ईद मार्केट मधील माझा 4 वर्षांचा अनुभव भाग १

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 чер 2024
  • भाग २
    • ईद मार्केट मधील माझा 4...
    ईद मार्केटचे सत्य
    • ईद साठी बोकड पालन व त्...
    #shorts #ytshorts #youtubeshorts
    Follow us on;
    Instagram:
    shashvatfar...
    Facebook:
    shashvatfood...
    Shashvat Farms Google Page:
    g.co/kgs/bHnmGLG
    #shelipalanmahiti #shelipalankasekarave #शेळीपालन #शेळी #shelipalanshed #goatfarming #नवीनशेळीपालन #बिटलशेळीपालन
    #शेळीपालनसुरुवात #newgoatfarm #shelipalan #farming
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 43

  • @Yuvirathod121
    @Yuvirathod121 Місяць тому +1

    सर तुमची माहिती फार कामाची आणि महत्वाची आसते व्हिडिओ 👍👍👍

  • @MujafarShaikh-no8nt
    @MujafarShaikh-no8nt Місяць тому +1

    Khoop Chan mahiti dily

  • @gangadhargawande884
    @gangadhargawande884 Місяць тому +2

    खुप उपयोगी माहिती दिली तुम्ही

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 Місяць тому +1

    मस्त व्हिडिओ केला दादा धन्यवाद

  • @rajkumarbhosale300
    @rajkumarbhosale300 Місяць тому +1

    सुंदर माहिती दिली सर 👍🙏👌

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs Місяць тому +1

    ❤❤❤

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk Місяць тому +1

    Nice

  • @sumitg18882
    @sumitg18882 Місяць тому +1

    Jai shivray sir!!

  • @rajushinde5530
    @rajushinde5530 Місяць тому +1

    Eid market khup changle ahe fkt yogya nivd karavi bokdachi

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 Місяць тому +1

    𝙱𝚎𝚜𝚝

  • @deepakshirsath3743
    @deepakshirsath3743 Місяць тому +1

    Sir khurak niyojan sanga

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      पुढील भागात बोललो आहे दादा, दोन दिवसात येईल तो भाग

  • @user-wl1me7fn3t
    @user-wl1me7fn3t Місяць тому

    Mahite milnar kay mi malgaon rahto❤

    • @sandeepaute.k
      @sandeepaute.k Місяць тому

      दादा कॉल करून येऊन जावा फार्म वर, शक्य ती माहिती देऊ

  • @SubhashJadhav-ef9pu
    @SubhashJadhav-ef9pu Місяць тому +1

    बेळगावमध्ये.गावरान.चालतय..सर

  • @RajnikantPatro
    @RajnikantPatro Місяць тому

    Hello sir address kaha pe

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      कुपवाड MIDC, तहसील. मिरज, जिला सांगली

    • @madanwadhekar4658
      @madanwadhekar4658 Місяць тому

      नेमका आपला फॉर्म कुठे आहे मो नबर द्या

  • @vinodsutar1663
    @vinodsutar1663 Місяць тому

    Tumacha shed gotha kuthe aaahe

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      सांगली जवळ, कुपवाड MIDC मध्ये

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      Contact 9422470655

  • @milindd8309
    @milindd8309 Місяць тому

    Cruelty is not a business

  • @avinashjadhav6562
    @avinashjadhav6562 Місяць тому

    खुराक काय देता तुम्ही

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      पुढील भगात पूर्ण आहार नियोजन सांगितले आहे, दोन दिवसात येईल तो भाग

  • @AnandJadhav-uh4zx
    @AnandJadhav-uh4zx Місяць тому +4

    खाद्य नियोजनावर किती खर्च होतो एका वर्षामध्ये

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому +2

      दादा मी माझे किंवा इतर कोणाच्या फॉर्मवर गेल्यावर त्यांचे खर्चाचे व उत्पन्नाचे आकडे मुद्दाम सांगत नाही. हे आकडे प्रत्येकाचे वेगळे असू शकतात, त्यामुळे कोणाचीही कसलीही दिशभुल होऊ नये हा हेतू आहे. बाकी माझे सविस्तर आहार नियोजन पुढच्या भागात सांगितले आहे.

    • @AnandJadhav-uh4zx
      @AnandJadhav-uh4zx Місяць тому

      @@shashvatfarms तुमच्या फॉर्म वरील बकरी इदच्या बोकडांवर खाद्य खर्च किती येतो किंवा खाद्य नियोजन कसे असते

    • @sandeepaute.k
      @sandeepaute.k Місяць тому

      भाग २ मध्ये सर्व माहिती आहे दादा, नक्की पाहा

  • @dnyaneshhadkar6708
    @dnyaneshhadkar6708 10 днів тому

    तुम्ही त्या बोकडाच्या हागवणीसाठी काय उपाय केलात ते जरा सांगावे.

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  8 днів тому

      दादा महिनाभर झटत होतो बरेच औषधे वापरली, बदलली सलाईन झाले... अस थोडक्यात नाही सांगता यायचं, आणि मेन म्हणजे मला पण सगळ लक्षात नाही आता.

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar4658 Місяць тому +1

    नेमका आपला फॉर्म कुठे आहे मो नबर द्या

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      सांगली जवळ, कुपवाड MIDC येथे

  • @AnilChowgule-wk7uc
    @AnilChowgule-wk7uc Місяць тому

    Sir tumcha no dya pls

  • @gangadhargawande884
    @gangadhargawande884 Місяць тому +1

    सर रेट कसे ठरवायचे या विषयी व बोर बोकडाला कशी मागणी राहते

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому +1

      भाग 2 मध्ये सांगितले आहे, रविवारी येईल तो भाग

  • @gajananpustake7878
    @gajananpustake7878 Місяць тому +1

    जेवणाची पत्रावली शेळ्या च्या संपर्कात आली नाही पाहिजे हें तुमच्या विडिओ मधून सांगा.

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому +1

      नक्की सांगुया 👍

    • @user-wl1me7fn3t
      @user-wl1me7fn3t Місяць тому

      Farmla yuvushakto Kay mahite payeje

  • @Ajaychavan.0807
    @Ajaychavan.0807 Місяць тому

    dada no dya k8