Uddhav Thackeray Interview | 'ठाकरेंचा अभिमन्यू झालाय का?'; ठाकरेंची रोखठोक, बेधडक मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 тра 2024
  • #sanjayraut #uddhavthackeray #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #samna
    Uddhav Thackeray Interview | 'ठाकरेंचा अभिमन्यू झालाय का?'; ठाकरेंची रोखठोक, बेधडक मुलाखत
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 480

  • @gajyanan2603
    @gajyanan2603 23 дні тому +6

    कपील शर्मा कॉमेडी शो जेव्हा पण मला बोर होतो तेव्हा तेव्हा मी काळू बाळु शो पाहतों

  • @RahulKulkarni-yl1dd
    @RahulKulkarni-yl1dd 24 дні тому +108

    उद्धव साहेब एक नंबर
    सौ दाऊद एक राऊत

    • @SD-ne8zj
      @SD-ne8zj 24 дні тому

      तू पिवर आरएसएस वला आहेस तुमच्या बापांनी हेच धंदे केले नाव बदलून दंगे घडवायचे पण आता जनता हुशार झाली आहे ​@@ehsankhan3129

    • @SandySachhu
      @SandySachhu 23 дні тому

      Kay bolale vikasache n kay Kam kele tya baddal...faqt Vada bhetala ki tumi khush...😆😆😆
      swata mandate milalyananter Cong sobat gela n mhane gaddar...n lokana kay ghen den tumcha paksh gela kay n rahila kay...😂😂😂

    • @rajulaha3447
      @rajulaha3447 22 дні тому

      🐀🐕

    • @TheMrX_10
      @TheMrX_10 4 дні тому

      😂😂😂😂

    • @TheMrX_10
      @TheMrX_10 4 дні тому

      Mag Raut saheb jatay ka daud var attack karayla ?? 😂

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 23 дні тому +14

    ४ जुन २०२४ रोजी एक् मुलाखत जरूरी आहे😀

  • @DoneDealNikhil
    @DoneDealNikhil 24 дні тому +7

    तुमच्या मागच्या फोटो मधली parliament बिल्डिंग सुद्धा मोदी सरकारनीच बनवली आहे...ती सुद्धा record टाईम मध्ये! असे एखादे तुम्ही बनवलेल्या गोष्टीचा फोटो लावू शकता का? आहे का असे काही तुमचे constructive काम?

  • @manishawasatkar-in3zi
    @manishawasatkar-in3zi 23 дні тому +5

    मला खुप मज्जा येत.. खुप भारी comedy 🤣🤣

  • @ishvartharkar1255
    @ishvartharkar1255 24 дні тому +101

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच सर्वात लोकप्रिय नेते आणी विश्वासूं नेते

    • @bhaskarbhosle8825
      @bhaskarbhosle8825 24 дні тому

      Tumchya ghari koni amdar ,khasdar , mantri asel ... Pan tyach porga dairekt mantri ahe ..

    • @rajeshwar_kadam_13
      @rajeshwar_kadam_13 24 дні тому

      🤣🤣

    • @swami_smartha
      @swami_smartha 23 дні тому

      ​@@bhaskarbhosle8825जसा जय शाह कधी हातात चेंडू पणं घेतला नसेल क्रिकेट बोर्ड चां अध्यक्ष आहे

    • @prashantwalimbep7747
      @prashantwalimbep7747 23 дні тому

      ​@@bhaskarbhosle8825
      अहो भोसले साहेब अजित पवार यांचे बॅकग्राऊंड काय ? पंकजा मुंडे, नितेश राणे, अनुराग ठाकूर बरीच वारसा असलेली मंडळी भाजपा मध्ये आहेत.
      थोडा विचार करून बोलत चला.

    • @pigeonpower07
      @pigeonpower07 23 дні тому +2

      मीच पेपर काढतो...मीच लिहीतो...मीच चेक करतो आणि माझाच पहिला नंबर आणतो....
      वा उद्ध्वस्त मियां 🇵🇰

  • @user-gs5qx1do5y
    @user-gs5qx1do5y 24 дні тому +84

    उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @satishjoshi321
    @satishjoshi321 24 дні тому +13

    बाळासाहेबांची आठवण आली वाईट वाटत
    पोरगं पार वाया गेलं मातोश्रीच पावित्र्य नष्ट होताना पाहवत नाही. 😢

  • @nitinmore-ke2yp
    @nitinmore-ke2yp 24 дні тому +114

    उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद हटाव भाजप बचाव महाराष्ट्र

    • @sureshchavan3893
      @sureshchavan3893 24 дні тому +4

      यांचा शिवसेनेचा काय संबंध

    • @pankajchaugule
      @pankajchaugule 24 дні тому +2

      hahahaha. Nakki konala hatavyacha baba. Udhav thakre zindabad la hatvaycha?

    • @Nitin_J
      @Nitin_J 24 дні тому +1

      ​@@sureshchavan3893अजुनही सुप्रीम कोर्टाने गद्दार शिंदेच्या बाजूने निकाल दिला नाही म्हणूनच शिवसेनेशी संबंध

    • @SD-ne8zj
      @SD-ne8zj 24 дні тому +3

      ​@@sureshchavan3893तुझा व तुझ्या बापाचा जो संबंध आहे तोच यांचा व शिवसेनेचा आहे

    • @kailasjaybhaye2140
      @kailasjaybhaye2140 24 дні тому +1

      👍👍👍

  • @Kingkohali-6162
    @Kingkohali-6162 24 дні тому +19

    काळू बाळू लोकनाट्य तमाशा 😂

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 24 дні тому +55

    सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!! ❤❤❤❤❤❤❤

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce 23 дні тому +3

    मुलाखात घेणारा आपलाच आणि देणार आपलाच.
    ठीक आहे,पण निदान मुलाखतीत तरी वेगळे बोलावे.भाषण देतात तेच मुलाखतीत बोलतात.
    बहुतेक शंका आली असवी,लोक आपले भाषण ऐकत नाही मुलाखत तारे बघतील😊

  • @eknathtodkar8962
    @eknathtodkar8962 23 дні тому +7

    आपल्या बुध्दीमत्तेचे व अपरिपक्व राजकीय ज्ञानाचे ओंगळवाणे प्रदर्शन

  • @sudhakargangurde1557
    @sudhakargangurde1557 24 дні тому +25

    या दोघांच्या मुलाखती मधून एक गोष्ट जाणवते यांच्या कडे विकास महाराष्ट्र पूढे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या व्हिजन नाही फक्त आम्हाला सत्तेवर येवू द्या एवढाच अजेंडा आहे

  • @user-io9uy7li2z
    @user-io9uy7li2z 24 дні тому +6

    ज्या लोक पक्ष सोडून गेले ते शिवसैनिक नव्हते ते साप (नाग) होते ऐवढी पद मंत्री पद दिली पक्ष सोडून गेले ते आली बाबा चाळीस चोर शिवसैना सोडून गेले त्यांना प्रथमता भावपूर्ण श्रद्धांजली आणि आता फक्त शिवसैना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाह

  • @gunvantkharkate3706
    @gunvantkharkate3706 24 дні тому +11

    ज्या माणसाला स्वताच्या पक्षांच्या घटणेविषही माहीती नाही तो दुसयासाठी काय करनार

  • @sagarfarde1791
    @sagarfarde1791 24 дні тому +36

    फक्त ठाकरे🚩

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w 24 дні тому +37

    आता फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @amolpawar5253
    @amolpawar5253 24 дні тому +58

    Only thakre

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 24 дні тому +40

    Uddhav Thakare only ❤

  • @appasaheb5967
    @appasaheb5967 24 дні тому +10

    उध्दव ठाकरे साहेब इराण इराक रशिया अमेरिका पाकिस्तान अरब देश याचे प्रधानमंत्री होणार 100℅

    • @rahulsgharat
      @rahulsgharat 23 дні тому +1

      Kiti paise miltat comments karayache? Amhala pan sanga . Berojgar ahot

  • @shivmulik6444
    @shivmulik6444 24 дні тому +25

    Jai Maharashtra

  • @dthdishallservice5845
    @dthdishallservice5845 23 дні тому +3

    दोघे पण गांजा प्ल्येर

  • @milinddharmadhikari4020
    @milinddharmadhikari4020 24 дні тому +19

    या मुलाखतीमध्ये स्फोटक असे काय आहे? बेधडक असे काय आहे?
    नुसती शब्दांची वाफ...काम शुन्य

    • @hemantwalke5933
      @hemantwalke5933 24 дні тому +1

      बुद्धी भ्रमिष्ट ला काय समजणार.....

    • @SD-ne8zj
      @SD-ne8zj 24 дні тому

      जे गुजरातचे अंधभाकत आहेत त्यांना काय समजणार

  • @sudhirjadhavsudhirjadhav1012
    @sudhirjadhavsudhirjadhav1012 24 дні тому +34

    सेक्युलर विचारांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे देशाचं सक्षम नेतृत्व करतील.

  • @-_kirannaik157.
    @-_kirannaik157. 23 дні тому +4

    उद्धवजी ठाकरे जिंदाबाद तुम्ही हिंमत बाज आहात.ईडी.सिबीआय.ला घाबरले नाही. जय हिंद.

  • @maratami6953
    @maratami6953 23 дні тому +3

    काळू बाळू चा तमाशा वग 3रा.

  • @OnkaarK-ud4wd
    @OnkaarK-ud4wd 24 дні тому +20

    सेटलमेंट मुलाखत म्हणतेत याला 😂😂😂😂😂.... स्वतःच्या पक्षाचा नेता त्याच्या अध्यक्ष ची मुलाखत घेतो 😂🤣🤣🤣😂

    • @suryakanthaldankar2390
      @suryakanthaldankar2390 24 дні тому +1

      मोदींच्या हिंमत असेल तर रवीश कुमार सारख्या पत्रकारांबरोबर मुलाखत करून दाखवावी

    • @OnkaarK-ud4wd
      @OnkaarK-ud4wd 24 дні тому +4

      @@suryakanthaldankar2390 रवीश कुमार ला कामावरून काढलेत 😂😂😂😂

    • @OnkaarK-ud4wd
      @OnkaarK-ud4wd 24 дні тому +5

      @@suryakanthaldankar2390 उद्धव ठाकरे ला दे म्हण कि अर्णव गो स्वामी सोबत मुलाखत देतंय का बघू

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 24 дні тому +24

    GDP growth, economic policy, पुढील पाच वर्षाकरीता व्हिजन , सिंचन प्रक्लप , industrial policy असे प्रश्र्न विचारा. त्यातील काही समजते का हे लोकांना समजेल.

    • @sandeshrane9779
      @sandeshrane9779 24 дні тому +3

      आसे प्रश्न विचारणे, हे अपेक्षित नाही ह्यांच्या कडून. हे फक्त गद्दार गद्दार चालले आहे, आणि आता ह्या गोष्टीचा विट आलाय.

    • @prabhakarsardesai3868
      @prabhakarsardesai3868 24 дні тому

      त्या ऐवजी या पानीकम पांचटाला येतं काय हे विचार, जर थोडी उतरली असेल तर, ह्यो फुकन्याला दोन चार टोमणेच मारता येतील, नाही तर अती कुजकट भाष्य, यापलीकडे हा भुक्कड म्हणजे धरतीला भार ..........

    • @rushikeshdeshmukh8775
      @rushikeshdeshmukh8775 24 дні тому +2

      ह्या सर्व गोष्टी वर फक्त दोनच व्यक्ती बोलू शकतात ते म्हणजे नितीन गडकरी आणि राज ठाकरे

    • @shashikantkavitkar1653
      @shashikantkavitkar1653 24 дні тому

      खुप कमी काळ मिळाला त्यांना ❤मोदी चौती पास आहेत पण पंतप्रधान झाले 😂बेटी पढाव बेटी पटाव 😅गटार से गँस नीकालो 😅थाली बजाव 😅ताली बजाव 😅मोमबत्ती जलाव 😅अस मोदी करत आहेत

  • @chat12343
    @chat12343 23 дні тому +3

    उंटाच्या घरी लग्न,आणि तिथे गायला गाढवाला बोलावले,मग दोघे एकमेकांची स्तुती करू लागले,
    गाढव म्हणाले:- अरे उंटा काय तुझे रूप...
    उंट म्हणाला:- अरे गाढवा काय तुझा आवाज...
    तात्पर्य सगळ्यांनाच कळलं असेल.....

  • @GaneshNarode-ud1gu
    @GaneshNarode-ud1gu 24 дні тому +35

    Abaki bar uddav Thakre Sarkar

  • @anildeshmukh899
    @anildeshmukh899 24 дні тому +7

    Maza patrakar....mazi mulakhat

  • @sureshkarpe6338
    @sureshkarpe6338 23 дні тому +1

    mach फिक्सिंग चंगुची मुलाखत मंगु घेतो😂😂😂😂😂😂

  • @adinathwaikar3405
    @adinathwaikar3405 24 дні тому +2

    माझ्यासमोर बस मुलाखत द्यायला

  • @friendscarromacademy7470
    @friendscarromacademy7470 24 дні тому +8

    एकदम टुकार मुलाखत 😂😂

  • @sanatandharmsansakar3734
    @sanatandharmsansakar3734 24 дні тому +11

    लोकनाट्य तमाशा मंडळ उबाटा...

    • @SD-ne8zj
      @SD-ne8zj 24 дні тому

      आरएसएस वाल्याचा व गुजरातचा नागडा तमश्या 10 वर्षापासून अंधभकताच्या घरी गोदी मिडिया च्या मधमतुन चालू असतो त्यामुळे शेंडी जन्व्या वल्या भक्तांना तमाशाच वाटणार

  • @user-sl3qv4yk1b
    @user-sl3qv4yk1b 24 дні тому +8

    ठरलेले प्रश्न विचारायचं आणी उत्तर भी लिवून दिलेले ते ज उद्धव बोलणार नाटक बगा

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 23 дні тому +1

    जय महाराष्ट्र

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 24 дні тому +17

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना.भाजप , मोदी हटाव देश बचाव.

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 24 дні тому

      अरे मूर्ख माणसा शिवसेना का मागणतो तु काय लांडया आहेस सुन्नी केलिका

  • @devazvedpathak5675
    @devazvedpathak5675 20 днів тому +2

    "उखाड दिया" म्हनणारा वस्त्रहरण झालंय म्हणतोय हे जरा वेगळं वाटतंय 😅😅😅 बघा आता तुमच्या हिशोबाने... मुख्यमंत्री पदासाठी राख रांगोळी केली साहेब आपण.... शेवटी तुम्हाला पण खुर्ची पाहिजे त्यांना पण खुर्ची पाहिजे सगळे एकच आईघाले

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 24 дні тому +15

    या दोघांच्या मुलाखतीला काडीची किंमत देत नाहीत लोक. कारण ही फिक्स मॅच आहे. जनतेला वेडे समजतात.

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 24 дні тому +4

      अगदी बरोबर ह्यांना मुख्यमंत्री पद दिले असते म्हंजे लोकशाही शाबूत 😅😅😅😅😅😅.
      किती जनतेला येडे बनवाल.

  • @gamingytspecial5948
    @gamingytspecial5948 24 дні тому +13

    काय करणार वसुली बंद पडली
    सर्वकाही वसुलीसाठी

    • @shashikantkavitkar1653
      @shashikantkavitkar1653 24 дні тому

      वसुली 10000हजार करोड रुपयांचा ईलेक्टौल बाँड घेऊन घोटाळा करणारा मोदी संत आहे 😅😅😅😅

  • @shivajipatil7804
    @shivajipatil7804 24 дні тому +18

    वा क्या सीन है सामना पत्रक यांचं पत्रकार मुलाखत घेणार यांची प्रश्न उद्धव ठाकरे चे उत्तर त्यांचे अशी मुलाखत पूर्ण देशात होत नाही ये पब्लिक है सब जानती है या अखंड मुलाखतीतून जनतेच्या हितासाठी एक ही गोष्ट नाही फक्त माझा पक्ष फोडला माझं नाव गेलं माझ्याशी गद्दारी झाली ठीक आहे चालू दे तुमचं

    • @tanvijadhav7465
      @tanvijadhav7465 24 дні тому +1

      चंगू मंगु म्हणतात माझीच लाल 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @user-tj1mg9jx6z
      @user-tj1mg9jx6z 24 дні тому

      Maharashtra swabhiman Hon.Uddhavsaheb

    • @bhauk678
      @bhauk678 24 дні тому

      फेकू मोदी च्या, फसणवीस यांच्या,मिंधेच्या, मुतऱ्याच्या मुलाखती अशाच होत्या मित्रा, मागच्या चार दिवसांत झाल्या त्या

  • @yograjkulkarni7474
    @yograjkulkarni7474 24 дні тому +8

    4 june nantr kalel ........

  • @yogeshgangadhare9679
    @yogeshgangadhare9679 24 дні тому +9

    😂😂

  • @shivamkoli7669
    @shivamkoli7669 24 дні тому +5

    वाह क्या बात है. प्रश्न पण आपलेच विचारणारा पण आपलाच कसे विचाऱ्याचे हे पण आपणच ठरवणार....

  • @chhatrapati2286
    @chhatrapati2286 24 дні тому +3

    हि मुलाखत हिंदीमध्ये घ्यायला हवी होती.

  • @1964smd
    @1964smd 24 дні тому +14

    ह्याला म्हणतात लुटूपुटूची मुलाखत. 😂

    • @hemantwalke5933
      @hemantwalke5933 24 дні тому

      हरामखोरांना काय समजणार...

  • @Notime300
    @Notime300 24 дні тому +13

    माझा कचरा माझी जवाबदारी

  • @dadabhaudeshmukh7603
    @dadabhaudeshmukh7603 24 дні тому +22

    मुलाखत घेणारे हेच अनु उत्तर देणारे हेच ही कसली मुलाखत ही कसली चर्चा

    • @prasadkadam4842
      @prasadkadam4842 24 дні тому +1

      Akshay Kumar la interview denya peksha changla ahe.

    • @shubhamtekale9771
      @shubhamtekale9771 20 днів тому

      @@prasadkadam4842 zop chutiya tu ....tuzi akkal samajli

  • @user-wt3qw1vf7r
    @user-wt3qw1vf7r 24 дні тому +10

    उध्दव ठाकरे जिंदाबाद ❤❤❤❤

  • @sanketsanjaydavang3279
    @sanketsanjaydavang3279 24 дні тому +8

    प्रश्न पण आपलेच आणि उत्तर पण आपलेच 😂😂😂

  • @nikhilholmukhe4677
    @nikhilholmukhe4677 24 дні тому +36

    Uddhav sahebana support karnaryani like kara

  • @harishmokalkar7643
    @harishmokalkar7643 24 дні тому +28

    Fakt Thakare saheb

  • @shazebshaikh555
    @shazebshaikh555 24 дні тому +1

    Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🇮🇳🚩🇮🇳 shiv sena

  • @OnkaarK-ud4wd
    @OnkaarK-ud4wd 24 дні тому +4

    काय कळेना.... 😂😂😂😂

  • @sganesh777
    @sganesh777 24 дні тому +1

    बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात.

  • @kishorsalunkhe6721
    @kishorsalunkhe6721 24 дні тому +2

    जय महाराष्ट्र शेतक-यांचे कैवारी कजऀमाफी करून दिली.

  • @preetikhairrre5987
    @preetikhairrre5987 24 дні тому +17

    Maharashtra che ladke CM only uddhav balasaheb thakare ❤️

  • @batturawool1166
    @batturawool1166 24 дні тому +3

    उद्धट ने घरातील नोकराला मुलाखत दिली

  • @jayantjoshi2813
    @jayantjoshi2813 23 дні тому +2

    तुझ्यात दम असेल तर एकदा भाऊ तोरसेकरांना मुलाखत दे.तुझं पुरतं वस्त्रहरण करतील.

    • @kirankulkarni1876
      @kirankulkarni1876 22 дні тому

      नाद खुळा रिप्लाय भावा....

  • @user-hu5mx2fq3e
    @user-hu5mx2fq3e 23 дні тому

    साहेब जय महाराष्ट्र

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 24 дні тому

    जय महाराष्ट्र आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 🙏 🙏 🙏

  • @santoshjadhav-je1ne
    @santoshjadhav-je1ne 24 дні тому +1

    लोकांना वेड्यात काढणे सोडा मुलाखत घेतं कोण मुलाखत देतं कोण रोज तर संगती फिरता 😂आता फक्त एकांत वास

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 24 дні тому +24

    हिंदुस्थान टायगर हिंदू हृदय सम्राट . बाळा साहेब ठाकरे . यांचा .छावा उधवजी महाराष्ट्र बुलंदी जनता आवाज जय महाराष्ट्र जय भवाना जय शिवराय .🚩🚩🚩🚩🚩 जगदंबा भगवी .मशाल जय व्हो .🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🖕✋

    • @sandeshjagtap6273
      @sandeshjagtap6273 24 дні тому

      कसलारे छावा हा तर ससा आहे सोनिया गांधी च्या मांडीवर भासणारा खरा छावा राज ठाकरे जनाब उद्ददोडीन उस्मान खान नाही

  • @anuradhajoshi-8
    @anuradhajoshi-8 24 дні тому +8

    सारखं तेच तेच बोलायचं

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 21 день тому +1

    महाराष्ट्रात भाजपाला मत म्हणजेच गुजरातच्या विकासाला मत

  • @milinddharmadhikari4020
    @milinddharmadhikari4020 24 дні тому +6

    पुन्हा पुन्हा तेच मुद्दे मांडून काय होणार आहे? अडीच वर्षात काय काम केले याविषयी एक तरी मुलाखत घेणार का?
    कॉमेडी शो...भाषणबाजी....बकवास

  • @anantkharade3568
    @anantkharade3568 24 дні тому +2

    अजून किती दिवस ठाकरे ची मुलाखत घेणारा आहात बाकीचे नेते नाही त का तुम्ही घाबरत आहात

  • @Konkani_lifestyle
    @Konkani_lifestyle 24 дні тому +18

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🎉🎉

  • @ravi801g
    @ravi801g 24 дні тому +2

    ❤❤❤

  • @nikhilpawar7884
    @nikhilpawar7884 24 дні тому +4

    ✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @dr.rajeshpadole1869
    @dr.rajeshpadole1869 24 дні тому +1

    मी सांगेन तेच प्रश्न विचारायचे दोघे मिळून मोदीला शिव्या घालू बीजेपीला लाथाडू, तुझा पण टाईमपास माझा पण.. फुकट बसून करायचे तरी काय?

  • @ahmadshaikh5711
    @ahmadshaikh5711 24 дні тому +4

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद था है और रहेगा

  • @user-md5ip6hj8n
    @user-md5ip6hj8n 24 дні тому

    ❤❤ जय महाराष्ट्र साहेब

  • @ganeshzore8065
    @ganeshzore8065 22 дні тому

    फक्त उद्धवजी ठाकरे सरकार जय हो ❤

  • @vishalbajpai3141
    @vishalbajpai3141 24 дні тому +2

    Irresponsible politicians without any development vision for Maharashtra. Mumbai roads are worst in entire country. People from Maharashtra must see condition of Mumbai roads to understand Uddhav Thackeray’s misgovernance in BMC

  • @maheshbhagat9141
    @maheshbhagat9141 24 дні тому +1

    Only UBT 💪✌️

  • @pankajsonawane2922
    @pankajsonawane2922 24 дні тому +3

    He ky faltu giri a aplech Question ani Answer pn aplech😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @sangeetamane9582
    @sangeetamane9582 23 дні тому

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @avinashbendal6502
    @avinashbendal6502 23 дні тому

    Jay Maharashtra saheb

  • @nitinmore-ke2yp
    @nitinmore-ke2yp 24 дні тому +21

    फक्त एक च उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 24 дні тому

    Jay Maharashtra

  • @sagarmore9814
    @sagarmore9814 24 дні тому +13

    पुन्हा एकदा ठाकरे सरकार🚩🚩🔥🔥

  • @hussainpatel6773
    @hussainpatel6773 24 дні тому +1

    ❤❤❤love you and your family too ❤️ 😘 💕 💙 ❤❤❤

  • @sandeshrane9779
    @sandeshrane9779 24 дні тому +9

    गद्दार गद्दार करत बसू नका, हीच लोकं कधी काळी शिवसेना होती.
    महाराष्ट्र ल काय प्रोजेक्ट देणार, विकास कसा देणार, मराठी माणसाला कुठल्या गोष्टीचे assurance देणार ह्या गोष्टी बोला, आम्ही त्या मध्ये इंटरेस्ट आहोत.
    कमीत कमी , इंडिया आघाडीचा पंतप्रधान चेहरा कोण, ते तरी सांगा

  • @MaheshDusunge-po2um
    @MaheshDusunge-po2um 24 дні тому

    🔥🔥✌️✌️

  • @BBKC.
    @BBKC. 24 дні тому +9

    बस यही करते रहोगे खुद की बात खुद ही सुनोगे 😅😅😅😅

    • @abed9222
      @abed9222 22 дні тому

      ये अच्छा है ना के ये नही पूछा आप आम कैसे खाते है, या क्या फकीरी है आप में ,
      कम से कम काम की बात तो कर रहे है

  • @vaibhavgadre9788
    @vaibhavgadre9788 24 дні тому +1

    चौकट राजा😂

  • @hussainpatel6773
    @hussainpatel6773 24 дні тому

    Jai Maharashtra ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @hussainpatel6773
    @hussainpatel6773 24 дні тому

    Jai Maharashtra v❤❤❤Uddhav Saheb thyare

  • @yusufkhanpathan2159
    @yusufkhanpathan2159 24 дні тому +1

    Tigar is maharashtra udhav thackrey

  • @hussainpatel6773
    @hussainpatel6773 24 дні тому

    👍👍👍👍

  • @nivruttirathod1927
    @nivruttirathod1927 24 дні тому +8

    उद्धव ठाकरे साहेब विजयी भव!

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 24 дні тому

    Nicely analysis Mr udhav saheb jay Maharashtra satya mev Jayate

  • @Wrex9_5
    @Wrex9_5 23 дні тому

    ते काही बोलायच्या आधीच subtitles येतायेत...😂

  • @rajarampingale4277
    @rajarampingale4277 24 дні тому +2

    आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vaibhavkulkarni3904
    @vaibhavkulkarni3904 24 дні тому

    Jay Maharashtra uddhav saheb.

  • @shazebshaikh555
    @shazebshaikh555 24 дні тому +4

    Fakt Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🇮🇳 shiv sena

  • @vishwasbendre1536
    @vishwasbendre1536 23 дні тому

    खरंच लोकशाहीचे वस्त्रहरण केलं जात आहे