो
Sir tiyache biyane tokan karta yete ka
नाही भाऊ तीळ आणि कांदा सोडून
Sir te Don yantra jodanari Patti aahe tyache measurements dya na
भाऊ ते खूप सोप्प आहे , ते पट्टी हातात घ्या म्हणजे लवकर समजेल
सर, हे मशीनमधे डॉलर हरभरा टोकन करता येते का?
हो भाऊ
सरीच्या बगलेमध्ये चालते काय ?त्यावर व्हिडीओ बनवा
हो चालते.
बियाणे पेरल्यानंतर 20 दिवसानंतर खते ह्याच मशीनने देता येईल का सर
नाही
1st like and comment.. nice video
Many many thanks
याचे सुटे पॅर्ट मिळती का
हो
18 inch sheting hote ka don ropan madhe
करून दाखवतो दादा
जास्त पाऊस झाल्यावर चिखल झाल्यास चालेल का ?
जमीन थोडी सुकल्या नंतर चालावा
कापसाचे दोन झाडातील जास्तीत जास्त अंतर किती करू शकतो
4.5 इंच पासून 33 इंच पर्यंत
15 इंच होईल का?
Discount medal ka mala parbhani yethe pahije ?6700
घरपोच मिळेल.
जमीन ओली असेल तर दाते मोकळे चालतील काय सर
पाऊस आल्या नंतर लगेच चालणार नाही पण थोडा वेळाने चालेल
किती किमंत आहे
6700/-
मी मागच्या वर्षीच दोन मशिन घेतल्या आहेत. मला फक्त तुम्ही जुगाड पद्धतीने तयार केलेले लोकंडी रॉड मिळेल का.
9588618516 vr call kara
कडक झालेली जमीनीवर पेरणी करता येईल का
खूप कडक असेल तर नाही चालत
1 विडिओ 18 इंच चा करून दाखवा मला घायची आहे कपाशी लागवणी साठी मी 4×1.5 ने लागवणी करत असतो
@@agripower_store धन्यवाद सर
2 chi kimat किती आहे
6700₹ 1मशीन
खत आणि बियाणे हे दोन्ही असणारे मिशन नाहीत का
पुढच्या महिन्यात मिळेल
दोन दाणे कसे टाकायचे
सीड रोलर चेंज करून
किंमत सांगा
6700₹
कुठे भेटेल व कीमत किती
घरपोच मिळेल
पोस्ट ऑफिस ने घरी येते का मशीन
फोन करा... माहिती मिळेल.
घाटंजी येथे ४५००/५०००/५५०० येवढं किंमत आहे. मग शेतकऱ्यांसाठी तूम्ही का जास्त किंमत ठेवले,?
साहेब या वर्षी तुम्ही ती मशीन वापरून पहा आणि याच विषयावर आपण पुढच्या वर्षी बोलू .
मला पण घ्यायची आहे खत बी एकत्र पडणारी टोकण यंत्र दाखवा
पुढच्या महिन्यात
मका लागवड करू शकतो का
हो करू शकता.
काकर न पाडता मशिन चालू शकतो का
हो चालू शकतो , फक्त पेरणी करणार्यांचा अंदाज अचूक पाहिजे
@@agripower_store 1फुटापासुन ३फुटापर्यंत जुगाड पट्टी मिळेल का
@@agripower_store बियाणे सेटिंग कशी करावी यावर विडीओ
या पेक्षा अँडवांस मशिन आली आहे त्याबदल माहिती दयावी.
हो ती पण आहे आपल्या कडे
किंमत किती आहे दोन्हीही मशीन ची
6700 ची 1 मशीन
फोन लागत नाही तुमच सर
परत तुम्हाला फोन केला होता.
या मशिन ची किंमत काय आहे दोन मशिन ची एकत्र किंमत काय आहे
घरपोच मिळेल.नायरा पेट्रोल पंप च्या मागे, दारव्हा , जी- यवतमाळ 8999006478 , 9588618516, 9284047008
Mala kapus veku dya mi tumcha tinhi masin gheto
धन्यवाद भाऊ .
घर पोच काय किंमत आहे
६७००/-
खत बियाणे एकाच वेळी पडले पाहिजे
ते पण मशीन आहे आपल्याकडे
Kuth milel
फोन करा भाऊ ... घरपोच मिळेल
पेरणी जोड यंत्राची किंमत सांगितली नाही
फोन करा.
किंमत आहे
Kuthe midte
फारच छान डेमो समजाऊन सांगितला .🎉
धन्यवाद
धन्यवाद
2 tasanna eka vedich perni krnari machine chi kiti kimmat asel
Laai bhari demo video madhe sangita sir 🙏🏻 sangnychi padhta far sopi sangitli 👍🏻🙏🏻
Sir plz kapus perni chi seting lashi kashi krawi yawar video banwa1.5 foot seting lashi krawai yacha video banwa
व्हिडीओ टाकला आहे बघून घ्यावा
नमस्कार सर मस्त माहिती आहे
धन्यवाद भाऊ
पीक उगवणीनंतर यामध्ये खत पेरता येतो का
मशीन मागे ओढल्याने काही परिणाम होतो कां, मशीन ला.
सर बियाने चे चक्या कशा बदलायचे ते सागा ना सर कोनते बियान्याला कोनती चकती लागते दे दारवावा सर
आणखी व्हिडीओ टाकले आहे
Sir rate kay aahe don mashin cha
सर पण पेरणी एन्तर ने काकर तर पाडा च लागेल ना अंतर घ्या साठी काही जुगाड सांगा सर
भाऊ जुने लोक अंदाजी तास काढायचे त्या पद्धतीने करावं लागेल
ऍडव्हान्स मशीनचा व्हिडीओ टाका.
सर advancemachineआलेल्या आहे त्याचा video 2 महिन्यांनी येईल
Majurachi kahi dhadgat nhi ata Sachin Bhai
Navin navin technology mude
Dhane palak lagwad hote ka
फोन करा भाऊ
छान सिर, या दोन जूगाड सोयाबीन बियाणे टोकण अंतरानुसार टोकण करून दाखवा, कारण हे जूगाड आपल्या कडून विकत घेणार आहे
हो भाऊ नक्की
विडिओ बनवतो
Sir tiyache biyane tokan karta yete ka
नाही भाऊ तीळ आणि कांदा सोडून
Sir te Don yantra jodanari Patti aahe tyache measurements dya na
भाऊ ते खूप सोप्प आहे , ते पट्टी हातात घ्या म्हणजे लवकर समजेल
सर, हे मशीनमधे डॉलर हरभरा टोकन करता येते का?
हो भाऊ
सरीच्या बगलेमध्ये चालते काय ?
त्यावर व्हिडीओ बनवा
हो चालते.
बियाणे पेरल्यानंतर 20 दिवसानंतर खते ह्याच मशीनने देता येईल का सर
नाही
1st like and comment.. nice video
Many many thanks
याचे सुटे पॅर्ट मिळती का
हो
18 inch sheting hote ka don ropan madhe
करून दाखवतो दादा
जास्त पाऊस झाल्यावर चिखल झाल्यास चालेल का ?
जमीन थोडी सुकल्या नंतर चालावा
कापसाचे दोन झाडातील जास्तीत जास्त अंतर किती करू शकतो
4.5 इंच पासून 33 इंच पर्यंत
15 इंच होईल का?
हो
Discount medal ka mala parbhani yethe pahije ?6700
घरपोच मिळेल.
जमीन ओली असेल तर दाते मोकळे चालतील काय सर
पाऊस आल्या नंतर लगेच चालणार नाही पण थोडा वेळाने चालेल
किती किमंत आहे
6700/-
मी मागच्या वर्षीच दोन मशिन घेतल्या आहेत. मला फक्त तुम्ही जुगाड पद्धतीने तयार केलेले लोकंडी रॉड मिळेल का.
9588618516 vr call kara
कडक झालेली जमीनीवर पेरणी करता येईल का
खूप कडक असेल तर नाही चालत
1 विडिओ 18 इंच चा करून दाखवा मला घायची आहे कपाशी लागवणी साठी मी 4×1.5 ने लागवणी करत असतो
करून दाखवतो दादा
@@agripower_store धन्यवाद सर
2 chi kimat किती आहे
6700₹ 1मशीन
खत आणि बियाणे हे दोन्ही असणारे मिशन नाहीत का
पुढच्या महिन्यात मिळेल
दोन दाणे कसे टाकायचे
सीड रोलर चेंज करून
किंमत सांगा
6700₹
कुठे भेटेल व कीमत किती
घरपोच मिळेल
पोस्ट ऑफिस ने घरी येते का मशीन
फोन करा... माहिती मिळेल.
घाटंजी येथे ४५००/५०००/५५०० येवढं किंमत आहे. मग शेतकऱ्यांसाठी तूम्ही का जास्त किंमत ठेवले,?
साहेब या वर्षी तुम्ही ती मशीन वापरून पहा आणि याच विषयावर आपण पुढच्या वर्षी बोलू .
मला पण घ्यायची आहे खत बी एकत्र पडणारी टोकण यंत्र दाखवा
पुढच्या महिन्यात
मका लागवड करू शकतो का
हो करू शकता.
काकर न पाडता मशिन चालू शकतो का
हो चालू शकतो , फक्त पेरणी करणार्यांचा अंदाज अचूक पाहिजे
@@agripower_store 1फुटापासुन ३फुटापर्यंत जुगाड पट्टी मिळेल का
@@agripower_store बियाणे सेटिंग कशी करावी यावर विडीओ
या पेक्षा अँडवांस मशिन आली आहे त्याबदल माहिती दयावी.
हो ती पण आहे आपल्या कडे
किंमत किती आहे दोन्हीही मशीन ची
6700 ची 1 मशीन
फोन लागत नाही तुमच सर
परत तुम्हाला फोन केला होता.
या मशिन ची किंमत काय आहे दोन मशिन ची एकत्र किंमत काय आहे
घरपोच मिळेल.
नायरा पेट्रोल पंप च्या मागे, दारव्हा , जी- यवतमाळ 8999006478 , 9588618516, 9284047008