कान वाजतात ? TINNITUS कानातून आवाज येतो ?कारणे व उपाययोजना जाणून घ्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 374

  • @stocksgyanfree
    @stocksgyanfree Рік тому +33

    डॉक्टर साहेब! मार्गदर्शन खुप सुंदर होतं...👏🙏💐
    प्रत्यक्षात देव पहायला मिळेल का नाही काही माहिती नाही 😊 पण आपल्या सारख्या तज्ञांच्या रूपाने आम्ही आम्हाला आमच्या देवाचं दर्शन झाल्याची अनुभूती होते. 🎉
    👏🙏

  • @rameshpol4055
    @rameshpol4055 7 місяців тому +6

    खूप खूप धन्यवाद, डॉ. आपली ही मोलाची माहिती ऐकून मनातील भीती गेली. आपली माहिती सांगण्याची पद्धत खूप सुंदर.

  • @sunitakaram3293
    @sunitakaram3293 7 місяців тому +3

    डॉ. तुमचे बोलने खुपच स्पष्ट आणि सुरेख आहे आणि अतिशय प्रामाणिक पणे समजावून सांगता पेशंटला पण अशाच प्रांजळपणे आणि प्रेमळपणे सेवा देत असलात तर मात्र आयुष्य सार्थकी झाले असे समजेन !
    कारण दिसणे आणि प्रत्यक्षात वागणे हे वेगळे असते पण आशा करते तुम्ही प्रत्यक्षात सुद्धा पेशंट बरोबर स्वोजळच वागत असाल

  • @bharattalawanekar2795
    @bharattalawanekar2795 7 місяців тому +3

    आजपर्यंत जेवढे डॉक्टर या आजारावर केले त्यापैकी एकानेही अशा प्रकारची माहिती दिलेली नाही. पूर्णपणे मी या आजाराकडे दुर्लक्ष केला. आजचा तुमचा व्हिडिओ मी बघितला आणि वाटलं नक्की तुमच्या क्लीनिकला व्हीजिट द्यावी. खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब.

  • @atmarampeshave9768
    @atmarampeshave9768 7 місяців тому +4

    मला हा त्रास होता डाॅ म्हणतात त्या प्रमाणे माझा हा त्रास हळूहळू औषध न घेता कमी झाला. आता मला पुर्ण नाॅर्मल वाटत आहे . आज त्याचे कारण कळाले . धन्यवाद डाॅक्टर साहेब

  • @sureshkhairnar8165
    @sureshkhairnar8165 11 місяців тому +10

    डाक्टर साहेब खरोखरच तूम्ही ग्रेट आहात मला कानातील आवाजाबद्दलची माहिती खुपच आवडली मनातली भीती कायमची गेलीं धन्यवाद धन्यवाद
    ❤❤❤

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 8 місяців тому +8

    डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप आभार,माझे कान सध्या वाजत आहेतच, सर्दी झाली होती आणि नाक जोरजोराने शिंकरण्यामुळे मला त्रास जाणवत आहे, ENT surgeon कडे जाणारच होते, तुमच्या व्हिडिओ मुळे माझ्या मनातील भिती दूर झाली, खूप फायदेशीर माहिती सांगितली आहे.खुप खुप धन्यवाद 👍👍🙏🙏💐💐

    • @shobhamohod1403
      @shobhamohod1403 7 місяців тому

      खूप छान माहिती दिली डॉ, साहेब धन्यवाद.

    • @sushantdhumal8158
      @sushantdhumal8158 3 місяці тому

      मला देखील हाच त्रास जाणवतोय

    • @ajinkyaahire8859
      @ajinkyaahire8859 3 місяці тому

      Tumche Kan bare zleka pls sanga

    • @akshaythube6493
      @akshaythube6493 2 місяці тому

      Mala pn sardi mulech zalay as, tumhi kay kel ki jenekatun to awaj gela?

  • @sanjaygatne1424
    @sanjaygatne1424 8 місяців тому +7

    वैद्यकीय आणि मानसिकदृष्ट्या फार सुंदर समजावुन सांगीतले. धन्यवाद.

  • @KavitaPashankar-y8e
    @KavitaPashankar-y8e 8 місяців тому +4

    डॉक्टर साहेब तुम्ही नेहमीच खूप छान माहिती देता व खूप सोप्या पद्धतीने समजून सांगता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏👌👌😊

  • @rupeshchatap2836
    @rupeshchatap2836 8 місяців тому +6

    Tumhi far changlya swabhawache doctor ahe ha bhav atta durmil hot chalala aahe

  • @nandkumarpatil2586
    @nandkumarpatil2586 Місяць тому

    सर तुमचा मी शतशः आभारी आहे, कारण कान वाजण्याची पुर्ण माहिती आज मला तुमच्याकडून समजली. उत्कृष्ठ माहिती दिली. आभारी आहे 🙏

  • @RameshWankhade1973
    @RameshWankhade1973 13 днів тому

    अगदी मोलाचे अनुभवाचे मार्गदर्शन केले सर धन्पवाद

  • @prishimpi8779
    @prishimpi8779 26 днів тому

    धन्यवाद साहेब फार ऊपयुक्त माहिति दिलि। माझ्या सर्व प्रश्नाचि ऊत्तरे मिळालि।मनपूर्वक पुन्हा धन्यवाद।

  • @anuradhaborakhadikar8825
    @anuradhaborakhadikar8825 2 місяці тому +1

    Thank you sir, खूप छान माहिती मिळाली,माझ्या कानात खूप दिवसांपासून किर्र आवाज आहे,

  • @rashmiraut4285
    @rashmiraut4285 Рік тому +3

    धन्यवाद,खुप छान समजावून सांगितलंत.नाहीतर आता स्पेशालिस्ट घाबरवून औषधांचा मारा करतात .जरूरी नसतानाही आँपरएशन करण्यास सांगतात.

  • @jayantpandit339
    @jayantpandit339 Рік тому +4

    खूपच छान समजवले डॉक्टर साहेब। मला tinitus चा आजार साधारण १९९४ पासून आहे। पण आता सवय झाली आहे। फक्त कधी सर्दी वॅगेरे झाली तर जास्त आवाज येतो। खूप खूप धन्यवाद

    • @shrikantnikam5918
      @shrikantnikam5918 11 місяців тому

      सर तेव्हा पासून आता पर्यंत आवाज कमी ऐकु येण्याची काही लक्षणे...

    • @jayantpandit339
      @jayantpandit339 11 місяців тому

      ​@@shrikantnikam5918आवाज तर कमी नाही झाला पण हळु हळू तेची सवय झालिये. Bhramari प्राणायाम चे पण छान अनुभव आलेत tinitus साठी

  • @hanumanthirwe2600
    @hanumanthirwe2600 8 місяців тому +2

    आपले भोवळ या विषयावरील मार्गदर्शन अत्यंत सोप्या भाषेत,उपयुक्त आणि सविस्तर होते.धन्यवाद.

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 8 місяців тому +1

    सर खुप खुप सुंदर सद्रिकर करता तुम्ही असे वाटते ऐकत रहा वे ..
    धन्यवाद सर 😊

  • @bhaskarballal6614
    @bhaskarballal6614 8 місяців тому +1

    आपण फार मोलाची व आरोग्याच्यादॄष्टीने महत्वाची माहिती दिली आहे त्याबद्दल फार आभारी आहे.

  • @shraddhapatwardhan6029
    @shraddhapatwardhan6029 Рік тому +6

    नमस्कार sir. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    मला सुद्धा हा त्रास १०/१२ वर्षानपासून सुरू आहे. तेव्हां पासून भीती वाटणे सुरू झाले. पण आपले भाषण ऐकून नक्की एक गोष्ट सांगते मी स्वतः नक्कीच दुर्लक्ष करते.
    तरी पण........
    हे नक्कीच आजाराचे निदान, कारण वाटते.

  • @vasundharanaik1355
    @vasundharanaik1355 Рік тому +3

    डाॅ.तुम्ही उदाहरण देऊन खुप छान माहिती देता.धन्यवाद.

  • @vishu0006
    @vishu0006 3 місяці тому

    धन्यवाद dr साहेब नाजुक जागे चा त्रास आहे मनुष्य घाबर तो पन तुम्ही je समजून्न सांगितल म्हणून मनातली भीति कमी झाली
    फार फार धन्यवाद dr साहेब

  • @vaishalichavan4440
    @vaishalichavan4440 9 місяців тому +2

    खुप छान प्रकारे समजावून सांगितले व मोलाचे मार्गदर्शन केले.त्याबद्दल तुमचे धन्यवाद .

  • @pandityadav6490
    @pandityadav6490 3 місяці тому

    खरच खूप छान माहिती दिली, मनातील भीती कमी झाली. धन्यवाद doctor.

  • @ushashah3662
    @ushashah3662 6 місяців тому

    Your all videos are excellent
    खूप छान n सोप्या भाषेत माहिती देतात त्यामुळं खूप गैरसमज दूर होतात

  • @wasimshaikh8960
    @wasimshaikh8960 Місяць тому

    Thank you very much such a nice explanation...already feeling my tinnitus is gone

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 Рік тому +4

    उपयुक्त चांगली चांगली माहिती धन्यवाद

  • @chandrakantthorat5118
    @chandrakantthorat5118 8 місяців тому +2

    Thanks doctor very useful example.

  • @AratiHatwalkar
    @AratiHatwalkar 8 місяців тому +1

    डॉ.मला पण असेच आवाज येतात.मला 2007 ला निमोनिया झाला तेव्हापासून रातकिड्यांचा आवाज आहेच.मी पण दूर्लक्ष करते.पण होत नाही..आता मी ठरवलं आहे की हा आवाज माझ्याबरोबर वर जाईल..
    डॉ.छान मार्गदर्शन केलं.. धन्यवाद..

  • @sureshkhairnar8165
    @sureshkhairnar8165 Рік тому +18

    डॉक्टरसाहेब तुम्ही जे मार्गदर्शन केले ते अतिशय मोलाचे आहे माझ्या कानाचे आप्रेशन झाले आहे त्यानंतर एक महिना नंतर कानात जोर जोराने शिट्टी सारखा आवाज सुरू झाला मी त्याबद्दल डॉक्टरान कडे तक्रार केली पण डॉक्टरांनी माझं काही ऐकून घेतले नाही त्यांनंतर कानात जखम जशी दुखते तसाच त्रास सुरू झाला मी चार पाच वेळा त्यांच्या कडे गेलो पण त्यांनी ऐकून घेतले नाही तो त्रास मी सात आठ महिने सहन करत राहीलो मग पुढे हळूहळू कमी होत गेला परंतु आजही तो आवाज येतो दुखने कमी झाले शेवटी मी ठरवले आता त्याकडे दुर्लक्ष करायचं मी ते विसरायचा प्रयत्न केला आज मी बरे वाटते आप्रेशन 2003ला‌‌.झाले.होते

    • @mumtajshaikh1677
      @mumtajshaikh1677 11 місяців тому +4

      डॉक्टर साहेब मी 1 तप झाले हा त्रास सोसत आहे...तुम्ही म्हणताय तसच माझ्या हे आता अंगवळणी पडलं आहे...
      पण मला आता खूप कमी ऐकू येत आहे...कृपया मार्गदर्शन करा😢

    • @RamanAarya-vu5wl
      @RamanAarya-vu5wl 11 місяців тому

      Kuch problem ke wajah se ka me ajib ajib aawaj aana shuru huwa akele rahne se jyada he aawaj aata Pagal ho gaya tha ye bimari se bahut sari dawa khaya per eska ilaj nahi Huwa phir aakhiri dawa samjkar ASSICON SYRUP AUR BRANOCON SYRUP 5_6 Mahine countinue khaya to Bahut he aaram mila
      Accha dawa hai ***

    • @pramodinilembhe4614
      @pramodinilembhe4614 8 місяців тому

      Thanks Dr saheb tumhi khup chan sangta aani shantpne bolta MLA khup aavdte tumche bolne

    • @PrakashDeshpande
      @PrakashDeshpande 8 місяців тому

      कानातून पाणी येण्याची कारणे व उपाय या बाबत कृपया मार्गदर्शन करावे

    • @anubhashah4296
      @anubhashah4296 7 місяців тому

      😅

  • @technically3478
    @technically3478 2 місяці тому

    खूप चांगली माहिती धन्यवाद डॉक्टर

  • @GaneshDeshamukh-j6o
    @GaneshDeshamukh-j6o 6 місяців тому +1

    Very great & very very nice information thank you sir

  • @sureshkhairnar8165
    @sureshkhairnar8165 Рік тому +1

    जे मी केले ते योग्यच केले कारण तुमचं मार्गदर्शन वाचुन मला हायसे वाटले कारण माझा मनाला समाधान वाटले म्हणून खुप खुप धन्यवाद ❤❤❤

  • @ganeshnalawade9711
    @ganeshnalawade9711 5 місяців тому +3

    सर,
    माझ्या कानात रातकिड्यांची किर किर सारखा आवाज येतो. तुमच्या कडून उपचार सुरू करावेत असे वाटते. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कानात सर्दी झाली आहे असे वाटते.कारण कानाच्या आतल्या बाजूला सूज येते, खाज येते व खाजवल्यानंतर पाणी येते.
    पुण्यातील हॉस्पिटलमध्ये तुमची व्हजिट असते का? अपोइंटमेंट घेऊन उपचार सुरू करावेत असे वाटते. 👏

  • @SatishChhajed-v6w
    @SatishChhajed-v6w 7 місяців тому

    Thanks खूप महत्त्वाचे सांगितले मला पण हा त्रास आहे मला धीर आला आहे

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 8 місяців тому

    प्रसन्न छान व्यक्तीमत्व
    उत्तम समजून सांगण्याची पध्दती
    आणि छान स्पष्टीकरण दिले आहे
    धन्यवाद डॉक्टर

  • @naman9044
    @naman9044 11 місяців тому +2

    Thanks a lot... Please keep it up... Doctor's are not giving such a detail information to the patient.. As they are only increasing their OPD... Selling machine

  • @manoharhasure1010
    @manoharhasure1010 2 місяці тому

    खूपच छान मार्गदर्शन दिलात धन्यवाद,

  • @MohanDhavale-lw7em
    @MohanDhavale-lw7em 2 місяці тому

    Thank you very much Dr. Your video on Tinnitus is very useful and helpful. I will go to ENT Surgeon asap. 🙏

  • @bhalchandraghanekar7508
    @bhalchandraghanekar7508 7 місяців тому +1

    Thank you very much Sir. You are blessings for us. God Bless You.

  • @hublikarsmarathichannel
    @hublikarsmarathichannel 7 місяців тому +2

    नमस्कार. खूप छान माहिती आहे. माझी मुलगी जेव्हा विमानात बसली तेव्हापासून तीला कानावर दाब पडल्यामुळे डाव्या कानात सतत मंद वादळवारा वाहतो आहे असे वाटते. याचं कारण काय असावे? काही काळजी करण्याचे कारण नाही ना?

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  7 місяців тому

      Kaanache padada aat odhla jaato. Pan te temporary aste
      Pan jar flight travel nantar khup divas jhale astil tar matra kaan tapasun ghya

    • @harshaa06
      @harshaa06 4 місяці тому

      Same here, it's been a year but this voice in ears won't go. Hv consulted ENT surgeon as well but no avail.

  • @rajanithanekar2060
    @rajanithanekar2060 10 місяців тому +2

    डॉक्टर छान माहिती दिलीत ,धन्यवाद

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware5503 8 місяців тому +1

    फारच उपयुक्त माहिती दिली सर🙏🏼🙏🏼

  • @दिपकपाटील-ड6द
    @दिपकपाटील-ड6द 8 місяців тому

    डॉ साहेब तुम्ही छान माहिती सांगितली तुमचे अभिनंदन

  • @satishbhokardole6638
    @satishbhokardole6638 11 місяців тому +2

    खुप छान माहीती दिली सर...
    आवाज येतो.पण तीव्रता कमी झाली.मिञासारखी सवय केली आहे त्याची.
    🙏🙏🙏

    • @RamanAarya-vu5wl
      @RamanAarya-vu5wl 11 місяців тому +1

      Kuch problem ke wajah se ka me ajib ajib aawaj aana shuru huwa akele rahne se jyada he aawaj aata Pagal ho gaya tha ye bimari se bahut sari dawa khaya per eska ilaj nahi Huwa phir aakhiri dawa samjkar ASSICON SYRUP AUR BRANOCON SYRUP 5_6 Mahine countinue khaya to Bahut he aaram mila
      Accha dawa hai***,,,

  • @vishwasraosawant6985
    @vishwasraosawant6985 7 місяців тому

    Very nice and beautiful so also practical knowledge is given on sensitive and serious topic. Thanks.

  • @ashokshinde1562
    @ashokshinde1562 8 місяців тому

    डॉक्टर आपण खूप छान माहिती दिलेली आहे. मला सध्या अशा प्रकारचा त्रास होत आहे. मी अहमदनगर येथे रहात आहे. मी औषधी उपचार कसे घ्यावेत.

  • @prakashrathod444
    @prakashrathod444 11 місяців тому +2

    खूप जान माहिती दिलि सर माझ्याही खाना मधे असाच आवाज येतो‌ सीटि वाजल्यासारखा सध्याकाली जास्त येतो 🙏🙏

  • @manishagijare8031
    @manishagijare8031 7 місяців тому +1

    खूबच छान महिती मिळाली धन्यवाद

  • @vrushalipaithankar5939
    @vrushalipaithankar5939 9 місяців тому +1

    Khup chhan margdarshan😊 mazya 12 varshachya mulachya kanatun awaj yeto
    Yala kay karave

  • @technically3478
    @technically3478 2 місяці тому

    खूप चांगली माहिती

  • @madhukarbhurke1718
    @madhukarbhurke1718 8 місяців тому +2

    माझ्या कानातून फडफड असा आवाज येत होता. वय 67. परंतु मेडिकल मधून Solarwax नावाचे ear drops टाकले. आता थांबले आहे

  • @ranjanasonawane1578
    @ranjanasonawane1578 7 місяців тому

    सर तुमचे मागर्दश खुप छान आहे.
    माझे वय 44 वर्षे आहे. माझ्या दोघं कानांणा मशिन लागलेल आहे. पण माल वाटते की आसा काही तरी उपाय मीळावा आणि मी माझे मशिन कायमचे काढून ठेवावे. काही उपाय किंवा व्यायाम असेल ते सांग

  • @rajendrababar2017
    @rajendrababar2017 11 місяців тому +2

    बेस्ट माहिती साहेब धन्यवाद

  • @bhanudassakhare8788
    @bhanudassakhare8788 Рік тому +2

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली

  • @jayashreegirme6272
    @jayashreegirme6272 9 місяців тому +2

    खूपच छान माहिती दिली

  • @sunilgodse6042
    @sunilgodse6042 6 місяців тому

    Very useful suggestion Sir really Thanku very much 🙏🙏

  • @Mijalgoankar69
    @Mijalgoankar69 8 місяців тому +1

    Dr tumche hospitl kuthe aahe te pls Sanga me wada yethe rahte

  • @rgalitkar
    @rgalitkar Рік тому +2

    Such a beautifully explained it. I am 38 yrs old now and I have been getting tinnitus since few days, I diagnosed with Cervical spondylosis and since then I am hearing this very high frequency sound in my ear but it only noticiable when I pay attention to it but then I get frustrated and try many things like shaking ear.
    Now I think I can try to avoid this noise.

    • @RamanAarya-vu5wl
      @RamanAarya-vu5wl 11 місяців тому

      Kuch problem ke wajah se ka me ajib ajib aawaj aana shuru huwa akele rahne se jyada he aawaj aata Pagal ho gaya tha ye bimari se bahut sari dawa khaya per eska ilaj nahi Huwa phir aakhiri dawa samjkar ASSICON SYRUP AUR BRANOCON SYRUP 5_6 Mahine countinue khaya to Bahut he aaram mila
      Accha dawa hai :::

  • @anaghalele6813
    @anaghalele6813 4 місяці тому

    Thank you Dr. I have Eustachian Tube Dysfunction and tinnitus because of it. What is a typical treatment for this? Any suggestions will be helpful. 🙏🏼🙏🏼

  • @mayuringawale1861
    @mayuringawale1861 8 місяців тому +2

    Thanks a lot Dr. Saheb 🙏🙏🙏

  • @pramodpatil3750
    @pramodpatil3750 7 місяців тому

    खूप सुंदर माहिती

  • @ArjunYadav-sx6xl
    @ArjunYadav-sx6xl 8 місяців тому +1

    नमस्कार डॉक्टरसाहेब, मी सध्या ६६ वर्षाचा सेवानिवृत्त आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही रहात असलेल्या बिल्डिंग पाठीमागे असलेल्या बागेतील मोकळ्या जागेत बिल्डर ने WTP waste water treatment plant बसवला आहे, तो चालू केल्यानंतर त्यातील मशिन्स चा कर्णकर्कश आवाज येत असे . आमच्या फ्लॅट च्या बेडरूम पासून अंतर जवळ असल्याने तो आवाज रात्रंदिवस जाणवत असे. पुढे बिल्डर च्या सहाय्यक व्यक्तींना बोलावून त्या आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी आग्रह केल्यावर पाहिले तर ती ९० - ९५ डेसिबल पेक्षा ही जास्त असल्याचे पाहणीत आढळून आले
    मधल्या काळात त्या आवाजाचा परिणाम एकदिवस माझ्या कानावर झाला होता, एक दिवस रात्री मशीन चालू केली म्हणून मी उठून बसलो तर घरातील इतर माणसे म्हणाली की नाही चालू केली. कारण त्यावेळी माझ्या कानात अगदी तसाच कुकर ची शिट्टी सतत चालू राहावी तसा आवाज माझ्या कानात येऊ लागला होता.
    त्यानंतर त्यांना सांगून त्या मशिन्स रूम ला दरवाजा बसवला आणि त्या मशिन्स चे दुरुस्ती केल्यावर आवाज निम्मा कमी झाला. पण या मधल्या काळात त्या आवाजाचा परिणाम एकदिवस माझ्या कानावर झाला होता, तो कुकर ची शिट्टी सतत चालू राहावी तसा आवाज माझ्या कानात सतत येऊ लागला आहे. तज्ञ डॉक्टरांच्या कडून तपास केला परंतु त्यांनी दिलेल्या औषधाने काही हा आवाज कमी होत नाही. त्यांनी एका ऑपरेशन चा सल्ल दिला पण त्याने हा आजार बरा होईल ह्याची खात्री सांगितली नाही . कृपया तुमच्या क्लिनिक चा पत्ता सुचवावा किंवा एखादा उपाय सुचवाल अशी आशा आहे. . अर्जुन यादव कल्याण, ८१०८३३३६५६

  • @avinashff3798
    @avinashff3798 6 місяців тому +2

    Hii sir majya pan kanath aavath yetay aasa please mala tumcyashi contact karaychay please help kara…mi sagal lahi karun pahil kahich jal nahi…aata tumchch sahakary mala nit karu shkath…

  • @iamshadow9547
    @iamshadow9547 8 місяців тому +1

    🎉ऊत्तम मार्गदर्शन🎉

  • @thenoshow
    @thenoshow 2 місяці тому +1

    Doctor actually मी स्वतःला जोरात झापड मारायचो कारण मी चुकी करायचो काम करताना स्वतःला motivate करण्यासाठी मी करायचो त्या मुळे तर मला TINITTUS नाही ना झाला??

  • @vivekmeshram2987
    @vivekmeshram2987 7 місяців тому +1

    धन्यवाद सर ❤

  • @sudarshansolankure4758
    @sudarshansolankure4758 Місяць тому

    So nice

  • @jayashreepatil3177
    @jayashreepatil3177 8 місяців тому

    खूप छान मार्गदर्शन डॉक्टर

  • @vijaypawar7536
    @vijaypawar7536 6 місяців тому

    खुप छान माहिती

  • @antarikshpalkar9brollno515
    @antarikshpalkar9brollno515 8 місяців тому +1

    Thankyou so much Doctor🎉🎉🎉🎉

  • @sudarshansirsat1142
    @sudarshansirsat1142 Рік тому +1

    खूप छान माहिती दिली सर ... धन्यवाद...

  • @parshurampawar3563
    @parshurampawar3563 7 місяців тому

    डॉक्टर मी आपले बरेचसे प्रोग्रॅम यूट्यूब वर पाहिले आपली मांडणी त्यामुळे ते आम्हाला खूप आवडतात आतापर्यंत बऱ्याच वेळा मी ईएनटी डॉक्टरकडे गेलो कानाच्या प्रॉब्लेम साठी पण आपल्यासारखी सुलभ माहिती कोणीही सांगितलेली नाही मी वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत कानाच्या ऐकू येण्याच्या प्रॉब्लेम मध्ये आहे यासाठी मला आपण आपणास भेटावयाचे आहे कृपया कॉन्टॅक्ट नंबर दिल्यास फारच सुंदर होईल धन्यवाद

  • @sujatadeshmukh7393
    @sujatadeshmukh7393 7 місяців тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @mangeshkhalal4836
    @mangeshkhalal4836 7 місяців тому

    Thank you doctor tumi dilya salyabadal

  • @ganeshpathre5107
    @ganeshpathre5107 Рік тому +2

    सर तुम्ही important माहिती दिली

    • @RamanAarya-vu5wl
      @RamanAarya-vu5wl 11 місяців тому +1

      Kuch problem ke wajah se ka me ajib ajib aawaj aana shuru huwa akele rahne se jyada he aawaj aata Pagal ho gaya tha ye bimari se bahut sari dawa khaya per eska ilaj nahi Huwa phir aakhiri dawa samjkar ASSICON SYRUP AUR BRANOCON SYRUP 5_6 Mahine countinue khaya to Bahut he aaram mila
      Khafhi effective dawa hai,,,

  • @smitashet8712
    @smitashet8712 8 місяців тому

    खुप सुंदर माहिती दिलीत.डाॅ.

  • @ganeshtandel9171
    @ganeshtandel9171 Рік тому +2

    Thanks for your advice

  • @panditss2002
    @panditss2002 Рік тому +3

    Mala ha aajar geli 40 varsh aahe. Pan me purn durlaksh kele aahe.

  • @Zende_4445
    @Zende_4445 5 місяців тому

    Please mla sanga na doctor majya kanant chir chir asa khup aavaj yetoy....thambatach nahi...24 tas aavaj yetoy..kan band kel ki ruday kas thad thad kartay tas slow slow hotay....maz age 24 ahe.... please please sanga 1 month zal as hotay

  • @mangalakalagunde7222
    @mangalakalagunde7222 9 місяців тому +1

    Very nice imformation💐

  • @influencersunil1981
    @influencersunil1981 7 місяців тому

    Thank you very much. I happy about opinion.

  • @ashokdarade3881
    @ashokdarade3881 10 місяців тому +1

    Hi sir mi ashok darade age 27 4 yr zhale mazhya kanatun awaj yeto jast awaj vadhlyvr chakkar yete ulti hote ent dr kde gelo tyanni sangitle miniears disease ahe tyanantr pn mi khup divas tyanchi treatment ghetli pn kahich farak nhi padla ani tinnitus pn chaluch ahe tyanantr test kelya mri kela ct scan kel sagle report normal yetat sir yavar kahi treatment ahe ka

  • @subhashchavan2439
    @subhashchavan2439 8 місяців тому +1

    Thanks sir, I m suffering echo sound due to ear drum sucked inside the ear, please advice me to cure

    • @drtusharmhapankarentsurgeo8007
      @drtusharmhapankarentsurgeo8007  8 місяців тому +1

      If eardrums are sucked inside & that’s the cause as you say, the drums can be brought up by pushing air into the ear but only under ENT Surgeon’s supervision

  • @SangitaSutar-mm4wt
    @SangitaSutar-mm4wt 2 місяці тому

    धन्यवाद सर

  • @tejswinikamble8823
    @tejswinikamble8823 8 місяців тому +1

    Online treatment sangta ka sir tumhi

  • @lalitagawande5122
    @lalitagawande5122 11 місяців тому +1

    Very nice Information Sir 🎉

  • @mandashastri8711
    @mandashastri8711 3 місяці тому

    धन्यवाद डॉक्टर आपल बोलन एकून कानाबददलचे गैरसमज दूर झाले नमस्कार

  • @aratichougule4813
    @aratichougule4813 6 місяців тому

    Sir mazya bhavala kanala aiku Kami yet to hearing aid vaprto tyane tyala aiku yet hota parantu achanak tyachya kanat awat yevu laglay Ani apan bolalela tyala spasht aiku yet nhi fkt ghongavlyacha awajch motha yetoy ky karaych please suggest kra

  • @NilimaTilak
    @NilimaTilak 8 місяців тому

    मानेच्या spondylosis मुळे कानावर आणि आवाजावर परिणाम होतो का?

  • @medhaatmaramdhuri9641
    @medhaatmaramdhuri9641 5 місяців тому +1

    When tv goes off then it sounds like a koo.old tv.same sound me not every time but sound .what's the reason

  • @funlifewithisha7506
    @funlifewithisha7506 Місяць тому

    सर माझ्या कानात पण सतत रात किड्या सारखे आवाज सुरू झाले आहेत तुमची अपॉइंटमेंट मिळेल कधी मिळेल

  • @tejaswinisawale133
    @tejaswinisawale133 2 місяці тому

    Thankyou doctor 😭😭😭 mi khupac upset ahe .pan tumhi sagital tar prayatna karin .

  • @SeemaEkande
    @SeemaEkande 3 місяці тому

    डॉ मला कानात सद्री गेलया सारखे वाटत आहे आणि नाकात सद्रि चि क्रिया तयार होत नाही मग काय करावे कृपया मार्गदर्शन करावे 🙏🙏💐💐

  • @amitpatil4943
    @amitpatil4943 7 місяців тому

    Dr thank you very much

  • @chaitanyajakhadi7505
    @chaitanyajakhadi7505 7 місяців тому

    Mala ha problem 30-35 varsh aahe. Mala atta paryant vataayache, raatkide astaat. Gelya varshbharaat youtube University madhun samajale, as kaahi asate.

  • @KavitaBorse-uo8jx
    @KavitaBorse-uo8jx Рік тому +4

    आवाज कायमचा बंद होईल का,?

  • @meeraDeshpande-g3m
    @meeraDeshpande-g3m 7 місяців тому

    खरे विश्लेषण

  • @Gssable
    @Gssable Рік тому +2

    Nice information sir

  • @thenoshow
    @thenoshow 2 місяці тому

    Doctor tinittus astana Exercise karu shakto ka jase ki Weight lifting chest sathi aani Biceps sathi please mala Kalva🙏😑