आन्या नको म्हणत जाऊ ज्ञानेश्र्वरी दादा नाहीतर आन्ना म्हण आन्नानी तर कटींगच काय टोपल केलय भाकरी ठेवायच आत्या व भाऊ नाही दीसत खुपच लोड आहे रेशमा तुला कंटाळा येतोय कामाचा पण काय करणार ईलाज नाही
घार उडते आकाशी चित्त तिचे पिल्ला पाशी तसं तुमच झालय ताई कुठेही गेले तरी घर, दार, गुरेढोरे काही सुटत नाही. चीक खावा ताई, असे म्हणतात ईख (विष) मिळत पण चीक मिळत नाही 😊😊
उभ्या उभ्या का होईना नणंदे ची गाठ घेतली याला म्हणतात कर्तव्य ❤❤ साडी खूपच सुंदर दिसतेय.
Nice video
लय भारी रेश्मा ❤
बकिला देऊ नको गुपचूप मसाला भामटीला
Good night
या साठी च तर म्हणत असतो की नवरयाला सांग त जा थोडे काम गायांची काम गडीच करतात सगळीकडे एवढी ओढाताण होत नाही तुला च गरज आहे का संसाराची
👌👌👌
Akka ❤
Good night
बकी नको देउ
लय भारी ❤
छान मेकअपची गरज नाही तुम्हाला ❤❤
Supar 😢😮
लय भारी मेकअप चाला
👌👌👌👌
Saglyna kam asta tumchy peksh jast kartat
देवापुढे समय लावायची
ताई वस्त्रमाळ पण पिंडीला वाहतात
अश्विनी तेवढय़ात भाव खाऊन घेते म्हणे मेकअप करती जसा cors झाला
Reshma sunder diste hamesha
Nice video.
बापु कूठे दिसत नाहित
👌👌
Good afternoon
Nice video
नमस्कार वहिनीसाहेब ❤
रेशमा छान साडी आहे,❤❤
नमस्कार ज्योती पाटील नागपूर
👌👌👌👌👌
महालक्ष्मी माता की जय नमस्कार रेशमा ज्योती पाटील नागपूर
👌
Good afternoon.
👌
Reshma toofan busy aahe. Arti karun ghya. Nice video🎥👌
Good good morning
Sasu ghari naslyavar ks hotay reshma aslyavr kiti jiv gheta
रवीभाऊ पण काही मदतनाही करत . गुराचं कामतरी केलतरी तिलामदत होईल. म्हणूनसासू बाई मदतकरतात तीला.
आन्या नको म्हणत जाऊ ज्ञानेश्र्वरी दादा नाहीतर आन्ना म्हण आन्नानी तर कटींगच काय टोपल केलय भाकरी ठेवायच आत्या व भाऊ नाही दीसत खुपच लोड आहे रेशमा तुला कंटाळा येतोय कामाचा पण काय करणार ईलाज नाही
शुभसकाळ
जेवलातका
छान.आज अग्ले लागले कामाला. मस्त होणार मोदक आज .छान मदत आहे मुलींची.👍👍
शुभ सकाळ सर्वाना 🙏🏻🙏🏻🙏🏻
Good morning
रेश्मा एक सांगु सगळ्यांना काम असतं कामांचा प्रकार फक्त वेगळा असतो ठाणे
Ok
वय आहे नटयच रेश्मा समजून घ्या ठाणे
तुमचं आमचं नाही का natayach सगळ्यांचेच असते सहलेच natat
Reshma mnje jashi sauthchi superstar .Sundar tai
मेथीला रात्रीचे पाणी द्यावे लागते बापू एक नंबर आहे
🙏🏻
घार उडते आकाशी चित्त तिचे पिल्ला पाशी तसं तुमच झालय ताई कुठेही गेले तरी घर, दार, गुरेढोरे काही सुटत नाही. चीक खावा ताई, असे म्हणतात ईख (विष) मिळत पण चीक मिळत नाही 😊😊
तुला आणि बकीलागोरीचकरायला जमेल का
रवी दादा ला सांगा video ची सर्व वाट पाहत आहेत