आता आरक्षण किंवा मरण,Manoj jarange,Maratha reservation,politics,BJP,NCP,live stream,viral,vlog,4k,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • समाज बांधवांचा विरोध झुगारून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा आमरण उपोषणास सुरुवात केली. सरकार मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने पाहत नाही, तुमची हक्काचे आहे तेही आरक्षण देत नाही अशी आरोप त्यांनी उपोषणाला बसण्यापूर्वी केले.
    आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
    #Marathareservation #Manojjarange #uposhan #politics #BJP #NCP #Shivsena #livestream #viral
    साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
    जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
    'माय मराठी '....
    मायबोलीचं महाचॅनल....!!
    literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
    medium to reach Marathi people of the whole world...
    opportunity for the new comers..
    now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
    mai Marathi...
    the biggest channel of the mothertoung.
    -rajesaheb kadam
    E-mail....
    rajesahebkadam. rk@gmail.com
    mob. 7020273664

КОМЕНТАРІ • 12

  • @SudhashPingale
    @SudhashPingale Місяць тому

    जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @RajendraPatil-yc1ql
    @RajendraPatil-yc1ql Місяць тому +1

    ज्यांचे पाटील यांनी उपोशन ऐवजी आपले उमेदवार उभे करण्यासाठी लक्ष घालायला पाहिजे होते

  • @SureshTaur-tr8qz
    @SureshTaur-tr8qz Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा

  • @tsunil5484
    @tsunil5484 Місяць тому

    एकच मिशन ओबीसी तुन मराठा आरक्षण

  • @Sunil-mn4pd
    @Sunil-mn4pd Місяць тому +2

    आता cabinet meeting घेऊन कुणबी तत्सम मराठा , म्हणून मराठयांना obc मधून आरक्षण देत आहोत असा शासनाचा GR काढल्यावर च थांबायचे..लढेंगे जितेंगे हम सब जरांगे...

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 Місяць тому

    Jay Maratha ❤🎉

  • @Vrindavanita
    @Vrindavanita Місяць тому +1

    आता फ़क्त 288 उमेदवार उभे करने 🙏

  • @hbw977
    @hbw977 Місяць тому +2

    Sir Hyderabad cha gazette ghyayla pahije, fakt aaplyach nondi kami sapadlyat

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 Місяць тому

    नाईलाज को कया इलाज

  • @karunasolav
    @karunasolav Місяць тому

    आतापर्यंत जास्त प्रमाणात पुरुष रस्त्यावर आले, आता आम्ही बायका लेकरांना घेऊन रस्त्यावर उतरू बघू जे व्हायचं ते होउदे

  • @Riya_Rajput_1
    @Riya_Rajput_1 Місяць тому

    आपल्या सारखे विचारवंत सुद्धा सगयासोयरे कायदा मागणी करतात साहेब.. भविष्यात आंतरजातीय विवाह होतील.ओपन वाले .ओ बी सी तर जातील.ओ बी सी एस टी मध्ये जातील.समाज व्यवस्था कोलमाडेल... नोंद असनारया धयाला पाहीजेत....