Choosing a Life Partner (Ep/1) Life Partner - TARUNYABHAN Part 8

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 гру 2024

КОМЕНТАРІ • 155

  • @hemashouseofdishes1051
    @hemashouseofdishes1051 2 роки тому +20

    अनुरूप साथीदार फार नशीबवान माणसांनाच मिळतात सौंदर्याने नाही आचार विचारानेही उत्तम असावा खूप महत्त्वाची माहिती दिलीत

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 2 роки тому +3

    पालकांचा आपसातला सुसंवाद आणि त्यांचा मुलांशी सुसंवाद आयुष्य सुखी करायला पुरेसा आहे

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 2 роки тому +6

    हे विषय शाळा काँलेज मधे सुद्धा असावेत.तेव्हा मुल मली त्याचा विचार करतील काही वाईट घडण्या पासून जीवनात बचाव होईल.

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 2 роки тому +6

    ऊत्तम अर्थपूर्ण मार्मिक प्रबोधनकारक! अनुरुप जीवनसाथी मीळवणे कठीण आहे! मनस्थिती जुळणे सुद्धा महत्वाचे!

  • @mansingpatil6587
    @mansingpatil6587 2 роки тому +6

    खूप छान माई.......
    परत एकदा कॉलेज मध्ये गेल्या सारखं वाटलं........ मला हे शिक्षण अश्या काळात मिळालं कि ज्या काळात ते मिळायला पाहिजे होत......मि नेहमी तुमचा ऋणी होतो,आहे व असेन

  • @vaishalitandale3074
    @vaishalitandale3074 2 роки тому +2

    एकदम बरोबर आहे माई माझ्या बाबतीत असेच झाले

  • @sharvariadhikari6065
    @sharvariadhikari6065 2 роки тому +3

    मॅडम,आपण खूपच सुंदर आणि छान माहिती दिली आहेत.

  • @sarojburad7608
    @sarojburad7608 2 роки тому +1

    आजच्या या काळात अतिशय छान मोकळे पणाने , सुंदर माहिती व विचार- सरणी मांडलेली आहे फक्त प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत आणि वेळही दिला पाहिजे 😆👍 खुप खुप धन्यवाद 🙏🙏 आभारी आहोत.

  • @narasubaigadwalkar2782
    @narasubaigadwalkar2782 2 роки тому +2

    Mi BA 1st year la astana madam chi bet mala zali tya mule tarunyata jababdar mala kup upayogi tarale thanks mam i m proud to watch u r video

  • @YogitaTayde-kp8cj
    @YogitaTayde-kp8cj Рік тому

    Dear Amma,khup divasani tumhala aikal,i feel very happy,invaluable guidance.

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 роки тому

    आवश्य आणि महत्वाचा विषय खूपच उत्कृष्ट मार्ग दर्शन युवकांसाठी धन्यवाद आभारी .

  • @krantitelgote3380
    @krantitelgote3380 8 місяців тому +1

    You give most important information , madam

  • @pandharinathjadhav7750
    @pandharinathjadhav7750 2 роки тому

    अतिशय मोजक्या सुस्पष्ट अशी माहीती.दिली.

  • @deepalikapadekae7069
    @deepalikapadekae7069 2 роки тому +1

    तुमचे विचार खूप अनमोल आहे प्रेरणादायी आहे मला ह्या विचारांची खूप गरज होती मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @veerabhadrabirajdar-ss8zo
    @veerabhadrabirajdar-ss8zo Рік тому

    फारच सुंदर वक्तृत्व केले आहे धन्यवाद

  • @kanosadeepali
    @kanosadeepali 2 роки тому +1

    खूपच उपयुक्त माहिती...! किती नेमकेपणाने तरीही व्यवस्थित समजेल, अशा पद्धतीने सांगितलंय...खरोखर दुर्मिळ आहे असं ज्ञान...

  • @tejashrir9407
    @tejashrir9407 2 роки тому

    फार उपयुक्त, महत्वाची माहिती सर्वागीण ,दूरगामी विचार असलेली

  • @dattakaitwad6132
    @dattakaitwad6132 3 місяці тому +1

    अतिषय उपयुक्त माहिती

  • @latazanje6310
    @latazanje6310 2 роки тому

    खूप सुंदर मार्गदर्शन ताई, मला योग्य वेळी तुमचा हा व्हिडिओ बघण्याची संधी मिळाली. धन्यवाद 🙏

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 Рік тому

    समतोल विचार मांडलेत ,चांगले वाटले ।

  • @shivraje9
    @shivraje9 2 роки тому +2

    खुपच छान अनमोल मार्गदर्शन गुरुवर्य 🙏

  • @ganeshgaikwad-lk9jq
    @ganeshgaikwad-lk9jq 2 роки тому +8

    Khup kahi shikloy samjloy tumchya pasun thank you

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 2 роки тому +1

    Khupch chan mahiti dili. Thanks Dr 👌🙏

  • @pareshsandhansive3399
    @pareshsandhansive3399 2 роки тому +3

    Respected sou.Bhang aai saheb., Farach Chan mahiti tumhi sagitale.every father and mother, and new marriage people must watch. Thanks 👍 🌹🌹 Paresh Sandhansive

  • @shwetagodbole8914
    @shwetagodbole8914 9 місяців тому

    खूपच छान माहिती मॅडम

  • @anusiddhithakur4493
    @anusiddhithakur4493 2 роки тому +20

    अतिशय उत्तम माहिती 👌

  • @swatimungekar4667
    @swatimungekar4667 2 роки тому

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @somya5195
    @somya5195 2 роки тому

    खूप छान माहिती दिलीत मॅडम आपण अगदी बरोबर आहे 👌

  • @ravindrapkharade8718
    @ravindrapkharade8718 Місяць тому

    माई
    मला असे वाटते की प्रत्येक दिवस वेगळा असतो आज जे काही बोलतो ठरवतो तसे होईल याची खात्री कोणीही देवू शकत नाही
    त्या मुळे त्यांना खंबीर बनवणे योग्य राहील

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 4 місяці тому +1

    Very nice Information, Thanks Mam.

  • @shwetasawant4612
    @shwetasawant4612 2 роки тому +7

    Very important and valuable information
    Thanks u mam 🙏

  • @smitakamod8430
    @smitakamod8430 2 роки тому

    खुपच सुंदर माहिती मॅडम 👌💐

  • @sunitapatil7881
    @sunitapatil7881 2 роки тому +1

    महत्वपूर्ण जानकारी
    🙏

  • @savitashinde4875
    @savitashinde4875 2 роки тому +3

    Great information mam. 🙏🙏🙏

  • @pratibhababar9808
    @pratibhababar9808 Рік тому

    Very valuable information, thank you so much madam

  • @vidyapatole8153
    @vidyapatole8153 10 місяців тому

    Very nice guidance ❤

  • @prabhasawai8716
    @prabhasawai8716 2 роки тому +6

    Valuable information mam❤️

  • @hk1232
    @hk1232 2 роки тому +1

    खूपच छान आहे

  • @varshagopnarayan7761
    @varshagopnarayan7761 2 роки тому

    खूप महत्वाची माहिती दिलीत मॅडम

  • @ganeshgaikwad-lk9jq
    @ganeshgaikwad-lk9jq 2 роки тому +2

    Kharch tumhi khup chhan mahiti deta

  • @pratibharanadive8704
    @pratibharanadive8704 2 роки тому +1

    Great information Maam 👌👌🙏🙏🙏

  • @snehaparadkar1051
    @snehaparadkar1051 2 роки тому +2

    पण समोरचा मुलगा किंवा मुलगी स्वभाव कळायला कीती र्वेळ द्यावा. सध्या तर जास्त वेळ घेऊ शकत नाही.

  • @jayshreesuryavanshi1589
    @jayshreesuryavanshi1589 2 роки тому

    Very Important information 👌
    Thanks mam 🙏

  • @ankitsaswade5525
    @ankitsaswade5525 2 роки тому +1

    Sundar

  • @yogeshjoshi9266
    @yogeshjoshi9266 2 роки тому +4

    Very knowledgeable useful information
    Tai na Namaskar

  • @NDalvi
    @NDalvi 2 роки тому

    खूप छान मॅडम माहिती दिली. 🙏🏻

  • @tupsoundar6252
    @tupsoundar6252 2 місяці тому

    Kup chhan medm mahiti Dane ad

  • @linakakliya2700
    @linakakliya2700 2 роки тому

    Khup khup aabhar dhanyawad

  • @madhurimeshramshamkuwar1829
    @madhurimeshramshamkuwar1829 2 роки тому

    Very. Nice &important. also

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 2 роки тому +2

    मँम, माणुस जीवनात जवळ आल्या शीवाय त्याचे स्वभाव ,गु ण कळतच नाहीत.

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 роки тому

    अगदीच बरोबर आहे

  • @MulnivasiSpeech.
    @MulnivasiSpeech. 2 роки тому

    Khup chhan maahiti dili thnku so much mamm

  • @nutantillu2239
    @nutantillu2239 2 роки тому

    Uttam mahiti

  • @pushpalatasatpute4630
    @pushpalatasatpute4630 2 роки тому

    Khupach chhan mahiti tai

  • @Ratnaborse03
    @Ratnaborse03 2 роки тому

    Khul sunder mahiti dili mam tumi thank u so much

  • @priyankarasam821
    @priyankarasam821 2 роки тому

    Chan mahiti dili Thank you 🙏

  • @smitaprabhu1670
    @smitaprabhu1670 2 роки тому +1

    Great information Mam

  • @anitadsouza8813
    @anitadsouza8813 2 роки тому

    very nice informesan 👌👌🙏

  • @sunitasalunkhe5625
    @sunitasalunkhe5625 2 роки тому

    Apratiam Mahiti

  • @savitakulthe9077
    @savitakulthe9077 2 роки тому

    खुप छान माहिती मिळाली 💯

  • @hemakarale4611
    @hemakarale4611 6 місяців тому

    खूप योग्य सांगीतल तूम्ही

  • @vishaldewalkar4937
    @vishaldewalkar4937 2 роки тому +1

    Great information mam.... 👏👏👏👏👏

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 2 роки тому

    Thanks madam for real information

  • @yoginijoshi9208
    @yoginijoshi9208 2 роки тому

    Chan mahiti ahe

  • @rangraoratnaparkhi146
    @rangraoratnaparkhi146 2 роки тому +2

    Khup kahi shikoy mom tumche kadun

  • @sanketpatil6571
    @sanketpatil6571 2 роки тому +2

    Valuable Information...

  • @alkanaik2262
    @alkanaik2262 2 роки тому

    very important information

  • @surekharevgade7154
    @surekharevgade7154 2 роки тому

    Very nice

  • @neelbaladkar2163
    @neelbaladkar2163 2 роки тому

    khup chan

  • @sandhyabhagwat1289
    @sandhyabhagwat1289 2 роки тому

    Namaskar Dr tai
    Aaj Kharch hech Vichar karunch Vivah Julvle gele pahije...Saglech Samzt nahi n... mi ha Video Share karnar aahe.
    Saglyani Nakki
    Business Partnar ki
    LIFE PARTNER 🙂
    Khupch Vichr Karun Uttam Mahiti dilya Baddal Dhanyavad 🙏🙏🙏

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 2 роки тому

    जोडीदार हा रूप पाहून नाही तर मन धनःव

  • @amitpawar27
    @amitpawar27 10 місяців тому

    Nice

  • @sureshraut28
    @sureshraut28 2 роки тому

    खुप छान माहिती दिली आहे

  • @mfireop
    @mfireop 2 роки тому +1

    Chhan mahiti...baalachi naal jevha cut kartat to birth time asto....pan patient imp asto,,,,tevadhe koni laksh deu shkat nahi

  • @PrakashGhatpande
    @PrakashGhatpande 2 роки тому +2

    अनेक विवाह संस्था लग्न जुळवताना सर्व प्रकारची मदत करतात. माहिती पुरवतात. पण पत्रिकेला किती महत्व द्यावे असा प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी तो ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न आहे अशी भूमिका घ्यावी लागते. मग विवाहाचे वेळी पत्रिका जुळते का? हे बघणे ही श्रद्धा की अंधश्रद्धा ? असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. प्रश्नकर्त्याला समोरच्याची काय भूमिका आहे हे समजावून घेण्याचा तो एक मार्ग असतो. विचारणारा माणूस संभ्रमात पडलेला असू शकतो. तो विवाहाच्या वेळी पत्रिका बघून निर्णय देणार असेल तर त्याला हा प्रश्न पडू शकतो. कदाचित आपल्या या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हणून हिणवले गेले असण्याची खंत असू शकते. आपल्या या श्रद्धेला कुणाचा तरी पाठिंबा असण्याची शक्यता अजमावी हा हेतू असू शकतो. काही तरी गुळमुळीत सांगू नका राव ! एकतर श्रद्धा तरी म्हणा किंवा अंधश्रद्धा तरी म्हणा! असे म्हणून समोरच्याला कैचीत पकडण्याचा हेतू असू शकतो. त्या निमित्त काही तरी वादसंवाद घडावा अशीही इच्छा असू शकते. यंदा कर्तव्य आहे या पुस्तकाची निर्मिती त्यासाठीच केली आहे. हे पुस्तक आपण डाउनलोड करुन इथे वाचू शकता
    आपला विश्वासू
    प्रकाश घाटपांडे
    www.arvindguptatoys.com/arvindgupta/yanda%20kartavya%20aahe.pdf

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 7 місяців тому

    Namaskar ..Madam 🙏🏻🙏🏻

  • @ramdeshmuk505
    @ramdeshmuk505 2 роки тому

    Vary nice information

  • @lalitadhanalli881
    @lalitadhanalli881 2 роки тому

    Khup chaan mam 👍

  • @kanchanabhamaikar6490
    @kanchanabhamaikar6490 2 роки тому

    Good information mam thank you 🌹👌

    • @siblings___14
      @siblings___14 2 роки тому

      खूप छान माहिती गुण जुळणे पत्रिका वैगारे सर्व अंधश्रद्धा आहे

  • @malharikamble3937
    @malharikamble3937 10 місяців тому

    Madam ✍️💐🙏💐👍

  • @vishwanathlad5710
    @vishwanathlad5710 2 роки тому

    How we meet Dr Rani Bang mam in shodh gram

  • @sudarshanmandlecha5977
    @sudarshanmandlecha5977 2 роки тому +1

    chhan

  • @manishagaikwad7240
    @manishagaikwad7240 2 роки тому

    Khup chan mahiti 😊

  • @ashokhaldankar5897
    @ashokhaldankar5897 7 днів тому

    माई आम्ही पालक तुमचे खूप ऋणी आहोत.

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 2 роки тому +2

    सब का सपना मनी मनी मनी

  • @shwetagodbole8914
    @shwetagodbole8914 9 місяців тому

    मी पूर्वी यशदा चि ट्रेनिंग केली आहेत त्याप्रमाणे मुद्देसूद मार्गदर्शन करता. हे collage मध्ये. व लग्न करणार आहेत त्यांना हे विचार कळायला पाहिजे

  • @MrPmm1991
    @MrPmm1991 2 роки тому +3

    जोडीदार निवडताना
    1 आधी एक उत्तम वकील पहावा
    2 CAW cell काय असते, 376 रेप केस, 498a डोमेस्टिक व्होईलांस काय असतो हे समजून घ्यावं
    3 मेंटेनन्स म्हणजे काय आणि स्त्री पुरुष समानता असूनही तो पुरुषाने च स्त्री ला का द्यावा हे पण समजून घ्यावं
    4 बायकोने तुम्हाला जवळ येऊ दिलं नाही, घरच्यांशी वाईट वागली, परपुरूषा सोबत झोपली वां पळाली तरी पुरुषाला तिला सांभाळून घ्यावं लागतं आणि एक तर परत घ्यावं लागतं किंवा मेंटेनन्स द्यावा लागतो
    5 काय वाटेल ते झालं तरी घटस्फोट होत नाही
    (10, 20 वर्षांनी झाला तर त्याला काही अर्थ नसतो आणि आयुष्य वाया जात)
    6 गर्ल फ्रेंड केली तर ती रेप केस टाकते जी 7 वर्ष लढावी लागते व 6 महिने दोष नसताना तुरुंगात काढावे लागतात
    ही सगळी तयारी असेल तर भारतीय स्त्री ला हात लावावा नाहीतर विदेशात जावं

    • @zahidaali9466
      @zahidaali9466 2 роки тому

      महान माणसा मला वाटतं काहीतरी भयानक घडले असेल आपल्या बाबतीत. परंतू maturity आणि सुसंवाद अतिशय महत्वाचा आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. माझे आणि जोडीदाराचेही हा एक दृष्टीकोन कोणत्याही दोघांना सुखी करेल...

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 2 роки тому

      @@zahidaali9466 स्त्री ला माचुरीटी 30 ते 40 या वयात येते
      हा व्हिडिओ जर 25 वर्षांच्या मुलांसाठी असेल तर ते अशक्य आहे
      भारतात 40% पुरुष लग्नानंतर कोर्टाच्या चकरा मारतात.

    • @zahidaali9466
      @zahidaali9466 2 роки тому

      Sir मी वयाने मोठ्या व्यक्ती अत्यंत immatured असलेल्या अनुभवल्या आहेत. महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. आणि चांगला दृष्टिकोन मुलांशी आणि आपल्या जोडीदाराशी संवाद साधून निर्माण करता येतो .थोडा समंजसपणा स्विकारायला हवा आणि हो दोघांनी ... मी 20 + मुलांची आई आहे आणि अतिशय वेगळ्याच वातावरणात वाढलेल्या भारतीय नवर्‍याची बायको 55 + .. . आणि आजूबाजूला सतत observe करत असते. सुसंवाद खूप महत्त्वाचा आहे ...

    • @MrPmm1991
      @MrPmm1991 2 роки тому

      @@zahidaali9466 विचार करा एक पुरुष आहे
      त्याची बायको त्याला जवळ येऊ देत नाही, सारखी भांडते
      एक दिवस दागिने चोरून पळून जाते (ज्याला स्त्रीधन कायदा म्हणतात)
      मग त्याच्याकडे 20 लाख आणि घटस्फोट मागितला जातो
      म्हणजे खाया पिया कुच्छ नही आणि 20 लाख दे नी मोकळा हो
      चर्चा नाही
      नाही बोललास तर 498a आणि DV
      कोण कोणाशी काय बोलणार नी काय समजून घेणार?

    • @zahidaali9466
      @zahidaali9466 2 роки тому +2

      Sorry to know. पण लग्नाआधी थोडे भेटून आणि चौकशी करून स्वभाव, कुटुंबाची माहिती काढणे फारच आवश्यक आहे. नुसते रूपावरून भाळून किंवा पैसा केंद्र स्थानी ठेवून सोयरी जुळवू नये

  • @sharadgaikwad6
    @sharadgaikwad6 2 роки тому

    Verygoodinformation

  • @meenakshim4437
    @meenakshim4437 2 роки тому

    Such a nice topic 👏

  • @mandarmusicstudio8299
    @mandarmusicstudio8299 2 роки тому +2

    Nice information

    • @mandarmusicstudio8299
      @mandarmusicstudio8299 2 роки тому

      आजी पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती कशी होते याचा व्हिडिओ बनवा

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 2 роки тому

    Mam pan compulsary Patrika magatat na tyashivay pudhachi bolani karatach 36/15 asatil nahi patankar he khare asate ka

  • @giridharbhoye711
    @giridharbhoye711 2 роки тому +1

    wa👌👌👌👌👌👌

  • @pritamwagh5209
    @pritamwagh5209 2 роки тому

    Nice information 👌👌👌

  • @vishalmahankale1925
    @vishalmahankale1925 2 роки тому

    Chaaan 👌

  • @machinadrakale5249
    @machinadrakale5249 2 роки тому +4

    काही करा नशीबा शिवाय तुम्हाला काहीच भेटू शकत नाही शितेला राज घरान पाहून दिलं होत 14वर्ष वनवास कडावा लागला होता पण लोकांना कोन सांगणार आजकाल फक्त पैसा पाहूनच नाते जोडली जातात

    • @ushaphatak6539
      @ushaphatak6539 2 роки тому +2

      बरोबर आहे तुमचं ... लग्नानंतरच माणसाचे खरे रंगरूप कळायला लागतात .व्यसनी पुरुष हाच मोठा Prob. असतो ... !

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 2 роки тому

    रामाचे पत्रीकेत 36 गुण जुळले होते पण काय झाले .तीथे ?

  • @vashaligawali3271
    @vashaligawali3271 2 роки тому +1

    👌👌

  • @kishorkevideos555
    @kishorkevideos555 2 роки тому +1

    बाळंतपण बिषयि थोडक्यात माहिति द्याल का

  • @mamtachaudhari1593
    @mamtachaudhari1593 2 роки тому +1

    पत्रिकेत विज्ञान असते.

  • @gulchandradhod4757
    @gulchandradhod4757 2 роки тому

    👌👌🙏🙏