ईद मार्केट मधील माझा 4 वर्षांचा अनुभव भाग २ @shashvatfarms My 4 years experience in ID market

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 чер 2024
  • भाग १
    • ईद मार्केट मधील माझा 4...
    ईद मार्केटचे सत्य
    • ईद साठी बोकड पालन व त्...
    Follow us on;
    Instagram:
    shashvatfar...
    Facebook:
    shashvatfood...
    Shashvat Farms Google Page:
    g.co/kgs/bHnmGLG
    #shelipalanmahiti #shelipalankasekarave #शेळीपालन #शेळी #shelipalanshed #goatfarming #नवीनशेळीपालन #बिटलशेळीपालन
    #शेळीपालनसुरुवात #newgoatfarm #shelipalan #farming
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 23

  • @user-qb9nr6rd1p
    @user-qb9nr6rd1p Місяць тому +1

    अतिशय उत्तम माहिती आणि सल्ले तर एकदम परफेक्ट, आभारी आहे,धन्यवाद सर. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @ShekharPadumale
    @ShekharPadumale Місяць тому +2

    खूप सुंदर

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 Місяць тому +4

    दादा खूपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @avinashthorat6472
    @avinashthorat6472 Місяць тому +3

    खूप चांगली माहिती दिली मस्त

  • @MauliThakur-jy9ow
    @MauliThakur-jy9ow Місяць тому

    Khup chan❤

  • @DilipPawar-vo7gk
    @DilipPawar-vo7gk Місяць тому +1

    Nice

  • @sanjayredij3361
    @sanjayredij3361 Місяць тому +1

    Nice video sir

  • @fishfantasypetworld
    @fishfantasypetworld Місяць тому +2

    Tumchya farm tour video kara

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      आपल्या सर्वात पहिल्या व्हिडिओ मध्ये आहे दादा, पूर्ण फार्म व आपली ओळख करून दिली आहे.

  • @prashantkhandekar8305
    @prashantkhandekar8305 Місяць тому

    Mi chalu kartoy farm Kalyan madhy,tr Sell kas karu ya Bhagat

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      दादा मार्केट सर्व्हे करायला हवा, सविस्तर माहिती साठी खालील दोन्ही व्हिडिओ पाहा,
      ua-cam.com/video/A_MNuiwNUck/v-deo.htmlsi=7F_C-scIhBFOPHOl
      ua-cam.com/video/UgM2Zp1LZ2Y/v-deo.htmlsi=hXuhYd7EKz5_2DX5

  • @SushantDubule
    @SushantDubule Місяць тому

    आरदलिने शेळी कशी देतात यावर सविस्तर व्हिडिओ

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      दादा मला स्वतःला त्यातला फारसा अनुभव नाही, तरीही माहिती घेऊन कळवेन

  • @shradmore9414
    @shradmore9414 Місяць тому

    आपलं गाव

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      Sangli

    • @shradmore9414
      @shradmore9414 Місяць тому

      मी पण सांगली चाच आहे तालुका खानापूर जिल्हा सांगली

  • @ShivajiPardhi-nw3tb
    @ShivajiPardhi-nw3tb Місяць тому +1

    सर मी डोंगराळ भागात राहतो. तर माझ्या 5 शेळ्या आहेत १००% जंगली वनस्पतीवर अवलंबून आहेत तर त्यांना खुराक कोणता चालू करू जेणेकरून वजन /पिल्लांची वाढ चांगली होईल ? प्लीज मार्गदर्शन करा

    • @shashvatfarms
      @shashvatfarms  Місяць тому

      तुमच्या शेळ्यांना झाड पला भरपूर मिळत असेल, म्हणजेच द्विदल चारा भरपूर आहे. मग तुम्ही खुराक मध्ये एकदल धान्य द्या, गहू, मका ई.

    • @user-gu4io4ig6t
      @user-gu4io4ig6t Місяць тому

      दर तीन महिन्याला जंताचे औषध देऊन घ्यावेत

  • @pd8416
    @pd8416 Місяць тому +1

    Khup chan❤

  • @gajananpustake7878
    @gajananpustake7878 Місяць тому +1

    खूप सुंदर