🙏👌👌👌👌 सोशल मिडियाच्या माध्यमातुन सुंदर आठवण करून दिली, पं.रामदासजी कामत यांची.तथा नादब्रम्ह सांवतवाडी यांची.मी व माझे वडील सहभागी होतो नादब्रह्म च्या सर्व संमेलनाना. सिंधुदूर्ग जिल्ह्यात संगित संमेलनाची चळवळ अनेक वर्ष राबवली. गोविंद नाटयमंदिर मध्ये. भिडेंच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली. संदेश विश्वास देसाई कळणे,दोडामार्ग
An Overwhemingly Beautiful Presentation! enriched by Revered Shri Ramdas Kamatji's rich, very rare , unique sourceful and artful facets of his voice and style . It is considered by all lovers of genuine art and its intrinsic
beauty and unmatched quality and richness by us all Goans and livers of genuine art frm elsewhere! Truly Unforgettable work if Art!! My Tributes to this Great Artist from our Goan soil! Long live his Cherished voice, style and art! My prayers for his Long Life!!
या अप्रतिम सर्वगुणसंपन्न कलावंतास साष्टांग नमस्कार ...!!!
🙏🙏🙏🚩
सुमधुर गायन जोडीला अप्रतिम साथ दुधात साखर मन प्रसन्न झाले धन्यवाद
अप्रतिम अलौकिक अवीट गायन, रामदासजीनचं गायन म्हणजे एक दिव्य साक्षात्कार असतो. खूप छान.
Apratim gayan by ShriRamdas Kamat.
कानाला आणि मनाला अविस्मरणीय अनुभव येत असतो.
Superb . Treat to the ears specially devagharche jnyat kunala
🙏👌👌👌👌
सोशल मिडियाच्या माध्यमातुन सुंदर आठवण करून दिली, पं.रामदासजी कामत यांची.तथा नादब्रम्ह सांवतवाडी यांची.मी व माझे वडील सहभागी होतो नादब्रह्म च्या सर्व संमेलनाना. सिंधुदूर्ग जिल्ह्यात संगित संमेलनाची चळवळ अनेक वर्ष राबवली. गोविंद नाटयमंदिर मध्ये. भिडेंच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली.
संदेश विश्वास देसाई
कळणे,दोडामार्ग
वाह
अविस्मरणीय झालेली मैफिल. जवळपास 1500 श्रोतृवृंद होता.
अत्यंत अविस्मरणीय संगीत सोहळा होता.... एक आठवण. प्रीय स्व.भिडे आणि इतर सर्वांची मेहनत सार्थ ठरलेली अशी मैफील 🙏
🙏🙏🙏💕🙏🙏 नादब्रह्म 💕👍👍🎉🎉🎉🎉🎉💕
काय अप्रतिम कार्यक्रम!! 😊
सुंदर खुप श्रवणीय कार्यक्रम धन्य ते स्वर्गीय स्वर
फारच छान कार्यक्रम.नाट्य संगीत रसिकांना एक पर्वणीच!
पं.रामदासजी आज आपल्यात नाहीत मात्र त्यांच्या स्वररुपाने निरंतर स्मरणात राहतील.
अत्यंत श्रवणीय.
wonderful...so effortlessl. tabla super 👌
Vvaav kan trupt zale.
Excellent
An Overwhemingly Beautiful Presentation! enriched by Revered Shri Ramdas Kamatji's rich, very rare , unique sourceful and artful facets of his voice and style . It is considered by all lovers of genuine art and its intrinsic
beauty and unmatched quality and richness by us all Goans and livers of genuine art frm elsewhere! Truly Unforgettable work if Art!! My Tributes to this Great Artist from our Goan soil! Long live his Cherished voice, style and art! My prayers for his Long Life!!
Magnificiently marvellous singing.
प्रत्यक्ष गंधर्व गायन!
Khoop sundar. Ramdasji is amazing as always. Can someone identify the organ and tabla players. Superb accompaniment!
Tabla player was Shri Dayanidesh Kosambe and the harmonium player was Shri Raya Korgamvkar
संवादिनी तबला गायक यांच्या आवाजाची पातळी कमी जास्त आहे.
किती श्रवणीय कार्यक्रम!
अप्रतिम साथसंगत. त्यांची नावे कळू शकतील का?
तबला श्री दयानिधेश कोसंबे ...हार्मोनियम श्री राया कोरगावकर
Organ makarand kundale
Bhulokavarche devgandharv
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
Apratim
Nasheme Kaun nahi ye sangit ka Nasha.
👌👌👌👌👌