खूपच सुंदर ,अप्रतिम , रविवारी वायरी भूतनाथ येथे भगत यांच्या घरी आपला कार्यक्रम पहाण्याचा योग आला ,अक्षरश: भाराऊन गेलो आपले गायन आणि वरच्या स्वरातील मधूर आवाजाने दशावता कला पुढे नेण्यासाठी आपल्यासारख्या कलावंताची गरज आहे आपणास खूपखूप शुभेच्छा
श्री मयुर गवळी साहेब, अप्रतिम आवाज आणि भन्नाट संगीत! दशावतरी नाटक नंबर वन कला आहे! हृदयाला भिडते! आपण सर्वांनी ती जोपसली पाहिजे. खरंच उद्या च्या काळात नक्कीच आर्थिक स्तोत्र देईल यात मुळीच शंका नाही. तरुण पिढीचे कॅरिअर करेल! धन्यवाद!
खूपच सुंदर ,अप्रतिम , रविवारी वायरी भूतनाथ येथे भगत यांच्या घरी आपला कार्यक्रम पहाण्याचा योग आला ,अक्षरश: भाराऊन गेलो आपले गायन आणि वरच्या स्वरातील मधूर आवाजाने
दशावता कला पुढे नेण्यासाठी आपल्यासारख्या कलावंताची गरज आहे
आपणास खूपखूप शुभेच्छा
मयूरजी तुमचे उत्कृस्ट गायन आणि संगीत साथ जबरदस्त आहे. तुम्हा त्रिमूर्तींना धन्यवाद 🙏🙏🙏
तूमचा आवाज म्हणजे एकदम मस्त lyrics and presentation अती सुंदर
श्री मयुर गवळी साहेब,
अप्रतिम आवाज आणि भन्नाट संगीत! दशावतरी नाटक नंबर वन कला आहे! हृदयाला भिडते! आपण सर्वांनी ती जोपसली पाहिजे. खरंच उद्या च्या काळात नक्कीच आर्थिक स्तोत्र देईल यात मुळीच शंका नाही. तरुण पिढीचे कॅरिअर करेल! धन्यवाद!
अ प्रतिम गायन खुप सुंदर गायन कोकण हीरा आठवण कै ( Krisana Pawar ) बुवा गोठोस यांची होतें
Verygoodgalisaheb
उत्कृष्ट गायन.गायन भजन ऐकल्यावर खूप मनाला समाधान वाटते.खुपच छान 🙏
कोकणाची शान आहे dasavtar म्हणजे.... कुठे पण अससूदे dasavtar म्हटलं अंगावर काटा उभा राहतो.... लय bhari
खूपच छानः
मयुर सरांच्या आवाजात ' भाव अंतरीचे ' ऐकण्यात अंतरीचे भाव तृप्त होतात .🙏👍
Nice super mastch
अप्रतिम गायन, पखवाज वादन, झांजा सगळ्यांचा सुरेख संगम. 🙏
13:00 घन घन माला 😍❤️🔥एक नंबर ना ❤️🔥
वक्रतुंड महाकाय खुप सुंदर गायलं.... छान आवाज
मयूर साहेब jabardastttt
Thanks to Sindhudurg live.
तरुण आणि दमदार गायक गवळी बूवांचे गायन जेवढे भन्नाट तेवढीच झांज आणि पखवाजाची साज🙏🙌
साथ संगीत मस्त आहे 👍👍
गोड आवाज ❤❤❤❤
तुमचा आवाज ऐकूण मन भरुण येत❤❤🙏🙏🙏🙏🙏
Jabardast mahendra bhai
🌹🌹🌹👍👍 खूप मस्त अतिसुंदर छान सुरेख आवाज
अप्रतिम गायन 🙏🙏🙏
Khup chan Bajan ❤🔥🔥
मजूरजी तुमचा अप्रतिम आवाज आणि तुमच्या गायनाला मिळालेली सुरेख संगीताची साथ खुपच छान.. आणि घन घन माला नभी दाटल्या तर फारच सुंदर ..😍👌
Apratim Avaj
सुंदर गायन
Lay bhari 👌
Kup chan mayur sir mi tumcha fan zalo
खूप छान उपक्रम 🙏🏻
अति सुंदर
Great mayur great👍 kitti chhan saath sangat. Sukhavlo.
जबरदस्त
Khup sundar ❤️👍
हीच माझ्या कोकणची शान आहे तुम्ही जगाच्या कुठच्याही कानाकोपऱ्यात असला तरी दशवतारी नाटकाची धून कानावर आली की मन प्रसन्न होते
Khup Sundar.
Mar baye panghata pai Bhari 😘 nice
Pakhvaj vadan❤👌👌👌👌👌
Kadk
लेखी स्वरूपात भेटेल का माझी खुप ईशा आहे एगदा तरी नाटक वाजवेल म्हणून मला पाहिजे लेखी सर खुप भारी आवाज आहे तुमच्या
😍👍👌👌👌👌👌👌layych bhari ek number ..
अप्रतिम बुवा
खूपच छान
अतिशय सुंदर
मी भजन स्कीप करून भाव अंतरिचे हळवे ऐकलंय♥️
Sagar bhari upakram
खुप छान
अप्रतीम मयूर आणि त्रिमूर्ती,
Pakhwaj sundar👌👌👌👌👌👌
Veera poti no.1 👌
लय भारी 👌🙏
खूपच छान मयूर
सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌😍❤
खुप छान मयुर 👌👌👌👌
I like your harmoniom and i always follow u r great 👍
कोकणची शान
Wa... Mayur 1 no
मंत्रमुग्ध करणारे गायन !!!
Khup chan
Khup abhiman vatato salam tumchya kalela
छान अप्रतिम
खूप छान त्रिमूर्ती
लय भारी
Ghetali mi unncha bharari sukhachya lahari👌👌😊
हो अतिशय अप्रतिम
bast गाण
Khup yashwant kirtiwant ani namwant hwa hic parmeshwar charni praarthna
Khup chaan
Mast
Sindhudurg live Che Vishesh aabhar apali kokan kalecha varsa kanakopryat pochvanyasathi....
Wow
अप्रतीम मयूरजी वा वा
छान सर
Nadach khula
म्युझिकची धून ऐकून मन प्रसन्न होते खूप छान
अप्रतिम गायण मयूर गवळी यांचे आणि साद देणारे 👌👌👍👍
Mayur bhava no. 1
Kdk..
Good
छान
मयूर गवळी नमस्कार खुप सुंदर आवाज सूर ताल लय भारी आहे
छानच गायन,
मयुर, खुपचं छान...👌👌👍👍
Khupa Shan Gayan G D Sangelkar shindhudurga
अप्रतिम संगीत साथ मयुर गवळी यांची🙏
Mast 1 no
सुंदर
खुप सुंदर👌👌👌👌
👌👌👌👌👌👌👌👌👌
वा क्या बात है
Mast
खूपच सुंदर,,👌
Kharch khup mast 🔊🔊Sound & Style God bless you💕 Mayur Sir 😍😍🥰🥰😍🥰
Chandrakant Khot Uttam Sath
👌👌
Nice
👌👌👌🤘
🔥
सुदंर गायन.
Urjent
Wow superb.
👍
Apratim......
Khup chan hi kala pude geun janasathi try kara🙏
Mayour aamhala tumahala z award madhe bhagayache aahe
Waaaa mast
लय भारी
Khupach Sundar 👌🙏
Kai awaj ahe wa...
Mayur imala tula bhetayache ahe i am big fan of u
Please send me Name of pakwaj and Janja Wadak No.1all of Three
Ji
हेडफोन लावून ऐकणे
अति सुंदर
Bhava apratim 👌👌👌
Awesome Mayur gawali sir ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏