Exclusive Interview : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना सवाल |AS2
Вставка
- Опубліковано 10 тра 2024
- NewsMaker : महाराष्ट्रात महायुतीचीच लाट का, CM Eknath Shinde Exclusive Interview | Lok Sabha | AS2
#newsmaker #eknathshinde #cmeknathshinde #shivsena
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
ua-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
तुम्ही काँग्रेस चे आमदार घेवून खासदारकीच्या तिकीट देता तेव्हा तुमचे विचार कुठे जाता
गुजरातला,गेलेल्या.उददोगा.बद्दल.बोला.शिंदे. साहेब.नुसत्या.गप्पा.नका.मारू.
लोकांना.भाकरी.हवी.रोजगार.हवा.
गुज्जू गुलाम काय सांगेल...😃😃
लाट नाही ... टरबूज आहे.
घरात असेल लाट
शेतकऱ्यासाठी काही ही नाही केलं
आणि दिल्लीला तुमच्या हितासाठी जाता
चौकशी लागली तर ते आरोपी नाहीत आणि बाकीचे आरोपी हा कुठला न्याय
खोके हाच महत्वाचा अजेंडा आहे
किती बेशरम पणे कबुली देत आहे.. खरंच दुर्दैव आहे महाराष्ट्राच असा मुख्यमंत्री लाभला महाराष्ट्राला
चौकशीचे काय झालं तुमच्यावरची चौकशी होत्या त्याचं काय झालं
हेच मिधे मी राजीनामा देतो म्हणले
अरे शेठ महागाई बेरोजगारी वर बोला काही
50 khoke 50 khoke
दुधाचे अनुदान मिळाले नाही तेवढं बघा
मिंढे का रिक्षा चालक हून जास्त मान दिला सेनेत.. परत जिंकत नाही हा आता आयुष्यात
मोदी फॉक्स कॉन पेक्षा मोठा उद्योग महाराष्ट्राला देणार होते असे शिंदे बोलले त्याचं काय झालं विचारा
नुसते फेकाफेकी यांचा सुपडा साफ होणार आहे
एकु 2024 नंतर दिसणार नाही
मेट्रो आणि रोड करून जनतेचा फायदा होणार नाही या पुढाऱ्यांची घर भरणार आहेत आणि तो पैसा जनतेला भरावा लागणार आहे कसलं विकासावर हे जनतेला खड्ड्यात घालायचे काम करत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र
ग्रेट लीडर ❤❤ शिंदे जी आणि फडणवीस जी ❤❤ जय श्री कृष्ण जय श्री राम जय भवानी जय शिवाजी ❤❤ खरे कट्टर मावळे
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे
घरकोंबडा 😂
साहेब भ्रमिस्ट झालेत.
50 khokhe ekadam ok
नुसत धनुष्य बाण असून काय उपयोग? चालवता यावा लागतो
आता तुम्ही तर सांगितले की आम्ही राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही
या पञकाराना विचारावाहे सर्व प्रकल्प कोणी चालू केले
BJP चा अजेन्डा चालवणारे हे. ... ह्यांची शिवसेना फक्त नावापुरतीच आहे.
सगळं bjp च्या इच्छेने चालते
भरपूर नुकसान भरपाई दिली शिंदे साहेब धन्यवाद आज पर्यंत इतके पैसे नुकसान भरपाई म्हणून मिळाली नव्हती ग्राउंड वर काम आहे तुमचं धन्यवाद नंदुरबार जिल्हा
ह्यांना विचारा BJP मध्ये ६०% काँगेस चे लोक आहेत की नाहीत.
नाशिक मध्ये बादली निवडून येणार
मींधे गुजरात आणि गुजराती ह्यांचीच तळी उचलण्याचे काम करणार. समृद्धी मधून मिळवलेली समृद्धी हातातून निघून गेली तर काय?
Only mashal
लय डोक तापवू बैताड, एकदम गप्प बस ,नाहीतर लाथा खाशील
काम काम काय करताहेत पण बेडकी जंप करून जनतेच्या तून केला नाही ,आयते पक्षात गेला,सर्व बकवास आहे,लोकशाही प्रमाणै पहिले निवडणूक तून या.गद्दारी नको
याला वेड लागलंय
मुख्यमंत्री साहेब आपला खेळ संपला आहे आता
बैताडा गप बैस
400 par honar modiji
गुजरात चे भाग्यविधाते...
तूला कळेल सत्ता गेल्यावर 😂😂😂
जाधव साहेब तुम्हीं उलट प्रश्न विचारा की. आम्ही तुम्हाला निःपक्ष आहात हे समजतो.
Te vikle gelet
मोदी बीजेपी पक्षातलेच चांगले चांगले दिग्गजांचा खच्चीकरण केलं. हे एकनाथ शिंदे काय आणि अजित पवार काय विधानसभा नंतर लांब लांब पर्यंत हे दिसणार नाही. भाजपाचा एजेंडाआहे वापरा आणि डस्टबिन मध्ये टाकून द्या.
जाधव साहेब हया माणसाला फक्तं कॉमेंट्स काय आलेत ते निःपक्ष होऊन सांगा आम्ही तुमचा आदर करतो.
Apli akhadi sit nihgte ka te bagha
Sir counter questions nahi kele 😅
gaddar
Jadhav sir yeku ka bolwatay
Ashish jadhav sir cm chya answer la counter sawal kon Karel..mla vatal tumhi godi media che bhag nasal..pn maza vishwas tutla
जिथून मोठा झाला त्यांच्यावर टीका करायला उपत नाही
मिंधे संपला
जनतेच्या हितासाठी जाता का पाया पडण्यासाठी जाता
Aurangya ubhata
शिंदे साहेब❤
गद्यार जरा मनमोकळेपणाने बोला दबावाखाली बोलता
Baki kahi bola...thodi kama hotayt.. without bias
E kyc करून ज्यांना ज्यांना शिंदे साहेबांच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळाली असेल प्लीज like करा
DUSARE KONI BHETLE NAHI KA MULAKHATI SATHI JADHAVE SIR
India 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 311MVA 38
Daru pilya sarkha avaj vatate.
Aale tar. Evm mule nahitar ykahi sit nivdun yt nahi sinde saheb
Gujarat cha vikas
Mi risha chalavat hoto aj maharatacha lootu shakato jycha hati sassa to paradhi Mi lokanna lootu shakato gaddar ani mi khoke dile 7
Feku
Are koknacha bola ki Mumbai gova
Modichya vikasachi lat ahe tar bjp lach ladhu dya... Tumhi kashala ladhata
Pannas khokhe ekadam....
संत विरोधी
Balasahebani hyacha budawar lath marali asati
Soyabean che awadhe bhav Kami zalet saheb shetkari kangal zala aahe
आपको कोई दूसरा कोई मिला नहीं क्या
😂
Khoke
Areeeee bas bas
Amhala mahit ahe tyni gadari keli savar kar ni
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩
खिचडी चोर
Shinde saheb khup adar hota but gaddari mathi lawali tuhmi
Ase pan tuhmich cm hotat next but asooo
बाई माणूस
सावरकरांना भारतरत्न का नाही दिला तुझा मालकाने
Aho ha desh aani Maharashtra hindu aahe pan 8-10 lokach ka sangtata hindu hindu vinakaran hinduna political madhe aanu naka sarv hinduna hindu aslyacha abhiman aahe
लोकांना. चागले पटत नाही. गाडंमारना. रा. लागतो. लोकमत वृत्तपत्र जयभवानी🚩 जयशिवाजी🚩
Modinche gungan mg swatach ky?
😂😂😂
शिदे साहेब मजे नया बाळासाहेब ठाकरे आहे🚩🚩🚩🚩 🏹🏹🏹🏹🏹🏹🙏🏻
😂😂😂😂😂😂😂
शिंदेला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव तुम्ही दिल पण हेच शिंदे साहेब एक महिन्याच्या निकालानंतर समजल किती जागा येते
नवीन प्रोजेक्ट गुजराथ la गेले
कसला विकास भ्रष्ट लोक सोबत घेतले
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩