क्रीडा महोत्सव पालकांचा -2024-25

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • विद्यार्थी सहायता प्रतिष्ठान संस्था सिद्धार्थ विद्या मंदिर कल्याण -पूर्व‌‌‌ शाळेत विद्यार्थ्यांबरोबर पालकांचाही क्रीडा महोत्सव घेण्यात आला... रोजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ मिळत नाही.. या उद्देशाने एक दिवस पालकांना आनंद मिळावा..या हेतूने पालकांचा क्रीडा महोत्सव घेण्यात आला....

КОМЕНТАРІ •