🚩 *भाषण आवडलं तर हक्काने लाईक, शेअर आणि हो कमेंट नक्की करा* ! ⛳ *राज ठाकरेंच्या या जुन्या भाषणावर आपले निःपक्ष मत कमेंट मध्ये लिहा!* *राम कदमबद्दल काय सांगाल? काय शिक्षा द्यावी याला?* *पुन्हा भाजप सत्तेवर येईल?मनसे बद्दल एक कमेंट* ! *प्रतिक्रिया कमेंट मध्ये व्यक्त करायला विसरु नका* !!!! 👍👍✍ *तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका* !! 🙏 *जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..सर्वाना बघुद्या, आवर्जून पुढे पाठवा* ! *अजून भरपूर झक्कास व्हिडीओ साठी अपडेट रहा आणि* *तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE करा* ! 🙏🙏 🇮🇳 *धन्यवाद... जय हिंद.. जय महाराष्ट्र* !! 🇮🇳 🚩
मी आज पर्यंत मनसे ला वोटींग नाही केली... फक्त शिवसेना व भाजपा लाच केली आहे..... आज पासून पुर्ण मदत फक्त राज साहेबांना.... बाकिचे गेले भाड मध्ये... एक मराठा लाख मराठा... जय मनसे करो दिल से.. ✊
@@monumishra6970political parties ka itihaas jano aur fir baat karo aadha gyaan aacha nhi hota and jaha tak baat 2019 ka elections ki hai toh bata du unhone jo sabha li jo speech diye vo suno and modji ne jab se prime minister bane tab se ek bhi patrakar parishad nhi ki nhi le sakte bhai kyuki itna jhut bol rakha hai ki ab muh bhi nhi dikha sakte hindutva ka theka bjp ne nhi liya hai hindutva dil mai and zubaan pe hona chahiye aisa jhoota hindutva kisi kaam ka nhi
राज साहेब यांना सर्व महाराष्ट्रातील मराठी जनतेती गरज आहे आणि आपण सर्व एक होऊन राज साहेबांना मुख्यमंत्री पदावर कार्यरत केले पाहिजे... तरच खरा इतिहास घडेल आणि आपल्याला हेवा वाटेल असा महाराष्ट्र नवनिर्माण होईल...!!!
🙏हात जोडून विनंती आहे राज साहेब तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक भाषणात #त्यांनी वास्तुस्ति आणि आणि त्याचे होणारे परिणाम नेहमी सांगत आले आहेत आणि आपल्याला सावध करत आले आहेत.....🙏आता तरी जागे व्हा मराठी बांधव आणि 1दा संधी देऊन बगा..... नंतर वेळ हातातून निघून जाईल🙏राज साहेब कोणी असो व्हा नसो पण जिथे खरेपणा असेल ती थे माझा पाठिंबा असेल🙏⛳जय शिवराय⛳जय महाराष्ट्र🙏
राज साहेब आपण म्हणालात की महाराष्ट्रातल्या जनतेवर माझा विश्वास आहे 🙂 आता महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवायचय आपण पण या माणसावर विश्वास ठेवायचा की नाही 🙏 एकदाच विश्वास ठेऊन बघूयात, एवढी खात्री वाटते की हा माणूस आपल्याला कधीच फसवणार नाही, बघा विचार करा 🙏
बैलगाडा शर्यत चालु करण्याच्या संदर्भात एकदा राजसाहेबांना भेटुन बोलण्याचा योग आला...कोणताही अवघड विषय कमी वेळेत समजुन घेण्याची क्षमता व त्याविषयीचे अचुक निदान करण्याची व तात्काळ निर्णय घेण्याची पध्दत हे त्यांचे खास वैशिष्ट्य👌👌👌👌👌👌👌
+Akshay Shawakrmani Bhai rajniti Kay?sarv aplya paksya sathi kartat sir he pan aplyala mahit aahe,ram kadamlach bagha girget sarkha rang dakhwla ki nahi?
राज ठाकरे साहेब जय महाराष्ट्र साहेब पुण्यात येऊन बागा मराठी माणूस मराठी आपल्यालाच कपतो पुण्यात खुप मोठा गेम होतो हो पन तुमच्या शिवाय पुण्यात पर्याय नाही. जय महाराष्ट्र
Ho karch Maharashtra la raj thakre hychi garaj ahe Jevda apn social media ver support kart ahot na toch support hya election la raj thakre hyna nakki deu
मुंबई फक्त मराठीच माणसाची आहे.......पण आजही जर राज साहेब ठाकरे असतील तरच मराठी माणूस मुंबईमध्ये राहू शकतो. फक्त एक पाऊल पुढे टाकून विश्वास ठेवा. मी मराठी..........जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे..........🙏🙏🙏🙏
Amol ghadshi ,Mitra barobbar bollas.TyanchaAwazMarathiAwaz.IkdeMarathi Nahi tar kahi Nahi.MothrShunya0.MhanunchApanMarathiBhashikaniMarathichiKas aniRajchiSathKafhihiSodta Kama Naye.JaiMarathi.JaiHinduradhtra. .
अख्या महाराष्ट्रात 🙏बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर एकाच माणसावर विश्वास आहे ते म्हणजे राज ठाकरे जे बोलतात ते कटू सत्य आहे... पण हा माणूस आपल्या मराठी माणसांसाठी एवढा विचार करतो परंतु तरीसुध्दा लोक भलत्यानांच येवढे किमती मत देवून मत वाया घालतात .." राज ठाकरे यांच्या हाती कधी सत्ता असतीना तर आज हा महाराष्ट्र काही वेगळाच असतात " जय महाराष्ट्र ❤️जय शिवराय 🙏
🚩 *भाषण आवडलं तर हक्काने लाईक, शेअर आणि हो कमेंट नक्की करा* ! ⛳
*राज ठाकरेंच्या या जुन्या भाषणावर आपले निःपक्ष मत कमेंट मध्ये लिहा!*
*राम कदमबद्दल काय सांगाल? काय शिक्षा द्यावी याला?*
*पुन्हा भाजप सत्तेवर येईल?मनसे बद्दल एक कमेंट* ! *प्रतिक्रिया कमेंट मध्ये व्यक्त करायला विसरु नका* !!!! 👍👍✍
*तुमच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडीओ शेअर करायला विसरु नका* !! 🙏
*जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा..सर्वाना बघुद्या, आवर्जून पुढे पाठवा* !
*अजून भरपूर झक्कास व्हिडीओ साठी अपडेट रहा आणि*
*तुमच्या VIRAL IN INDIA ला SUBSCRIBE करा* ! 🙏🙏
🇮🇳 *धन्यवाद... जय हिंद.. जय महाराष्ट्र* !! 🇮🇳 🚩
Bhashan tr aavdl pn background music pn mst ahe...good
Cghgda is
khup chan, tumi raj sahebancha video ekdam mast dakavtat
Plz... please share me background music link
Khupach chan Raj saheb
मी शिवसेनेत आहे पण खरच राज साहेब ठाकरे यांना सपोर्ट करायला पाहिजे
Waah tumhich khare shivsainik pan raj saheb hech shivsena pramukh aani tuch juni shivsena aaj manase aahe
Kashala ugachach vote haramat jayil .bhashan aikun timepass hotoy naa.MNS Maharashtrat kadhich yewu shakat naahi .mhanun senet aahat tithech raaha .JAY MAHARASHTRA.
@@shakilnivsekar6194 satta chi kiti bhook re Bhai sene Cha pan hich halat aahe khare shivsena pramukh tar Raj sahebach aahet
Bolu naka kharach garaj ahe..ekda support kara..bagha..marathi manus ani Maharashtra change houn jail
@@shakilnivsekar6194 are udya jeva gandivar laath marun mumbai maharashtra madhun jeva marathi mansala haklun lavatil naa. Teva samjel tula. Marathi mansa saathi kontach paksha phude yet nahi... Pan raj saheb aani tyancha pakshachi mansa nehmi marathi mansa saathi phude astat. Aani as pan hya corona madhe kontya pakshacha nagarsevak, aamdar baher padala gharachya te dakhav??... Manse che nete rastyavar uthun kaam kart hoti.. nurse la kamavarun kadla teva mansacha avinash jadhav aandolan kart hote..Teva tyana tadIpaas chi notice aali. Baki pakshacha ek neta sudha aala. Nahi ghara baher...Senecha ek aamdar kaay nagarsevak sudha baher nahi padla...Manse che raju patil aamdar..Tyani swatach hospital dila..covid saathi... Bakiche kuthe gele sarv bila madhe baslet lapun.
बाळासाहेबांनंतर फक्त एकच माणूस राजसाहेब..❤️🔥✌
Wow, great speech....appreciated, Raj Thackeray has spoken the facts.
साहेब एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत 🔥🔥💪🏼💪🏼
Bhava tu sahebanch sagle videos bagtos ky , karn mi jevde video pahile tevdya video madhe tuzi comment ahe🚩🚩🚩
@@yashkalebere5175 hooo
मराठी टिकवण्यासाठी लाज नाही तर माज असला पाहिजे अन् माज असण्यासाठी महाराष्ट्रात राज असला पाहिजे......🚩🚩🔥
मी आज पर्यंत मनसे ला वोटींग नाही केली... फक्त शिवसेना व भाजपा लाच केली आहे..... आज पासून पुर्ण मदत फक्त राज साहेबांना.... बाकिचे गेले भाड मध्ये... एक मराठा लाख मराठा... जय मनसे करो दिल से.. ✊
Mast bhava
kharach vichar kara kiti satya aahe
माझा मुख्यमंत्री राज ठाकरे 😍😍😍
जो पर्यंत राजकारणात मा नामदार अजितदादा पवार साहेब आहेत तो वर नाही
राज ठाकरेंना एकवेळ संधी द्यायला हवी यार....
Rajsaheb mhantat yuti karnar nahi ma tyanchi 10 tari MLA yet nahi ani tumhi CM banvun dile
💪🏼👍🏼👌😍😍😍😘
I love you Mansi Raj Thakre
मन सुन्न झालं ह्या भाषणाने, ग्रेट माणूस आहे हा।
राजसाहेब भारत नवनिर्माण पक्ष काढा, आम्ही साथ देऊ!
अरे बाबा. शका.कूट .ओपन.होते
मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे पण खरंच राज साहेब जे बोले तेच घडतंय .......
साहेब ग्रेट भाषण उत्तम वक्ता म्हणून तुमचा आदर्श असेल जय महाराष्ट्र जय भारत
Jaam, aadhi tuzya nagarsevak la kahi prashan vicharaychi himmat aahe ka tuzya g........ madhe🤬🤬🤬
Zabardast... Awesome speech..
Aag lavli bhau...
i m muslim but i like raj thakrey
logical baat karta hai
लेकिन अब इसका करियर पूरी तरह खत्म हो चुका है । हमारे मोदी जी ने कितने ही सड़क छाप नेता की राजनीतिक दुकान बंद कर दी है।
@@monumishra6970 haha 1952 ki janta party ki satta abhi aayi mns ko toh 14 saal he hue hai aage aage dekho kya hota hai pandit ji
@@vedangpawar8375 मनसे ने तो 2019 का चुनाव भी नही लड़ा , विधान सभा चुनाव में भी सिर्फ 105 सीटो पर ही चुनाव लड़ी । राज ठाकरे को देखकर उस पर तरस आती है।
@@monumishra6970political parties ka itihaas jano aur fir baat karo aadha gyaan aacha nhi hota and jaha tak baat 2019 ka elections ki hai toh bata du unhone jo sabha li jo speech diye vo suno and modji ne jab se prime minister bane tab se ek bhi patrakar parishad nhi ki nhi le sakte bhai kyuki itna jhut bol rakha hai ki ab muh bhi nhi dikha sakte hindutva ka theka bjp ne nhi liya hai hindutva dil mai and zubaan pe hona chahiye aisa jhoota hindutva kisi kaam ka nhi
@@vedangpawar8375 मुझे इस बारे में अब कोई बात नही करनी । मोदी जी के सामने सड़क छाप राज ठाकरे की कोई औकात नही ।
हा माणूस आहे तो पर्यंत मराठी माणूस आहे 🚩
.
.
.
Kaay kele ho Marathi mansankarta.
Te tari sanga.
आदरणीय, राजसाहेबतुम्हीनासिकचेसच्चेप्रेमीवनासिकचीजनतातुम्हालानक्कीचसाथदेईलगेलेतेमेलेआताएकचलक्षराजजीठाकरेंबरोबरसज्ज❤❤❤❤❤❤❤❤❤❤
राज साहेब खूप पोटतिडकीने ....
सत्य बोलतात...त्यांना संधी देणे आम्हा सर्वांची गरज आहे.....
Supper speech and very Important speech.
Wow first time i heard an honest and logical and something true that connects with my heart
आपल्या राजाला साथ द्या
आदरणीय राजसाहेब ठाकरे
Respective Raj saheb i like ur speech fully truth proud of you sir im ur big fan... we all support you sir
आमचा मराठी माणूस राज साहेब, पवारांच राजकारण संपल की राज साहेब तुमचाच महाराष्ट्र आहे. 🙏🙏🙏🙏🙏
Sarvjan as mhanata pn manasela koni nivdun det nhi
Rajthakre pottifkwne boltat लोकांनी हल्ल्यात घेवू नये
💯🔥
@@bharatsecural1935 😂😂
मसा असे वाटत आहे की राज ठाकरे एकटेच जागे आहे. बाकी सर्व झोपलेले आहे.
एकटा टायगर राज ठाकरे साहेब.
Ho kharra bolai tumhi meraj shaikh ji.
Mansae Tansae Dilsae Jai Bharat Jai Savidhan Rastrabhakt Banoo 🆗🆒🌹🌷
A
माझा नेता राज साहेब 😘😘
Rawan Kadam !!! 😩🗣️🗣️🤧
राज साहेब
जय महाराष्ट्र !
आणि शेवटच्या श्वासापर्यंत फक्त नि फक्त आपलाच आणि आपल्यासाठीच जय महाराष्ट्र.
राज साहेब बोलले महाराष्ट्राचा कण कण बोलला 👏 जर आत्ता नाही तर आई शप्पत सांगतो २०१९ नंतर महाराष्ट्रात मराठी बोलणारे कमी होणार🙏
🚩जय मनसे sir I salute you
Thank you Raj Sir for this info, support to MNS
महाराष्ट्रियन मराठी सच्चा माणूस
राज साहेब यांना सर्व महाराष्ट्रातील मराठी जनतेती गरज आहे आणि आपण सर्व एक होऊन राज साहेबांना मुख्यमंत्री पदावर कार्यरत केले पाहिजे...
तरच खरा इतिहास घडेल आणि
आपल्याला हेवा वाटेल असा महाराष्ट्र नवनिर्माण होईल...!!!
C
🙏हात जोडून विनंती आहे राज साहेब तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक भाषणात #त्यांनी वास्तुस्ति आणि आणि त्याचे होणारे परिणाम नेहमी सांगत आले आहेत आणि आपल्याला सावध करत आले आहेत.....🙏आता तरी जागे व्हा मराठी बांधव आणि 1दा संधी देऊन बगा..... नंतर वेळ हातातून निघून जाईल🙏राज साहेब कोणी असो व्हा नसो पण जिथे खरेपणा असेल ती थे माझा पाठिंबा असेल🙏⛳जय शिवराय⛳जय महाराष्ट्र🙏
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे ❤
खरचं साहेब तुम्ही बरोबर बोलता पण वाईट एवढंच वाटत की अजूनही लोकांना ते कळत नाही
मस्त
राज ठाकरे बरोबर बोलतात .तोडच नाय
2019 la shri Raj Thakrey ji C.M. vavet ashi manapasun ichha ahe.
He has lots of guts to change our state.❤🙏✌✌✌👍
Perfect.speech.raj.saheb.satya.boltat.janta.sahamat.ahe.👍
Really true n appreciated. We should give him one chance fr sure
Raj sahab aap bindast ho tod hi nahi koi aap ko.....👑👑👑
Jamil Shaikh tnxx bro
👑👑👑
santosh raje
Thanx jamil bhai
my brother jamil
👌👌👌👌👌👌
respect 👌🙌
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना। 😍🌷🏵👏👏🙏🌺🌸🍀🇮🇳🌹🙏🙏
राज ठाकरे साहेब जे बोलतायेत ते सत्य परिस्थिती वर्ति बोलतायत खरच राज साहेबांना सत्ता दिलीच पाहिजे..👌👌
राज साहेब ठाकरे .तुमचं भाषण खूप छान आहे. तुम्ही बरोबर बोलता 👌⚘🦚💞💞⚘🥰🥇🥇🥇🥇🥇🥇
जय महाराष्ट्र राजठाकरे जिंदाबाद
Only raj thackeray for Maharashtra 🇮🇳♥️🙏
Mns
Plz कमीत कमी ह्या वेळी तरी राज ठाकरेंना सपोर्ट करा
कळकळीची विनंती,गेलेली वेळ पुन्हा येणार नाही ह्या वेळी मी राज ठाकरेंला मतदान करणार
Barobar sunil bhau...me sahmat ahe..
Barobr
Ny yuti
Bindass ekti taktivr ubhi manse
Jay manse
AB KI BAR RAJ SARKAR
Yes
#Sunil G vote karnar
साहेब तुम्ही जे बोलता ते खर.. खरच या सर्वांना धडा शिकवा..
एक नंबर भाषण आणि सत्य आहे
साहेब या वेळेस नक्की बद्दल घडेल..मनसे चे बरेच उमेदवार निवडून येतील...
राज साहेब आपण म्हणालात की महाराष्ट्रातल्या जनतेवर माझा विश्वास आहे 🙂 आता महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवायचय आपण पण या माणसावर विश्वास ठेवायचा की नाही 🙏 एकदाच विश्वास ठेऊन बघूयात, एवढी खात्री वाटते की हा माणूस आपल्याला कधीच फसवणार नाही, बघा विचार करा 🙏
Grt speech..........👌.......
राम कदम जाऊ द्या Title बदला दुसर Title द्या छानसं, काय बोलले साहेब खरच काय चाललय तेच कळत नाही अप्रतिम 🙌🙌👍👍
बैलगाडा शर्यत चालु करण्याच्या संदर्भात एकदा राजसाहेबांना भेटुन बोलण्याचा योग आला...कोणताही अवघड विषय कमी वेळेत समजुन घेण्याची क्षमता व त्याविषयीचे अचुक निदान करण्याची व तात्काळ निर्णय घेण्याची पध्दत हे त्यांचे खास वैशिष्ट्य👌👌👌👌👌👌👌
Kya bat he sirji... your speech is very effective for us thanks.
Tadvi Mubarak jara petun bolala ki lagech kya baat hai... Sdhara asatatri
+Akshay Shawakrmani Bhai rajniti Kay?sarv aplya paksya sathi kartat sir he pan aplyala mahit aahe,ram kadamlach bagha girget sarkha rang dakhwla ki nahi?
👌सलाम करतो राज ठाकरे साहेब👍
I like sir good speech sir 🙏🏻🙏🏻
wow.... #proud_aahe_sir_tumchyavrti_maharashtra_sathi_ekach_manus_Rajsaheb_Thakare
#2019_Rajsaheb_pls_vote_kara
#2019_CM_Maharashtra
ऐकदा आपन राजसाहेबाना ऐकजुठी ने निवडुन देऊ ते जेबोलतात ते बरोबर आहे
One number
lok mat nahi det fkt bhashan aikala gardi kartat
Fakt lok video la like karta Pan mat konihi nahi det nahi bhau
I Agree with you Raaj sir
One of the best speech.
फक्त ठाकरे घराणेशाही जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब उध्दव साहेब आगे बढो हम तूम्हारे साथ है
राज साहेब तुम्ही जेव्हा भाषण करता तेव्हा खरंच बाळासाहेब आठवतात
राज ठाकरे साहेब जय महाराष्ट्र
साहेब पुण्यात येऊन बागा मराठी माणूस मराठी आपल्यालाच कपतो पुण्यात खुप मोठा गेम होतो हो पन तुमच्या शिवाय पुण्यात पर्याय नाही. जय महाराष्ट्र
Best Speach
ramu Misal ररन
ramu Misal
ua-cam.com/video/syAF2hiN0vc/v-deo.html
राज। ठाकरे। भाातमा
What Mr. Raj Thackeray has spoken is absolutely true and cannot be disputed and denied.
आम्ही वाट बघतोय तुमची.....साहेब
खरच तुमचं भाषण खूप छान साहेब
हे आहेत आमचे स्वप्नं Fct एकदा सत्ता देऊन बगा आमच्या राज साहेबाना अख्खा महाराष्ट्र घडवुन आणतील
What things learn from raj thackeray:
Leadership qualities 🔥🔥👑👑
Salute To You Raj Saheb.
Insallah U will Be CM Of Maharashtra...
Please Sir Don't say against Muslims.We All Support
You.
You Are A Real Martha..
Good told u sir
Gbu
Rehaan Sayyed. Apana I'd mat chupa.....
@@akshayshawakrmani1110 kon hai be tu
Bhai Hindu Muslim sab ek he Maharashtra me ..
Yaha mandir bhi rahenge or musjid bhi
Sab ek he ..
@@sdhsd669 ha Bhai Hum Sab Ek hai Aur Hamesha ek he rahege
Yes sir jai ho
, Great Raj Thakre ❤
Khup mahnje khup chan rajsabheb, plzz Aaplya rajsahebana saath dya.....
Nakkich dada .. jay mns
Aaplya Rajala Saath Dya...
किती विचार करतो हा नेता, एक तळमळ आहे काय तरी जगाला हेवा वाटावं अस, एक अभ्यासू नेता, एक विचारवंत
only raj thakre
एक दिवस निश्चितच मुख्यमंत्री होणार
मराठी माणसासाठी मला कितीही वेळा तुरुंगात जाव लागेल तर मी जाईन----राज ठाकरे.......
आणि मराठी माणसांनी राज साहेबांसाठी काय केलं?
brobr bola bhava 👍
amhi vote deyun Marathi mansa sathi ladu
Ho karch Maharashtra la raj thakre hychi garaj ahe
Jevda apn social media ver support kart ahot na toch support hya election la raj thakre hyna nakki deu
Raj Raj ok
tyana chance tar dya kahi karun dakhvacha..ani tu evdhe boltoy tu kay keles ka?? adhi swatah pasub surwat kar ki tu kay kelay
Raj sir You should be the P M of India
राजसाहेबांचं हे भाषण मला खूप आवडते
राजसाहेबांच्या ह्या भाषणाने विचार करायला लावलं यार..... खरं किती जाणीव असायला हवी आपल्याला.
फक्त राजसाहेब सच्चा मराठी माणूस
Amol Hatgine
Aap ka spich yaad karahowa nahi balki 💟 dil se niklihuwi baate hoti hai.....
@doh B ..oky
I like Raj sageb
I like Raj saheb..
साहेब नेहमी सत्यच बोलतात 🚩
खुपच छान भाषण ..👌
मनसे पाहिजे आम्हाला राज साहेब आम्ही आहोत मी पहिल्या पासून मनसे त आहे मरेन पण मनसे सोडणार नाही जय महाराष्ट्र जय शिवराय जय मनसे
जय महाराष्ट्र जय मनसे
Dipak Mhatre
ua-cam.com/video/syAF2hiN0vc/v-deo.html
Dipak Mhatre pahile mumbait bihari lokana haakla mag marathi mahus changla jagel
भारतीय जनता पार्टी आणी शिवसेना युती
मुंबई फक्त मराठीच माणसाची आहे.......पण आजही जर राज साहेब ठाकरे असतील तरच मराठी माणूस मुंबईमध्ये राहू शकतो. फक्त एक पाऊल पुढे टाकून विश्वास ठेवा. मी मराठी..........जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे..........🙏🙏🙏🙏
गुजराती-मारवाड़ी लोकांनी हाईजैक केला मुम्बई ला...अजुन वेल आहे जागा जागा।
Amol ghadshi ,Mitra barobbar bollas.TyanchaAwazMarathiAwaz.IkdeMarathi Nahi tar kahi Nahi.MothrShunya0.MhanunchApanMarathiBhashikaniMarathichiKas aniRajchiSathKafhihiSodta Kama Naye.JaiMarathi.JaiHinduradhtra.
.
Right
Allah se ham duwa karenge ki apki anewali election me sarkar bahumat se bane.
काळजाला भिडणारे भाषण राज साहेब अभिनंदन
अख्या महाराष्ट्रात 🙏बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर एकाच माणसावर विश्वास आहे ते म्हणजे राज ठाकरे जे बोलतात ते कटू सत्य आहे... पण हा माणूस आपल्या मराठी माणसांसाठी एवढा विचार करतो परंतु तरीसुध्दा लोक भलत्यानांच येवढे किमती मत देवून मत वाया घालतात .." राज ठाकरे यांच्या हाती कधी सत्ता असतीना तर आज हा महाराष्ट्र काही वेगळाच असतात "
जय महाराष्ट्र ❤️जय शिवराय 🙏
एकच नंबर साहेब👏
*जय मनसे जय महाराष्ट्र*
Rohit Tambe
साहेब जय शिवराय जय मनसे
मित्रांनो फक्त एकदा आपल्या राजाला साथ द्या
Prabhodankar RajSaheb Thackrey Thackrey Parivarachi Shaan Marathi HridaySamrat
Very nice. Saheb. Jay shivray Jay Maharashtra.
Raj Thackeray sir crystal clear vision and volcanic speech is ur power and taking care of public. We lv u SIR.
Salute to you Raj Thakarey Sir...............
माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर महाराष्ट्राचा कळवळा जर कुणाला असेल तर एकमेव राज ठाकरे ना.
एकच नंबर.....राजसाहेब......
खरंय......
ज्या पोटतिडकीने तुम्ही महाराष्ट्राला समजावुन सांगता....ते महराष्ट्राला कळले पाहीजे.....एवढेच....
Khatarrrnak speech
He's my favourite whatever the reason might be
मराठी माणूस ???
कुठे आहे हो मराठी माणूस ???
जागे व्हा जागे व्हा मराठी माणसा जागा हो
मराठी माणसांनी एकत्र होण्याची गरज आहे आता🤝
मी राजसाहेबांना मणंतो मी रांठ्रवादी चा होतो पन आता राज साहेब चा
The Lion king....Raj Thakare....
Jay Hind....Jay Maharashtra....❤️
डोळ्यात पाणी आलं, साहेब 🙏🙏🙏
2019 मधे मनसेला च निवडुन द्या🙏🙏🙏🙏