INTERVIEW-संगीत मानापमान निमित्त BELA SHENDE "त्या गाण्यात" झळकली | Hrutu Vasant |SUBODH BHAVE FILM

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 2

  • @NarcinvaKerkar
    @NarcinvaKerkar 13 годин тому

    ही मुलाखत कमी त्यापेक्ष्या ह्या गूजगोष्टी ज्यास्ती म्हणावे लागेल❤❤❤ किती सुंदर बाच चित😂😂 चांगल्या व्यक्तित्वाची,कौशल्याची,वक्तृत्वाची झलक पहावयास मिळाली 🎉🎉🎉 प्रसंगाचा मोजकाच सार❤❤त्याच्यातील मोजक्याच गोष्टीची सविस्तर उजळणी , माहिती एक कसलेला कलाकारच देऊ शकतो😂😂😂 सुंदर बांधणी ❤❤❤ आवाजातील गोडवा इत्यादीमुळे ही एका नाट्यमय कलाकृतीची भव्य रुपेरी पडद्यावरील रूपांतरित व त्याच्यातील निवडक प्रसंगाचा आराखडा सहित मुलाखत सुंदररित्या ऐकावयास मिळाली❤❤❤ तुमचे आभारी आहोत❤❤ धन्य आहात तुम्ही 🎉🎉देव बरे करू❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤