१५ जानेवारी, २०२५

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 50

  • @B-NutanPawar
    @B-NutanPawar 8 годин тому

    ताई तुमचा अख्खं कुटुंबच आनंदी आहे. घरातील सर्व माणसे स्वभावाने खूपच छान आहेत. अख्खं कुटुंबच आपलं आनंदी आहे
    आजच्या काळात असं मनमिळाऊ ,आनंदी कुटुंब दुर्मिळच पाहायला मिळतं.
    आजच्या काळात विभक्त कुटुंब जास्त पाहायला मिळतात. त्यासाठी आपलं कुटुंब जनतेसाठी एक उत्तम उदाहरण आहे. ताई सुद्धा शेतात काम करतात. त्यामुळे आजच्या काळातील तरुण मुलींना सुशिक्षित मुलींना एक उत्तम उदाहरण आणि प्रेरणा आहे.
    जय भवानी,जय जिजाऊ.

  • @neetakamble6482
    @neetakamble6482 19 днів тому +12

    अग ते नाते सांगतात की कश्याला अडवते तू कोणाची ओळख करून देत नाही त्याचं बरोबर आहे

  • @vijayashreeborate4032
    @vijayashreeborate4032 19 днів тому +6

    आई एक no रेश्मा आई सर्वांचे पाहुणचार करतात bkila नाही असली पद्धत कुणाच करायच काही मिळाल तर पटकन घेता येते तिला

  • @dapolikarguru
    @dapolikarguru 16 днів тому

    खूप छान ताई👌 सपोर्ट केला आहे आपण पण सपोर्ट करा😊🙇‍♂️🙏

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 19 днів тому +6

    आमच्या बप्पू साठी लाईक🎉🎉 बापाचं बोलणे रोखठोक

  • @YogitaKhuspe-f9h
    @YogitaKhuspe-f9h 19 днів тому +10

    बापू आणि त्यांचे सासरे एक नंबर जोडी आहे. ताई, धणे राखायचे म्हणजे परत लावायला होईल. फुल आलेली कोथिंबीर चा वास छान येतो.😊आई आणि बापू comment वाचतात का???

    • @AmolTilekar-tp8kq
      @AmolTilekar-tp8kq 19 днів тому +1

      रेश्मी महंती सासऱ्याला नका इवळू याचा जागेवर माझा बाप असता तर तिचा गाल इकडचा तिकडं केला असता

    • @manojjadhav5958
      @manojjadhav5958 18 днів тому +2

      तुम्ही या लोकांना कीतीही प्रश्न विचारा...कधीच रिप्लाय नाही देत...मनस्वी जाधव...

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 19 днів тому +9

    आग रेश्मा बापुना बोलु दे की

  • @Pritam_1757
    @Pritam_1757 18 днів тому

    बापू एक नंबर बोलतात

  • @umarkiller7072
    @umarkiller7072 19 днів тому +10

    रवि घरी नसले की रेशमा चा आवाज खूप वाडतो . आणि रवि नसल्यावर रेशमा खूश दिसती .

  • @sapanahande2303
    @sapanahande2303 18 днів тому

    Chan

  • @surekhabhagwat801
    @surekhabhagwat801 18 днів тому

    छान छान गावाकडचे व्हिडिओ छान वाटतात बघायला , रेश्मा ताई छान दिसतात तुम्ही ❤❤❤

  • @sunilahiwale106
    @sunilahiwale106 18 днів тому

    Very nice video 👌👌

  • @arunanavadkar7289
    @arunanavadkar7289 19 днів тому +1

    खुप छान 👌👌👌❤

  • @sunandapatil5212
    @sunandapatil5212 19 днів тому +2

    Aai bapu 🙏🏻🙏🏻

  • @bharatshinde3995
    @bharatshinde3995 19 днів тому

    एकदम मस्त बापू

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 18 днів тому

    Good evening tai 😮

  • @SantoshiAnand702
    @SantoshiAnand702 19 днів тому

    बापू लई भारी माणूस❤

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 19 днів тому +1

    Shetata gele hote family👪. Carchi puja. Sandyakalche jewan preparation. Nice video🎥 good night💤😴😘

  • @LOKI24
    @LOKI24 19 днів тому

    One number ❤❤❤❤❤❤😂😂😂😂🎉

  • @sunitalonkar830
    @sunitalonkar830 18 днів тому

    Good night

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 19 днів тому +1

    गोष्ट आहे गाडी🎉🎉

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 19 днів тому +5

    रेश्मा,आज संक्रांतीची कर आहे, बापूला किलोभर मटण आणून घाल

  • @AvinashSavant-z4k
    @AvinashSavant-z4k 19 днів тому

    जय जवान जय किसान ताई

  • @anujspart4405
    @anujspart4405 19 днів тому

    🙏👌👌

  • @archanakukade3558
    @archanakukade3558 19 днів тому

    शुभ रात्री. रेश्मा मी पण असे बेसन‌ करत असते

  • @PrajktaGodbole-x6l
    @PrajktaGodbole-x6l 19 днів тому +1

    आजी तुम्ही सगळ्यांनाच जीव लावता... तुम्ही खूपच काम करता आजी न कंटाळा करता... समाधानाने...

  • @bharatitibile1646
    @bharatitibile1646 19 днів тому

    🙏🙏

  • @patilbagomase9711
    @patilbagomase9711 19 днів тому +4

    Reshma papula evlunaka asbolu naye

  • @AvinashSavant-z4k
    @AvinashSavant-z4k 19 днів тому

    बांपु राम राम 🚩

  • @sunandasonawane8916
    @sunandasonawane8916 18 днів тому +2

    Kiti bindok aahe reshama sasrala kiti udat bolate bovalat remala ajibat valan nahi lavala ticha Maine

  • @vijayashreeborate4032
    @vijayashreeborate4032 19 днів тому +4

    BKi कशी न कळविता आधीच हजर होती गाडीचे पेढे मिळतीलच पुढे पाहिजे सगळीकडे कुणाला चहाच पाणी पण देत नाही पण नाचायला पहिली

    • @ravindraalhat989
      @ravindraalhat989 19 днів тому +1

      Tai tumhi nehmi negative comments krta.Baki dhakti aahe.ektra family t mothe n ch pahunchar krtat mag dhakte.

    • @umarkiller7072
      @umarkiller7072 18 днів тому

      @@ravindraalhat989 this comment is not fair.

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 18 днів тому

    बापु 🙏🏻

  • @KanchanItape
    @KanchanItape 18 днів тому +1

    व्हिडिओ त फुरफुर किती दा करती मोज जरा

  • @SantoshShinde-r9b
    @SantoshShinde-r9b 18 днів тому

    ताई नमस्ते

  • @Ss-dr1dp
    @Ss-dr1dp 18 днів тому

    गाडी वर साडी टाकता ते साग न

  • @GauriRakate
    @GauriRakate 18 днів тому

    रेश्मा किती हालवते. केमेरा. बापू ला बोलु दे

  • @ganesh_.shinde
    @ganesh_.shinde 19 днів тому

    2:55 😂😂

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 18 днів тому

    कशी बोलते तु बापूंना अपमान केलयासारख वाटत रेश्मा

  • @Priti1777
    @Priti1777 19 днів тому +1

    रोज एवढ काम करता भात करा.यचा ना रात्री

  • @ShrikantTanpure-t5d
    @ShrikantTanpure-t5d 19 днів тому

    तुम्हाला करमतं नसेलरवीभाऊगेलयामुळ

  • @sangitasawant2886
    @sangitasawant2886 19 днів тому

    तु का गाङी चालवत नाही

  • @sangitasawant2886
    @sangitasawant2886 19 днів тому

    तुम्ही कर तळत नाहीका

  • @nayanabele4861
    @nayanabele4861 18 днів тому

    आजीचा अन्नामध्ये खूप जीव आहे