अल्पभूधारक शेतकऱ्यांना 100% श्रीमंत बनविणारा शेळीपालन व्यवसाय | Goat Farming | Maze Ran Shivar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • अल्पभूधारक शेतकऱ्यांना 100% श्रीमंत बनविणारा शेळीपालन व्यवसाय | Goat Farming | Maze Ran Shivar
    शेळीपालन व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्यवसाय आहे. डोंगरगाव (ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर-औरंगाबाद) येथील सुदाम डकले यांच्याकडे केवळ एक एकर शेती आहे. डकले हे दरवर्षी पाच लाखांचे उत्पादन घेतात. सुरवातीला त्यांनी गावरान शेळ्यांपासून सुरवात केली. नंतर त्यांनी बिटल आणि स्वजत या शेळ्या घेतल्या. ते बंदिस्त शेळीपालन करतात.
    Goat rearing business is an economically profitable business for farmers. Sudam Dakle of Dongargaon (Phulumbri, Dist. Chhatrapati Sambhajinagar-Aurangabad) owns only one acre of farm. Duckley produces five lakhs annually. In the beginning, they started with Gavran goats. Later he took the goats Bital and Swajat.
    #बिटलशेळीपालन
    #स्वजतशेळीपालन
    #shelipalan
    #गावरान_शेळीपालन
    #goat_farming
    #sudamdakaledongaraon
    #mazeranshivar

КОМЕНТАРІ • 18