दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ua-cam.com/users/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh UA-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मुंबई दूरदर्शन सुरुवातीपासून नेहमीच उत्तमच, तसेच जनतेला चांगले माहितीपर व उद्बोधक कार्यक्रम सादर करत आले आहे. यापुढेही आपलं काम चोख बजावत राहील अशी माझी खात्री आहे!
अत्यंत विनम्र कलावंत .भरत नाट्यमंदीर पुणे इथे संगीत नाटक असले की मी माझ्या वडिलांबरोबर त्यांना अनेक वेळा भेटलोय. बालगंधर्व संगीत नाट्य संस्थेमधे श्रीपादराव नेवरेकर खणखणीत गायचे.त्याचीच आठवण रामदासजी करुन द्यायचे असे माझे वडील सांगायचे. श्रीपादराव हेही त्यांचे मामाच होते.
उत्कृष्ट कलाकार होण्यासाठी मेहनत, तळमळ, कलेशी प्रामाणिकपणा कसा असावा हे प्रत्येक उभरत्या/भावी कलाकारांनी जाणणे महत्वाचेच, ह्यासाठी पं. रामदास कामत ह्यांच्या जीवनावरील एक सुंदर बनवलेला कार्यक्रम . दूरदर्शनचे आभार मानावे तेवढे कमीच.
मी पंडितजींच्या कार्यक्रमाला मुंबईत असताना गेलो होतो. सुंदर गायन सालस व्यक्तिमत्त्व. साधी राहणी. कार्यक्रम झाल्यावर ते सहज प्रेक्षकात येत. हे सर्व पाहिले आणि अनुभवले आहे.
एक तत्वनिष्ठ, शिस्तप्रिय, दमदार स्पष्ट शब्दोच्चाराचे गायक कलाकार आणि सच्चा माणूस. अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही. त्यांच्या चिरंतन स्मृतिंना सादर प्रणाम !
असा गायक नट पुन्हा होणे नाही,त्यांनी संगीत नाटक त्यांच्या गायकीने पुन्हा ताजी केली,त्यांना खरंच मानाचा मुजरा!!!!हा कार्यक्रम सादर केल्याबद्दल दूरदर्शन ला धन्यवाद
अप्रतिम संकलन. खूप छान आठवणी सांगितल्या आहेत. मला त्यांची नाटकं प्रत्यक्ष पहायला मिळाली म्हणुन मी भाग्यवान समजते. प्रत्येक गाणं अजरामर आहे त्यांचं. सह्याद्री दूरदर्शन नेहमी चांगले कार्यक्रम सादर करतात. पं. रामदास कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
तिन्ही सप्तकात लीलया फिरणारा दमदार आवाज , तयारीचा स्वर , दाणेदार ताना आणि या सर्वांसोबत सदैव असणारा गळ्यातील गोडवा माणूस म्हणून उत्तम व्यक्तीत्व निर्भीड स्पष्ट तेवढेच प्रेमळ वर्तन अशी गुणवैशिष्ट्ये असलेला हा रंगभूमीचा यात्रिक, जणू "क्रमिन वाट एकाकी ब्रह्मसाधनेची" असे म्हणत अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेला आहे विनम्र अभिवादन ! साखळी (गोवा) येथील श्री 🚩दत्तमहाराजकृपेने🚩 त्यांच्या आत्म्याला सदगती व चिरशांती लाभो ही प्रार्थना 🙏🙏
दूरदर्शन हे एकमेव सांस्कृतिक ठेवा जपणारी वाहिनी आहे... पंडीत जी बद्दल सांगण्यास शब्द अपुरे आहेत..त्यांची गाणी सदैव स्मरणात राहतील.. भावपूर्ण श्रद्धांजली....
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ua-cam.com/users/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh UA-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मी रामदास कामत ह्यांच्या १९७० साली मत्स्यगंधा मधील गाण्यावर मोहित झाला, स्पष्ट, खडा व सुरेल आवाज ही देणगी होती, आपल्या गाण्याने व रंगभूमीवर नाट्य अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान प्राप्त केले,प्रामाणिकपणे नोकरी सांभाळून रंगमंचावर संगीत नाटकातून आपलं वेगळी गायन शैली निर्माण केली अशा कलाकारांस त्रिवार वंदन. असा गायक पुन्हा होणे नाही.
AABHAR, Panaji DD!!! Pandit Ramdas Kamat was a University in itself!!! His integrity, Devotion for excellence, floored me!! He was my Fathers age, Now, I understand, why he was my 'Fathers Hero' Just like my Father, Please, rest in Peace, Kamatji!! You influenced Generations, I am sure, my Son, and Grandson, would like to imitate your integrity, Values & Devotion!! May God Bless the departed Soul!!
भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनी गायलेली सर्वच गाणी अप्रतिम आणि कधीही न विसरणारी आहेत. त्यांच्या अनेक मैफिली ऐकण्याचे भाग्य लाभले त्याबद्दल देवाचे आभार. असा गायक होणे नाही.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ua-cam.com/users/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh UA-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
फारच अविस्मरणीय कार्यक्रम पहायला मिळणे हे आमचे भाग्य आहे असं मी समजते. उत्तम संकलन करून आपण कामतांचा साठ वर्षांचा जीवनपटच आमच्या पुढे उभा केलात त्या साठी आपणास धन्यवाद. कष्ट साध्य जीवन हेच खरे जीवन हे त्यांनी दाखवून दिले. अश्या महान कलाकारास मानाचा मुजरा!!!
मांडवी गाडीने कोकणात जाताना ठाणे ते खेडपर्यंत प्रवास करण्याचा योग आला.संगीत आपल्या जीवनातील अनमोल ठेवा आहे तो आपण जतन केला पाहीजे हे वाक्य अजूनही मला आठवते.मग त्यांनी चहा मागवला पैसे मी दिले ते म्हणाले अहो चहा मी मागवला मी म्हणालो तूम्ही मला चहा दिला हे तूम्हाला आठवणार नाही पण माझ्या आयुष्यभर लक्षात राहील 2002 सालातला प्रसंग अजूनही आठवतो .फार मोठा कलाकार.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. ua-cam.com/users/ddsahyadri ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh UA-cam @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
A great tribute to one of the greatest artists of Marathi Sangeet Rangabhumi. Many thanks to Panaji Doordarshan/DD Sahyadri and all those who created this great documentary. Dr. Ajay Vaidya, Mr. Dharmanand Vernekar, Mr. Uday Kamat and all technicians. Such documentaries need lot of study and efforts to present the entire career of a great artist as Mr. Ramdas Kamat. Thank you very much all.
Mohammad Rafi of Marathi Natya Sangeet is no more now. I was very much lucky to listen him during 1965 to 1970 .i was school going but till i clearly remembered the clapping of people's while his singing... His soul may rest him in peace.
Kamat sir natyasangeet diploma la shikvayla hote tyamule tyancha guru mhanun sahavas labhala.Natyasammelanache adhyaksha zale tyamule tyanche pustak lihinyasathi mala madat karta ali he maze bhagya samajte.
एक गोष्ट पं रा.कामत यांनी clear cut स्पष्ट केलं की..त्या वेळेस नाटकं,तालीम, गाणे,रेकॉर्डिंग व बैठकी वा त्यातून मिळालेली प्रसिद्धी अथवा प्रवास remunerationवर महिन्याचा घरखर्च बिलकुल चालण्यासारखा नव्हता ...म्हणून त्याना Air India ची नोकरी कायम चालु ठेवावी लागली...विचार करा त्यावेळची प्रगतीच्या शिखरावर पोचलेल्या कलाकारांची दशा....!!
मुंबई दूरदर्शन गाजावाजा न करता उत्तमोत्तम कार्यक्रम सादर करत असते...त्यांना धन्यवाद
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ua-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मुंबई दूरदर्शन सुरुवातीपासून नेहमीच उत्तमच, तसेच जनतेला चांगले माहितीपर व उद्बोधक कार्यक्रम सादर करत आले आहे.
यापुढेही आपलं काम चोख बजावत राहील अशी माझी खात्री आहे!
खणखणीत , निकोप आवाजाचे वरदान लाभलेले पंडित रामदास कामत ह्यांना विनम्र श्रदांजली , त्यांनी गायलेले नाट्यसंगीत अमर आहे , कार्यक्रम पुनःप्रसारित केल्याबद्दल दूरदर्शनचे पण धन्यवाद !!
अतिशय सुंदर, भारदस्त गायकी होती, आवाज धारदार होता, त्यांनी गायलेली नाट्यगीते, भावगीते, सुश्राव्य होती,
@@anantpande3161 bi
@@anantpande3161 ĺĺĺllĺlĺlĺ ch⁰
अत्यंत विनम्र कलावंत .भरत नाट्यमंदीर पुणे इथे संगीत नाटक असले की मी माझ्या वडिलांबरोबर त्यांना अनेक वेळा भेटलोय. बालगंधर्व संगीत नाट्य संस्थेमधे श्रीपादराव नेवरेकर खणखणीत गायचे.त्याचीच आठवण रामदासजी करुन द्यायचे असे माझे वडील सांगायचे. श्रीपादराव हेही त्यांचे मामाच होते.
उत्कृष्ट कलाकार होण्यासाठी मेहनत, तळमळ, कलेशी प्रामाणिकपणा कसा असावा हे प्रत्येक उभरत्या/भावी कलाकारांनी जाणणे महत्वाचेच,
ह्यासाठी पं. रामदास कामत ह्यांच्या जीवनावरील एक सुंदर बनवलेला कार्यक्रम .
दूरदर्शनचे आभार मानावे तेवढे कमीच.
श्री सरस्वतीचा वरदहस्त रामदासजींना
लाभला होता.
विनम्र भावपूर्ण श्रध्दांजली .
मी पंडितजींच्या कार्यक्रमाला मुंबईत असताना गेलो होतो. सुंदर गायन सालस व्यक्तिमत्त्व. साधी राहणी. कार्यक्रम झाल्यावर ते सहज प्रेक्षकात येत. हे सर्व पाहिले आणि अनुभवले आहे.
एक तत्वनिष्ठ, शिस्तप्रिय, दमदार स्पष्ट शब्दोच्चाराचे गायक कलाकार आणि सच्चा माणूस. अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही. त्यांच्या चिरंतन स्मृतिंना सादर प्रणाम !
खूपच छान क्लिप. एका समर्थ गायकाला आपण मुकलो. त्यांची नाटकं पहाणं ही एक अपूर्व मेजवानीच असायची. रामदासजींना भावपूर्ण आदरांजली !!
असा गायक नट पुन्हा होणे नाही,त्यांनी संगीत नाटक त्यांच्या गायकीने पुन्हा ताजी केली,त्यांना खरंच मानाचा मुजरा!!!!हा कार्यक्रम सादर केल्याबद्दल दूरदर्शन ला धन्यवाद
🌹👌🌹🙏साभिनय नाट्यपद,चित्रपटगीत,वैभवशिखरावर!!❤👌❤👌⭐️❤❤👌❤👌❤👌❤
संगीत रंगभूमीवरील एक गुणी, प्रामाणिक कलाकार. अशा या व्यक्तिमतावाला सादर प्रणाम आणि विनम्र आदरांजली. 🙏🙏💐💐
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
पंडित रामदास कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
अप्रतिम संकलन. खूप छान आठवणी सांगितल्या आहेत. मला त्यांची नाटकं प्रत्यक्ष पहायला मिळाली म्हणुन मी भाग्यवान समजते. प्रत्येक गाणं अजरामर आहे त्यांचं. सह्याद्री दूरदर्शन नेहमी चांगले कार्यक्रम सादर करतात.
पं. रामदास कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
तिन्ही सप्तकात लीलया फिरणारा दमदार आवाज , तयारीचा स्वर , दाणेदार ताना आणि या सर्वांसोबत सदैव असणारा गळ्यातील गोडवा
माणूस म्हणून उत्तम व्यक्तीत्व निर्भीड स्पष्ट तेवढेच प्रेमळ वर्तन अशी गुणवैशिष्ट्ये असलेला हा रंगभूमीचा यात्रिक, जणू "क्रमिन वाट एकाकी ब्रह्मसाधनेची" असे म्हणत अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेला आहे
विनम्र अभिवादन !
साखळी (गोवा) येथील श्री 🚩दत्तमहाराजकृपेने🚩 त्यांच्या आत्म्याला सदगती व चिरशांती लाभो ही प्रार्थना 🙏🙏
धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
रामदास कामत यांचे नाट्यगीते अमर झाली आहेत .विनम्र आदरांजली .
🌹👌🌹🙏शब्दफेक वाखानण्या सारखीच!!कायम स्मरणात❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤🌹⭐️❤🙏
दूरदर्शन हे एकमेव सांस्कृतिक ठेवा जपणारी वाहिनी आहे... पंडीत जी बद्दल सांगण्यास शब्द अपुरे आहेत..त्यांची गाणी सदैव स्मरणात राहतील.. भावपूर्ण श्रद्धांजली....
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अचूक व समयोचित श्रद्धांजली प्रसरित केल्याबद्दल दूरदर्शनचे आभार.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ua-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
पंडीत रामदास कामत यांच्या जीवनातील अनमोल क्षण दूरदर्शन मुळे ऐकायला मिळाले. पंडीत जी ना विनम्र आदरांजली . असा गायक नट पुन्हा होणे नाही .
मी रामदास कामत ह्यांच्या १९७० साली मत्स्यगंधा मधील गाण्यावर मोहित झाला, स्पष्ट, खडा व सुरेल आवाज ही देणगी होती, आपल्या गाण्याने व रंगभूमीवर नाट्य अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान प्राप्त केले,प्रामाणिकपणे नोकरी सांभाळून रंगमंचावर
संगीत नाटकातून आपलं वेगळी गायन शैली निर्माण केली अशा कलाकारांस त्रिवार वंदन.
असा गायक पुन्हा होणे नाही.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
AABHAR, Panaji DD!!! Pandit Ramdas Kamat was a University in itself!!! His integrity, Devotion for excellence, floored me!! He was my Fathers age, Now, I understand, why he was my 'Fathers Hero' Just like my Father, Please, rest in Peace, Kamatji!! You influenced Generations, I am sure, my Son, and Grandson, would like to imitate your integrity, Values & Devotion!! May God Bless the departed Soul!!
Pt. Ramdas Kamat will live in our hearts forever, through his soulful songs.... शत शत नमन....
भावपूर्ण श्रद्धांजली
त्यांनी गायलेली सर्वच गाणी अप्रतिम आणि कधीही न विसरणारी आहेत. त्यांच्या अनेक मैफिली ऐकण्याचे भाग्य लाभले त्याबद्दल देवाचे आभार. असा गायक होणे नाही.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
रामदास कामत यांनी गायलेले नाट्य संगीत ऐकून ७० च्या दशकातली आमची तरुण पिढी नाट्य संगीताकडे आकर्षित झाली.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ua-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
🌹👌🌹⭐️Entry ,Exit ला टाळ्या घेणारे मा रामदास कामत❤⭐️👌❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤🙏
Atishay sunder mahiti milali
Khupch dhanya zalyasarkhe watle
Dhanyawad
Natya Sangeet, Bhakti Sangit, V Natya Prastuti denare Avismrniya Kalawantala Manapasun Shrabdanjai. 🙏
🙏
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
असा कलाकार होणे नाही.. भावपूर्ण श्रध्दांजली
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
खूप सुंदर कार्यक्रम आज इतक्या सगळया चॅनेल च्या गर्दीत पण दूरदर्शन चा सुगंध टिकून आहे तो असाच राहावा ही सदिच्छा
🙏🏻 खणखणीत ,दमदार व माधुर्य आवाजाची ईश्वर देणं असलेल्या पं.रामदासजी कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻🌷🙏🏻
🙏 धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
कोटी,कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
माझा सर्वात आवडता गायक अनंतात विलीन झाला . भावपुर्ण श्रद्धांजली.
अत्यंत भावपूर्ण, हृदयाला भिडणारा आवाज, आता असा आवाज ऐकावयास मिळणार नाही,भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
😭
असा सुमधुर आवाजाचा नाट्यकला क
लाकार पुन्हा होणे नाही.त्यांचे अभिनयाला व आवाजाला कोटि कोटि प्रणाम.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri आपले खूप खूप धन्यवाद दूरदर्शन सह्याद्री
फारच अविस्मरणीय कार्यक्रम पहायला मिळणे हे आमचे भाग्य आहे असं मी समजते. उत्तम संकलन करून आपण कामतांचा साठ वर्षांचा जीवनपटच आमच्या पुढे उभा केलात त्या साठी आपणास धन्यवाद. कष्ट साध्य जीवन हेच खरे जीवन हे त्यांनी दाखवून दिले. अश्या महान कलाकारास मानाचा मुजरा!!!
पंडित रामदास कामत जीना विनम्र श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏
मांडवी गाडीने कोकणात जाताना ठाणे ते खेडपर्यंत प्रवास करण्याचा योग आला.संगीत आपल्या जीवनातील अनमोल ठेवा आहे तो आपण जतन केला पाहीजे हे वाक्य अजूनही मला आठवते.मग त्यांनी चहा मागवला पैसे मी दिले ते म्हणाले अहो चहा मी मागवला मी म्हणालो तूम्ही मला चहा दिला हे तूम्हाला आठवणार नाही पण माझ्या आयुष्यभर लक्षात राहील 2002 सालातला प्रसंग अजूनही आठवतो .फार मोठा कलाकार.
समयोचित प्रसारणाबद्दल दूरदर्शनचे धन्यवाद आणि खूप खूप आभार.
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
ua-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
A great tribute to one of the greatest artists of Marathi Sangeet Rangabhumi. Many thanks to Panaji Doordarshan/DD Sahyadri and all those who created this great documentary. Dr. Ajay Vaidya, Mr. Dharmanand Vernekar, Mr. Uday Kamat and all technicians. Such documentaries need lot of study and efforts to present the entire career of a great artist as Mr. Ramdas Kamat. Thank you very much all.
Mohammad Rafi of Marathi Natya Sangeet is no more now. I was very much lucky to listen him during 1965 to 1970 .i was school going but till i clearly remembered the clapping of people's while his singing... His soul may rest him in peace.
पंडित रामदासजी कामत यानां भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
🙏🙏🙏🌹 Bhavpurn Shraddhanjali.
DD Sahyadri la dhanyawad !
सुरेख आणि खणखणीत आवाज, पंडित रामदास कामत यांना विनम्र श्रद्धांजली
Khupach Chan aathavani tya kalat nenarya 👌👌👌
Mala pandit kamantancha aavaj dilkhulas motha spashta thanthanit mpkala aavajachi daivi dengi labhalele ramdasjina koti koti pranam👏👏👏🌹🌹🌹🌹
ज्यांच्या गाण्यामुळे आमच्या बालपणीच्या अनेक पहाटेची सुरुवात झालेली होती. अशा रामदास कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली
प्रसाद कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली .
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अत्यंत भावविवश होऊन विनम्र श्रद्धांजली.. 1970 पासून ऐकू येणारा स्वर निमाला..
पंडितजींना नम्रतापूर्वक भावपुर्ण श्रद्धांजली
🌺🌺🙏🙏🌺🌺
आतिय सुंदर कार्यक्रम ! सर्वांचा आवडाता गायक!
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
भावपूर्णश्रध्दांजली. त्यांनी गायिलेली गाणी अप्रतिम आणि न विसरणारा आहेत
पंडीत रामदास कामत यांना भावपुर्ण श्रद्धांजली
Khankhanit aavajache gayak Ramdas Kamat yana bhavpurna shradhhanjali.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
रामदास कामत यांची माहिती दिली याबद्दल दूरदर्शन चे आभार
🌹👌🌹🙏प्रामाणीक स्वभाव,प्रामाणीक गाणं👌❤👌❤👌❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤🙏अप्रतिम❤
भावपूर्ण श्रद्धांजली माऊली
🙏 धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अतिशय सुंदर कार्यक्रम! दूरदर्शनचे आभार!
Avismarniya Awaj, Mi mazya Lahanpana paaun aiktoy . Pot bharta pan man nahi bharat. Ayushya bhar smarnat rahnar mazya . Bhavpurna Sradhanjali 🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मराठी नाट्य रसिकांचे लाडके गायक गेले पण नाट्यसंगीत जो पर्यंत ऐकले जाईल तो पर्यंत ते अमर आहेत..
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Mumbai Doordarshan Ànek Dhanywad. RAMADAS JI KAMAT SAHEB भावपूर्ण श्रद्धांजली
Khup chan mahiti milali.kharach swabhavane suddha te atishay premal hote.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Thanks to Mumbai Doordarshan.
Excellent Program
Thanks to Mumbai Doordarshan
सगळेच विद्वान होते कोणाला 10 20 30 काही नाहीच सगळेच 100 नंबरी फक्त नमस्कार
Bhavpurn shradhanjali 💐💐
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अतीशय सुंदर गायकी.
दूरदर्शन उत्तम कार्यक्रम आयोजित करते धन्यवाद
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
PT jee khup chhan Gayilat. Bhavpurn sradhanjali
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
विनम्र अभिवादन 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏻
डॉक्टर अजय वैद्यजी आपले निवेदन खूपच छान 👌👌👌🙏
श्री रामदास कामत यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
भावपुर्ण श्रध्दांजली 🙏
🙏
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Thank you for this upload
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
भावपूर्ण श्रद्धांजली .
खूपच सुंदर सादरीकरण!
विनम्र अभिवादन
गोवेकरांच्या जीवनात संगित भरलेले आहे.
Goa, Karwar, Sindhudurg, Kolhapur and Belgaum have together produced more top calibre musicians than any other region of India.
भावपूर्ण श्रद्धांजली 😔😔🙏🙏
Bhavpurn shradhanjali aasa gayak ani natyakarmi honar nahi
धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
I am proud because . He is from Goa

Bhavpurna Shradhanjali 🙏🙏
अशी मोठी मंडळी गेल्यावर पोकळी राहून जाते जी भरून येण्यास बराच वेळ लागेल...
गंधर्व काळानंतर गोड आवाजाचा दुसरा गायक झाला नाही .दूरदर्शनचे मनापासून आभार....
Superb song s of Ramdas Kamat 🌹🌹🙏👌👌👌👍
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
छानच!!!
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Evergreen singer
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
छान ,,
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
Follow us On--
FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
& @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
& @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
& @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
रामदास कामत यांच्या ययाती देवयानी नाटक कुठे दिसत नाही तरी कुठे जुनी क्लिप कुठे मिळाली तर टाकावी
अहो शेवटचा प्रेषक सहज ऐकू शकत होते
Super🙏🙏
नोकरी सोडून संगीतात पूर्ण वेळ दिला असता तर कदाचित अजून प्रसिद्धी मिळाली असती
🌷🌷🌷🙏🙏🙏
Bhavapoorna Shadhanjali
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Pranam
चिरंजीव राहो...!
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Sunder
hatts off
natyageet means Ramdas.Kamat Once he sang.three.hours.in.Pandharpur.I.was.on.tanpura.As.far.as.Natyageet.concerned.Ramdas.Kamat
Kamat sir natyasangeet diploma la shikvayla hote tyamule tyancha guru mhanun sahavas labhala.Natyasammelanache adhyaksha zale tyamule tyanche pustak lihinyasathi mala madat karta ali he maze bhagya samajte.
धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
एक गोष्ट पं रा.कामत यांनी clear cut स्पष्ट केलं की..त्या वेळेस नाटकं,तालीम, गाणे,रेकॉर्डिंग व बैठकी वा त्यातून मिळालेली प्रसिद्धी अथवा प्रवास remunerationवर महिन्याचा घरखर्च बिलकुल चालण्यासारखा नव्हता ...म्हणून त्याना Air India ची नोकरी कायम चालु ठेवावी लागली...विचार करा त्यावेळची प्रगतीच्या शिखरावर पोचलेल्या कलाकारांची दशा....!!
🙏🙏🌹🌹❤️