Boredom कंटाळा | Dr.Bhooshan Shukla | भावनेचा Crash Course Season 2

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 240

  • @archanaagarwal454
    @archanaagarwal454 3 місяці тому +146

    डॉ. भूषण शुक्ल यांना ऐकणं हीच एक थेरपी आहे . कंटाळाही पळून जाईल ! असे एपिसोड बनवणं ही सुद्धा समाजसेवा आहे . खूप खूप धन्यवाद 🙏🏻

  • @anuradhawalzade3830
    @anuradhawalzade3830 3 місяці тому +60

    डॉक्टर भूषण शुक्ल ह्यांना ऐकायला मात्र कधीही कंटाळा येत नाही😅 अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणार विश्लेषण करतात सर...खूप खूप धन्यवाद!

    • @amuktamuk
      @amuktamuk  3 місяці тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙌

  • @ahojoshi
    @ahojoshi 3 місяці тому +6

    डॉ. भूषण शुक्ल हीच एक "थेरपी" आहे. जणूकाही आपलेच प्रश्न सोडवतायत असे वाटते. अतिशय सोप्या भाषेत, अप्रतिम उदाहरणे.
    साधारण प्रत्येक २ -३ महिन्यांनी सरांचे एक इंजेक्शन आमच्यासाठी ठेवाच :-)

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 3 місяці тому +22

    मला कंटाळा आलाय म्हणजे मी previleged आहे हा दृष्टिकोन अतिशय सुरेख, अफलातून, भन्नाट आहे.
    शुक्ल सरांचं व्यक्तिमत्त्व खूप छान आहे, त्यांची भाषा, भाषा वापरण्याची बोलण्याची पद्धत, खुमासदार शैली, त्यांचा अभ्यास, अनुभव ह्या सगळ्यामुळे त्यांना ऐकत रहावं वाटतं.

  • @manasidharme4764
    @manasidharme4764 3 місяці тому +4

    कंटाळा येणं मला परवडतयं,... खूप छान विचार मांडला आहे.कंटाळा हा जिवंतपणाचा अनुभव आहे.मस्त..

  • @arushi02
    @arushi02 3 місяці тому +10

    भूषण सर आणि व्हिडिओ चा विषय बघूनच लाईक आणि कमेंट केलीय. व्हिडिओ बघेनच थोड्या वेळात पण त्या आधीच शंभर टक्के खात्री आहे की व्हिडिओ चांगला असणार..

  • @surekhapatil4852
    @surekhapatil4852 3 місяці тому +2

    खूप छान मुलाखत...
    परंतु श्रीमंत लोकांचा कंटाळा वेगळा आणि गरीब लोकांचा कंटाळा वेगळा असा मला वाटतं..
    Anyway तुम्ही खूप छान छान लोकांना मुलाखतीसाठी बोलवता त्याबद्दल Thanku so much....

  • @mayurianap6907
    @mayurianap6907 3 місяці тому +28

    गहन विचारांचा अथांग महासागर म्हणजे डॉ. भूषण सर

  • @subhashapte8841
    @subhashapte8841 2 місяці тому +1

    डॉक्टर शुक्ल सर, कंटाळा ही भावना कशी हाताळायची एक नवीन उपाय तुमचा चर्चातून समजला. धन्यवाद. अमुक तमुक टीम तुम्ही असे विषय चर्चेला घेऊन येताय. तुमचे ही धन्यवाद 😊

  • @NR_creatives_forfun
    @NR_creatives_forfun 3 місяці тому +5

    टेलीपथी झाल्यासारखे वाटले , गेले काही दिवस मी ही भावना अनुभवत होते शिवाय मैत्रिणीशी कॉल झाला काही महिन्यांनी ती देखील कंटाळ्याबद्दलच बोलली आणि हा तुमचा एपिसोड आला👍👌👌 मनःपूर्वक धन्यवाद
    नक्कीच पूर्ण विडीओ पाहून स्वतःचे अवलोकन करेन . तसेच माननीय भूषण सरांना ऐकणे आमच्यासाठी पर्वणीच आहे .

  • @smitagadgil7586
    @smitagadgil7586 3 місяці тому +6

    डॉक्टर भूषण शुक्ल सर, हा भाग बघितल्यानंतर "कंटाळा" मला आवडायला लागला..😀 खूप खूप धन्यवाद एक नवा दृष्टिकोन दिल्याबद्दल. 🙏

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni8755 3 місяці тому +1

    खुप छान
    कंटाळवाणे झाले नाही.
    अगदी खरं सांगतो मनाचा ठाव घेताच येत नाही हो. किती किती वेळा आपण वेळ आपण दवडतो.
    विश्लेषण छान झाले. आवडले

    जय हो.
    मन वढाय वढाय उभ्या पिकात ढोर......
    मनाचे श्लोक,
    मानस पुजा,
    मनातल्या मनात विचार करून केलेली कृती
    संशोधनक होउन तो जगाला उपकारक ठरु शकतो......
    खुप असंख्य पदर आहे.
    खुप शुभेच्छा
    जय हो

  • @artist_pooja06
    @artist_pooja06 3 місяці тому +4

    खरचं खूप लवकर संपला episode अजून ऐकायला आवडलं असत 🤗. आज मला खूप कंटाळा आला होता काय करावं ते च समजत नव्हत म्हणून scrolling करत होते 😁 आणि हा video आला नको वाटत होत video बघायला, पण रात्री पण screen वर हाच दिसला होता, म्हणून बघावं म्हणल खूप कमाल video आहे .Thank you 🤗 आणि मी आता list बनवेल की कंटाळा आला तर काय करायचं त्याची, बरेच दिवस झाले Newspaper मधल शब्दकोड सोडवायला ठेवलं होत पण नाही जमलं ते सोडवते आता. आणि रोज तेच तेच काम करण्याचा कंटाळा आला तर त्याच्यामध्ये curiocity ने आणि त्यातून काहीतरी creative करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल मनापासून आभारी आहे या video साठी Thank you so much 🤗😇🙏

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 Місяць тому

    वाह क्या बात.... ज्ञानात खूपच छान भर पडली....एक नवीन दृष्टिकोन मिळाला.... दोघांचेही धन्यवाद आणि तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा🙏🙏

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 3 місяці тому +1

    खूप खूप चांगले विषय घेता, या विषयाची गरज आहे लोकांना, खूप लोकं भरकटायला लागलेत, मोबाईल व्यसन, झालं आहे, किती वापर करायचा, चान्गल्या गोष्टी शिकायला पाहिजे. धन्यवाद

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 3 місяці тому +4

    सर्व भावनांचे भाग पहायला उत्सुक ! डॉ शुक्ल यांना ऐकणे फार महत्वाचे आणि सुंदर वाटते.🙏

  • @muktashanbhag2301
    @muktashanbhag2301 3 місяці тому +5

    वाऽऽ!! एकदमच भारी एपिसोड 🤩🫶🏻
    ‘कंटाळा’ या विषयाला एवढे पैलू असू शकतात याचा विचारच केला नव्हता खरतर कधी.सरांची मुलाखत ऐकून कंटाळ्याकडे बघण्याचा नवा आणि अर्थातच सकारात्मक दृष्टिकोन मिळाला.
    Thank you Sir and Amuk Tamuk for this wonderful episode 🙏🏻😇

  • @VeenaShirur
    @VeenaShirur 3 місяці тому +1

    खूपच छान विश्लेषण केले, कंटाळा या भावनेचे. आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत. दोघेच असतो घरी. पण आम्ही कधी "कंटाळा आला" , असे एकमेकांना म्हटल्याचेही आठवत नाही. हे ऐकत असतांनाच मी नवऱ्याला विचारले सुद्धा, कीं आपण कधी खूप कंटाळलोय असे आठवत नाही. म्हणजे हा व्हिडिओ ऐकून आम्हाला खूप आनंद तर झालाच पण यापुढेही कसे वागावे ते शिकता आले. ते प्रत्यक्षात येईल न येईल पण लक्षांत तरी राहिलच. नाहीतर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी आहेच. खूप धन्यवाद!!

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 3 місяці тому +7

    42 मिनिटांचा एपिसोड होता,कळलंच नाही.असं वाटलं आता च तर सुरू झाला आणि लगेच संपला.कंटाळ्याचा कंटाळा आला,असं सहज मी खुपदा म्हणून झालं.हे खरंच असतं ,हे आज समजलं

  • @embarq12
    @embarq12 3 місяці тому +1

    कंटाळा येणे यापेक्षा कंटाळा येण्याची भीती वाटणे हा आनंदी जीवनाचा एक शत्रू आहे

  • @varshaubale1505
    @varshaubale1505 3 місяці тому +3

    मला खुप कंटाळा आला होता. हा व्हिडिओ पाहून खरंच गेला.😊😊😊

  • @snehajoshi8223
    @snehajoshi8223 3 місяці тому +2

    खूपच छान झाला हा भाग..dr. इतके सुंदर बोलतात की भारावून जायला होते. प्रसन्न व्याकिमत्त्व आहे एकदम..

  • @VaishaliRanade-k5m
    @VaishaliRanade-k5m 3 місяці тому +1

    Dr भूषण यांचे खूप बोलणे अतिशय परिपूर्ण आहे .जीवनात खूप उपयोगी पडणारी गोष्ट आहे.

  • @anjalideshmukh4229
    @anjalideshmukh4229 3 місяці тому +2

    छान विषय आहे. तुम्सचे एपिसोडस छान असतात आणी तुम्ही संभाषण पण फार छान पद्धतीनी पुढे नेता. फार पूर्वी असे छान मुलाखतींचे कार्यक्रम डोअरदर्शन वर व्हायचे. त्याची आठवण आली. Keep it up.

  • @swatimarathe4280
    @swatimarathe4280 3 місяці тому +1

    खूप छान पॉडकास्ट आणि रिलेटेड भाग आहे. या पॉडकास्टमध्ये मनात ज्या विचारांचा /भावनांचा गोंधळ निर्माण झाला त्याचं थोडं तरी निरसन होईल असं वाटतं... 🙏

  • @amrutaanita
    @amrutaanita 3 місяці тому +6

    Wahhh... मागील अनेक महीने मी या कंटाळ्याच्या vicious loop मध्ये आहे आणि यातून पुढे काहीच घडत नाहीये हे जाणवतंय पण आज कदाचित एक डायरेक्शन मिळाली असं वाटतंय :):) Thank you Bhushan Sir and Amuk Tamuk team!

  • @harshadapadhye6259
    @harshadapadhye6259 3 місяці тому +1

    छानच!
    दमणे, थकणे, कंटाळणे आधी व्यवच्छेदक निदान आवश्यक.
    मग मान्य करणे, acceptance
    मग उपाय !
    छान झाला episode, कंटाळून गेलंच तर चालायला जायचं आणि चालता चालता हा episode पुन्हा ऐकायचा.
    भूषणसर म्हणाले तसं कंटाळ्याच्या विविध dimensions n aspects चा विषय करायचा😂.
    बालपणीचे (नसते!)उद्योग आठवायचे. मज्जा येईल!

  • @tejaswiniambekar6103
    @tejaswiniambekar6103 2 місяці тому +1

    कंटाळा कायमस्वरूपी पळवून लागणारा episode!!
    Sir 👍

  • @nisham3440
    @nisham3440 3 місяці тому +3

    कदाचित कंटाळ्याचा कंटाळा नाही i येणार आता, 😊 खुप धन्यवाद.

  • @ruchalonkar4499
    @ruchalonkar4499 3 місяці тому +6

    नेहेमी प्रमाणे तुमच्या कडून एक चांगला विषय !
    डॉ भूषण यांनी तो इतका छान समजवला की मजा आली. आणि त्यांनी कंटाळा कडे बघण्याचा दृष्टिकोन च बदलून टाकला....भन्नाट !
    Thank you team खुसपुस !
    आणि अजून एक compliment ओंकार तुम्हाला..छान प्रश्न विचारणे महत्वाचे असते जे तुम्ही सहज पणे करता . Great episode

  • @mihirrupa3565
    @mihirrupa3565 3 місяці тому

    नेहमी प्रमाणे खूप छान. डॉ. भूषण शुक्ल यांना ऐकले की जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळतो.

  • @revaspoetry4640
    @revaspoetry4640 3 місяці тому +1

    खूप आभार ह्या विषया ची नितांत गरज होती ❤ ह्यांच्या बोलण्यात जादू आहे 🙌

  • @hemamore3564
    @hemamore3564 3 місяці тому +1

    खूप उपयुक्त विडिओ आहे. या विषयावर एव्हढा विचार केला नव्हता. खूप सखोल विश्लेषण केले आहे त्यामुळे एकदा ऐकून सर्व काही नीट कळलं असं वाटत नाही. चार वेळा ऐकला. हा विषय निवडला त्या बद्दल अमुक-तमुकचे आणि शुक्ल सरांचे मनापासून आभार. ❤

    • @amuktamuk
      @amuktamuk  3 місяці тому

      लोभ असावा 🙌

  • @suchitrabhave52
    @suchitrabhave52 Місяць тому

    खुप ऊर्जा आणि एक वेगळा दृष्टिकोन मिळाला ...🙏🏿

  • @Niab9
    @Niab9 3 місяці тому +5

    Dr. Bhushan Shukla ❤ Thank you Amuk Tamuk❤

  • @vinoad6205
    @vinoad6205 3 місяці тому +12

    पण याचा एक दुसरा पैलू असा असू शकतो की ज्यांच्याकडे आर्थिक समृद्धता नाही , आर्थिक दृष्ट्या खूप चांगली परिस्थिती नाही तरी पण कंटाळा येतोय, आणि जे नाईलाजाने काम करावे लागते आहे ते सुद्धा करू नये अशी इच्छा होते ...असा कंटाळा खूप घातक असेल असे वाटतेय...या बद्दल नक्कीच बोलाल पुढच्या वेळी अशी अपेक्षा आहे...अर्थात त्यासाठी दुसरा भाग घ्यावा अशी विनंती

  • @nilimakashikar6354
    @nilimakashikar6354 3 місяці тому

    खरंच कंटाळया ची शास्त्रीय माहिती मिळाली..सुरेख भाग ..आपण काय करायला हवे ते समजले..हे खूप छान पद्धतीने सांगितले...
    Thanks 🙏

  • @bts_army_forever1888
    @bts_army_forever1888 3 місяці тому +4

    विषय खूपच छान आहे धन्यवाद आणि ह्यातून बराच बोध घेण्यासारखे आहे

  • @malapatankar6580
    @malapatankar6580 3 місяці тому

    स्वतःच्या भावना चाचपून बघायची संधी मिळाली. ऐकून आनंद वाटला की I am on the right track.

  • @archanamayadeo4026
    @archanamayadeo4026 3 місяці тому

    अमुक तमुक च्या सर्व टिमचे खूप अभिनंदन आजचा विषय काय सांगू किती जणांच्या मनातला विषय आपण आज घेतला आहे त्या बद्दल खुप धन्यवाद आणि भूषण सरांना ऐकण म्हणजे आनंद आहे👍👍🙏🙏🌹🌹

    • @amuktamuk
      @amuktamuk  3 місяці тому

      लोभ असावा 🙌

  • @mangaleshdoke1592
    @mangaleshdoke1592 3 місяці тому

    Podcast with Dr.Bhushan...एक विलक्षण अनुभव...Most relatable content coupled with outstanding narration

  • @apurvanarvekar2823
    @apurvanarvekar2823 3 місяці тому +2

    Listening Dr. Bhushan Shukla is a therapy 😊

  • @snehamohite1658
    @snehamohite1658 3 місяці тому

    अमुक तमुक व खुसफूस तुमचं खूप कौतुक ...खूप अप्रतिम विषय आणताय❤

  • @jayamalapatil8876
    @jayamalapatil8876 3 місяці тому +1

    खुपचं छान सेशन. कंटाळा या भावनेचे वेगवेगळे प्रकार समजले. धन्यवाद 🙏

  • @meetalideshmukh6889
    @meetalideshmukh6889 3 місяці тому

    Exactly.. boredom jitka negative watat hota.. toh aata abundance madhe convert jhala. Thanks alot for this episode. Great work team.

  • @shailaparanjape6463
    @shailaparanjape6463 3 місяці тому +1

    काय सुंदर बोललेत. खरे मानसशास्त्र आहे हे.धन्यवाद 👌👌👍

  • @ganeshkokate6539
    @ganeshkokate6539 3 місяці тому

    धन्यवाद भूषण सर, आयुष्यात कंटाळा व थकवा जाणवत होता यातून नक्कीच मार्गदर्शन मिळेल व यातून बाहेर पडेल धन्यवाद

  • @stopnthink7187
    @stopnthink7187 3 місяці тому

    भूषण सर यांना ऐकायला मिळणं ही खुप मोठी गोष्ट आहे..please parenting या विषयाला घेउन आजुन सरांना invite करा

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os 3 місяці тому

    Doctor selute आपण आज जे बोलले ते अगदी खूप छान💐 आणि एक शब्द पण नाही महाजकड़े धन्यवाद doctor👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 3 місяці тому

    छान समजावले आपण,इतका सर्व अंगांनी आमच्यासारखे लोक असा विचार नाही करत.👌👌👍

  • @rajaspatwardhan6633
    @rajaspatwardhan6633 Місяць тому

    अप्रतिम! खूप खूप धन्यवाद भूषण सर 😊

  • @mandarmk2002
    @mandarmk2002 3 місяці тому

    तुमचे विषय, वक्ते, एकंदरीत सगळंच छान आहे. अभिनंदन.

  • @dhanupatil2592
    @dhanupatil2592 3 місяці тому

    Amita gadre Ani shukla sir you are therapists karan tumi regular life la connected bolatat... Love you both

  • @suchitakulkarni5830
    @suchitakulkarni5830 3 місяці тому

    डॉ भूषण शुक्ला सरांचे विचार ऐकायला एकदम भारी वाटतं...Thanx for sharing 🙏🙏

  • @Artsy_amruta
    @Artsy_amruta 3 місяці тому

    Mastach podcast, as usual.
    I came across this at a point where I really needed an insight on this. I was really going through this phase of boredom from past 1 week or so....but now I know what to do about it. I am planning to do the same thing, but with a twist.
    Thanks Dr Bhushan and team AmukTamuk.
    It's always a pleasure to listen to Dr Bhushan.
    By the way, thanks for adding the subtitles option. I am Marathi, but there are certain podcasts from you guys that I had felt, I should share with people, parents around me. Unfortunately then it was not possible

  • @madhurinewale7111
    @madhurinewale7111 3 місяці тому

    Mast. End tar bharich. Self affirmation of the abundance is also a happy feeling

  • @hbodas11
    @hbodas11 3 місяці тому +3

    अपंग मुलं आणि त्यांचे पालक या समस्येवर एक episode करावा

  • @Ohana-sb6ry
    @Ohana-sb6ry 3 місяці тому

    dr. bhooshan is always a pleasure to listen to aani season 2 sathi dhanyawad!✨✨

  • @sohambandgar2873
    @sohambandgar2873 3 місяці тому +1

    Phaar chhaan episode aahe ha! Hyatla aai cha udaharan phaar bhavala mala. Ekta astana mi hi asach vagto jevanachya babatit mhanun kadachit.

  • @Shree-blog
    @Shree-blog Місяць тому

    Wow mast subject hota han.... Dr ch knowledge , excellent ahe, thankful information😊 !!!

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 3 місяці тому +2

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏खूप खूप छान व्हिडीओ आणि महत्वपूर्ण विषय 🙏🙏💐💐💐डाॅ.भूषण सर ग्रेट!!!❤🙌लोभ घट्ट होत चाललाय 😍🙏

    • @amuktamuk
      @amuktamuk  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद, पूर्ण series नक्की बघा! ♥

    • @vikaspaygude1600
      @vikaspaygude1600 3 місяці тому

      हो नक्कीच 🙏🙏💐मनापासून धन्यवाद 🙏😍

  • @manisbhat
    @manisbhat 3 місяці тому

    कंटाळ्या चे खूप छान विश्लेषण.....डॉ. भूषण धन्यवाद

  • @jalpakhedekar7898
    @jalpakhedekar7898 2 місяці тому

    Just what I wanted on a Monday morning as motivation 😊

  • @rohitjadhav4529
    @rohitjadhav4529 3 місяці тому +1

    It was fun listening to this podcast ❤🎉 Thankyou

  • @manasisobalkar
    @manasisobalkar 3 місяці тому

    सोप्या शब्दात मांडणी 👍🙏

  • @rupalik9731
    @rupalik9731 3 місяці тому +1

    Extremely useful and beautifully explained. The very thought that I am priviledged is a real eye-opener. Thank you so much for forcing us to introspect Boredom in a constructive way 🎉

  • @tejasjoglekar
    @tejasjoglekar 3 місяці тому

    खुप छान episode झालं आहे हा...प्रत्येक वाक्य आपल्या बद्दल सांगत आहेत असे वाटले... इतका relate karta ala episode😅😅

  • @yogitakarande9271
    @yogitakarande9271 3 місяці тому +1

    shukla sir is great personality te boltat tar ektach rahave ase vatate thanks amuk tamuk khupch needed topic

  • @arundhatitilak3389
    @arundhatitilak3389 3 місяці тому

    Bhavnecha crash course farach sunder hote.pudhil bhag 2 nakkich awadel.tumache manapasun dhanyawad!👏👏

  • @sukanyajoshi6205
    @sukanyajoshi6205 3 місяці тому

    Great podcast.... Great perspective ❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @SuparnaShaligram
    @SuparnaShaligram 3 місяці тому

    Absolutely awesome podcast ! Bhushan sir apratim boltat… very good choice of emotion . Keep up the good work !

  • @satyajeet1930
    @satyajeet1930 3 місяці тому

    तुम्ही खूप छान काम करत आहात, असे छान एपिसोड बनवल्याबद्दल धन्यवाद, कृपया डॉ आनंद नाडकर्णी यांच्यासोबत संपूर्ण मालिका बनवा. एकूणच मानसिक आरोग्य कव्हर करा, धन्यवाद

  • @पुस्तकभटकंती
    @पुस्तकभटकंती 3 місяці тому

    Khup sundar vichar.aikun navin drushtikon gavasla👍👍👍👍very insightful episode. Thank u team

  • @nehabhate2255
    @nehabhate2255 3 місяці тому

    👌 भूषण सरांनी छान सांगितले
    धन्यवाद💐

  • @gaurinikumbh
    @gaurinikumbh 3 місяці тому +1

    ❤ episode khup chan aani helpful hota. It will help to figure out situations 😊 waiting for next one ❤

  • @sharadovhal584
    @sharadovhal584 3 місяці тому +2

    अतिशय सुंदर माहिती दिली डॉक्टर थँक्यू माझ्या जीवनात असच घडते

  • @MeghaChavan9
    @MeghaChavan9 3 місяці тому

    खूप छान विषय आणि तेवढंच छान विश्लेषण.. आजिबात 'कंटाळा' आला नाही.
    Time management बद्दलही ऐकायला आवडेल. म्हणजे असं होतं ना की हे करायचंय ते करायचंय पण कधी कधी वेळ नसतो किंवा वेळ काढला जात नाही. तर हे कसं साधायचं?

  • @smitamamidwar3618
    @smitamamidwar3618 Місяць тому

    Thank you so much sir and amuk tamuk team🎉🎉🎉

  • @geetamudaliar5110
    @geetamudaliar5110 3 місяці тому

    Very nice topic, Very rightfully mentioned by Dr. That mothers keep doing the household tasks for several years.
    I am married for 32 years worked for 29 years. Now when I wake up in the morning and think the sequence of household tasks to do, it becomes too tiring. Morning we too feel if someone makes nice tea for us keeps breakfast ready. At times I feel like servant keep doing this thankless job even when you are unwell.

  • @questfornone6792
    @questfornone6792 3 місяці тому

    You guys are hitting the spot everytime ❤ was feeling awful and depressed with work situation and was on the verge of giving up
    You guys are doing great work of serving people in apli bhasha ❤ thank you

    • @amuktamuk
      @amuktamuk  3 місяці тому

      खूप खूप धन्यवाद, पूर्ण series नक्की बघा!🙌

  • @prachiscuisine
    @prachiscuisine 3 місяці тому

    Amazing as always 🙏🏻
    Would love to learn about self love , self esteem from Doctor Bhooshan

  • @namratarane2706
    @namratarane2706 3 місяці тому

    Khup chan shukla sir tumhi aaich khup chan example dil

  • @DM-ew5cy
    @DM-ew5cy 3 місяці тому

    खूप छान vishay nivadalay....
    मनापासून धन्यवाद...DR.भूषण sir..n अमुक तमुक team..❤❤❤🙏🙏🙏🙏

  • @sonamalatpure7293
    @sonamalatpure7293 3 місяці тому

    जबरदस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @jmaku23
    @jmaku23 3 місяці тому

    अतिशय महत्त्वाच topic अणि perfect विश्लेषण..👍👍

  • @mayurabhagwat8811
    @mayurabhagwat8811 2 місяці тому

    कमाल.....very nice perspective!

  • @shardaghodake526
    @shardaghodake526 3 місяці тому +1

    सुंदर विवेचन खूप महत्त्वाचे विषय

  • @pallavisatpute4220
    @pallavisatpute4220 3 місяці тому

    Very informative. Nice topics are covered, many people like me suffering from this. Helping a lot. . . Thanks

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 3 місяці тому

    छान झाला एपिसोड. dr. भूषण शुक्ल यांना ऐकायला आवडते.

  • @MadhuAgarkar
    @MadhuAgarkar Місяць тому

    शुक्ल सर अतिशय प्रॅक्टिकल करता येतील असे उपाय सांगतात

  • @kavyasachinvedak5broll288
    @kavyasachinvedak5broll288 3 місяці тому

    Aaj cha episode wegala hota kahi tari navin mahiti milali
    So thanks❤ amuk tamuk team

  • @mangalaambekar3312
    @mangalaambekar3312 3 місяці тому

    Khup chan episode. Really appreciate

  • @vrundakale7330
    @vrundakale7330 3 місяці тому

    Thanks Doctor for explaining very nicely👍🙏

  • @prajaktasoman5787
    @prajaktasoman5787 3 місяці тому

    Bhushan Shukla sir is a gem ❤. Sir tumhala wedding cha shinema madhye baghital. Tumhi choti bhumika keliy na

  • @Siddhi_Saraf
    @Siddhi_Saraf 28 днів тому

    अप्रतिम episode..डॉ. भूषण यांना pls जास्तीत जास्त बोलवा.. episode संपूच नये असं वाटते

  • @priyankajoshi5422
    @priyankajoshi5422 3 місяці тому

    खुप छान सांगितलं सरांनी खुप उपुक्त महिती दिली 🙏🙏

  • @jyotisarma3502
    @jyotisarma3502 3 місяці тому

    Mast episode, thanks Omkar n Bhushan sir❤

  • @abhirajgawai505
    @abhirajgawai505 3 місяці тому

    Khup sundar podcast ❤

  • @madhavi3660
    @madhavi3660 3 місяці тому

    Excellent. Mazya bhavna shabdabadha zalya. Mala kantala yeto he vakya maza neyamiche zale hote. Mala nakki kay hotey he atta kalle. Depression ch ale hote. Ektepanatun ch kantala ala ahe.
    Thanks for this clarity giving session. ❤

  • @ManjiriGORE-y9w
    @ManjiriGORE-y9w 3 місяці тому

    So interesting informative and lively….the exploration of Boredom