उत्तम upload, अप्रतिम, बुवा जी किती बुद्धिमान आणि कित्ती मोठ्ठे कलाकार आहेत .. पण इंटरव्ह्यू घेणारे गृहस्थ कित्ती उद्धट आहेत आणि त्यांना स्वतः चे प्रश्न महत्वाचे आहेत असे वाटते पण बुवांच्या उत्तरांकडे लक्ष पण देत नाहीत ... पण एका गायका समोर सारखं सारखं दुसऱ्या कलाकारांची नावं घेणं बरोबर नाही ... अत्यंत unprofessional interview .. sorry मला त्यांचं नाव माहीत नाही आणि ते हयात आहेत की नाही हे पण माहीत नाही.. क्षमस्व..🙏
इतके मौल्यवान प्रसारण सर्वांपुढे आणल्याबद्दल धन्यवाद.पण मुलाखत घेणाऱ्याने आपले ज्ञान न पाजळता आमंत्रित विद्वान व्यक्तीचे विचार ऐकणे महत्वाचे आहे ,हे भान ठेवायला हवे होते. आमंत्रित कलाकार स्वतः: बहुआयामी असल्यामुळे त्यांच्यासमोर सतत इतरांची उदाहरणे देऊन प्रश्न विचारणे हा अपरिपक्वपणा वाटतो.असो .पण बुवांचे विचार ऐकायला मिळाले आणि त्यांची वैचारिक क्षमता व परिपक्वता परत समोर आली.
खरोखर मुलाखत घेतली आहे छान आहे
मुलाखत घेणारे सुध्दा हुषार आहे त...
खुप खुलवण्यासाठी प्रयत्न केला आहे
❤ व्वा क्या बात है खूपच खास आकर्षण आहे
खूप खूप धन्यवाद...मुलाखत अर्धी आहे...पूर्ण अपलोड केलात तर खूप बरं होईल...@akashvani jalgaon.
उत्तम upload, अप्रतिम, बुवा जी किती बुद्धिमान आणि कित्ती मोठ्ठे कलाकार आहेत .. पण इंटरव्ह्यू घेणारे गृहस्थ कित्ती उद्धट आहेत आणि त्यांना स्वतः चे प्रश्न महत्वाचे आहेत असे वाटते पण बुवांच्या उत्तरांकडे लक्ष पण देत नाहीत ... पण एका गायका समोर सारखं सारखं दुसऱ्या कलाकारांची नावं घेणं बरोबर नाही ... अत्यंत unprofessional interview .. sorry मला त्यांचं नाव माहीत नाही आणि ते हयात आहेत की नाही हे पण माहीत नाही.. क्षमस्व..🙏
Durdaiva, bua nna aankhi changla bolta karta ala asta. Boluch dila nahie.
🙏👌❤🚩🌹🥀🌷
मुलाखत खरोखरच छान आहे, पण अपूर्ण आहे. पूर्ण मुलाखत ऐकायला मिळाली तर बरे होईल.
आम्ही इथे बुवाला ऐकायला बसलो
आहोत. मुलाखतकाराला नाही.
अर्धवट मुलाखत कां टाकता?
इतके मौल्यवान प्रसारण सर्वांपुढे आणल्याबद्दल धन्यवाद.पण मुलाखत घेणाऱ्याने आपले ज्ञान न पाजळता आमंत्रित विद्वान व्यक्तीचे विचार ऐकणे महत्वाचे आहे ,हे भान ठेवायला हवे होते.
आमंत्रित कलाकार स्वतः: बहुआयामी असल्यामुळे त्यांच्यासमोर सतत इतरांची उदाहरणे देऊन प्रश्न विचारणे हा अपरिपक्वपणा वाटतो.असो .पण बुवांचे विचार ऐकायला मिळाले आणि त्यांची वैचारिक क्षमता व परिपक्वता परत समोर आली.
Mulakhat ghenaryannich mulakhat dili aahe. Bua na jasta bolu dila asta tar adhik shikayla milala asta.
बुवांना बोलूच देत नाहीत,मुलाखतकारच खूप बोलताना दिसतात.
मुलाखत घेणाराच जास्त बोलतोय.....पंडितजीना बोलू देतच नाही.....कोण आहे तो बिनडोक ??