मुलाखत देणारे शौनकजी थोर आहेतच पण मुलाखत घेणाऱ्या निशिगंधा वाड यापण महान आहेत कारण मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला बोलतं कसं करायचं याचा वस्तुपाठ त्यांनी दिला आहे.मनापासून अभिवादन. 🙏
😍🥰👌👌👌🙏अप्रतिम!!!.. काय अभ्यास आहे शौनक जी...नुसतेच सांगे वडिलांची कीर्ती... असं न करता अतिशय अभ्यासूनी प्रकटावे... असं बोलले आहेत. गुरुदक्षिणा उपक्रमात यथाशक्ती दरमहा मला काही योगदान करायची इच्छा आहे... निशिगंधा ताई!! शौनकजींना इतकं सुंदर बोलतं केलंय तुम्ही.. मंत्रमुग्ध रविवार.. दूरदर्शन आजही त्यांचा दर्जा टिकवून आहेत.😍🥰🙏.. परवाच्या स्वरझंकारने शौनकजींचे गायन ऐकायला प्रवृत्त झालो आणि शोधता शोधता ह्या मुलाखतीवर लक्ष गेलं.. अवचट निधान गवसलं.अगदी..पुनश्च धन्यवाद 🙏
Dr. Nishigandha Vad Ji Namaskar. Madam your anchoring is the best. Appreciate it. Very big man Pandit Shaunak ji salute to you sir, very high respect for you.
Panditji's contribution to Indian classical music well as playback singing is underrated. He created many great singers.
मुलाखत देणारे शौनकजी थोर आहेतच पण मुलाखत घेणाऱ्या निशिगंधा वाड यापण महान आहेत कारण मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला बोलतं कसं करायचं याचा वस्तुपाठ त्यांनी दिला आहे.मनापासून अभिवादन. 🙏
खूपच शालीन व्यक्तीमत्व आहेत शौनकजी
😍🥰👌👌👌🙏अप्रतिम!!!.. काय अभ्यास आहे शौनक जी...नुसतेच सांगे वडिलांची कीर्ती... असं न करता अतिशय अभ्यासूनी प्रकटावे... असं बोलले आहेत. गुरुदक्षिणा उपक्रमात यथाशक्ती दरमहा मला काही योगदान करायची इच्छा आहे... निशिगंधा ताई!! शौनकजींना इतकं सुंदर बोलतं केलंय तुम्ही.. मंत्रमुग्ध रविवार.. दूरदर्शन आजही त्यांचा दर्जा टिकवून आहेत.😍🥰🙏.. परवाच्या स्वरझंकारने शौनकजींचे गायन ऐकायला प्रवृत्त झालो आणि शोधता शोधता ह्या मुलाखतीवर लक्ष गेलं.. अवचट निधान गवसलं.अगदी..पुनश्च धन्यवाद 🙏
अतीशय सुंदर अप्रतिम मुलाखत... दोन्ही व्यक्ती पारदर्शक आणि प्रामाणिक निशिगंधा ताईंच बोलण हळुवार मानला स्पर्श करून जात काय ती सात्विकता... आज दुर्मीळ...
सुंदर बोललात शौनकजी आणि निशिगंधाजी 🙏
सुंदर मुलाखत... पंडित शौनकजी अभिषेकी यांचे विचार, आवाज, गाणं केवळ अप्रतिम 🙏
सर मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा पंचम स्टुडिओला दत्ता थिटे सरांबरोबर भेटतो तेव्हा माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखे वाटले सर ❤❤❤
आजकालच्या कचरा चॅनल्सच्या जमान्यात इतका साधा, सरळ पण अत्यंत सुरेख कार्यक्रम बघितला कि खूप आनंद होतो
Dr. Nishigandha Vad Ji Namaskar. Madam your anchoring is the best. Appreciate it. Very big man Pandit Shaunak ji salute to you sir, very high respect for you.
Apratim swaradhish
शौनकजी तुम्हीं नादातुनी नाद निरमितो हे हिन्दी त म्हणा अयोघ्या पुर्ण तुमच्या आवाजात राम मय झाली तर खुप आनंद होईल।
दोघं ही छान बोलतात
Very nice.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
Great