दिल्लीतला राग वर्ध्यात निघाला,Sanjay Singh तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तुटून पडले | Maharashtra Times
Вставка
- Опубліковано 21 кві 2024
- #SanjaySingh #narendramodi #MaharashtraTimes
दिल्लीचे आपचे खासदार संजयसिंग हे वर्धा दौऱ्यावर आज आले तेव्हा त्यांनीही शिवाजी महाराजांचा संदर्भ दिला.ते म्हणाले की, शिवाजी महाराज यांनी दिलेली एक शिकवण महाराष्ट्रातील जनतेस नव्याने सांगण्याची गरज नाही. ‘गद्दारोको माफी नाही’, हा शिवाजी महाराजांचा संदेश आहे. घड्याळ चोरणाऱ्या, धनुष्यबाण चोरणाऱ्या गद्दारांना माफ करू नका. त्यांना धडा शिकवा. त्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन संजयसिंग यांनी केले. भाजपला निरोप देण्याची वेळ आली आहे. ते भुलथापा देणारी नारेबाजी करतात. त्याकडे दुर्लक्ष करा. मोदी की गॅरंटी म्हणतात ती गॅरंटी म्हणजे खोटे बोलण्याची गॅरंटी होय. बदल केला नाही तर ही निवडणूक कदाचित देशाची शेवटची निवडणूक ठरणार. संविधान बदलणार, आरक्षण संपणार, रोजगार राहणार नाही. हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल होणार. म्हणून या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा वर्धा दौऱ्यावर आज संजय सिंह म्हणाले
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
संजय सिंग साहेबांचे भाषण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने ऐकलं पाहिजे यासाठी सर्व ग्रुप वर पाठवा
सारे युवक सुने ध्यान में रखे आपने बुढें माता पिता को भी सुनाव यही सच्चा ई हैं
Modi yenar nivdun. Sagle tayar raha. Abki bast 400 par
Kitihi arada orada Modiji hech deshasathi yogya aahe tumchya popat panchi la lok bhav denar nahi..
उद्धव साहेब उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
संजय सिंग जी शेर है शेर 🎉🎉🎉🎉🎉🎉
संजय सिंह ....भाषांना त दम आहे❤❤❤ ओन्ली ठाकरे❤❤❤
अहिल्याबाई नगर जिल्ह्यातील जनतेने ठरवलं आहे ❤❤❤❤ निलेश लंके फिक्स खासदार
वर्धा लोकसभा मतदारसंघ अमर काळे चा विजय निश्चित 🚩
जबरदस्त भाषण झाले,असे भाषण मविआ मधील नेत्यांनी का करू नये,दम पाहिजे
महाराष्ट्राने बऱ्याच वर्षा नंतर अशा प्रकारचे कडक भाषण ऐकून तडफडून उठलयाशिवाय शांत बसणार नाहीत.
सही बात है
एक नंबर भाषण सर्व मुद्दे खरे आहेत...
यांचे भाषण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरवा
100% खरं आहे संजय सिंग साहेबांचं
मोदीजी चुनावी जुमले के लिए फेमस है।
संजय भैय्या आगे बढो हम तुम्हारे साथ है आपको त्रिवार वंदन
खूष खबर आता विधान सभेत बीजेपीचे चीन्ह बदलनार आहे आता कमळ नाही वॉशिगं मशीन येणार आहे
😂😂😂😂
🤣🤣
इंडिया आघाडी जिंकणार
महा विकास आघाडी जिंदाबाद
शेर संजय सिंह जी
ये महात्मा गांधी का जिला है वर्धा ❤❤❤
विनोबा भावे
संजय सिंह लढवय्या नेता... अमर काळे विजय होणार
Sanjay Singh, Sanjay Raut, Anil deshmukh india kr sher hai.
Sanjay sing jindabad
बीलकुल सही बात कही है संजय सिहजी आपने ,और जनता को भी समज मे आ रहा है , अब ईस चुनाव जनता ईन्हे सबक सिखाएगी , ईडीया गठबंधन की ही जीत होगी 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
व्वा काय भाषण आहे 👌👌👌
फक्त महाविकास आघाडी येणार
Sharad Pawar Saheb jindabad Jalgaon 👌
सुंदर संजय जी. एक नंबर
❤❤❤ महाविकास आघाडी ❤❤❤
भाई साब एक नंबर भाषणं हो गया ऐसा भाषणं हर एक नेता से जरूरी है
उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
संजय सिंह महाराष्ट्र राज्यात या
आम आदमी पार्टी के फायर ब्रँड....
Sanjay shing saheb congratulations 💐 india alliance, mahavikas aagadi zindabad
Sanjayji sir 🎉
Nice speech
Sanjay sing one number
India aghadi jindabad.
Very Nice sirji
संजयजी पोहलादी आदमी हैं 🙏🙏🙏🙏
खुप छान ❤
महाराष्ट्राला कोरोना काळात GST हक्काचा परतावा दाबला BJP ने राज्याला पैशांची गरज असतांना
संजय जी धन्यवाद धाडस लागतं आस बोलायला पन😊
Yes Sir. U r right. U always speak right. Jai Ho INDIA aliance
संजय सिग आप संचमे आप सिंगम है ऐसा प्रधान मंत्री चाहीये भारतको मंत्री नही भारतका प्रधान मंत्री होना भारतका गर्व है
Very nice speech, The great Sanjay sinh
सबसे शानदार भाषण सच्याई बया करता है!
बहोत बहोत सही बात कही है भाई साहब ने
😂😂😂Abaki Bar Bhratachari Janta party tadi Par 😂😂😂😂
BJP hatao desh bachao abhiyan
Very nice Sir Ji
देश बेचने की गारनटी
Only shivsena udhav saheb
Mva jindabad
Nice👍
Great knowledge sir correct 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय महाराष्ट्र... उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद महाराष्ट्राला शिवसेनाची गरज आहे सध्या..
Very good speech.
महविकास आघाडी जिंदाबाद
मै आपको नमन करता हुं महाराष्ट्र परभणी.
Ssnjay ji 👍👍👍
उद्धव साहेब ठाकरेंचा विजय असो
एक नंबर भाषण 👌साहेब तुम्हाला सलाम 🙏
अमर काळे सहज निवडून येणार आहेत, महाराष्ट्रात महाआघाडी सोबतच जनता आहे, गुजराती जुमला टोळी हटाव देश बचाव.
Good job sanjayji 👌🏾👌🏾👍🏾
खतरनाक भाषण भाजपाको पूरा धो डाला.
संजय शेर🐅♥️🔥🇮🇳🚩
संजय सिंग सर कडक्व
Wel said sir
Sanjay singh Sher hai jail me Jake bhi kabhi zuke nahi ❤❤❤🎉🎉
Very nice vishleshan ❤❤❤🎉🎉🎉
Nice Speech Sanjay Sirji 👌👌👍
Great Speech ❤
Nice 💯 right
Only Pawar saheb jindabad Jalgaon
जय भीम जय शिवराय सर ग्रेट सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे
संजय Singh saheb आप sher दिल हो.
Masalalah ek no news
असा नेता पाहिजे कडक भाषण देणारा🎉
What a speech Sirji❤❤❤
वा रे संजयजी, वा रे शेर, आ गया शेर l
❤❤❤Abaki Bar Only Kejariwal 🎉🎉🎉
संजय सर आपको कोटी कोटी प्रणाम
bahot hi badiye 👌🏻👍🏻
Sanjay Singhji Wonderful full Speech...
संजय सिंह जी ज़िंदाबाद
Very nice sir I am proud of you Sanjay ji
संजय भाई ने सही कहा है ये बात
जनता भी बिजेपी कि धिरे धिरे गुलाम बनती जा रहि है,, परिवर्तन झालेच पाहिजे,, आता आपला देश शिक्षित आहे,,
एक नंबर संजय सिंहा सर
Powerful speech. Heartfelt. There is a need to topple BJP's Govt to show that we the voters are real kingmakers and not political parties.
क्या बात है पुरा तोड डाला सरजी
Only congres party jindabad
Super speech sir
महाराष्ट्र के बिना दिल्ली अधुरी hai
Dil jeet liya sanjay ji singh salute to INDIA Alliance ❤❤❤❤
Ek Number Speech 🎉
हे भाषण नसून सत्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परीवर्तन हे निसर्गाचा नियम आहे. ती निर्माण करण्याची खरी ताकद ही मतदारात आहे. आणि तो आपल्या मतदानातून परीवर्तन करू शकतो. यात तिळ मात्र शंका नाही. जागो मतदार राजा भाजपचा वाजवू आता बाजा.
Wow Sanjay Singh😍😍😍🔥🔥🔥🔥🔥
❤❤❤Abaki Bar Only RaGa 🎉🎉400 Par🎉🎉🎉🎉
B J P hatav