LIVE : शरद पवारांचं राजकारण संपणार? Axis चा धक्कादायक पोल LIVE | LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 лис 2024

КОМЕНТАРІ • 116

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 3 дні тому +116

    पवार साहेबाचे राजकारण संपुष्टात येत असेल तर महाराष्ट्राचं नक्कीच भलं होईल..

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      शरद पवारांमुळे तुम्ही आम्ही पोट भरतोय त्यानी महाराष्ट्र चा विकास केला नसता तर आम्हांला महाराष्ट्र बाहेर कामाधंद्या साठी जावे लागले असते

  • @vasantchoudhary8150
    @vasantchoudhary8150 3 дні тому +35

    शरद पवार यांचं राजकारण संपल्यास बरं होईल ,हिंदूंचं कल्याण होईल .महाराष्ट्राची प्रगती होईल .

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      हिंदूंचे नाही ब्राम्हण लोकांचे कल्याण होईल असे बोला बहुजन लोकांचे नुकसान

  • @sachin799shinde
    @sachin799shinde 4 дні тому +49

    चांगलं विश्लेषण खऱ्या आणि आमच्या मराठी भाषेत ❤

  • @tusharkakade5072
    @tusharkakade5072 3 дні тому +38

    शरद पवारांच राजकारण दगाबाजीच राहिलेल आहे ते लोकांनी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv 3 дні тому +41

    सगळा महाराष्ट्र त्या गोड बातमीची वाट पहात आहे.

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      शरद पवारांमुळे तुम्ही आम्ही पोट भरतोय त्यानी महाराष्ट्र चा विकास केला नसता तर आम्हांला महाराष्ट्र बाहेर कामाधंद्या साठी जावे लागले असते

  • @janardananmane1104
    @janardananmane1104 3 дні тому +30

    चांगली बातमी आहे

  • @sudhakarredij1454
    @sudhakarredij1454 3 дні тому +37

    फक्त देवाभाऊ आणि महायुती ❤❤🎉🎉🎉🎉🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Nation_first1
    @Nation_first1 3 дні тому +25

    शुभ समाचार दिया आपने!

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      शरद पवारांमुळे तुम्ही आम्ही पोट भरतोय त्यानी महाराष्ट्र चा विकास केला नसता तर आम्हांला महाराष्ट्र बाहेर कामाधंद्या साठी जावे लागले असते

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 3 дні тому +42

    परत एकदा महाराष्ट्रात शिवस्वराज्य स्थापन होईल अस वाटत आहे......!!!!!

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      शरद पवारांमुळे तुम्ही आम्ही पोट भरतोय त्यानी महाराष्ट्र चा विकास केला नसता तर आम्हांला महाराष्ट्र बाहेर कामाधंद्या साठी जावे लागले असते

  • @ganpatsawant7618
    @ganpatsawant7618 3 дні тому +28

    असेजर निकाल पाहण्यासाठी आम्ही सर्व जण उस्तुक आहोत

  • @AtulBaravkar
    @AtulBaravkar 3 дні тому +27

    लवकर संपले पाहिजे पवार साहेबांनी पार महाराष्ट्र ची वाट लावली आहे

  • @priyakulkarni7929
    @priyakulkarni7929 3 дні тому +13

    Axische भाकीत खरे ठरू दे आणि पवार व u. ठाकरे यांच्या तडाख्यातून माझा महाराष्ट्र वाचू दे.

  • @hpratikshit5273
    @hpratikshit5273 3 дні тому +9

    महाराष्ट्र चे अच्छे दिन शुरु...
    ग्रहण संपलं महाराष्ट्र च 👏
    पडळकर साहेब 👏

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      शरद पवारांमुळे तुम्ही आम्ही पोट भरतोय त्यानी महाराष्ट्र चा विकास केला नसता तर आम्हांला महाराष्ट्र बाहेर कामाधंद्या साठी जावे लागले असते

  • @BekesudhirGovind
    @BekesudhirGovind 3 дні тому +42

    काकांचं राजकारण संपतअसेल तर महाराष्ट्रावरचे आरिष्ट गेल्यासारखे वाटेल.

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      शरद पवारांमुळे तुम्ही आम्ही पोट भरतोय त्यानी महाराष्ट्र चा विकास केला नसता तर आम्हांला महाराष्ट्र बाहेर कामाधंद्या साठी जावे लागले असते

  • @santoshterwadkar5877
    @santoshterwadkar5877 3 дні тому +8

    ॲक्सिस पोल योग्य ठरवा हीच अपेक्षा.

  • @Nation_first1
    @Nation_first1 3 дні тому +16

    मुद्देसूद,वस्तू निष्ठ विवेचन केले आहे आपण.

  • @vilaspatil9419
    @vilaspatil9419 3 дні тому +22

    केंद्रात ज्या पक्षाचे सरकार तोच पक्ष बाजी मारणार 😂😂😂

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 3 дні тому +16

    संपूर्ण महाराष्ट्रात भाजप महायुतीला न भूतो न भविष्यते असा विजय
    मिळणार आहे.त्यामुळे
    पुढील पाच वर्षांत महाराष्ट्राचा सर्वांगीण
    विकास होणार आहे.
    संपूर्ण भारतात महाराष्ट्र
    हे विकासाचे माॅडेल म्हणून
    पुढे येयील यात शंका घेण्याचे कारण नाही.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @meghashyamrane859
    @meghashyamrane859 3 дні тому +18

    साहेब,ऍक्सिक्स चे आकलन बरोबर दिसत आहे.

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 3 дні тому +8

    चांगले analyses केले आहे

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 3 дні тому +12

    तिघे एकत्र येऊन चांगले काम करतील

  • @mahadevkilledar3663
    @mahadevkilledar3663 3 дні тому +9

    मागच राजकारण संपायला पायज होत.शेतकरी सुखी झाला असता.

  • @shamraochavan2089
    @shamraochavan2089 3 дні тому +13

    छान,छान.सर्वे.मला भावला

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx 3 дні тому +10

    सत्यम शिवम सुंदरम.

  • @narsinghalkude9077
    @narsinghalkude9077 3 дні тому +4

    Excellent for Maharashtra and my india

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 3 дні тому +20

    100+45+22=167
    Bjp शिंदे साहेब आणि अजित दादा

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei 3 дні тому +9

    आपले भाकीत खरे होवो अशी सर्व जनतेची इच्छा आहे तरी हा काका बाबा घरी बसले पाहिजे महाराष्ट्र सुखी होईल जय महायुती भाजपा कमळ धनुष्य बाण घड्याळ ❤😂

  • @jayaw3674
    @jayaw3674 3 дні тому +38

    Maha yuti +185

  • @MrSachin253
    @MrSachin253 3 дні тому +12

    अहो पवार साहेबांच्या तर किती दिवस राहिलेत

  • @ambadasgh
    @ambadasgh 3 дні тому +13

    जाती जाती मध्ये तेढ निर्माण होणार नाही जय श्रीराम

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 3 дні тому +14

    जर पवार साहेब कमी सीट निवडून आले तर त्यांचे आमदार groups करून BJP kade येतील असे पण होईल

  • @ramchandramalandkar6620
    @ramchandramalandkar6620 3 дні тому +13

    जरांगेनी जी देवेंद्र ची निंदा केली व त्याला प्रतुत्तर दिले नाही ईथे सहानभूती भाजपा कडे गेली

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      शरद पवारांमुळे तुम्ही आम्ही पोट भरतोय त्यानी महाराष्ट्र चा विकास केला नसता तर आम्हांला महाराष्ट्र बाहेर कामाधंद्या साठी जावे लागले असते

  • @PrakashRachatwar
    @PrakashRachatwar 3 дні тому +16

    लाळ गाल्याला. महाराष्ट्राची जनता अक्षर्षा वैतागली आहे

  • @SunilFulare-e7y
    @SunilFulare-e7y 3 дні тому +26

    संपलं एकदाच राजकारण 😂😂😂

  • @dnyaneshwarsalunkhe6192
    @dnyaneshwarsalunkhe6192 3 дні тому +14

    मीत्रांनो मराठ्यांची लावली अजून फारकाही वाट लावायचीय अजून वेळ आहे.

  • @bhavikakini1008
    @bhavikakini1008 3 дні тому +13

    लवकर होवून देश सूदारणार

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 3 дні тому +8

    अजित दादा पण महायुतीत नक्कीच येतील हे नक्कीच

  • @swapnilpalsule451
    @swapnilpalsule451 3 дні тому +5

    राजकारण संपणार नाही, पण साहेब खूप लहालच्या पातळीला जाऊन, राजकारण करतील हे नक्की 🙏

  • @chandrakantsonawane8241
    @chandrakantsonawane8241 3 дні тому +12

    जय महाराष्ट्र जय हिंदु राष्ट्र

  • @SwamihansanandTirth
    @SwamihansanandTirth 3 дні тому +2

    उत्तर महाराष्ट्र का सर्वे बरोबर आहे।

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 3 дні тому +8

    ओवर all bjp shivsena शिंदेसाहेब Ajit Pawar साहेबांचे अणि अपक्ष लहान पक्ष एकत्र येऊन 175नक्कीच विदर्भ 20येणार

  • @RavindraKhot-w3g
    @RavindraKhot-w3g 3 дні тому +3

    शरद पवारच राजकारण संपणार ही महाराष्टासाठि चांगली गोष्ट आहे शरद पवार गेल्यानंतर महाराष्ट सुधरणार

  • @ShaileshPatwardhan
    @ShaileshPatwardhan 3 дні тому +5

    End of pawar politics is best for maharashtra

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      पंत पवार जरी गेले तर त्यांचे विचार जिवंत राहणार कायम समजलं

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      शरद पवारांमुळे तुम्ही आम्ही पोट भरतोय त्यानी महाराष्ट्र चा विकास केला नसता तर आम्हांला महाराष्ट्र बाहेर कामाधंद्या साठी जावे लागले असते

  • @vilasshinde503
    @vilasshinde503 3 дні тому +5

    ऊ बा ठा संपूर्ण संपलेला आहे आणि त्यांना समजेल कोणत्या तरी एका मानसामूळे. जय श्री राम

  • @vimalpadwal9902
    @vimalpadwal9902 4 дні тому +7

    गुप्त रोगाचे पोस्टर लावणारे आणि मतदान सर्वेवाले कधी येतात आणि जातात हे कोणालाच कळत नाही.

  • @pramoddixit7298
    @pramoddixit7298 3 дні тому +9

    बीजेपी +185 चे पार जाणार लीख लो

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 3 дні тому +7

    काही झाले तरी 170नक्कीच

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 3 дні тому +1

    I pray God to end Pawar Politics

  • @ravindradesai1520
    @ravindradesai1520 3 дні тому +4

    Eknath shinde should be made the chief minister and devendra fadnavis should be shifted to centre and given a challenging job.

  • @shalakavayuvegla7229
    @shalakavayuvegla7229 3 дні тому +6

    Sharad khan che rajkaran sampale tar deva pudhe pedhe theu devala hat jodun prathana karu ya sharad khanla kayamche gharat basav
    Mag amacha MH khupach changala hoil

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 3 дні тому +7

    मग , महाराष्ट्राचा " चेहरा - मोहरा " कोन बदलवनार? ,

  • @dilipgujar3734
    @dilipgujar3734 3 дні тому +9

    Carect exit polls

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 3 дні тому +4

    Very very very good statement.nice presentation.only BJP and alliance.jai Hind jai bhole nath.

  • @nareshkarpe7331
    @nareshkarpe7331 3 дні тому +2

    ✌️✌️✌️

  • @nileshwayase8974
    @nileshwayase8974 4 дні тому +11

    संपलं राजकारण 😅

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 3 дні тому +2

    बैल म्हातारा झालाय बाजारात नाही तर कसाय कडेच जाणार

  • @SwamihansanandTirth
    @SwamihansanandTirth 3 дні тому +2

    महायुती चे सरकार येणार।

  • @ashoksawant3622
    @ashoksawant3622 4 дні тому +6

    MAHAYUTI BEAT MAHAVIKAS AAGHADI IN THE ELECTION OF M.L.A. OF 2024..... ❤❤❤ ❤❤❤ ❤❤❤.

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 3 дні тому +4

    TKS Axis

  • @udaymohite9947
    @udaymohite9947 3 дні тому +8

    संपलंच पाहिजे पोराच राजकारण काही फायद्याचं नाही

  • @raghvendrashirlekar9389
    @raghvendrashirlekar9389 3 дні тому

    ते संपायला ही पाहिजे शरद pawar, सुप्रिया, रोहित आणि संजय, आदित्य आणि udhavaji यनी आत्ता घरी आरम करावा, निदान TV channel मधील news trends तरी बदलेल😢

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 2 дні тому

    आता करते हर्ते दादासाहेब अजित पवारच त्यांचा सल्ला तरुणांनी सुधा मानावा,,आयुष्यात कुठेतरी थांबणे हिताचे असते

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 2 дні тому

    मुंबई गिरणी कामगार च्या जमिनी लाटल्या आहेत त्या घशातून काढा

  • @sitaramborchate7908
    @sitaramborchate7908 3 дні тому +1

    Bjp 105 shiv sena 48 NCP 30 asha yekun 183 jaga yetil. Swabalawar sarrkar banel.

  • @EknathWadge-d2x
    @EknathWadge-d2x 2 дні тому

    कर्जत जामखेड च काय झाल

  • @rkkdigrajkar1
    @rkkdigrajkar1 3 дні тому +4

    कदाचित अजित पवाराना मुख्यमंत्री करून

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 14 годин тому

    आपल्या लाडक्या दादाच्या सरकार साठी बीट क्वीन महा ताई गारवा घेऊन जाईल का?😂

  • @ramjd7120
    @ramjd7120 3 дні тому +5

    Bhari kam zal

  • @mess8169
    @mess8169 3 дні тому +4

    जो पर्यंत शरद पवार जिवंत आहे तो पर्यंत नाही .😊

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 3 дні тому +3

      निदान कल्पना करायला काय हरकत आहे.

  • @anagh3223
    @anagh3223 3 дні тому +2

    2019 la jantene dilely bahumatala nakarun satta sthapan keli aani nakarta sarkar asni CM dila. Ani sarkhi bhandane janatene pahili aahet.
    Eknathji aani 2 cm ne khup changla kaam kel tyamule aani Raut, Malik sarkhe uddhat nete prawakte nasalyane lokanna chalu sarkar changle watate. Baki udya kalel😂

  • @sitaramborchate7908
    @sitaramborchate7908 3 дні тому +1

    Sharad pawar che rajkaran kharokhar sampale pahije karan tyanhich jati che rajkaran kele aahe. te muslim dharjine asun hindu virodhi aahet. Te kadhihi kontyahi hindu mandurat gele nahit pan Ramjan madhye purn mahina iftar partyla kadhihi na chukwata hajeri lawali aahe.

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 3 дні тому +6

    Axis स्वर्गात गेल्यावर शरद पवार साहेबांचे राजकारण संपुष्टात येईल .

    • @vikasnewale9044
      @vikasnewale9044 3 дні тому

      असली माणस स्वर्गात जात नसतात

  • @vijaykarandikar8748
    @vijaykarandikar8748 3 дні тому +2

    जरी युतीला यश मिळत असले तरीसुद्धा अजित पवार आणि शिंदे यांच्या पक्षाचे काही सांगता येत नाही फोडाफोडी होऊन दुसरे सरकार येऊ शकते. 2019 प्रमाणे.

  • @VikramMore-p5c
    @VikramMore-p5c 3 дні тому +4

    ऍक्सिस चा सर्वे चूक होतात असा अनुभव आहे.

  • @jayashreekad5951
    @jayashreekad5951 2 дні тому

    Ha wakad tondyda mela pahije hi jana techi wish aahe

  • @raveenk3855
    @raveenk3855 День тому

    Uddhav ni hindutvavadi la tilanjali dilli aahe.

  • @arvindparab7305
    @arvindparab7305 2 дні тому

    आता वडापाव विकणार

  • @anagh3223
    @anagh3223 3 дні тому +1

    Sahebancha jaudya Khu gress ch rajkaran atishay ghanerda fakt gandy gharanyachi gulami karaychi, wegweglya rajyachya CM na paypusnya sarkhi wagnuk aani tushtikaran.

  • @SagarKadam-kq7kp
    @SagarKadam-kq7kp 4 дні тому +3

    Nahi yenar

  • @mandakinijoshi3292
    @mandakinijoshi3292 3 дні тому +1

    नेमके उलट झाले तर?

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 3 дні тому +4

    प्रादेशिक पक्ष संपुष्टात आलेच पाहिजेत.
    विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.केंद्रात एक आणि राज्यात एक असी विरूद्ध सरकारे काय कामाची?
    राज्याच्या प्रगतीला खोडा घालतात.
    ऊद्धवजी सरकारने कितीतरी योजनांची वाट लावली आणि बी जे पी ला शिव्या घालणे हा एक कलमी कार्यक्रम राबवून राज्याचं अतोनात नुकसान केलंय!

  • @deepaktlie7651
    @deepaktlie7651 3 дні тому +2

    अस होण खुप अशक्य आहे

  • @jaishrikrishna2572
    @jaishrikrishna2572 3 дні тому +2

    काही नका सांगू

  • @madhuvitvekar7780
    @madhuvitvekar7780 3 дні тому

    पवार च राजकारण संपेल तो दिवस महाराष्ट्राच्या भाग्याचा असेल तो लवकरात लवकर येवो व महाराष्ट्राचा विकास होवो .

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      शरद पवारांमुळे तुम्ही आम्ही पोट भरतोय त्यानी महाराष्ट्र चा विकास केला नसता तर आम्हांला महाराष्ट्र बाहेर कामाधंद्या साठी जावे लागले असते

  • @SAWANT-rd4zm
    @SAWANT-rd4zm 3 дні тому +1

    Maha bhakas RAJKARAN SARAD pawar saheb

  • @नरसिंहक़द्रे

    हा पोल ॲक्सिस च है , चुकणार आहेत

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 3 дні тому +1

    शरद पवार च राजकारण संपलेच पाहिजेल तेव्हाच महाराष्ट्र शांत होईल दळभद्री करोना आहे महाराष्ट्राचा

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      शरद पवारांमुळे तुम्ही आम्ही पोट भरतोय त्यानी महाराष्ट्र चा विकास केला नसता तर आम्हांला महाराष्ट्र बाहेर कामाधंद्या साठी जावे लागले असते

  • @ravipende6958
    @ravipende6958 3 дні тому

    भावपूर्ण श्रद्धांजली 😂😂

  • @SAWANT-rd4zm
    @SAWANT-rd4zm 3 дні тому +1

    MAHARASHTRAT MAHA VASULI AGHDI PADANAR MAVASULI VASUlI PADANAR

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 3 дні тому

    निकाल काहिही लागू द्या उस्मान बीजेपी ला पाठिंबा देईल

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 2 дні тому

    संपलेल बरं